वॉन्टेड मामा भाचे || Episode 537 || Comedy Video 😂😂 || teacher_taka_tak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 614

  • @prashantgohokar9527
    @prashantgohokar9527 2 ปีที่แล้ว +1

    मामा भारी आहे

  • @amolwankhede8873
    @amolwankhede8873 2 ปีที่แล้ว +1

    Khupach sunder banvala video sir

  • @Prafulsosezotinga
    @Prafulsosezotinga 2 ปีที่แล้ว +1

    काय व्हिडीओ बनवता बावा...लय भारी जोक आहे...
    सर मानलं बावा तुमाल ...एखादि कादंबरी लिहान तुमी... गावगाडा हे नाव ठेवा...

  • @lankeshjoge5261
    @lankeshjoge5261 2 ปีที่แล้ว +1

    रुमन Specialist देविदास भाऊ

  • @ashishlade9546
    @ashishlade9546 2 ปีที่แล้ว

    १५०K हा प्रवास निश्चितच किती खडतर होता याची साधी कल्पनाही आम्ही श्रोतागण करू शकत नाही...तुमचे अथक परिश्रम आणि समाजातल्या प्रत्येक घटकाबद्दल,त्यांच्या दैनंदिन समस्येबद्दल असलेले सूक्ष्म निरीक्षण जाणून घेण्यासाठी एक सहृदयी मन च लागते...आणि तो प्रत्यय आपल्या प्रत्येक व्हिडिओ मधून येतोच... प्रत्यक्ष भेटीतही आलाच....
    मनस्वी शुभेच्छा सर💖

  • @indianmanandwomen4402
    @indianmanandwomen4402 2 ปีที่แล้ว +1

    Kay jhakas video ahe buaa.......

  • @vishalsonone5480
    @vishalsonone5480 ปีที่แล้ว +1

    टॉप व्हिडिओ बनवायला मामा भांजी

  • @radhabidkar2847
    @radhabidkar2847 2 ปีที่แล้ว

    राऊत सर आणि मॅडम दोघांचं खूप खूप अभिनंदन

  • @p.g.shorts829
    @p.g.shorts829 2 ปีที่แล้ว +2

    Congratulation for 150k family 💐🥳❤️

  • @rahulingole9599
    @rahulingole9599 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन राऊत साहेब

  • @vijaylandge814
    @vijaylandge814 2 ปีที่แล้ว

    गुरूजी सद्या मामला पकडुन्न देऊ नका हो khup मज़ा येत आहे 😂😂

  • @jayshrimate2667
    @jayshrimate2667 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌🤝👏👏

  • @LOVE-rx2ig
    @LOVE-rx2ig 2 ปีที่แล้ว +1

    जाग भंली मस्त आहे राहायची

  • @rameshwarlandge3651
    @rameshwarlandge3651 2 ปีที่แล้ว

    खुप खुप अभिनंदन राऊत सर आणि तुमच्या टीम चे सुध्धा अभिनन्दन 👌🌹🌹🌺🌹💐

  • @ajaylabhasetwar3358
    @ajaylabhasetwar3358 2 ปีที่แล้ว +1

    1 no. mahol

  • @kiransote2645
    @kiransote2645 2 ปีที่แล้ว

    News वर गुरुजी च नाव येणार तो दिवस दूर नाही आता. तुमच्या पेक्ष्या मले आनंद वाटून राहिला असा वाटते का आपलं चेंनेल आहे हे. 🌹🌹

  • @sachinbodade7038
    @sachinbodade7038 2 ปีที่แล้ว

    मामा चा भुत एकदा‌ काळा सर

  • @lankeshjoge5261
    @lankeshjoge5261 2 ปีที่แล้ว +1

    मामाचा game करा लागते

  • @neetajiwatode7941
    @neetajiwatode7941 2 ปีที่แล้ว

    मस्तच चालू आहे बाप्पा मामा च

  • @shamnawale5737
    @shamnawale5737 2 ปีที่แล้ว

    मामा ची गधे सवारी 1 नंबर super

  • @chhayasspecial5042
    @chhayasspecial5042 2 ปีที่แล้ว +1

    दिड लाख सबस्क्राईब झाल्या बद्दल सर्व टिचर टकाटक टिमचे अभिनंदन

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 2 ปีที่แล้ว

    दीड लाखा पर्यंत सदस्य झाल्या बद्दल अबिंनदन धन्यवाद राऊत सर

  • @dipak_surwade8204
    @dipak_surwade8204 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन गुरुजी 💐💐💐💐

