Sarkari Naukri 😂 सरकारी नौकरी | Son got Government Job | Marathi comedy show | Vadivarchi Story |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे 'सरकारी नोकरी' - जबरदस्त कॉमेडी व्हिडिओ.
    मित्रांनो या व्हिडीओ मध्ये वैब्या सरकारी नौकरी लागली आहे . MPSC परीक्षेतून PSI पदावर निवड झाली आहे. व्हिडिओमध्ये विशल्या त्याच्या बापाची- आप्पाची भूमिका साकारत आहे. आप्पाला आता मुलगा फौजदार म्हणजेच Police Sub Inspector झाला याचा चांगलाच गर्व झालाय.आप्पा गावात कॉलर ताठ करून फिरतोय. फौजदार वैब्या सोबत लग्न करायला मुलींच्या बापांनी रांग लावली आहे. पण आपल्या पसंदीच्या मुलीशी लग्न करण्यासाठी वैब्या काय काय करामती करतो आणि आप्पा काय करतो आणि काय काय गमती जमती होतात हे व्हिडिओ मध्येच बघा.
    या मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी video शेवटपर्यंत बघा.
    अजून आमचं चॅनेल subscribe केलं नसेल तर नक्की subscribe करा. धन्यवाद! 🙏
    V V Thombare Films Presents 'Vadivarchi Story' introducing- Sarkari Naukri (Goverment Job) ! a very funny video.
    Friends Vaibhav is playing the character of a Mpsc student and Vishal is playing his father's role in this video Who is very possesive about his son. His son has passed MPSC exam and became PSI . See what happens next.
    These incidents are presented in funny way.
    Let's see what happens here. It's very comedy and suspense video.Must watch.🙏🏻😊
    ------------------------------------------------------------------------------
    कथा, पटकथा, आणि संवाद लेखन -
    विशाल वसंत ठोंबरे
    वैभव वसंत ठोंबरे
    कलाकार -
    विशाल ठोंबरे
    वैभव ठोंबरे
    नेहा कणसे
    श्रेयस शिंदे
    मनीष खामकर
    ऋषिकेश कचरे
    प्रदिप ठोंबरे
    प्रशांत नाईकडे
    इरफान मुलाणी
    अल्तमश सय्यद
    शिवप्रसाद मालुगडे
    ऋषिकेश इंगळे
    ------------------------------------------------------------------------------
    🔴महत्वाची सूचना -
    वाडीवरची स्टोरी चॅनेलचे नाव किंवा या चॅनेलचा अधिकृत लोगो आणि चॅनेलवरील कोणताही व्हिडिओ download करून इतर कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्यास संबंधीत व्यक्तीवर कॉपीराईट कायद्या अंतर्गत कलमाखाली कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. आमची intellectual property असणारे आम्ही बनवलेले व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल सायबर क्राईम विभागात पोलीस FIR केली जाईल तसेच गुन्हा नोंदवला जाईल याची नोंद घ्यावी.
    Our official Facebook page Managed by - Zalak Production.
    #sarkarinaukri #governmentjob #vadivarchistory #comedy #sarkariresult #sarkarijobnews #marathicomedyshow #hasyajatra #jobvaccany2023 #naukri #naukritak #governmentjobs2023 #वाडीवरचीस्टोरी #vishalvaibhavcomedy #vadivarchishala #marathifunnyvideos #marathicomedy #comedyscenes #funnyvideo

ความคิดเห็น • 547

  • @fastkahaniya
    @fastkahaniya ปีที่แล้ว +7

    0:46 खरं आहे हे. जरी दुसऱ्यांनी support केला असेल तरी शेवटी मेहनत ही विद्यार्थ्यांनीच केलेली असते. म्हणून श्रेय घेण्याचं खरा मानकरी हा स्वतः विद्यार्थीच असतो.

  • @adityagadekar8090
    @adityagadekar8090 ปีที่แล้ว +210

    वैभव ठोंबरे व विशाल ठोंबरे यांच्या गावाला जाव अस कोणा ला वाटतय याण ठोका लाईक👍👍😎😎😍😍😍😍😍😍😍😎😎😎😎😎👍👍

  • @ankushpatil1866
    @ankushpatil1866 ปีที่แล้ว +11

    Nice ek number vishlya vaibya
    कोणाला vadivarchi story आवडत असेल त्यांनी like 👍 kara

  • @rajendrashelar1965
    @rajendrashelar1965 ปีที่แล้ว +46

    हा एपिसोड जरा कडकच आहै😂😂😂❤❤❤

  • @sunildere1429
    @sunildere1429 ปีที่แล้ว +30

    आज पर्यंत जेवढे व्हिडिओ बनवले त्यामध्ये हा सर्वात चांगला मनोरंजन करणारा व्हिडिओ आहे❤😅😅 खूप भारी विषय मांडला.

