खुप सुंदर ही चहा पाण्याची अशी परंपरा संस्कृती तुम्ही आज ही जुन्या पद्धतीने करता बघू खुप आनंद खुप बरं वाटलं मी पनवेलाचा आहे आगरी आहे आमच्या गावा ही अशी परंपरा पहील्या होती माझे आई वडील आजी आजोबा सांगतात पण मला बघायला मिलाली ही पंरंपरा ही हाउस ही मज्जा आमच्या पासुन दुरावली आहे कारण आम्हाला जमिनीचे पैसै आले आणि भावा भावात बहीनी भावात वाद निर्माण झालं आणि चहापाण्याच नाव साखरपुडा झाला हलदीत दारू आली लग्नात ओपन मंडप काय उपयोग काका पुतण्या च्या लग्नात नाय बहीन भावाच्या लग्नात नाय ......मला वाटतो की थोडी जमीन जागा घेऊन तुमच्या कडे येऊन रहावं
व्हिडिओ खूप छान झाला. चेतनशेठ खूप दिवसांनी दिसलाय एवढे दिवस होते कुठे. नाग्याशेठला सांगा जरा आवाज वाढवायला कारण आम्हाला पण समजत नाही की काय बोलताहेत ते. बाकी व्हिडिओ छान झाला ❤🎉

खर आहे 😔❤️
@@YesMaharaja 👍👍❤️
रोशन तुझा मुलगी पाहायचा कायंक़म कधी चेतन एकदम कडकमधये तयारीत आलेला जसे चेतनचाच मुलगी पाहानयाचा कायंक़महोता
होय😅
Waa khup sunder video. Thanks
Khup sunder Sakharpudha. Khup.Sunder Jevan.
❤️❤️
अभिनंदन पसंतीचा कार्यक्रम छान झाला.
धन्यवाद ❤️
रोशन तुझी कधी आहे चहा पाणी आम्हाला पण बोलव चहा पाण्याला 😊
हो🤗
खूप छान व्हिडिओ केला आहे
धन्यवाद ❤️❤️
मस्त भावा.विडिओ 👍👌👌
मझ्या आली बघून.येस महाराजा ❤
तूझ कधी आहे चहा पाणी 🙂🥰🥰
धन्यवाद ❤️❤️
अभिनंदन , आता भावा तुझी पण लवकर चहा पाणी लवकर होऊदे.
धन्यवाद ❤️❤️
आणि आंम्हाला आमंत्रण दे 😂
Khup Chan Video ❤️👌
Thanks 😊❤️
मस्त भारी 👌👌👌 ❤❤❤
धन्यवाद ❤️❤️
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
धन्यवाद ❤️
Ha maja aatecha mulga ahe barsu cha mulga
👍👌
लय भारी 👍
धन्यवाद ❤️
Roshan sir, sadyavar yenda popti video nakki dakhv ki
करूया 👍❤️
कोकनी पदत छान आहे
धन्यवाद ❤️
छान 👌👌
धन्यवाद
Laybhari 👌👌 congratulations
Thanks ❤️❤️
Ganpaya la sang ki jast Chinese khau nako nahitar kidni kharab hoti❤
हो...
Tuz lagn kdhi ta sang
Lovkrch
Roshan tu fakta lado chivda khat bas ganpya barobar 😂
@@johonfarnan😂😂😂👌
@@YesMaharajaआम्हांला पण बोलाव लग्नाला
@@johonfarnan😂
तुझ्या लग्नाचा व्हिडीवो लवकर आला पाहिजे रोशन दादा
हो
👍🏻👍🏻
❤️❤️
Love you all yes maharaj family ❤
❤️❤️❤️
रोषण, गंप्याशेठ ची चहापाणी केव्हा आहे 👌👍💐🎂🍰
पोरगी बघा कुठे असली तर आपल्या Gampya साठी...
@@YesMaharaja जरूर 👍
Very very nice video....
Thanks ❤️
Roshan.. Thumbnail la kutche App use karto plz sang
Picsart
धन्यवाद रोशन ..आणि ये एकदा आमच्या गावी देवगड मणचे ला
11:39 Dracula
Congratulations sister 🎉❤
Hello 😊
Hello 😊
Nice 🎉❤❤
❤️❤️
Mast chaypani program zala tuz chaypani lavakar houde
धन्यवाद...
1 नंबर.... 🥳🥳
धन्यवाद ❤️❤️
अभिनंदन दोन्ही जोडप्याचे पण तुझा चहापाणी कधी होणार रोशन ते सांग
करूया लवकरच
Dada just Information purpose
TH-cam 20k views vr per video changla revenue deto ka ? ? ? ? Please please please please reply
खूप फॅक्टर्स वर असत Depend...
विडिओ लेंथ
विडिओ कुठे बघितला जातो... (देशात/परदेशात)
कॅटेगरी
TH-cam वरच व्हिडिओ सापडतील बघ तुला या related...
👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
❤️❤️
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤️❤️
Kontya gavat cha pani hoti
Kotapur
Bhava tu kadhi kartoy
करूया लवकरच
@@YesMaharaja lagnachya bahanyat tri bhetu bhava😄
रोशन दादा तुझं चहा पाणी कार्यक्रम कधी आहे आम्हाला पण बोलावशील बर
हो
Nice vlog bro 👌😍 but tu kar ata lavkr lagn amhi tya vlog cho wait kartoy 🤔🤔
Thanks ❤️❤️
Baryach divsani tervankar Kaka disle
होय ❤️❤️
Ajun video taak dada haldi chya vagree baki vlog mst ahae 💗
हो 👍❤️
व्हिडिओ खूप छान झाला. चेतनशेठ खूप दिवसांनी दिसलाय एवढे दिवस होते कुठे. नाग्याशेठला सांगा जरा आवाज वाढवायला कारण आम्हाला पण समजत नाही की काय बोलताहेत ते. बाकी व्हिडिओ छान झाला ❤🎉
हो ❤️❤️
Roshan Dada tuza kadhi lavkar re
Haa
😂😂🎉😂❤
❤️❤️❤️
Dada Sponsorship bhetli vaat 😂
नाही...
Dada ganpya sobtacha Mumbai cha video daigav na😂😢
आहे केलेला 👍❤️
Roshan dada tuja lgan kadi aahe sang dada
Ho...
Dosryancha Chai mani cha video kadto 0n tujha Chai mani cha video kadhi kadhnar
करूया
Bhava tuji kadi kartos chapani😊
करूया
तुझा चहा पाणी कधी आहे ते सांग 😅
हो
Warishthta lokanni ek niyam ajun takayla hava, non-waterproof makeup ch wapraycha. Ani saglyansamor chehra dhuvun dakhwaycha. Mag mulga kay mhanto te vicharaycha 🫢 🤭 😁
🙌😀
Tu kr ki 😅
हो 👍❤️
लोकांचं नको दाखवू. तुझं कधी आहे ते सांग
हो..
अगारी कोळी पदत आहे का दादा
नाही...