लसूणी चिकन | बऱ्याच जणांना माहित नसलेली महाराष्ट्रातील चिकनची सोपी रिसीपी | Lasuni Chicken Recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.พ. 2021
- लसूणी चिकन..
बऱ्याच जणांना माहित नसलेली महाराष्ट्रातील अस्सल झणझणीत चिकनची सोपी रिसीपी
Lasuni Chicken Recipe
नमस्कार मित्रानो
आज आम्ही आपल्यासाठी अस्सल झणझणीत लसूणी चिकन अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवले जाते ते दाखवले आहे.
व आहे त्या साधनावर सुद्धा आपण चविष्ट लसूणी चिकन बनवू शकतो.
मित्रानो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा
व आपला मामा या चॅनेलला सब्सक्राइब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा...
धन्यवाद...
हैद्राबादी चिकन
• हैद्राबादी चिकन | पश्च...
झणझणीत कोल्हापुरी मटण
• झणझणीत कोल्हापुरी मटण ...
सुरमई मच्छी फ्राय
• सुरमई मच्छी फ्राय | हॉ...
गावरान कोंबड्याच झणझणीत मटण
• गावरान कोंबड्याच झणझणी...
बऱ्याच जणांना माहीत नसलेले इर्जिक मटण
• बऱ्याच जणांना माहीत नस...
विकतचा मसाला न वापरता बनवलेल झणझणीत मटण
• गावाकडची विकतचा मसाला ...
आखाडी जत्रा स्पेशल
• गावाकडे जत्रा कशी करता...
गावरान मटण
• गावरान मटण | अस्सल गाव...
#aaplamama - บันเทิง
!❤❤!अरे व्वा.खुपच छान लसूणी चिकन!❤❤!
मामा प्रत्येक रेसिपि सेम आहे ओ.
सगळ्यांना माहिती आहे तुम्ही एकच रेसिपि सारखी दाखवता ते तरी पण लोक तुमचा विडिओ बगतात त्याचे कारण एकच,
ते म्हणजे तुम्ही सगळ्या रेसिपि रानात बनवता
आणि रानात साधी चटणी आणि भाकरी खायला सुद्धा खुप माझा येते.
विडिओ बगायला खुप माझा येते
फक्त थोडे नवीन करा काही तरी बाकी सगळे मस्त आहे... 👍
Lay bhari 👌👌👌😋😋😋
झकास चिकन मामा👌
मामा लय चापटर हाय..... सगळं मरण चिकन एकसारखं बनवत नाव वेगळं देतंय☺️
👌👌मस्त
बायको ची भिती वाटती महना की मंग मामा😁😂😂😂 भगुन धुवुन घरी निहा मंग
खूप छान मला असं रानात जेवायला खूप आवडते😋😋
Nice 👌👌
Tasty
Mama ❤️
तुमचं गाव कोणता गाव पण गावाचं नाव सांगा आणि सारखे व्हिडिओ बनवतात छान असतात व्हिडिओ तुमची
👍
आपण चानलचं नाव सार्थक करता राव
प्रेक्षकांना आपलाच मामा झालाय याची खात्री होते बरंका 😅😄😅😄😊😂😇😊
😂😂😂😂
मामा तुम्ही खरंच आम्हाला मामा बनवताय एवढा मसाला टाकल्यावर चिकन चांगलं होणार आहे महागाई एवढी वाढली चिकन झाले तीनशे रुपये अन त्यात मसाला खाडीभर टाकाय सांगताही टाका ते टाका आरती टाका आरती टाका
Mama... 😍
Nava khatrnak astat recipe same Kai mama Rasaaa chiken bolaki kai Lasuni ni Fasuni ami heheh
👌👌😋😋😋
Khava mg...1 number....
Nice
मामा मी jio च सिम वापरतो , 2 gb नेट भेटत , तुमच्या विडिओ पाहिले 10 मिन बघण्यासाठी 1 gb गेलं , नंतर काय घंटा बघावं , अन आम्ही रेसिपी बघायला विडिओ बघतो तुमच्या कार बघायला नाही ।। 5 मिन चा विडिओ बनवा पण चांगला बनवा
Mazya manatal bolala😂😂😂
Ardhya video madhe car ch disat hoti
🤣🤣🤣
😂😂😂
nice
आर तेचतेच मसाले वापरतोय मूळव्याध निघल बाहेर
Gravy bohot patli hai
प्रत्येक रेसिपी ला एकच मसाला वापरताय मामा फक्त रेसिपी च नाव बदलतंय
अहो मामा एकटच चिकन खातय कॅमेरामॅन नाही का चिकन खाऊ घालत 😂😂
एवढा मसाला लागतो का?