  • @Ayushmasalvines7028
    @Ayushmasalvines7028 ปีที่แล้ว +32

    वाडीवरच्या स्टोरी चा नाद नाय करायचा🔥💥🔝
    त्यात king👑 of विशाल (दादा) & वैभव (दादा) comedy king 👑 वाडीवरची स्टोरी नाद नाय करायचा वाडीवर ची स्टोरी 🔥💥🔝

  • @आम्हीमराठा
    @आम्हीमराठा ปีที่แล้ว +12

    वाडीवरची स्टोरी जगामध्यी भारी आहे एपिसोड खुपचं सूंदर असतात

  • @ramesh31761
    @ramesh31761 ปีที่แล้ว +21

    पहिली लाईक माझी

  • @MH16_
    @MH16_ ปีที่แล้ว +6

    कमालीचा खराखुरा अभिनय। एकदम साधा पण हुबेहूब प्रत्येक पात्र आपापल्या अभिनयात रामलेलं👏👏👏🙌

  • @sangitamanmode9315
    @sangitamanmode9315 ปีที่แล้ว +22

    जगात भारी, वाडीवरची स्टोरी 🥰🥰
    👇

  • @powerfulmotivation3940
    @powerfulmotivation3940 ปีที่แล้ว +5

    मी comedy चित्रपट पाहत मला हसू येत नाही पण तुमचे विडिओ पाहून हसू येते best acting ever

  • @amolkoli9641
    @amolkoli9641 ปีที่แล้ว +17

    विशाल - वैभव म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे....
    एक दिवस नक्कीच तुम्ही मराठी चित्रपट काढणार
    कारण तुमच्या अंगात विनोदी किडा अगदी ठासून भरलेला आहे........

  • @urmilapansare7562
    @urmilapansare7562 ปีที่แล้ว +3

    Khup छान व्हिडीओ होता,खूप हसले तस् तुमचे सगळे व्हिडिओ भारीच असतात पण हा व्हिडिओ एकदम kaddak च. होता👌👌👌😂😂😂

  • @Vikaspatil.00164
    @Vikaspatil.00164 ปีที่แล้ว +9

    सगळ्यात खतरनाक video😅 मनोरंजनाबरोबरच वास्तव सुद्धा मांडले😊

  • @poojakadam9826
    @poojakadam9826 ปีที่แล้ว +20

    वाटच बघत होते कधी विडीओ येतोय 8 वाजले 😊मस्तच👌👌

  • @Mr.Prasad45
    @Mr.Prasad45 ปีที่แล้ว +79

    व्हिडिओ बघत कोण कोण कमेंट वाचता त्यांनी ठोका लाईक ❤️😍

  • @nikhilkore8622
    @nikhilkore8622 ปีที่แล้ว +1

    एकच नाद खुला वाडिवरचा स्टोरीचा

  • @rohidassalunkhe3088
    @rohidassalunkhe3088 ปีที่แล้ว +1

    एक च नंबर नाद नाही करायचा वाडीवरच्या स्टोरी चा

  • @sanskarchougale9583
    @sanskarchougale9583 ปีที่แล้ว +282

    वाडिवरच्या स्टोरीचा नाद करायचा नाही 👍कारण जगात भारी वाडीवरची स्टोरी 🎉👌

  • @kaminimhaske9074
    @kaminimhaske9074 ปีที่แล้ว +6

    विशाल आणि वैभव amazing acting..... अतिशय सुंदर आणि मजेशीर व्हिडिओ होता आजचात.... खूपच छान.... विशाल chya अक्टिंग ला तोड नाही.. आणि वैभव ची अक्टिंग पण अफलातून.. एक दिवस खूप मोठे व्हाल... मराठी movie try करावा...👍 👍👍👍👍

  • @saudagarkale5037
    @saudagarkale5037 ปีที่แล้ว +20

    समाजातील वास्तव सत्य बाहेर आणलं व लोक पैशाला,पदाला किंमत देतात.आणि प्रेमाला फक्त भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन हारवू शकते..हे सिद्ध केले त्याबद्दल धन्यवाद 🙏 😂🤣😆✌️

  • @Pk0506
    @Pk0506 ปีที่แล้ว +4

    वैभव भाऊ, विशाल भाऊ आणि टीम खरच खूप छान व्हिडिओ आहे हा..खर तर तुम्ही या व्हिडिओ मार्फत सत्य परिस्थिती दाखून दिली आहे...नोकरी पैसा पाहून लग्न झालेले कित्येक मुलींचे आयुष चं वाटोळे झाल आहे....खर तर स्वभाव, जाणीव,वागणे यावर आयुष्य असते.....नक्कीच या व्हिडिओ मार्फत समाज जागृती होईल...... सर्वांना साठी महत्त्वाचे म्हणजे अभ्यास करा,मोठे व्हा, आईं वडील, समाज यांच नाव मोठं करा.....Thank you... खुप छान व्हिडिओ आहे...

