👌खुप छान आवाज आहे संदीप मोहीते पाटील भारूडा बरोबर पोवाडा गाण्याची पण प्रॅक्टिस करावी पोवाडा गाईल्यास आपण भारूड सम्राट बरोबर शाहीर पण होऊ शकता पुढील वाटचालीसाठी शिवशुभेच्छा
संदीप भाऊ आपण गायक कलावंत आहात या कलेमधून संत एकनाथ महाराज यांच्या भारुडामधून आपण समाज प्रबोधनामधुन खास भारूड सादरीकरण संदिप भाऊ आपणास खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🙏🍎🌷🥀🇮🇳🌻🌱⚜️
अप्रतिम समाज प्रबोधनासाठी खरोखर आपल्यासारख्यांची गरज आहे लाख लाख दण्डवत
एकच नंबर महाराज अभिनंदन
Awaj kadak ahe
उत्तम सादरीकरण आणि उत्तम भारूड
खुपच छान गायन महाराज. आपण असेच समाज प्रबोधन पर भारुड गावे आपणास पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा...🙏
An 8
@@pandurangmoghardekar1157 ककककक्षधक्ष0
एकच नंबर भारूड
Khup Chan awaz ahe maharaj tumcha.bharud and powada practice Kara.
लय भारी एपिसोड
अभिनंदन संदीप महाराज फुढील वाट चलीला शुभेच्छा
👌👌 छान आहे संदीप भाऊ तूमचं भारूड
Zop reee
👌खुप छान आवाज आहे संदीप मोहीते पाटील भारूडा बरोबर पोवाडा गाण्याची पण प्रॅक्टिस करावी पोवाडा गाईल्यास आपण भारूड सम्राट बरोबर शाहीर पण होऊ शकता पुढील वाटचालीसाठी शिवशुभेच्छा
😀🙏🙏🙏
जयहरी
छान महाराज एक नंबर
एकदम छान.शेतकरी व्यथा मांडुन सरकारचे लक्ष वेधून प्रभोधन व्हाव ही विनंती.आवाज छान,भावी वाटचालीस शुभेच्छा.शेतकरी कन्या,अकोले,अहमदनगर.
Verry nice Bhau God bless you
खुपच छान👌👌
खूप छान
संदीप भाऊ आपण गायक कलावंत आहात या
कलेमधून संत एकनाथ महाराज यांच्या भारुडामधून आपण समाज प्रबोधनामधुन
खास भारूड सादरीकरण संदिप भाऊ
आपणास खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🙏🍎🌷🥀🇮🇳🌻🌱⚜️
Monette no 1
छान खूप छान आहे
लय भारी संदीप महाराज
Ak namber dada❤❤
खुपच छान
आम्ही या किर्तन छान जमली आसेच किर्तनकार तरूणाचे झालय कोळस म्हातारीचं आलें बाळस
Nice povada mana yash milnar
संदीप महाराज, अप्रतिम हो👌👌
एकच नंबर 🌹👏👏🤭
एकमद मस्त
Sunder
जबरस्त👍❤️
खुप छान भारूड
मस्त
खूप छान, अप्रतिम.
Apratim God bless you bhau
भारुड
दिनकर मास्तर सेम आवज आहे गुरूजी
अतिशय सुंदर
सटवायवाडी यशवंत महाराज काल
Very good sandip sir program
खुप छान 🙏🙏
💫💫💫💫खुप छान
छान
Naic
खूप छान आहे
Hukmi ekkyat babasheb dr, ambedkar mahan ch kam maharaj,,,,,,,
हार्दिक हार्दिक अभिनंदन
दादा तुमची फीज किती आहे..
Juni sanskurthi jovant thvali badal Abhinadhan
Sir aamcha khandesvrcha karekram ghya raav,
Khandgav, Taluka/sangamner,
Ahmadnagar
Namaskar🙏
जय हो
Very nice bhau
भारी
Awo laybhari
हा कार्यक्रम कोठे झाला होता गाव कोणते
कूड्रू
👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😊👍👍👍👍👍
👌👌
Good ❤️😎
Bast
छान गायक
👏👏👏🙏
Mast
, 👍🙏🙏
🤣😁😁😁😁
खुप सुंदर
छान आहे
मस्त
दिनकर मास्तर सेम आवज आहे गुरूजी
खुप छान आहे
लय लय भारी 👌🙏
👌👌👌👌💯💯💯
खुप छान
खूपच छान आहे🙏🙏🙏🙏
छान आहे