जाळ आणि धुर सगळंच निघेल ना
Mama karanatak madun kup mast 🙏😋
सुपर...mouth watering
Mama
बोले तो झकास.👌👌👌👌
Tu khates???
Mami chi majja ahyy mama tumhi gawbhar erwada krat firtayy
लसूण मूळव्याध, ठनका , आआआआ ......इहीहीहीही!
Ok
Nice vedio.
कॅमेरा वाला धरून 5 जण आहेत ना नाना
Mast mama
Mast dp
Mavshi
Mama chu... Banvatoy
Ata kay bolaychy
Chul petvtana ranala petvu nka mhanje zal nhitar ahe mag
मामा कॅमेरा वाले च ताट बाकी सर्व राहुदया दारु चि सोय आहे ना 😂😂😂😂
mast 👌🏻
Mama recipe sati yevad lamb yeychi kay garj hay unatanach
Mama qter kadhi marta
ईतका भरम साठ मसाला टाकल्या नंतर झनझनीत होनारच की
😊
Mama aaj chaku lagun getla ky
Lagin hay lokach nachty yedya bhokach
Sharad mama
RA चा गावरान मटण मसाला वापरून बघा मामा 🙏
Khup chan Ani sadhya padhatine banavta tymule vatan n banvta non veg kase karvae hyachi idea Ali mala.thanks mama.
मामा तुम्हाला मसाला नीट तळता येत नाही...
Nav khandeshi an bolate kolhapuri
मामा माती लावली म्हणा, सांगत होतो मागच्या व्हिडिओ मध्ये माती लावा म्हणून आता कशी लावली
माती नाय लावली तर भगुल घराबाहेर जाणार😄
Masala chatni recipe do
Asma ji
कोणतं गाव आहे हे?
खूप सुंदर दिसतंय
वासुंबे, तासगावजवळ आहे. जि.सांगली
Car konti aahe
Mama video la music dya ki
ek vel bhet ghetli pahijel kaka#Mama.....
Basundi gaon
There is no any changes chiken why it is calked lasuni chiken
Kiti he masale
Mama 40-50 minutes pahije
Haa mama bina laykicha aahe, lok yevadhye boltat pan haa faultu vedio kadhtocha
mama kunya gavche ...yeu ki jevyala
Ye ki mavshi jevayla
Mama bhaskya awjacha fukatyaa kuthay
😄😄😄
Mama camera man rahilay jevaycha
😃😃
तेल टाका रे
Mama yehu ka mi
ठीक पण इतकी खास नाही रेसिपी मामा
अरे मामा लय पातल झालं कि ते 🤣🤣🤣
हिरवी मिरची घालू नका मटणात हिरवी मिरची मटन मध्ये घालत नसतात
Mama Nashik la ya thumi plz tondala Pani aal rav bhagun
नंबर पाटवा
केवढी तमाल पत्र आणि मिर्ची, लाल हिरवी. मिर्ची बुकनी आणि गरम मसाला खुप्पच जला अहे असं मला वाटतं चिकन च्या प्रमाणा मधे
लसूण फरसाण चिकन बनवा मामा 🤣🤣
काय उपयोग फुस्का चिकन देसी चिकन बनवायचं ना एवढा मसाला पण लागला नसता
Amhala recipe baghaychi aahe vavr nahi
आमचे नेट काय वर आले का . जेवन बनवाता यात नसेल तर बनू नक्का फालतू पहिले १० मिनिट टाइमपास केला पब्लिक च ....धग्गल
बरोबर आहे तुमचं
Hello hater
Background music asl ka
मामा येवडे मसाले टाकलेत त्या चिकन मध्ये ऊन्हात कॅमेरा मॅनला नका देऊ........मुळयाध ऊठन
Nad khula
Mama paani fukat hay panchyat chikan thuuuu