  • @shubhangishedge-xc2jh
    @shubhangishedge-xc2jh ปีที่แล้ว +3

    Vadivarchi story jagatil bast comedi channal😊

  • @umeshus45
    @umeshus45 ปีที่แล้ว +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @KalpStudio
    @KalpStudio ปีที่แล้ว

    खूपच जबरदस्त संवाद लेखन आणि अभिनय

  • @arunjadhav1095
    @arunjadhav1095 ปีที่แล้ว +2

    वाडिवरचि शाळा ❤❤एक नंबर जबरदस्त 😅😊

  • @umeshus45
    @umeshus45 ปีที่แล้ว +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @anandawad3329
    @anandawad3329 ปีที่แล้ว +4

    जगात भारी वाडीवरची स्टोरी ❤

  • @santoshnevrekar2949
    @santoshnevrekar2949 ปีที่แล้ว +1

    आले शंभर गेले शंभर वाडिवरची स्टोरी एक नंबर ❤❤❤

  • @NikhilSwati
    @NikhilSwati ปีที่แล้ว +2

    नादच khula bhava ❤❤❤❤❤❤ love uhhh vadi varchi shala

  • @shrikantpatil3125
    @shrikantpatil3125 ปีที่แล้ว

    जीव ओतून केलेला अभिनय! पाहताना सगळं कसं खरं खरं वाटतंय !सामाजिक परिस्थितीचे चित्रण! 💐💐🙏🙏

  • @abhimunde3604
    @abhimunde3604 ปีที่แล้ว +10

    खूप छान आहे स्टोरी ❤

  • @ranjitsharma6263
    @ranjitsharma6263 ปีที่แล้ว +6

    विषय हार्ड भावांनो एक नंबर!😂😂😂😂

  • @saidiprj188
    @saidiprj188 2 หลายเดือนก่อน

    खरं म्हणजे विशाल वैभव यांच्यावर चाललाय वाडीवरची टोळी

  • @AkshayChukuker
    @AkshayChukuker ปีที่แล้ว +3

    मणिष साठी एक लाईक करा जोना मणिष आवडतो तेने लाईक करा

  • @HaribhauGaykwad-w7n
    @HaribhauGaykwad-w7n ปีที่แล้ว

    मन्या ची कामगिरी खुपच छान आहे

  • @AmolShinge-kp1hc
    @AmolShinge-kp1hc 8 หลายเดือนก่อน

    वाडीवरची स्टोरी मधील सर्व कलाकर मिञ मंडळी खुप च्छान अॅक्टींग करत आहेत यापुढे पण अशाच च्छान च्छान व्हिडिओ कराल ही अपेक्षा आहे वैभव विशाल आणी सर्व कलाकर मिञ मंडळी यांना

  • @umeshus45
    @umeshus45 ปีที่แล้ว +1

    खुप छान भाग घेतला आहे

  • @bhimabendkoli1165
    @bhimabendkoli1165 ปีที่แล้ว +2

    Vaibhav & vishal bhau Thangs video taknya baddal bhari vidio astat tumce 🥰🥰🥰🥰🥰😜

  • @Sapna7499
    @Sapna7499 ปีที่แล้ว +4

    Lay bhari Vishal, veibhav dada khup must😂 I love vadivrchi story'❤😂😅😅 ❤

  • @MrParesh99
    @MrParesh99 ปีที่แล้ว +1

    Ek no. Video hota... Khupach aawadla mala...

  • @harishkalyankar9383
    @harishkalyankar9383 ปีที่แล้ว +1

    Khup bhari vaibhav ani vishal

  • @roshanthool2243
    @roshanthool2243 ปีที่แล้ว

    Bhari story bhai khup bhari....

