वर्षभर लागणारे आंबा कलम/Thai ATM Mango (All Time Mango)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 175

  • @krushitantraniketan-devgad4347
    @krushitantraniketan-devgad4347  ปีที่แล้ว +1

    *कलम,रोपांच्या विक्री किमती* एप्रिल /मे- 2023🌳🌲🌴
    **हापूस कलम* 1, 2, वर्ष 100,180 रु
    *केशर कलम* - 1 ते 2 फुटी कलम-100रु
    3 ते 4, फूट 180रु
    4 ते 5,फूट उंची 250 रु
    3 वर्षचे 6फूट कलम 300 रु
    *ATM आंबा* ( वर्षभर लागणार ) - 500 रु
    बारामासि - 400 रु
    *इतर जाती आंबा* - पायरी ,तोतापुरी ,रत्ना,सिंधू, गोवामाणकुर ,राजापुरी, -180 रु
    *काजू वेंगुर्ला* - 4, व 7,नं
    1,2,3,वर्ष- 70,90,120,140 रु
    *वेंगुर्ला 9* - 120 रु
    *नारळ बुटकी जात*
    लोटन - 300 रु ,3 फूट (1 वर्ष)
    2 वर्ष रोप- 350 रु
    बोना -300 ते 350 रु
    ऑरेंज/ग्रीन डॉर्फ -300 ते 350रु
    चौघाटी ग्रीन- 330रु
    *सेमी उंच नारळ रोपे*
    टी x डी - 300 ते 350रु
    गंगा बोडम - 300 ते 350रु
    नेकेड 150 रु (1 वर्ष)
    हजारी - 300 (3.5 फूट )350 रु (4 फूट)
    लक्षद्वीप - 300 ते 350रु (4 फूट)
    प्रताप - 300 रु
    बाणवली - 150 ते 180रु
    कोलंबस - 500रु
    सिंगापुरी - 280 रु
    चंद्रकल्प (ऑर्डीनरी) 280 रु
    *सुपारी -* मंगल,120 150 रु
    सुमंगला 120 ते150 रु
    विठ्ठल,150 180 रु
    मोहितनगर,120 150 रु
    सागर डॉर्फ सुपारी 150रु
    श्रीवर्धनी - 100 ते 120 रु
    *बुश पेपर* - (लहान रोप) 150 ,180 रु
    मोठी 1.5 फुटी 250 रु
    मिरी पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु ते 100रु
    दालचिनी - 150रु200रु
    लवंग - 150रु
    जायफळ - 250 रु व 350रु
    ऑलस्पायसेस - 180 ते 250रु
    वेलची ,100रु
    जांभूळ कोकण बहाडोली 200रु
    कोकम - (अमृता)मोठे 200 रु
    लहान -150 रु
    तसेच
    *सोनचाफा* 4फूट - 200रु ते 250 सौदर्य चाफा/बारमाही/वेलणकर
    जास्वंदी,तगर,गुलाब.
    *चिक्कू* कालिपत्ती - 200रु
    ,पेरू,- 200 रु
    1kg पेरू 250 रु
    लिंबु,साई सरबती- 200 ते,250,रु
    शेवगा -100रु
    निरफणस (ब्रेडफ्रुट )- 400रु,700रु
    फणस (गम कापा) 250 रु
    फणस (गमलेस कापा)300रु
    पांढरा चंदन - 150रु
    रक्त चंदन -150 रु
    बांबू (ब्लकोआ) 120 रु
    केळी,धूप,स्ट्रॉबेरीपेरू ,सीताफळ,संत्री,चिंच,केळी, मोसंबी आवळा, अंजीर,जाम,वगैरे कलमे मिळतील
    *संपर्क -
    *श्रद्धा रोपवाटिका* (शासन मान्य)वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
    *संपर्क*
    श्री.सुधाकर सावंत - 7039169662
    श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978
    श्री.नितेश कलगुटकर - 9535318570
    श्री.निलेश वळंजू - 9604410063
    श्री.भार्गव - 9405398618
    श्री.विनायक ठाकूर (ऑफिस) - 9373770485
    _( _*_जर वेंगुर्ला ते अहमद नगर या रूट वर झाडे हवी असतील तर_*_ )_
    *सतीश जाधव पुणे*
    टाटा आयशर mh014dm 0758
    फोन - 8999092601,
    9763518532
    ही गाडी महिन्यातून 4 वेळा पुणे गोवा करते कोकणातून जाताना नर्सरी/झाडे नेते ज्यांना आमच्या नर्सरीरील कलमे 50,ते 500 हवी असल्यास यांच्याशी संपर्क करा ते पोच करतील.
    *आंबा,काजू,नारळ व इ.फळझाडे,*
    नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी व
    *लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा*
    शेतीविषयक *ह्या लिंक पहा*
    श्रद्धा रोपवाटिका - 2023
    th-cam.com/video/uW0jhB3e7c0/w-d-xo.html
    नर्सरी झाडे 2022
    th-cam.com/video/1jphl83xnFk/w-d-xo.html
    श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग
    th-cam.com/video/JpHmpLI0LXE/w-d-xo.html
    महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
    th-cam.com/video/mcy9R5JX1Qs/w-d-xo.html
    आंबा, काजू,नारळ,नर्सरी
    th-cam.com/video/UqiJD_NYpMM/w-d-xo.html

  • @prakashpednekar6865
    @prakashpednekar6865 2 ปีที่แล้ว +7

    नमस्कार सर फारच उपयुक्त आंब्याच्या वाणाची माहिती दिल्याबद्दल आभार, परंतु हा आंबा पिकल्या नंतर त्याचा स्वाद रंग व चव ह्याची माहिती दिली असती तर अजून बरे झाले असते, धन्यवाद.

    • @nitinkhot8468
      @nitinkhot8468 2 ปีที่แล้ว

      व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहे.. परत एकदा बघा

  • @श्रीचंद्रकांतलोखंडे

    ठाकुर सर आपण ATM थायी आणि बारमासी खुप छान माहिती दिली आहे शेतकरी बांधवां शिवाय इतर नागरीकांनी सुध्दा कमीतकमी दोन ते तीन झाडं लावली पाहिजेत

  • @SachinPawar-bg6sz
    @SachinPawar-bg6sz 2 ปีที่แล้ว +2

    Namaskar Sir
    Aplya kokanat (Sindhudurg) Coffee chi lagwad hou shakte ka?

