Nilesh Lanke Protest | जयंत पाटलांसमोर निलेश लंकेंनी भाषण गाजवलं | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • #NileshLanke #JayantPatil #AhmednagarNews #MilkFarmers #FarmersProtest #MaharashtraTimes
    राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्यावतीने कांद्याला व दुधाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी जन आक्रोश आंदोलनाचा आयोजन करण्यात आलं होतं. गेली ३ दिवस या आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय समोर चालू होते तसेच शेतकरी या ठिकाणी आपली दुभती जनावरे घेऊन हजर झाले होते.३ दिवस प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने शेवटी तिसऱ्या दिवशी अहमदनगर शहरातून. जिल्ह्यामध्ये आलेल्या सर्व शेतकऱ्यांची एक ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली व या रॅलीद्वारे सरकारला एक सूचक इशारा देण्यात आला. त्यानंतर रविवारी (७ जुलै) रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके व पालकमंत्री तथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांमध्ये एका शासकीय विश्रामगृहावर बैठक पार पडली.या बैठकीमध्ये खासदार निलेश लंकेंच्या कांदा व दुधाचा हमीभाव संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर रात्री स्वतः पालकमंत्री हे आंदोलनस्थळी जयंत पाटलांच्या समावेत हजर झाले व लंकेंना १५ दिवसाचं आश्वासन दिलं. यावेळी बोलताना निलेश लंकेंनी आपलं भाषण चांगलंच गाजवलं.आंदोलनावर महत्त्वपूर्ण निर्णय झाला नाही तर अभी नहीं तो कभी नहीं असं म्हणत निलेश लंकेंनी जयंत पाटलांसमोरच पालकमंत्र्यांवर उपरोधिक टोला देखील लगावला आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 20

  • @vikasgandekar1664
    @vikasgandekar1664 2 หลายเดือนก่อน +10

    आमदार खासदार असावा लंके साहेबांसारखा👍👍👍

  • @shahurajbhosale3683
    @shahurajbhosale3683 2 หลายเดือนก่อน +8

    दूधवाल्यांना नवीन नेता मिळाला

  • @satishdalvi207
    @satishdalvi207 2 หลายเดือนก่อน +3

    हा फक्त राजकीय स्टंट होता याचं च पक्षाच्या नेत्यांचे दुध संकलन केंद्र जास्त प्रमाणात आहेत. यांनी नगर दक्षिण मतदारसंघात दुध प्रश्न वर निवडणूक लढवली होती म्हणून हा सर्व प्रकार केला आहे कांदा आता चांगले भाव मिळत आहे

  • @bhushanborse9575
    @bhushanborse9575 2 หลายเดือนก่อน +3

    Great manus

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 หลายเดือนก่อน +4

    खासदार कडक आहे❤

  • @bhausahebdevkar9696
    @bhausahebdevkar9696 2 หลายเดือนก่อน +2

    देवमाणूस

  • @sachinkale1601
    @sachinkale1601 3 หลายเดือนก่อน +6

    Vedano ahmadnagar nay re ahilyadevi nagar news valano

    • @harshadt3171
      @harshadt3171 3 หลายเดือนก่อน

      Gap re..

  • @sachindagadkhair7288
    @sachindagadkhair7288 2 หลายเดือนก่อน +1

    कांदा ला भाव आहे आंदोलन करायचे गरज नाही भाव नव्हता तेव्हा कुठे गेले होते

  • @rahulpatil1953
    @rahulpatil1953 2 หลายเดือนก่อน

    मॅनेज झाले सगळे... जयंत पाटलांचे पण दूध संघ आहे...

  • @ts_reels_official2841
    @ts_reels_official2841 3 หลายเดือนก่อน +1

    Tumchya netyala sangun ugach mothepana😂😂😂

  • @thenameis____7
    @thenameis____7 3 หลายเดือนก่อน +4

    Pawar Cha 🐶🐕

    • @omkar4594
      @omkar4594 3 หลายเดือนก่อน +4

      Vikhecha navin baap

    • @user...vanjari
      @user...vanjari 2 หลายเดือนก่อน

      Palatu

  • @सुर्यरावसुर्यराव
    @सुर्यरावसुर्यराव 3 หลายเดือนก่อน +1

    इंग्लिश मध्ये बोलायला पाहिजे होते लंकेसाहेबांनी जयंत पाटील यांच्यासमोर .....

  • @RamnathShirsat-uh7kd
    @RamnathShirsat-uh7kd 3 หลายเดือนก่อน +1

    Ami ahe mumbaila ya

  • @OMKAR-2024-k4r
    @OMKAR-2024-k4r 3 หลายเดือนก่อน +2

    Vikhecha 🐕🐕🐕

  • @user...vanjari
    @user...vanjari 2 หลายเดือนก่อน

    Ata saglya talukyatun hapte chalu hoten...yache

  • @Ni3.975
    @Ni3.975 2 หลายเดือนก่อน +1

    बाजार वाढल्यावर आंदोलनं करतो पहिला काय झोपला होता काय 😂