  • @ayushyajagtana4742
    @ayushyajagtana4742 ปีที่แล้ว +1

    हसून हसून लोटपोट झालो आम्ही . खरंच खूप कॉमेडी व्हिडिओ आहेत भावांनो तुमचे .मी तर फ्यान झालो तुमचा ....असेच हसवत रहा भावांनो.....❤😂😅

  • @satyajitrathod7109
    @satyajitrathod7109 ปีที่แล้ว +1

    वैभव भाऊ ही गोष्ट same to same माझ्या सोबत झालेली आहे फक्त हुंडा ही गोष्ट कमी होती

  • @sunildalavi5697
    @sunildalavi5697 ปีที่แล้ว +4

    वाडीवरचा नाद नाही करायचा लाईक ठोका वैभव दादा विशाल दादा नाद नाही करायचा दोघांचा

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 ปีที่แล้ว

    ठोंबरे बंधूंचा काॅमेडी मध्ये जवाब नाही.😂😂😂😂😂😂😂😂

  • @digambarmane7879
    @digambarmane7879 ปีที่แล้ว +2

    एकदम कॉलेटी भावांनो ...🔥🤗

  • @dipalipatil6603
    @dipalipatil6603 ปีที่แล้ว +7

    आम्ही रविवारी यायची वाटच बघत होतो 😊

  • @avinashjagdale4069
    @avinashjagdale4069 ปีที่แล้ว +1

    जगात भारी 😅वाडीवरची स्टोरी

  • @umeshus45
    @umeshus45 ปีที่แล้ว +2

    कडक

  • @yadavlingayat9370
    @yadavlingayat9370 ปีที่แล้ว +4

    Kadaka model पाहिजे 😂😂😂😂

    • @nageshmulik6990
      @nageshmulik6990 10 หลายเดือนก่อน

      कंडका 😅

  • @pranotimokashi1012
    @pranotimokashi1012 ปีที่แล้ว

    Khup chhan Vaibhav dada aani Vishal dada ❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🥰🥰🥰🥰🥰🥰😅😅😅😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @fastkahaniya
    @fastkahaniya ปีที่แล้ว +1

    10:45 फौजदार असशील तू बाहेर 😂😂😂😂

  • @statuscreator9408
    @statuscreator9408 ปีที่แล้ว +1

    Yek number hota video ❤❤❤

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 ปีที่แล้ว +6

    एम आई डी सी ,कामगारांच्या विषयी एक एपिसोड बनवा,

    • @rahulchougule3220
      @rahulchougule3220 5 หลายเดือนก่อน +1

      चालू विषय आहे घेतलाच पाहिजे

  • @PoojaGajile
    @PoojaGajile ปีที่แล้ว +3

    1no . video sir👌

  • @sunilmulay2676
    @sunilmulay2676 10 หลายเดือนก่อน

    आरे वैभव ,एकच नंबर ॲक्टर आहेस तू तुझी सहकारी पण छान काम करतात, मला वाटते आपण गाववाले आहोत ,मी गाव सोडून जॉब साठी बाहेर गेलो तू खूप लहान आसशिल,वडील ओळखीचे असतील माझ्या 👌👌👍💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌

  • @lahutangade3991
    @lahutangade3991 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे,

  • @GaneshPatil-r3c
    @GaneshPatil-r3c ปีที่แล้ว +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ कडक व्हिडिओ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SurajBhaijaan5252
    @SurajBhaijaan5252 ปีที่แล้ว +1

    वाडीवरचा स्टंटमान हा पण व्हीडीओ करा.....❤❤❤

  • @sonalikanase6651
    @sonalikanase6651 ปีที่แล้ว +1

    Khup Khup mast 😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @shubhamdadasoyele173
    @shubhamdadasoyele173 ปีที่แล้ว +2

    ऐक नंबर भावा

  • @sangitamanmode9315
    @sangitamanmode9315 ปีที่แล้ว +16

    भावा 1.50 मिलियन ला वाडीवरची भुताची पालखी please 🥰🤩🤩

  • @AMITGORE2357
    @AMITGORE2357 ปีที่แล้ว +6

    कोणाला वाटत :-फिर हेरा फेरी
    वर एक व्हिडिओ झाला पाहिजे

  • @kartik-0145
    @kartik-0145 ปีที่แล้ว +36

    Mpsc चा फॉर्म भरून 2 लाख खर्च झालाय 😂😂😂मस्त

  • @vijaydhawad2218
    @vijaydhawad2218 ปีที่แล้ว

    Tichya dogha bhavanchi jodi,, yek meka baddal jivalchya pream , aapulaki yek no aahe,, aasech tumache pream raho,