  • @InMyFarm
    @InMyFarm 2 ปีที่แล้ว

    Sar mahiti khoob chhan sangeet li tyaabadal dhanyvad

  • @vijayjadhav4764
    @vijayjadhav4764 ปีที่แล้ว

    रत्नागिरीत कोणत्या भागात झाडे मिळेल

  • @sonaliyadav7581
    @sonaliyadav7581 หลายเดือนก่อน

    Sir Japanese mango Miyazaki baddal mahiti dyavi

  • @pradipvirkar508
    @pradipvirkar508 2 ปีที่แล้ว

    नक्कीच महत्वपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलीत।।धन्यवाद।।।पण आंबा फोडल्यावर कसा दिसतो आणि रंग पिवळा आहे की केशरी आहे हे दाखवले असते तर माहिती रंगतदार झाली असती।।।फळ पिकल्यावर कसे दिसते हे समजले असते।।फळ पिकल्यावर किती दिवस टिकते हे सांगणे जरुरीचे आहे।।।म्हणजे थोडक्यात फळाचे shelf life किती आहे हे सांगितले तर माहीती परिपूर्ण होईल।

  • @chandrakantmane7206
    @chandrakantmane7206 2 ปีที่แล้ว

    सर फारच उपयुक्त आंब्याच्या वाणाची माहिती दिल्याबद्दल आभार,

  • @ramkrushnapatil7791
    @ramkrushnapatil7791 2 ปีที่แล้ว +1

    उत्तर महाराष्ट्र मद्ये चालेल का साहेब प्लीज रिप्लाय हो

  • @santoshabhyankar723
    @santoshabhyankar723 ปีที่แล้ว

    वाळिंवंडे येथे मिळेल का?

  • @girishmhatre5925
    @girishmhatre5925 2 ปีที่แล้ว

    Sur might revdanda chaul alibag yethe rahto Mala atm rop kase milel

  • @uttamurade4158
    @uttamurade4158 ปีที่แล้ว +1

    Sir ATM mango zad online milel ka ?

  • @baburaosomwanshi-e4f
    @baburaosomwanshi-e4f ปีที่แล้ว

    मला ATM manho calam 2,Hapus 5, calme pahijet

  • @Sanjayshelke118
    @Sanjayshelke118 ปีที่แล้ว

    आपल्याकडे सिंधू जातीची आंब्याचे रोप आहेत का त्यांची किंमत काय आहे

  • @yogeshsapkale3384
    @yogeshsapkale3384 4 หลายเดือนก่อน +1

    सर माला पण दहा रोप पाहिजेत किती रुपया ला येतील ?

