जीव लाऊन बघ या ड्रायव्हर ला तुला धोका कधी देणार नाही 𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐈𝐀𝐋 𝐕𝐈𝐃𝐄𝐎 𝐒𝐎𝐍𝐆. 𝐃𝐑𝐈𝐕𝐄𝐑 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐒𝐎𝐍𝐆
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ก.ค. 2023
- गीत
जीव लावून बघ या ड्रायव्हर ला तुला धोका कधी देणार नाही
गीतकार- देवा कदम.
संगीत- गायक :गोकुळ आंबिलढगे.
SPECIAL THANKS OR RECORDIST
पवन घायतडक
ओरिजनल क्रेडिट-अक्षय भाऊ गरकरड ,योगेश भवाळ
VIDEO CREDIT
-----------------------
निर्माता-अस्निता फिल्म प्रॉडस्क्शन.
बाळराजे वाणी
दिग्दर्शक -उमाकांत लक्ष्मण गव्हाणे.
कलाकार- आत्माराम म्हते राखी उंबरे,साक्षी राठोड तात्या वाणी,बाळराजे वाणी करण मोहिते.
छायांकन-विनोद सुरेश बोडके
संकलन-आत्माराम आसाराम मते.
प्रथमच तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय एक व्हिडिओ साँग.ज्या गीताचे बोल आहेत जीव लाऊन बघ या ड्रायव्हर ला तुला धोका कधी देणार नाही.....
आजवर तुम्ही माझ्या सर्व गाण्यांना जेवढा प्रतिसाद दिला तेवढा च याही व्हिडिओ song ला द्याल अशी अपेक्षा करतो
ll ड्राइव्हर धोका कधी देणार नाही...ll
लय शब्दाचा पक्का मी,कधी बेईमान होणार नाही,
जीव लाऊन बघ या ड्रायव्हर ला,तुला धोका कधी देणार नाही....!!
जेवढा गाडीवर जीव तेवढा तुझ्यावर,
जेवढ प्रेम गाडीवर तेवढच तुझ्यावर ,
काही जरी झालं तरी तुला सोडून जाणार नाही,
जीव लाऊन बघ या ड्रायव्हर ला ग तुला धोका कधी देणार नाही...!!१!!
सहजा सहज कुनावर्ती प्रेम करत नाही,
आम्ही ड्रायव्हर हाय ड्रायव्हर कुणासाठी झुरत नाही,
जीव लावणारा माझ्या सारखा कधीच पुन्हा भेटणार नाही,
जीव लाऊन बघ या ड्रायव्हर ला तुला धोका कधी देणार नाही...!!२!!
काय नको फक्त जीव लाव तू मला ग,
जीवा च करून राण सुखी ठेवील तुला ग
हे शब्द गुरूच दान ग,अक्षय मल्हारी ला विसरणार नाही,
जीव लाऊन बघ या ड्रायव्हर ला ग तुला धोका कधी देणार नाही....!!३!! - ตลก
मामा ऐक च नबर❤❤
बाळू 1नंबर
Khup mast🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
Nice khup chan song aahe video pn khup chan jaal aahe 🙏👍👍👍
Kdkkkk Bhai log ❤❤❤❤❤
Kup kup chan ek nambar... 🤗🤗💯💯💯💯💯👍👍👍👌👌
खतरनाक देवा भाऊ. खुप भारी एकच नंबर ❤🎉
Kadakkk jigar 🔥❤️🔥
Super Master
खूप छान आत्माराम , विनोद सर , करण आणि संपुर्ण टीम ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Kdakkkk
Khup chan
लय भारी
एकच नंबर बाळराजे🔥🔥
Music bol khupch chhan astat tujhya ganyache
एक नंबर भावा
बाळूचा नाद नाही ❤❤💐💐💐
Khoop chaan
Jyeghbn❤😂
Khup mst karan
खूप छान
Mast
Khup chhan bhavano😊
❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤
Wooooow
🔥🔥
शादी खुलाभावा❤❤😂😢😅
Nad❤❤ kula❤❤
1 number
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
❤❤❤
VINOD SIR & ATMARATM SIR KHUP CHAN
नाद खुळा ❤️🔥
Nice Karan
नादखुळा देवा मास्टर पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👌👌❤❤👍👍
छिजुढझुझुझुझझुझू❤छिजकीगटछीझूडाढीढू🎉धाढूध्ढूढूणे
मस्त च 👌👌👌
❤❤
भावपूर्ण श्रद्धांजली क्वालिटी😢😢😢😢😢😢😢
खतरनाक साँग बनवल राव
जबरदस्त गीत खूप आवडले मला 🌹🌹🌹
Lay bhari bhava❤️❤️❤️❤️❤️
Arjun bhari watala aashta
Queen very nice.. 👍💯💯😍😍🌟🌟
Khup chan mst acting kelat sarvan ni💕💕☺️☺️😍😍
❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌
Kup mast song àahe bhau
Kadkkkk ❤❤❤❤
वा छान व्हिडीओ बनवलाय देवा...👌🤩
Thanks guru.asach support asudya
✌️✌️✌️✌️👌
Khup chan kadak
नाद खुळा भावांनो
❤ लई भारी देवा
Nice song 🔝🦁
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥✨🔥🔥🔥❤❤❤❤
खूप छान गाणं
❤❤😊😊
Tujha aavaj lay bhari aahe bhava kalljavar ghav karto
💥💥💥👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Jabrdast....❤
Khup chaan deva bhau🔥✨
Kadak.. 🤗😍😍😘😘💯💯💯💯💯💯💯
❤🎉नाद खुळा
नाद केला पण वाया नाही गेला
1 number❤
🔥🔥💯
🎉🎉🎉Nice
🙏
Deva 1 no bhava
🔥🔥🔥
Very nice song
Vhery nice 👌👌👌🥰🥰🥰♥️♥️♥️
Nice song ❤❤
❤Sv🎉😊❤s
❤❤❤❤❤❤❤😮😮😮😮😮
❤❤❤❤👌👌👌👌
1नंबर
कीषोर जावळे कडून घ्या की म्हणून
Pickup cha seen pahije hota
बाळराजे भावपूर्ण श्रद्धांजली 😅😔🙂
❤12❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
विनोद सर एक नंबर आहे भारी आहे राव खूप छान सादरीकरण केले आहे
khup chan kam kel sakshi Didi ❤❤❤❤
🥰😍💯❤️✨
🎉🎉🎉🎉🎉🎉😊
Look
आतूरता
wwwwZzz*3*sww
❤❤❤❤🤩🤩🤩🤩🥰🥰🥰🥰🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️
❤कस💩त़रप😍तंरंढकंर😎क्र्ढहंढक़ह़ढक़ग
P
Nice ❤❤
Khupch chan
❤❤❤
❤❤❤❤❤👌👌👌👆👆👆👆
Nice song ❤❤