ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
त्यांच्या घरात दोन दोन पुरुष आहेत, त्यांना काहीच काम धंदा आहे का, कुठेही ते नोकरी करू शकतात छोटी-मोठी, अनमोल मजुरी करू शकता काही पण दाखवलं या सिरीयल मध्ये😂
जय़तीला कामाला पाठवा जयंतीच्या नवरा घरात बसुन काय करतो ऐश्वर्याला किचनमध्ये काम करायला पाठवा जरा तिचा तोरा कमी दाखवा
Sawli chya gharat konach kahich kamdhanda kiwa nokari kahich karat nahi fakt savli chya jivavar ch jagat hote😅