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  3 หลายเดือนก่อน

      *कलम,रोपांच्या विक्री दरपत्रक* जून - 2024 🌳🌲🌴
      **हापूस कलम* 1, वर्ष 80 रु 1.5 वर्ष 150 रु 2 वर्ष 180 रु 3 वर्ष 300रु (रेग्युलर)
      *केशर कलम* - 1 ते 2 फुटी कलम-80,150रु
      2.5 ते 3 ते 4 फूट 180रु
      *Early Harvesting devgad Mango* *देवगड (कातळी)हापूस* -1वर्ष 130 रु 2(वर्ष)250 रु 3 वर्ष 380 रु(6 ते 7 फूट)
      *देवगड (कातळी)केशर* 1 वर्ष 110रु 2 ते 2.5 फूट 180 रु
      3 ते 4, फूट उंची (कातळी केशर) 250 रु
      3 वर्षचे 5 ते6 फूट कलम 380 रु
      *थाई ATM आंबा* ( वर्षभर लागणार ) - 500 रु 2.5 वर्ष 550 रु
      *बारामासि* (रुमानी)- 400 रु
      *इतर जाती आंबा* - पायरी ,तोतापुरी ,रत्ना,सिंधू, गोवामाणकुर ,राजापुरी, दशेरी 200रु (आम्रपाली - 5( फूट)250 रु )
      *काजू वेंगुर्ला* - 4, व 7,नं
      1,2,3,वर्ष- 70,120,150 रु
      *वेंगुर्ला 9* -( 2वर्ष)140 रु
      *नारळ बुटकी जात*
      लोटन - 2 /3 वर्ष रोप- 300 रु 350
      बोना -300 ते 350 रु
      ऑरेंज/ग्रीन डॉर्फ -300 ते 350रु
      चौघाटी ग्रीन- 330रु
      चांद्रराज 300 रु
      सिंगापुरी - 280 रु
      *सेमी उंच नारळ रोपे*
      टी x डी - 350रु
      गंगा बोडम - 300 ते 350रु
      हजारी - 300 (3.5 फूट )350 रु (4 फूट)
      लक्षद्वीप - 300 ते 350रु (4 फूट)
      प्रताप - 300 रु
      बाणवली - 150 ते 180रु
      चंद्रकल्प (ऑर्डीनरी) 280 रु
      गौतमी गंगा 300रु
      व्हिएतनाम - 350 रु *सुपारी -* मंगला,(2 ,3 वर्ष)120, 180 रु
      सुमंगला 120 ते150 रु
      विठ्ठल,150 180 रु
      मोहितनगर,(डॉर्फ)140 150 रु
      सागर डॉर्फ सुपारी 140रु
      श्रीवर्धनी - 100 ते 120 रु
      विठाई 400 रु
      *बुश पेपर* - (लहान रोप) 150 ,180 रु
      मोठी 1.5 फुटी 250 रु
      *वेल मिरी* - पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु ते 100रु
      दालचिनी - 180रु200रु
      लवंग - 180रु
      जायफळ -(कोकण सुगंधा) 250 रु व 350रु
      ऑलस्पायसेस - 180 ते 250रु
      वेलची ,120रु
      *जांभूळ कोकण बहाडोली-* 200 रु 3वर्ष कलम 300रु
      व्हाईट जांभूळ 250 रु
      कोकम - (अमृता)मोठे 230 रु
      लहान -150 रु
      तसेच
      *सोनचाफा* 4 फूट सौदर्य चाफा/बारमाही/वेलणकर
      200 ते 250 रु
      *चिक्कू* कालिपत्ती - 200रु
      ,पेरू (पिंक)/सरदार (लखनऊ 49),- 200 रु
      1kg पेरू 250 रु स्ट्रॉबेरी पेरू 300 रु
      लिंबु,साई सरबती- 200 ते,250,रु कोकण लेमन - 180 रु
      शेवगा (O.D.C.) -150रु
      *निरफणस* (ब्रेडफ्रुट )- 500,600रु,700रु 1000 रु
      कँसर फ्रूट 200 ,चेरी,200 रु
      पपई 100रु केळी G 9 120 रु लालकेळी 150 रु
      *फणस* (गम कापा) 250 रु
      फणस (गमलेस कापा)300रु
      ब्राझिया फणस 350 रु
      हजारी फणस 400 रु
      Atm फणस 450 रु
      रेड फणस 430 रु
      पांढरा चंदन - 150रु
      रक्त चंदन -150 रु
      बांबू (ब्लकोआ) 140 रु
      बांबू माणगा 250 रु साग 100
      अगरवूड - 180 रु रामफळ,सीताफळ,हनुमानफळ 200रु स्टारफ्रुट 200रु आवाकोडा 250 रु रेड करवंद 180 रु जास्वंदी,तगर,गुलाब.
      केळी,धूप,स्ट्रॉबेरीपेरू ,सीताफळ,संत्री,चिंच,केळी, मोसंबी आवळा, बोर अंजीर,जाम (पांढरा, लाल,हिरवा) ,वगैरे कलमे मिळतील
      *संपर्क -
      *श्रद्धा रोपवाटिका* (शासन मान्य)वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
      *संपर्क*
      श्री.सुधाकर सावंत - 7039169662
      श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978
      श्री.नितेश कलगुटकर - 9535318570
      श्री.निलेश वळंजू - 9604410063
      रेशम मोरे - 9373770485
      ( सूचना - पैसे देऊन बुकिंग केल्यावर एप्रिल मध्ये 20 दि.मे मध्ये 15 दि.जून मध्ये 5 दि.पर्यंत झाडे राखून ठेवली जातील. )
      _( _*_जर वेंगुर्ला ते अहमद नगर या रूट वर झाडे हवी असतील तर_*_ )_
      *सतीश जाधव पुणे*
      टाटा आयशर mh014dm 0758
      फोन - 8999092601,
      9763518532
      ही गाडी महिन्यातून 4 वेळा पुणे गोवा करते कोकणातून जाताना नर्सरी/झाडे नेते ज्यांना आमच्या नर्सरीरील कलमे 50,ते 500 हवी असल्यास यांच्याशी संपर्क करा ते पोच करतील.
      *आंबा,काजू,नारळ व इ.फळझाडे,*
      नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी व
      *लागवडी विषयी हे मोफत व्हिडीओ पहा* व 👇
      शेती व शेती पूरक उदयोग साठी मोफत व paid स्वरूपात.E.पुस्तक 📖 (PDF) Digital स्वरुपात. play Store ▶️ वर App link ही 👇 play.google.com/store/apps/details?id=co.lynde.ssiil&pcampaignid=web_share
      नर्सरी झाडे - 2024
      th-cam.com/video/UROQwK8THHQ/w-d-xo.htmlsi=csNslM7XJumzLaIm
      श्रद्धा रोपवाटिका - 2023
      th-cam.com/video/uW0jhB3e7c0/w-d-xo.html
      महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
      th-cam.com/video/mcy9R5JX1Qs/w-d-xo.html
      नारळ झाडास इंजेक्शन देणे
      th-cam.com/video/QuLQlmBQVXQ/w-d-xo.html
      नारळ गंगाबोडम उत्तम जात
      th-cam.com/video/GYUEXxNrl40/w-d-xo.htmlsi=7kEN-tRpmJTkMHDr
      नारळ काढणी यंत्र (शिडी)
      th-cam.com/video/u4BP--LcY_s/w-d-xo.htmlsi=4Z7u_Actn_EySv5U
      नारळ लागवड
      th-cam.com/video/_pNYlUNyPRs/w-d-xo.html
      नारळ खोडातून औषध देणे भाग 1
      th-cam.com/video/mH8A7-M7Y-g/w-d-xo.html
      *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* 👇
      facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
      *यू ट्युब लिंक* 👇
      th-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
      *instagram* लिंक
      instagram.com/vinayak4426?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==

  • @affarm9706
    @affarm9706 2 ปีที่แล้ว +1

    सर छान माहिती दिली , सर बारामासी अम्बा प्लांट्स आहेत का माला शेतात लवायचे आहे । फ़ोन न दया सर आणि आणखी thailand all season katimon चे प्लांट्स मिळतील का सांगा

  • @morsingchavan2759
    @morsingchavan2759 2 ปีที่แล้ว +1

    पाचोरा जि.जळगाव येथे ATM आबा रोपे मिळतील का?

  • @kpratham.886
    @kpratham.886 2 ปีที่แล้ว

    Sir niranjan amba rope khuthe milel

  • @sureshkolekar2004
    @sureshkolekar2004 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली आहे साहेब तुम्ही

  • @shubhamkolge9263
    @shubhamkolge9263 2 ปีที่แล้ว +2

    सर मियाझाकी आबां कोकणात होइल का,यावरती तुमचा विडीयो आहे का

  • @dattumaule2710
    @dattumaule2710 2 ปีที่แล้ว

    Dattu..Maule. sir
    Rope.kuthe.milatil

  • @ajajmulani9869
    @ajajmulani9869 2 ปีที่แล้ว

    Sir Pandharpur made miltil ka 10/20 rope

  • @baliramdhande2526
    @baliramdhande2526 ปีที่แล้ว

    रोपे कुठे मिळेल...

