Raju Shinde | छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का, एकनिष्ठ कार्यकर्ते ठाकरे गटाच्या वाटेवर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024
  • #RajuShinde #UddhavThackeray #DevendraFadnavis #ChhatrapatiSambhajinagar #BJP #MaharashtraTimes
    भाजपचे एकनिष्ठ नेते राजू शिंदे लवकरच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत.
    राजू शिंदे यांचा हा पक्षप्रवेश महायुतीला मोठा धक्का मानला जात आहे. शिंदे यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष यांच्यासह नगरसेवक व इतर पदाधिकारी ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर भारतीय जनता पक्षाने शिंदे गटासोबत युती केली.
    ही युती झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जुळवलेल्या अनेक गणित बिघडली. अडीच वर्ष महिन्यात केल्यानंतर कार्यकर्त्यांना शिंदे गटाचे काम करावे लागत असल्याचे भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली मात्र ही जागा शिंदे गटाकडे गेल्यामुळे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 64

  • @avinashawate9362
    @avinashawate9362 2 วันที่ผ่านมา +31

    भाऊ या वेळेस तुम्ही निवडून येणार पण संजय शिरसाठ साहेब पडणार

  • @avinashawate9362
    @avinashawate9362 2 วันที่ผ่านมา +20

    उद्धव साहेब तिकीट देणार शिंदे यांना

  • @gajananambhore4218
    @gajananambhore4218 2 วันที่ผ่านมา +34

    एक नंबर निर्णय राजू भाई

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 วันที่ผ่านมา +4

    राजूभाऊ, असेच नम्र रहा. काम करत राहा. उध्दव ठाकरे आणि शिवसैनिक अतिशय चांगले आहेत. ते तुम्हाला 100% साथ देतील. विधानसभा निवडणुकीत तुम्ही 100% निवडून याल.

  • @harshadmahadik3022
    @harshadmahadik3022 2 วันที่ผ่านมา +10

    लोकसभेत भाजप ला शिंदे चा उपयोग झालाच नाही .

  • @sandeepkhandagle6279
    @sandeepkhandagle6279 2 วันที่ผ่านมา +15

    राजु भाऊ खुप चांगला निर्णय घेतला आम्ही तुमच्या माघे

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl 2 วันที่ผ่านมา +10

    राजू भाऊ लढा एकच नंबर

  • @manojrrr
    @manojrrr 3 วันที่ผ่านมา +15

    बरोबर आहे संदीपान भुमरे ह्यांच्या विजयासाठी प्रत्येक बुथ वर भाजप चे कार्यकर्ते काम करत होते.. शिंदे गटाचे हातावर मोजण्या इतके कार्यकर्ते होते. आता शिंदे गट मोठा भाऊ म्हणून दावा ठोकत आहे.. बरेचसे भाजप चे वॉर्ड वर शिंदे गट दावा करू शकतात

  • @rajushinde8515
    @rajushinde8515 2 วันที่ผ่านมา +7

    नमस्कार मित्रा माझ पण नाव राजु शिंदे आहे, उद्धव साहेबांच्या गटात आल्या बदल खूप खूप धन्यवाद 💐💐

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 2 วันที่ผ่านมา +6

    1 न ंबर राजू शिंदे

  • @AshokKadam-cs7pv
    @AshokKadam-cs7pv 2 วันที่ผ่านมา +6

    आगदी बरोबर बोला आहे राजू तू आमदार झाला 101 टक्के

  • @sudrashanwadikar7754
    @sudrashanwadikar7754 2 วันที่ผ่านมา +6

    यांच्या घरी दोन तीन दिवसापासुन दुधाची प्रचंड खपत होत असेल 😅
    प्रतेक news वाला यांच्या घरी येत आहे 😂😅😅

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 3 วันที่ผ่านมา +12

    जुन्या लोकांना मान नाही आत्ता

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 วันที่ผ่านมา +2

    एकनाथ शिंदे हे उध्दव ठाकरे यांचे झाले नाही. ते देवेंद्रपंत फडणवीस यांचे कसे होणार?

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 3 วันที่ผ่านมา +14

    जय महाराष्ट्र

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 3 วันที่ผ่านมา +4

    हे खरं आहे बीजेपी मुळे शिंदे साहेबांची सीट निवडून आले पण काय करणार पण आम्हाला परत मुख्यमंत्रीपद आहे म्हणून मोठ्या भाऊ मनावर लागेल साहेब

  • @mayyapawar7982
    @mayyapawar7982 2 วันที่ผ่านมา +3

    अक्कलकोट तालुक्यातील भारतीय जनता पक्षात अशीच नाराजी आहे तानवडे परिवार,,खेडगी परिवार,,मोरे परिवार

  • @narayandighule9390
    @narayandighule9390 3 วันที่ผ่านมา +11

    7 जुलै म्हण भाऊ 7 जून नको

  • @saaulzote2721
    @saaulzote2721 2 วันที่ผ่านมา +2

    राजू शिंदे यांना माननारा मोठा वर्ग औरंगाबाद मध्ये आहे. ते नक्कीच विजयी होतील.

  • @sagarnirbhavane9678
    @sagarnirbhavane9678 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 วันที่ผ่านมา +1

    उध्दव ठाकरे हे कार्यकर्त्यांना न्याय देतात.