  • @rupeshpatil..5453
    @rupeshpatil..5453 ปีที่แล้ว +4

    Super 😂😅 full dhamal ❤

  • @archanashelar2930
    @archanashelar2930 ปีที่แล้ว +1

    Brand episode hota khup must

  • @maheshpatil9392
    @maheshpatil9392 11 หลายเดือนก่อน +1

    झकास लय भारी भन्नाट विषय🍫💯🔥👌

  • @amolpathre8536
    @amolpathre8536 ปีที่แล้ว +1

    1no br bhav😂

  • @SaundaryaKoli-ww1gv
    @SaundaryaKoli-ww1gv ปีที่แล้ว +2

    मस्त विडिओ झाला 🥰🤩

  • @sakshikhapane149
    @sakshikhapane149 ปีที่แล้ว +1

    Barech diwas zale aappa tumchya video madhe nahit.. Baki tumcha naad karaycha nahi khup mast 🎉🎉🎉

  • @SHIVAJITHOMBIREA
    @SHIVAJITHOMBIREA ปีที่แล้ว

    लय भारी विडिओ आहेत

  • @SaurabhKamble-c8w
    @SaurabhKamble-c8w ปีที่แล้ว +1

    Bhavano mast❤

  • @Marathi_Aryan_FF_
    @Marathi_Aryan_FF_ ปีที่แล้ว +1

    नाद करा पण वडीवरची स्टोरीचा नका कारण जगात भारी वडिवरची स्टोरी

  • @KajalKakde-l6e
    @KajalKakde-l6e ปีที่แล้ว +2

    Lay bhari

  • @ajit-125
    @ajit-125 ปีที่แล้ว +2

    भावा एक नंबर video आहे 😊😊😅😅

  • @dattamali224
    @dattamali224 ปีที่แล้ว +2

    एपिसोड खूप छान आहे

  • @Ramshete
    @Ramshete ปีที่แล้ว +1

    लई भारी वडीवरची स्टोरी

  • @JayshreeMore-u9q
    @JayshreeMore-u9q ปีที่แล้ว +2

    नंबर एक विशाल दादा

  • @santoshidongargave
    @santoshidongargave ปีที่แล้ว +3

    अप्रतिम ......❤😂🔥👌👌

  • @shivrajpujari1613
    @shivrajpujari1613 ปีที่แล้ว +2

    1 number vibhav dada 😎😎

  • @M_R_T.
    @M_R_T. ปีที่แล้ว +2

    Kadak bhavano ❤❤❤

  • @rushikeshavtade1974
    @rushikeshavtade1974 ปีที่แล้ว +3

    एकच नंबर 😂😂🤩🔥

  • @rohitpawar6356
    @rohitpawar6356 ปีที่แล้ว

    Kdddkkkkk bhava❤

  • @depaliDevkule
    @depaliDevkule ปีที่แล้ว

    Khup khup khup chaan😅😅😅😅😅

  • @MayaJadhav-ed2sz
    @MayaJadhav-ed2sz 8 หลายเดือนก่อน

    खूपच छान 😂😂😂❤❤❤

  • @GaneshShenmare
    @GaneshShenmare ปีที่แล้ว

    वैभव विशाल ची जोडिलय भारी

  • @Gore-td8pp
    @Gore-td8pp ปีที่แล้ว +2

    2 nambar cha paeesa

  • @NishaJagdale-vz4sl
    @NishaJagdale-vz4sl ปีที่แล้ว +2

    Banner cha photo khupch chan ahe bro no one vdo Vishal and vaibhav dada ❤❤😂😂

  • @ankitajadhav6689
    @ankitajadhav6689 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे

  • @santoshkumbhar1277
    @santoshkumbhar1277 11 หลายเดือนก่อน +1

    सॅल्यूट मस्त मारला

  • @VanitaBabar-e4n
    @VanitaBabar-e4n ปีที่แล้ว +2

    जगात भारी वाडीवरची स्टोरी😂😂😂😂😂

  • @SagarKatmore-eh5sb
    @SagarKatmore-eh5sb ปีที่แล้ว +6

    मला कोण पण चालतंय पण मॉडेल कांडका पाहिजेल..😅

  • @Vitthal_Gaikwad27
    @Vitthal_Gaikwad27 ปีที่แล้ว +1

    खूप भारी video ❤️😅

  • @VishalPatil-lc5ob
    @VishalPatil-lc5ob ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे😆😁

  • @Ramshete
    @Ramshete ปีที่แล้ว

    शेवट मात्र मस्त झाला

  • @gajananmutkule9881
    @gajananmutkule9881 ปีที่แล้ว

    एक नंबर वैभव आणि विशाल भारी व्हिडिओ होता 👍👍🥰👌👌👌🔥💯

  • @VinodGavali-jz9bf
    @VinodGavali-jz9bf ปีที่แล้ว

    Number ek comedy. Jagat bhari vadivarchi story 😊😊👍👌