  • @SomeshR17
    @SomeshR17 2 ปีที่แล้ว

    10 ते 12 वेगवेगळ्या प्रकारची आंबा,नारळ,काजू,इ.प्रकारची झाडे नाशिक जिल्ह्यात मिळू शकतील का

  • @hemanttamhane8063
    @hemanttamhane8063 2 ปีที่แล้ว

    कमीत कमी किती रोपे घ्यावी लागतील

  • @divyaparab1676
    @divyaparab1676 2 ปีที่แล้ว +1

    किती वर्षात फळ मिळण्यास सुरुवात होते

  • @ashalatakhedkar5588
    @ashalatakhedkar5588 2 ปีที่แล้ว +1

    मी नागपुर जील्हा महाराष्ट्र येथे,राहते,मला a t m आंबा घरी लावाण्या करिता 2 झाड़

  • @sanaansari5908
    @sanaansari5908 2 ปีที่แล้ว +2

    फार चांगली माहिती दिली आपण त्याबद्दल आभार पण हे ATM कलम घ्यायच असेल तर कसं ऑर्डर करु actually मी bombay ला राहते कलम ची किंमत किती आहे ते पण सांगा plzz आणि तुम्ही ऑर्डर पोच कराल का? ते पण plzz सांगा

  • @nitnpatil
    @nitnpatil 2 ปีที่แล้ว +1

    ATM आंबा पिकल्यावर चवीला कसा लागतो?

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 ปีที่แล้ว

    totapuri आहे काय

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 2 ปีที่แล้ว +1

    Is it thesame which is refered as catimon mango

  • @surajkumbhare25
    @surajkumbhare25 2 ปีที่แล้ว +3

    सर मी तुमच्या प्रत्येक व्हिडिओ बघतो तुम्हाला शेतीसर मी तुमच्या प्रत्येक व्हिडिओ बघतो आपण शेतीविषयक खूप चांगली माहिती सांगता सर काही शेती विषयक पुस्तके सजेस्ट करा.

  • @amritachavan9975
    @amritachavan9975 2 ปีที่แล้ว

    5zade ATM aambyachi 5 zade Vengurla4/7 kajuchi 2zade Jaifal :4zade kesar aamba aani iitar 5/6. Zade Alibaug yethe pahije aahet -pathvu shakal ka ?

  • @vaishnalimorajkar3274
    @vaishnalimorajkar3274 2 ปีที่แล้ว

    सावंतवाडीला कुठं मिळेल

  • @ajaypatil73
    @ajaypatil73 2 ปีที่แล้ว

    Mala varshbhar limbu yenare jhad milel ka

  • @dugdhautpadak..s.k
    @dugdhautpadak..s.k ปีที่แล้ว

    Bhari sir

  • @vrunda1417
    @vrunda1417 2 ปีที่แล้ว

    Dada hi zade kashi magwaychi?

  • @santoshabhyankar723
    @santoshabhyankar723 ปีที่แล้ว

    हे कलम कुठे मिळेल? मला हवे आहे.

  • @madhukarkadam5133
    @madhukarkadam5133 2 ปีที่แล้ว

    मी सातारा (वाई)येथील रहिवासी असुन हि कलमे मला कशी मिळवता येतील. मला पाच रोपे हवी आहेत

  • @berserk_GUTS725
    @berserk_GUTS725 ปีที่แล้ว +1

    कुठे आहे ही नर्सरी

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  ปีที่แล้ว

      *कलम,रोपांच्या विक्री किमती* एप्रिल /मे- 2023🌳🌲🌴
      **हापूस कलम* 1, 2, वर्ष 100,180 रु
      *केशर कलम* - 1 ते 2 फुटी कलम-100रु
      3 ते 4, फूट 180रु
      4 ते 5,फूट उंची 250 रु
      3 वर्षचे 6फूट कलम 300 रु
      *ATM आंबा* ( वर्षभर लागणार ) - 500 रु
      बारामासि - 400 रु
      *इतर जाती आंबा* - पायरी ,तोतापुरी ,रत्ना,सिंधू, गोवामाणकुर ,राजापुरी, -180 रु
      *काजू वेंगुर्ला* - 4, व 7,नं
      1,2,3,वर्ष- 70,90,120,140 रु
      *वेंगुर्ला 9* - 120 रु
      *नारळ बुटकी जात*
      लोटन - 300 रु ,3 फूट (1 वर्ष)
      2 वर्ष रोप- 350 रु
      बोना -300 ते 350 रु
      ऑरेंज/ग्रीन डॉर्फ -300 ते 350रु
      चौघाटी ग्रीन- 330रु
      *सेमी उंच नारळ रोपे*
      टी x डी - 300 ते 350रु
      गंगा बोडम - 300 ते 350रु
      नेकेड 150 रु (1 वर्ष)
      हजारी - 300 (3.5 फूट )350 रु (4 फूट)
      लक्षद्वीप - 300 ते 350रु (4 फूट)
      प्रताप - 300 रु
      बाणवली - 150 ते 180रु
      कोलंबस - 500रु
      सिंगापुरी - 280 रु
      चंद्रकल्प (ऑर्डीनरी) 280 रु
      *सुपारी -* मंगल,120 150 रु
      सुमंगला 120 ते150 रु
      विठ्ठल,150 180 रु
      मोहितनगर,120 150 रु
      सागर डॉर्फ सुपारी 150रु
      श्रीवर्धनी - 100 ते 120 रु
      *बुश पेपर* - (लहान रोप) 150 ,180 रु
      मोठी 1.5 फुटी 250 रु
      मिरी पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु ते 100रु
      दालचिनी - 150रु200रु
      लवंग - 150रु
      जायफळ - 250 रु व 350रु
      ऑलस्पायसेस - 180 ते 250रु
      वेलची ,100रु
      जांभूळ कोकण बहाडोली 200रु
      कोकम - (अमृता)मोठे 200 रु
      लहान -150 रु
      तसेच
      *सोनचाफा* 4फूट - 200रु ते 250 सौदर्य चाफा/बारमाही/वेलणकर
      जास्वंदी,तगर,गुलाब.
      *चिक्कू* कालिपत्ती - 200रु
      ,पेरू,- 200 रु
      1kg पेरू 250 रु
      लिंबु,साई सरबती- 200 ते,250,रु
      शेवगा -100रु
      निरफणस (ब्रेडफ्रुट )- 400रु,700रु
      फणस (गम कापा) 250 रु
      फणस (गमलेस कापा)300रु
      पांढरा चंदन - 150रु
      रक्त चंदन -150 रु
      बांबू (ब्लकोआ) 120 रु
      केळी,धूप,स्ट्रॉबेरीपेरू ,सीताफळ,संत्री,चिंच,केळी, मोसंबी आवळा, अंजीर,जाम,वगैरे कलमे मिळतील
      *संपर्क -
      *श्रद्धा रोपवाटिका* (शासन मान्य)वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
      *संपर्क*
      श्री.सुधाकर सावंत - 7039169662
      श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978
      श्री.नितेश कलगुटकर - 9535318570
      श्री.निलेश वळंजू - 9604410063
      श्री.भार्गव - 9405398618
      श्री.विनायक ठाकूर (ऑफिस) - 9373770485
      _( _*_जर वेंगुर्ला ते अहमद नगर या रूट वर झाडे हवी असतील तर_*_ )_
      *सतीश जाधव पुणे*
      टाटा आयशर mh014dm 0758
      फोन - 8999092601,
      9763518532
      ही गाडी महिन्यातून 4 वेळा पुणे गोवा करते कोकणातून जाताना नर्सरी/झाडे नेते ज्यांना आमच्या नर्सरीरील कलमे 50,ते 500 हवी असल्यास यांच्याशी संपर्क करा ते पोच करतील.
      *आंबा,काजू,नारळ व इ.फळझाडे,*
      नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी व
      *लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा*
      शेतीविषयक *ह्या लिंक पहा*
      श्रद्धा रोपवाटिका - 2023
      th-cam.com/video/uW0jhB3e7c0/w-d-xo.html
      नर्सरी झाडे 2022
      th-cam.com/video/1jphl83xnFk/w-d-xo.html
      श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग
      th-cam.com/video/JpHmpLI0LXE/w-d-xo.html
      महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
      th-cam.com/video/mcy9R5JX1Qs/w-d-xo.html
      आंबा, काजू,नारळ,नर्सरी
      th-cam.com/video/UqiJD_NYpMM/w-d-xo.html