  • @prb6027
    @prb6027 2 ปีที่แล้ว

    खुप खुप अभिनंदन सरा💐💐💐

  • @dr.manishkumarkale730
    @dr.manishkumarkale730 2 ปีที่แล้ว +1

    Congratulations 🎊 👏 💐 🥳 🎊

  • @amolsawant6812
    @amolsawant6812 2 ปีที่แล้ว

    दीड लाख झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन सर

  • @pundliksushir3373
    @pundliksushir3373 2 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिननंदन सर 💐💐👍

  • @shivanale4651
    @shivanale4651 2 ปีที่แล้ว

    मामा भंजे खुप छान आहे

  • @devendrafuke1472
    @devendrafuke1472 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन राऊत सर 🌹🌹

  • @prafulgawande105
    @prafulgawande105 2 ปีที่แล้ว

    खरे भूत होय बावा ते गॅस पलंग पाहिजे त्यायले 🤣🤣

  • @avianshmorade8918
    @avianshmorade8918 2 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन सर 🎉🎉

  • @successtips658
    @successtips658 2 ปีที่แล้ว +1

    Super sir

  • @prakashkute6416
    @prakashkute6416 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन टीचर टकटक टीम! 🌹🌹👍👍

  • @prafulgawande105
    @prafulgawande105 2 ปีที่แล้ว

    मामा एक एक कला नवीनच आणते बावा 🤣🤣 आता तुमचे sacraybar वाढले sir तुमचा परिचय देऊन टाका sir प्रिय दर्षकाला

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 2 ปีที่แล้ว

    दीड लाख subscribers झाल्या बद्दल सुरेश राऊत सर आणि टीचर टका टक चे सर्व कलाकार आणि आपले सर्व subscribers सर्वाना खुप खुप शुभेच्छा...💐💐

  • @satishdhande3119
    @satishdhande3119 2 ปีที่แล้ว

    मामा बाहेरच राहूद्या मामा भांजे भारी असतो

  • @aslamsaiyyad9284
    @aslamsaiyyad9284 2 ปีที่แล้ว

    दीड लाख सस्क्राईबर झाल्या बद्दल श्री सुरेश राऊत सर व टीचर टकाटक मित्र परिवाराचे मनापासून अभिनंदन 🌹🌹💐💐💐

  • @anantjumle4206
    @anantjumle4206 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर व्हिडिओ, अभिनंदन 👍👍
    दीड लाख 🙏🙏

  • @nikhilrevaskar3408
    @nikhilrevaskar3408 2 ปีที่แล้ว

    Teacher taka kak channel आम्ही बरोबर ओळखतो त्याबद्दल काही शंका नाही कितीही डुबलीकेट आले तरी आमची पहिली पसंद आपण आहात सर .
    आपण आपल्या व्हिडिओ मधून समजा प्रबोधन आणि मनोरंजन करत आहात सर त्यामुळे आपले दीड लाख सबस्क्रायबर झाले आहेत आपले खूप खूप अभिनंदन
    #original teacher takatak Suresh Raut sir.
    Congratulations 👏🎆🎆🎆🎆

  • @sidhdarthkamble6797
    @sidhdarthkamble6797 ปีที่แล้ว +1

    khâu khau lay masthadlere mama bhanje

  • @vijaylandge814
    @vijaylandge814 2 ปีที่แล้ว +1

    गुरूजी हा सिन चिकदरा चा आहे गड़ा जवढ़च

  • @deepakkatkar2448
    @deepakkatkar2448 9 หลายเดือนก่อน +1

    Mama chimanraole tipari dya ekda
    Chimanrao add kara

  • @abhijeetadhagale4518
    @abhijeetadhagale4518 2 ปีที่แล้ว +1

    Suresh raut saranna aani sampurna teacher takatak family la 1.5 lakh subscribers sathi hardik abhinandan 🙏🙏🙏

  • @mayurpurushottammasne1960
    @mayurpurushottammasne1960 2 ปีที่แล้ว +1

    सर सोयाबीन चा गडबडीत देविदास चा हारपला
    मोबाईल या विषयावर video करा

  • @msjedhe4723
    @msjedhe4723 2 ปีที่แล้ว

    शाही ठात 😃😄😂

  • @gajanannehul439
    @gajanannehul439 2 ปีที่แล้ว

    लवकरच 2 लाख subscriber's होणार सर....त्यासाठी अभिनंदन in advance

  • @santoshkhadse3930
    @santoshkhadse3930 2 ปีที่แล้ว +3

    भूतासाठी वापरलेलं बॅकग्राऊंड म्युझिक खुपचं परफेक्ट आहे. ते ऐकून मी पण भेलो ना हो. मस्त भाग होता आजचा. मजा आली. १.५ लाख सब्स्क्राईबर्स पुर्ण झाल्याबद्दल टीचर टका टक परिवाराचं हार्दिक अभिनंदन. 🙏🙂💐

  • @mohanchaudhari.6046
    @mohanchaudhari.6046 2 ปีที่แล้ว +1

    Abhinandan Raut Sir.🎊🎊🎈🎈🎁🎁🙏🏻🙏🏻.

