GONDIA । गोंदिया जिल्ह्यातून आज विमान सेवेला प्रारंभ....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • गोंदिया जिल्ह्यातून आज विमान सेवेला प्रारंभ....विमानसेवेला राज्यसभा सदस्य प्रफुल पटेल यांनी दाखवली हिरवी झेंडी....प्रवासी विमाना सेवा बरोबरच पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्रात विमानसेवेचा होणार लाभ...गोंदिया इथून हैदराबाद आणि तिरुपती करिता थेट विमानसेवा....स्वतः प्रफुल पटेल आले विमानाने गोंदियाला....

ความคิดเห็น •