  • @sharadnarwade6013
    @sharadnarwade6013 2 ปีที่แล้ว

    Sir yala khat VA mati konti wapravi

  • @sairajthaware156
    @sairajthaware156 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर,
    मँगो व्हाईट स्केल या रोगावर माहिती मिळावी.

  • @ashalatakhedkar5588
    @ashalatakhedkar5588 2 ปีที่แล้ว +4

    दादा मलाatm आंब्याचे झाड़ खुप आवडले, माझ्याकडे आहे आंब्याचे झाड़ पन एकदाच येतो,मला 2 a t m,हवे आहेत,तर तुम्हीं पाठवाल का माझ्याकडे, पेमेंट करेल मी,

    • @allrounderteaching3597
      @allrounderteaching3597 2 ปีที่แล้ว +1

      मी आजच हे झाड आणले. बारामती येथे गवार फ़ाट्याला ऋतूराज hightech nursary मधून.

    • @nehakadam5357
      @nehakadam5357 ปีที่แล้ว

      Mala pan havay kas milel

  • @siddharthrkamblessd1799
    @siddharthrkamblessd1799 ปีที่แล้ว

    Great👍👍👍

  • @dipakjadhav3667
    @dipakjadhav3667 2 ปีที่แล้ว

    Mumbai la milel ka please?

  • @dharmashetgaonkar660
    @dharmashetgaonkar660 ปีที่แล้ว

    Sir, where is available? ATM mango

  • @robertalmeida7753
    @robertalmeida7753 2 ปีที่แล้ว

    Tumche Address Patwa karan amala bagun gheyache ahey

  • @pradeepbendre9449
    @pradeepbendre9449 2 ปีที่แล้ว

    नमस्कार
    A T M, हापूस ‌आणि केशर हे वाण टेरेसवर कूंडीत लावता येईल ‌काय? जर लावता येत असतील तर नाशिकमध्ये ही रोपे मिळतील काय?

  • @sachinnikam9299
    @sachinnikam9299 2 ปีที่แล้ว +2

    सर आंध्र प्रदेश मधून नर्सरी ची लोक आमच्या भागात येऊन कोकण हापूस म्हणून आंध्रा हापूसची रोपांची विक्री करतात फसवनुक करतात पानावरुन झाड कसे ओळखावे यांच्या वर विडीओ बनवा

  • @ashokmahajan9816
    @ashokmahajan9816 2 ปีที่แล้ว +2

    Thai ATM kalmachi kimmat kiti

  • @hareshjogi3005
    @hareshjogi3005 ปีที่แล้ว

    Good

  • @ramravwhankdy738
    @ramravwhankdy738 ปีที่แล้ว

    Can you send the plant in Nagpur

  • @mansimayekar35
    @mansimayekar35 2 ปีที่แล้ว +2

    Sir कुठे मिळेल हे कलम

  • @vishwasdesai4076
    @vishwasdesai4076 2 ปีที่แล้ว

    Kuthalya Nursary madhe zad milel please nav sanga

  • @shamalsail4725
    @shamalsail4725 2 ปีที่แล้ว

    Sir maze गाव अमवणे kiros सिंधुदुर्ग आहे.मला माझ्या जागेत काजू आंबा आणि बाबू तसेच फळं फुलं यांच्य झाडे लावा याची आहे आपण हे सर्व येथे येऊन करू शकत का त्याचे खर्च किती असेल.