  • @sagarkurhade6289
    @sagarkurhade6289 2 ปีที่แล้ว

    खुप छान सर 👌👌👌👌

  • @shubhampawar9954
    @shubhampawar9954 2 ปีที่แล้ว

    दीड लाख झाल्या बदल धन्यवाद टीचर टाकातक्

  • @armylover4713
    @armylover4713 2 ปีที่แล้ว +1

    टीचर टकाटक चॅनलला दिला लाख 👍👍👍👍👍👍 सबस्क्राईब झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा

  • @sharadmalode4661
    @sharadmalode4661 2 ปีที่แล้ว

    सर मामा भाषे पकडले नाही गेले पाहीजे..😜🤩

  • @chetanpakhale2458
    @chetanpakhale2458 2 ปีที่แล้ว

    चालू पांडे एक नंबर 👍

  • @snakescatchersmh2757
    @snakescatchersmh2757 2 ปีที่แล้ว +1

    Congrutulions sar 💐💐

  • @ganeshpohokr2440
    @ganeshpohokr2440 2 ปีที่แล้ว

    खूब-खूब अभिनंदन मनापासून अभिनंदन डेढ़ लाख सब्सक्राइबर झाल्याबद्दल

  • @anildhongade482
    @anildhongade482 2 ปีที่แล้ว

    सर अभिनंदन आपण दीड लाख च्या पुढे गेलेला आहे टीचर टकाटक ओरिजनल

  • @ramjadhao4654
    @ramjadhao4654 2 ปีที่แล้ว

    अर्जदार अम्क ढम्क टम्क 😝😝

  • @shivadombe2910
    @shivadombe2910 2 ปีที่แล้ว

    लवकरच दोन लाखांचा टप्पा पार होणार सर
    दीड लाख subscriber पूर्ण झालयाबद्दल अभिनंदन...

  • @swapnilingole.
    @swapnilingole. 2 ปีที่แล้ว

    भुताची कायची दिवाई...🤣🤣

  • @rajkumarmeshram449
    @rajkumarmeshram449 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन सर दिड लाख स्बकायबर झाल्या बदल अभिनंदन सर

  • @avirawte98
    @avirawte98 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन 🎉🎉

  • @Devanshu_patil.
    @Devanshu_patil. 2 ปีที่แล้ว

    Khup khup abhinandan sir 🎉✨🎊

  • @tusharzunke879
    @tusharzunke879 2 ปีที่แล้ว

    खुप छान आहे विडीओ🙏🙏🙏🙏👌👌👌 चद्रकलाझुनके

  • @akshaynikhade8931
    @akshaynikhade8931 2 ปีที่แล้ว

    दीड लाख सबस्क्राईबर झाल्याबदल सर तुमचे व टीचर टका टक परिवाराचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐

  • @raviburale7112
    @raviburale7112 2 ปีที่แล้ว

    दीड लाख सबस्क्राईब वर झाल्याबद्दल सर तुमचे अभिनंदन 💐💐 व असेच प्रेम सर्वांनी टीचर टकाटक वर करावे अशी आशा करतो धन्यवाद 🙏

  • @sapnaborkar7475
    @sapnaborkar7475 2 ปีที่แล้ว

    Sir tumhala khup khup abhinandan🎉

  • @dnyaneshwarbawaskar5941
    @dnyaneshwarbawaskar5941 2 ปีที่แล้ว

    अभिंदन सिर तुम्हाला व तुमच्या टीमला
    1.5 लाख स्क्रसबर झाल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा

  • @rohanwankhade6458
    @rohanwankhade6458 2 ปีที่แล้ว +1

    12:13 अर्जदार अमकं , ढमकं, टमकं 😂😂 साहेब लय हसलो ऐकून 😂😂

  • @pramodpachlod3597
    @pramodpachlod3597 2 ปีที่แล้ว

    मस्त झाला आजचा व्हिडीओ

  • @kiranrewatkar3393
    @kiranrewatkar3393 2 ปีที่แล้ว

    आपल्या टीचर टकाटक च्यायनलचचे दीड लाख सबस्क्राईब झाल्या बद्दल संपूर्ण सबस्क्राईबचे हार्दिक अभिनंदन किरण रेवतकर पळसगाव बाई सर 🙏🙏धन्यवाद 🙏🙏 सर

  • @pankajchanne1140
    @pankajchanne1140 2 ปีที่แล้ว

    गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला दीड लाख सब स्क्राबर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