  • @harishchndrakaranje3963
    @harishchndrakaranje3963 วันที่ผ่านมา

    खरं आहे बरोबर राजू सर

  • @dhirajbhoir5431
    @dhirajbhoir5431 วันที่ผ่านมา

    Ek number

  • @machindrasalve1348
    @machindrasalve1348 2 วันที่ผ่านมา +1

    भावी आमदार

  • @Devrajpatil-qz4te
    @Devrajpatil-qz4te 2 วันที่ผ่านมา +4

    🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjayantarkar5232
    @sanjayantarkar5232 2 วันที่ผ่านมา +1

    Raju Bahu great

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 วันที่ผ่านมา +1

    भाजपाच्या कार्यकर्त्यांमुळे शिंदेंचे खासदार निवडून आले.

  • @kailashwagh8893
    @kailashwagh8893 2 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤

  • @appagaidhani530
    @appagaidhani530 วันที่ผ่านมา

    Jay maharashtra❤

  • @RoshaniKarval
    @RoshaniKarval วันที่ผ่านมา +1

    ❤Raju Shinde Saheb Jindabad !❤ Saheb Uddhav Balasaheb Thakare made admission ghya.❤ Chha.Sambhajinagar (West) la Aamdar cha form Uddhav Balasaheb Thakare kadun magun ghya.❤100% Aamdar tumhich honar .❤✌️🌹🌹🌹🌹🌹✌️👍🙏

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 วันที่ผ่านมา +1

    महायुतीत नेते कमी आणि दादागिरी करणारेच जास्त आहेत.

  • @SANTOSHChoudhary-ow3ev
    @SANTOSHChoudhary-ow3ev 2 วันที่ผ่านมา +6

    राजू भाई मुळे, श्री. संजय केणेकर साहेब यांची आठवण.

  • @rushikorde5831
    @rushikorde5831 2 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤🎉

  • @user-yi4kw2ey1o
    @user-yi4kw2ey1o 3 วันที่ผ่านมา +4

    7 th July sahebh jun nahi

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 2 วันที่ผ่านมา +1

    🎉🎉🎉🎉

  • @marotidevde1503
    @marotidevde1503 วันที่ผ่านมา

    राजू शिंदे यांच अभिनंदन एकनाथ शिंदे यांचे खासदार भाजपमुळे निवडून आले

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 2 วันที่ผ่านมา +5

    🚩🚩Raju Bhai 🚩🚩💯💯💯💯

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 2 วันที่ผ่านมา +1

    भाजप ने नागपूर, संभाजी नगर, नाशिक पुणे, रोहा येथील आलेले ज्ञज्ञ उद्योग ठरवून गुजरात राज्यात नेले व इथल्या भाजप च्या लोकांनी ते जाऊ दिले. आता भाजप ला महाराष्ट्र या विषयावर धडा शिकवला जाईल.

  • @appagaidhani530
    @appagaidhani530 วันที่ผ่านมา

    मशाल

  • @dadasahebugale8712
    @dadasahebugale8712 2 วันที่ผ่านมา +1

    Tumi ajach amdar zalat saheb fix gaddaar gela ghari

  • @rupalikamble1416
    @rupalikamble1416 วันที่ผ่านมา

    ह्याला पक्षा साठी खूप काम करून पण खोके भेटले नसणार आणि तिकीट पण भेटले नसणार म्हणून संविधान धोक्यात टाकायला हा शिवसेनेत जाणार आहे! आत्ता B team कोन

  • @vishaldhamale3776
    @vishaldhamale3776 วันที่ผ่านมา

    30 आमदार फुटणार

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 2 วันที่ผ่านมา

    Aho Tumhi sudha balasaheb Thakarecha jeevavarch बांडगुळ सारखे वाढले

  • @SANTOSHChoudhary-ow3ev
    @SANTOSHChoudhary-ow3ev 2 วันที่ผ่านมา +4

    नांदेड भा ज पा त सुद्धा हिच अवस्था. 😂😂😂.

  • @shreepawar134
    @shreepawar134 3 วันที่ผ่านมา +1

    Tumi fakat satranjya uchala

  • @sachinbobade8328
    @sachinbobade8328 2 วันที่ผ่านมา

    Bjp bjp karu naka he bjp valech sena fodit hote amhala tar thakre saheb pahijet Kamal nako

  • @ava-sq3bc
    @ava-sq3bc 2 วันที่ผ่านมา +1

    Raju bhau age bado

  • @ansarijameel1742
    @ansarijameel1742 วันที่ผ่านมา

    Aurangabad.

  • @shashank255
    @shashank255 3 วันที่ผ่านมา +4

    डोक्यात हवा गेली राजू शिंदे यांच्या

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 2 วันที่ผ่านมา +1

      प्रत्येक ला वाटत भाऊ मी आमदार व्हावे पण संधी च्या शोधात असतो त्यामुळे संधी मिळाली कि काम होणार

  • @PRASANNAJAMBOTKAR-he5iu
    @PRASANNAJAMBOTKAR-he5iu 2 วันที่ผ่านมา +1

    Raju amhi support kar.Only Uddhav

  • @anwarshah2467
    @anwarshah2467 3 วันที่ผ่านมา +3

    Aurangabad aahe,,,cha video aahe

  • @KondibaMundhe-fn6le
    @KondibaMundhe-fn6le 2 วันที่ผ่านมา

    Raju Saheb, amhi tumchya pracharala yenar, ani gaddar Sanjyacha supda saf karnar 100/.

  • @hindu383
    @hindu383 2 วันที่ผ่านมา +1

    भुमरे मुळे गड्यात गेला आमचा परिवार

  • @hindu383
    @hindu383 2 วันที่ผ่านมา

    बरोबर