  • @Sanjayshelke118
    @Sanjayshelke118 ปีที่แล้ว

    आम्हाला आपल्याकडे एटीएमची रुपये पाहिजेत त्यांची किंमत काय आहे ते सांगा

  • @YashPatil-uw5vi
    @YashPatil-uw5vi ปีที่แล้ว

    मला जायफळाचा कलम हवेत कुठे मिळतील

  • @nareshkoli1017
    @nareshkoli1017 2 ปีที่แล้ว

    एटीएम आंबा व इतर कलमे पेण रायगडला डिलेव्हरी मिळेल का

  • @vishwambharkadu971
    @vishwambharkadu971 2 ปีที่แล้ว +1

    छान माहीती

  • @rekhakuvar5174
    @rekhakuvar5174 2 ปีที่แล้ว

    Sir pune me delivery available hai

  • @sharadnarwade6013
    @sharadnarwade6013 2 ปีที่แล้ว

    Sir ya plantla khat konte vs kase dhawa

  • @sevagirigosavi7017
    @sevagirigosavi7017 2 ปีที่แล้ว +1

    Can you sent Ratnagiri s Address

  • @kpratham.886
    @kpratham.886 2 ปีที่แล้ว

    Sir ratnagiri vs devgad hapus video banva

  • @sairajrane949
    @sairajrane949 2 ปีที่แล้ว

    Online ropte melel ka

  • @shashikantkadam4381
    @shashikantkadam4381 2 ปีที่แล้ว +1

    सर्
    हा अम्बा पिकल्यावर चविला कसा असतो

  • @swapnilkadam3342
    @swapnilkadam3342 2 ปีที่แล้ว

    Sir vaibhavadi talukya mhade govt nursary kute aahe pls saga

  • @mansimayekar35
    @mansimayekar35 2 ปีที่แล้ว

    श्रध्दा नर्सरी कुठे आहे वेंगुर्ल्यात
    शासकीय नर्सरी म्हणजेच ती का

  • @meenadsouza1865
    @meenadsouza1865 2 ปีที่แล้ว

    मला जर एखादे आंब्याचे कलम हवे असेल तर ते कसे मिळेल

  • @shivajeur8222
    @shivajeur8222 2 ปีที่แล้ว +1

    हे निसर्गाच्या विरुद्ध आहे..

  • @dnyaneshwarraodeshmukh2011
    @dnyaneshwarraodeshmukh2011 2 ปีที่แล้ว

    आंब्याची कलम किती रुपयांना

  • @shashipatil6691
    @shashipatil6691 2 ปีที่แล้ว

    झाडाची किंमत किती व नर्सरी कुठे आहे हे आपण सांगितलेले नाही

  • @rupalibagade9086
    @rupalibagade9086 2 ปีที่แล้ว

    Sir 2te 3 rope pahije kitila milatil

  • @shubhangikadam301
    @shubhangikadam301 2 ปีที่แล้ว

    रोप किती ला

  • @URKk1271
    @URKk1271 2 ปีที่แล้ว

    कुठे आहे नसऀरी आपली..पाठवणार का कलम तुम्ही

  • @शेतीआणिफक्तशेती
    @शेतीआणिफक्तशेती 2 ปีที่แล้ว

    ढगाळ वातावरणाता सेटींग होते का सर झाल्यास फुलोरा टिकतो का.मोहर येण्याच्या वेळी आभाळ आले की वातावरण बदलले की फळगळ होते मोहर जळतो

  • @santoshtanawade2378
    @santoshtanawade2378 2 ปีที่แล้ว

    सर आंबा चवीला कसा आहे

  • @dileeppatil7668
    @dileeppatil7668 2 ปีที่แล้ว

    Are Thai mango trees boncie or natural?

  • @Pokemon12345-n
    @Pokemon12345-n 2 ปีที่แล้ว

    Khup chan sir.

  • @vijayshigvan241
    @vijayshigvan241 2 ปีที่แล้ว

    छान माहिती👌👌👌

  • @madhuridurge6692
    @madhuridurge6692 2 ปีที่แล้ว +1

    सर मला नागपूर मधे नारळाची 50 झाडे पाहिजेत मिडतील का

    • @jaimineerajhans9897
      @jaimineerajhans9897 2 ปีที่แล้ว

      नारळाचे झाड नागपूरमध्ये उपयोगाची नागपूर मध्ये प्रचंड उष्णता असल्यामुळे बाष्पीभवन फार होतं.

  • @vaibhavparkar3992
    @vaibhavparkar3992 2 ปีที่แล้ว

    उत्तम माहिती दिलात सर...

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 2 ปีที่แล้ว

    Palghar madhe kase milel

  • @ratnakarpendram1493
    @ratnakarpendram1493 2 ปีที่แล้ว +4

    साहेब विदर्भात कोणती झाडे टिकतील ते सांगा सर , नागपूर ला वैगरे , धन्यवाद 🌹🙏

    • @ajitkumarsinha4614
      @ajitkumarsinha4614 2 ปีที่แล้ว +1

      रत्नाकर जी मैं भी इनके आम नारियल और अन्य बगीचा वाले पौधे के लिए काफी ईक्षुक हुं किंतु यह नागपुर तक कैसे पहुंचेगा और सफल होगा की नही एक पहेली/प्रश्न बनकर रह जाता है।

    • @sbc6299
      @sbc6299 2 ปีที่แล้ว +1

      मी भंडारा जिल्ह्यातील चिचाळ गावचा रहिवासी आहे

    • @sbc6299
      @sbc6299 2 ปีที่แล้ว +1

      आपल्याला कलम मागवायचे असतील तर सोबत magwuya

    • @sbc6299
      @sbc6299 2 ปีที่แล้ว +1

      नारळ, आंबा, काजू, फणस, सुपारी ,इत्यादी कलम पाहिजेत

    • @sbc6299
      @sbc6299 2 ปีที่แล้ว +1

      @@ajitkumarsinha4614 सर मैं भंडारा से हु
      मुझे भी वाहासे कलम मंगवानी थी अगर आप इच्छुक हो तो साथ मे ऑर्डर karenge
      Transportation charges कम लगेंगे

  • @prabhakarthakur1141
    @prabhakarthakur1141 2 ปีที่แล้ว

    सर , मला माणगाव तालुक्यात माझी जागा आहे. मला कलमे हवी असल्यास जवळपास कुठे उपलब्ध होतील.?

    • @sureshkawale7985
      @sureshkawale7985 ปีที่แล้ว

      व्यवसाय म्हणून लावू नका 1 झाड शो म्हणून ठीक यापेक्सा हापूस ,केशर ची लागवड करा रत्नागिरी किंवा वेंगुर्ला येथे सरकारी नर्सरी आहे तेथे मिळतील

  • @pareshpawar2950
    @pareshpawar2950 ปีที่แล้ว

    नाइस sir

  • @TheRamesh138
    @TheRamesh138 2 ปีที่แล้ว +2

    good information

  • @ashwiniwayakar4471
    @ashwiniwayakar4471 2 ปีที่แล้ว

    तुमची नर्सरी कुठे आहे..?