  • @kishoriratkar176
    @kishoriratkar176 2 ปีที่แล้ว

    एकदाका आयती खायची सवय झाली जात नाही असं मामा च काम 😆😆😆😆😆

  • @vishalturukmane7749
    @vishalturukmane7749 2 ปีที่แล้ว

    Br br chalu pande saheb .😃😃😃😃😃

  • @maggi12347
    @maggi12347 2 ปีที่แล้ว

    Manapasun abhinandan sir 💐💐💐💐🎁👏👏👏👌👌👌👍

  • @pundliksushir3373
    @pundliksushir3373 2 ปีที่แล้ว

    मामा भांजे मस्त आलिशान जिंदगी जगत आहे बावा 😂😂👍😅

  • @GopalKulat-fl1dd
    @GopalKulat-fl1dd ปีที่แล้ว +1

    सर रामपुर कुठे आहे हे गांव आणि शैदरी.

  • @tanuvadurkar8345
    @tanuvadurkar8345 2 ปีที่แล้ว

    ❤️❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻Mama🤟🏻🤟🏻

  • @kishordere1318
    @kishordere1318 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन गुरुजी

  • @pratapingle5858
    @pratapingle5858 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन🎉🎊🎉🎊

  • @sagarkurhade6289
    @sagarkurhade6289 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन सर आणि मामा भाजेचा ईपिसोड बनवल्या बद्दल

  • @shrikurshnaghatolkar686
    @shrikurshnaghatolkar686 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन💐🌻⚘

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK 2 ปีที่แล้ว

    एकदम झक्कास

  • @prempawar7497
    @prempawar7497 2 ปีที่แล้ว +1

    मामा ची एन्ट्री खतरनाक आहे सर 😂

  • @vaibhavvlogs5991
    @vaibhavvlogs5991 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन सर दिड लाख सबक्राईब झाल्या बदल😀😃😄😄

  • @sharadbhad5188
    @sharadbhad5188 2 ปีที่แล้ว

    दिड लाख झाल्या बद्दल अभिनंदन.

  • @vaishalipawar6562
    @vaishalipawar6562 2 ปีที่แล้ว

    Congratulations techar taka tak family💐💐

  • @vinodkhandaretrimurti9497
    @vinodkhandaretrimurti9497 2 ปีที่แล้ว

    सर अभिनंदन दिड लाख झाल्या बद्दल

  • @akshaybhuyar1291
    @akshaybhuyar1291 2 ปีที่แล้ว

    Video मधे सर्व कॅरेक्टर काही ना काही अडचणीमध्ये असतात पण मामा भांजे च्याच जीवनात काही अडचणी नाही आहे शाही zindagi

  • @omprakashganorkar5630
    @omprakashganorkar5630 2 ปีที่แล้ว

    Teacher takatak team che 1.5 lakh subscriber zalyabaddal abhinandan

  • @umeshyeawle550
    @umeshyeawle550 2 ปีที่แล้ว

    वा सर मजा आ गया

  • @kunalpawar6115
    @kunalpawar6115 2 ปีที่แล้ว +2

    मामा भाचे यांच्या कडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे,
    परिश्तिथि कितीही वाईट असली तरीही माणसाने जर जिद्दीने आणि विवेक बुद्धिने न घाबरता प्रयत्न केले तर सर्व अडचणी दूर होऊ शकतात.🙏🙏

  • @maheshjoke6050
    @maheshjoke6050 2 ปีที่แล้ว

    🌹 अभिनंदन सर🌹🌷🌹🌷👌👍

  • @mahendramate9639
    @mahendramate9639 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏👌👌👌🤝

  • @patronbmaster6841
    @patronbmaster6841 2 ปีที่แล้ว

    Mama be like Majja ni life 🔥

  • @prabhakarpakde1204
    @prabhakarpakde1204 2 ปีที่แล้ว

    Congratulations 🎊 150 sacraib मामा व भाचे मस्त मजा करतात pande साहेब na kahich माहित नाही

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 2 ปีที่แล้ว

    दीड लाख सबस्क्राईबर झाल्याबद्दल आपण सर्वांचे व टीम चे हार्दिक अभिनंदन 💐💐💐
    मामा bhanje... मस्त एपिसोड 👌

  • @chetandhandge3438
    @chetandhandge3438 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @mangeshrohankar9203
    @mangeshrohankar9203 2 ปีที่แล้ว +1

    मामा सुधरलाच नाही का बा

  • @vikaskherde6258
    @vikaskherde6258 2 ปีที่แล้ว +1

    Congressulation sar

  • @satishtalware979
    @satishtalware979 2 ปีที่แล้ว

    😃😃👌👌👌