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  ปีที่แล้ว

      *कलम,रोपांच्या विक्री किमती* एप्रिल /मे- 2023🌳🌲🌴
      **हापूस कलम* 1, 2, वर्ष 100,180 रु
      *केशर कलम* - 1 ते 2 फुटी कलम-100रु
      3 ते 4, फूट 180रु
      4 ते 5,फूट उंची 250 रु
      3 वर्षचे 6फूट कलम 300 रु
      *ATM आंबा* ( वर्षभर लागणार ) - 500 रु
      बारामासि - 400 रु
      *इतर जाती आंबा* - पायरी ,तोतापुरी ,रत्ना,सिंधू, गोवामाणकुर ,राजापुरी, -180 रु
      *काजू वेंगुर्ला* - 4, व 7,नं
      1,2,3,वर्ष- 70,90,120,140 रु
      *वेंगुर्ला 9* - 120 रु
      *नारळ बुटकी जात*
      लोटन - 300 रु ,3 फूट (1 वर्ष)
      2 वर्ष रोप- 350 रु
      बोना -300 ते 350 रु
      ऑरेंज/ग्रीन डॉर्फ -300 ते 350रु
      चौघाटी ग्रीन- 330रु
      *सेमी उंच नारळ रोपे*
      टी x डी - 300 ते 350रु
      गंगा बोडम - 300 ते 350रु
      नेकेड 150 रु (1 वर्ष)
      हजारी - 300 (3.5 फूट )350 रु (4 फूट)
      लक्षद्वीप - 300 ते 350रु (4 फूट)
      प्रताप - 300 रु
      बाणवली - 150 ते 180रु
      कोलंबस - 500रु
      सिंगापुरी - 280 रु
      चंद्रकल्प (ऑर्डीनरी) 280 रु
      *सुपारी -* मंगल,120 150 रु
      सुमंगला 120 ते150 रु
      विठ्ठल,150 180 रु
      मोहितनगर,120 150 रु
      सागर डॉर्फ सुपारी 150रु
      श्रीवर्धनी - 100 ते 120 रु
      *बुश पेपर* - (लहान रोप) 150 ,180 रु
      मोठी 1.5 फुटी 250 रु
      मिरी पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु ते 100रु
      दालचिनी - 150रु200रु
      लवंग - 150रु
      जायफळ - 250 रु व 350रु
      ऑलस्पायसेस - 180 ते 250रु
      वेलची ,100रु
      जांभूळ कोकण बहाडोली 200रु
      कोकम - (अमृता)मोठे 200 रु
      लहान -150 रु
      तसेच
      *सोनचाफा* 4फूट - 200रु ते 250 सौदर्य चाफा/बारमाही/वेलणकर
      जास्वंदी,तगर,गुलाब.
      *चिक्कू* कालिपत्ती - 200रु
      ,पेरू,- 200 रु
      1kg पेरू 250 रु
      लिंबु,साई सरबती- 200 ते,250,रु
      शेवगा -100रु
      निरफणस (ब्रेडफ्रुट )- 400रु,700रु
      फणस (गम कापा) 250 रु
      फणस (गमलेस कापा)300रु
      पांढरा चंदन - 150रु
      रक्त चंदन -150 रु
      बांबू (ब्लकोआ) 120 रु
      केळी,धूप,स्ट्रॉबेरीपेरू ,सीताफळ,संत्री,चिंच,केळी, मोसंबी आवळा, अंजीर,जाम,वगैरे कलमे मिळतील
      *संपर्क -
      *श्रद्धा रोपवाटिका* (शासन मान्य)वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
      *संपर्क*
      श्री.सुधाकर सावंत - 7039169662
      श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978
      श्री.नितेश कलगुटकर - 9535318570
      श्री.निलेश वळंजू - 9604410063
      श्री.भार्गव - 9405398618
      श्री.विनायक ठाकूर (ऑफिस) - 9373770485
      _( _*_जर वेंगुर्ला ते अहमद नगर या रूट वर झाडे हवी असतील तर_*_ )_
      *सतीश जाधव पुणे*
      टाटा आयशर mh014dm 0758
      फोन - 8999092601,
      9763518532
      ही गाडी महिन्यातून 4 वेळा पुणे गोवा करते कोकणातून जाताना नर्सरी/झाडे नेते ज्यांना आमच्या नर्सरीरील कलमे 50,ते 500 हवी असल्यास यांच्याशी संपर्क करा ते पोच करतील.
      *आंबा,काजू,नारळ व इ.फळझाडे,*
      नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी व
      *लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा*
      शेतीविषयक *ह्या लिंक पहा*
      श्रद्धा रोपवाटिका - 2023
      th-cam.com/video/uW0jhB3e7c0/w-d-xo.html
      नर्सरी झाडे 2022
      th-cam.com/video/1jphl83xnFk/w-d-xo.html
      श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग
      th-cam.com/video/JpHmpLI0LXE/w-d-xo.html
      महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
      th-cam.com/video/mcy9R5JX1Qs/w-d-xo.html
      आंबा, काजू,नारळ,नर्सरी
      th-cam.com/video/UqiJD_NYpMM/w-d-xo.html

  • @शेतीवआरोग्यसल्ला
    @शेतीवआरोग्यसल्ला 2 ปีที่แล้ว +4

    हि बिनकामाची जात आहे याचा वापर फक्त आंब्याची चटणीसाठी करू शकतो

    • @anandshinde1255
      @anandshinde1255 6 หลายเดือนก่อน

      अरे तु कधी शेतात बाजरी लावली नाही आण आंब्याच काय सांगायला रे तू झाकन झुल्या 😂😂😂😂😂

  • @amarnathbhosale5037
    @amarnathbhosale5037 2 ปีที่แล้ว

    Nice information

  • @sayalijadhav7707
    @sayalijadhav7707 2 ปีที่แล้ว

    सर ही ATM कलमे कोणत्या नर्सरीत उपलब्ध आहेत व काय किंमत आहे

  • @sanketghatkar3565
    @sanketghatkar3565 ปีที่แล้ว

    मामफळ विषयी विडीयो बनवा.

  • @tejas3062
    @tejas3062 2 ปีที่แล้ว

    सर कोलंबस नारळ रोप मिळेल का?

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  ปีที่แล้ว

      *कलम,रोपांच्या विक्री किमती* एप्रिल /मे- 2023🌳🌲🌴
      **हापूस कलम* 1, 2, वर्ष 100,180 रु
      *केशर कलम* - 1 ते 2 फुटी कलम-100रु
      3 ते 4, फूट 180रु
      4 ते 5,फूट उंची 250 रु
      3 वर्षचे 6फूट कलम 300 रु
      *ATM आंबा* ( वर्षभर लागणार ) - 500 रु
      बारामासि - 400 रु
      *इतर जाती आंबा* - पायरी ,तोतापुरी ,रत्ना,सिंधू, गोवामाणकुर ,राजापुरी, -180 रु
      *काजू वेंगुर्ला* - 4, व 7,नं
      1,2,3,वर्ष- 70,90,120,140 रु
      *वेंगुर्ला 9* - 120 रु
      *नारळ बुटकी जात*
      लोटन - 300 रु ,3 फूट (1 वर्ष)
      2 वर्ष रोप- 350 रु
      बोना -300 ते 350 रु
      ऑरेंज/ग्रीन डॉर्फ -300 ते 350रु
      चौघाटी ग्रीन- 330रु
      *सेमी उंच नारळ रोपे*
      टी x डी - 300 ते 350रु
      गंगा बोडम - 300 ते 350रु
      नेकेड 150 रु (1 वर्ष)
      हजारी - 300 (3.5 फूट )350 रु (4 फूट)
      लक्षद्वीप - 300 ते 350रु (4 फूट)
      प्रताप - 300 रु
      बाणवली - 150 ते 180रु
      कोलंबस - 500रु
      सिंगापुरी - 280 रु
      चंद्रकल्प (ऑर्डीनरी) 280 रु
      *सुपारी -* मंगल,120 150 रु
      सुमंगला 120 ते150 रु
      विठ्ठल,150 180 रु
      मोहितनगर,120 150 रु
      सागर डॉर्फ सुपारी 150रु
      श्रीवर्धनी - 100 ते 120 रु
      *बुश पेपर* - (लहान रोप) 150 ,180 रु
      मोठी 1.5 फुटी 250 रु
      मिरी पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु ते 100रु
      दालचिनी - 150रु200रु
      लवंग - 150रु
      जायफळ - 250 रु व 350रु
      ऑलस्पायसेस - 180 ते 250रु
      वेलची ,100रु
      जांभूळ कोकण बहाडोली 200रु
      कोकम - (अमृता)मोठे 200 रु
      लहान -150 रु
      तसेच
      *सोनचाफा* 4फूट - 200रु ते 250 सौदर्य चाफा/बारमाही/वेलणकर
      जास्वंदी,तगर,गुलाब.
      *चिक्कू* कालिपत्ती - 200रु
      ,पेरू,- 200 रु
      1kg पेरू 250 रु
      लिंबु,साई सरबती- 200 ते,250,रु
      शेवगा -100रु
      निरफणस (ब्रेडफ्रुट )- 400रु,700रु
      फणस (गम कापा) 250 रु
      फणस (गमलेस कापा)300रु
      पांढरा चंदन - 150रु
      रक्त चंदन -150 रु
      बांबू (ब्लकोआ) 120 रु
      केळी,धूप,स्ट्रॉबेरीपेरू ,सीताफळ,संत्री,चिंच,केळी, मोसंबी आवळा, अंजीर,जाम,वगैरे कलमे मिळतील
      *संपर्क -
      *श्रद्धा रोपवाटिका* (शासन मान्य)वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
      *संपर्क*
      श्री.सुधाकर सावंत - 7039169662
      श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978
      श्री.नितेश कलगुटकर - 9535318570
      श्री.निलेश वळंजू - 9604410063
      श्री.भार्गव - 9405398618
      श्री.विनायक ठाकूर (ऑफिस) - 9373770485
      _( _*_जर वेंगुर्ला ते अहमद नगर या रूट वर झाडे हवी असतील तर_*_ )_
      *सतीश जाधव पुणे*
      टाटा आयशर mh014dm 0758
      फोन - 8999092601,
      9763518532
      ही गाडी महिन्यातून 4 वेळा पुणे गोवा करते कोकणातून जाताना नर्सरी/झाडे नेते ज्यांना आमच्या नर्सरीरील कलमे 50,ते 500 हवी असल्यास यांच्याशी संपर्क करा ते पोच करतील.
      *आंबा,काजू,नारळ व इ.फळझाडे,*
      नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी व
      *लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा*
      शेतीविषयक *ह्या लिंक पहा*
      श्रद्धा रोपवाटिका - 2023
      th-cam.com/video/uW0jhB3e7c0/w-d-xo.html
      नर्सरी झाडे 2022
      th-cam.com/video/1jphl83xnFk/w-d-xo.html
      श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग
      th-cam.com/video/JpHmpLI0LXE/w-d-xo.html
      महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
      th-cam.com/video/mcy9R5JX1Qs/w-d-xo.html
      आंबा, काजू,नारळ,नर्सरी
      th-cam.com/video/UqiJD_NYpMM/w-d-xo.html

  • @nitinmore623
    @nitinmore623 2 ปีที่แล้ว

    सर मला ब्लड मील बोन मील लेदरमील युक्त गोदरेज विकास प्राणीजन्य सेंद्रिय खत हवं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोठे मिळू शकेल ?

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 2 ปีที่แล้ว

    Sirji khothe milel

  • @manohard210
    @manohard210 2 ปีที่แล้ว +1

    Sir Nagpur la 1000 plant pathwa

  • @ashokkamble6735
    @ashokkamble6735 2 ปีที่แล้ว +1

    ठाकूर साहेब नमस्कार आपण वर्षभर लागणारे आबा कलम कोकण कृषी विद्यापीठ देवगड यांनी विकसित करून शेतकरीवर्गला नवीन दिशा दिली त्याबद्दल धन्यवाद.

  • @pandurangrasal2694
    @pandurangrasal2694 2 ปีที่แล้ว +3

    थाई आंबा या रोपांची किंमत किती आहे..सर

    • @manoharlal1141
      @manoharlal1141 2 ปีที่แล้ว

      Keemat kitni aahe sirf 3poudha
      Lena hai

  • @shahajimule3964
    @shahajimule3964 2 ปีที่แล้ว

    एका रोपाची किंमत किती आहे.

  • @tejasyerunkar6096
    @tejasyerunkar6096 2 ปีที่แล้ว +1

    सर मला 5 रोपे ATM या कलमाची मुंबई मध्ये भेटू शकतील का ???

    • @Satish6651
      @Satish6651 2 ปีที่แล้ว

      Nahi koknat ya