Khandoba Katha | बिगर देठाच फुल | Biger Dethach Phul | नवीन खंडोबाची कथा | Manoj.B |SK.Bros |Kunal.B
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- कथा विश्वातील बेजोड बादशाह स्वर सम्राट अभिनेते मनोज भडकवाड यांचं कथा विश्वात पुन्हा एकदा पदार्पण...☺️🙏
पामर एंटरटेनमेंट्स प्रस्तुत एक अगळीवेगळी
श्रीक्षेत्र जेजुरी च्या खंडोबा देवाची कथा. अर्थात एका खंडोबाच्या भक्ताची कथा. घेऊन आलो आहे
☺️ ''बिगर देठाच फुल" ☺️
जसं तुम्ही सर्वांनी आधीच्या गाण्यांला कथांना प्रेम दिल आशीर्वाद दिले तसच याही वेळेस तुम्ही प्रेम द्याल ही अपेक्षा करतो. ही कथा जे कोणी शेवट परियंत ऐकेल त्याच्या जीवनाचं
सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही ☺️🙏
--------------------------------------------------------------
कथाकार/गीतकार/गायक
मनोज भडकवाड
निर्माता
वासंती भडकवाड
संगीतकार
सचिन / कुलदीप
@Skstarmusiccompany
सातसंगत
सचिन जाधव
संकल्पना
कुणाल भडकवाड
MUSIC LABEL
@pamarentertainments
Recordist
kuldip jadhav
☺️🙏 Special Thanks To ☺️🙏
गुणवंत माळी (कळमणकर)
अशोक वाघे (कळमणकर)
--------------------------------------------------------------
☺️Stay connect with us -th-cam.com/users/ch...
--------------------------------------------------------------
Copyright: SoundTrack Records and Cassete Mfg.Co
--------------------------------------------------------------
🙏Please Subscrib My Channel Like Share For Upcoming Videos With a Lot Of Blessings and Love 😘
--------------------------------------------------------------
New Khandoba song
बानुबाई खाती खंडेराया संग पान -
• New Khandoba Song | बा...
New Lakhamai Song -
लखामाई गरा गरा फिरवती बावण बिराच कंगण
• Lakhamai Gara Gara Phi...
गाडी भावाची आली मला न्हेया -
• Gadi Bhavachi Aali Mla...
New Comedy Lookgeet
झाली धरा-धरी वडा-वडी आवळा-आवळी कोचा-कुची
• New Comedy Lookgeet-झा...
कुत्री भुकत्यात जीनसवार -
• Kutri Bhuktyat Jinasva...
किती बी झाकून ठेवा कोंबड पहाटच देतय बाग -
• Kombad Phatach Detay B...
तुझी नजर पडू दे मग माझं जळूदे सरण -
• Saran | तुझी नजर पडू द...
शांता पादली -
• Shanta Padli..!बाबुराव...
पुढच्या जन्मी कवडी बनवशिल का कवड्याच्या माळची -
• Mala Kavdi Banvashil K...
घेऊ नको र हुटाच्या बोच्याचा मुका -
• घेऊ नको र हुटाच्या बोच...
लगीन लोकाच नाचतंय येड्या भोकाच -
• Lagin Hay Lokach Nacht...
येडामाईच गाणं गातो तुझ्या टिचून नाकावर -
• Tichun Nakavar |येडामा...
गेंदनफुल मुगुटाला ल्याली -
• #AmbabaichGendanfhul# ...
झालाय येडा पिसा मल्हारी -
• *Jhallya yeda pisa mal...
बामनाची पोरगी -
• बामणाची पोरगी चांगभलं ...
--------------------------------------------------------------
नवनवीन गाणी ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी पामर एंटरटेनमेंट या चॅनल ला सुब्स्क्रिब करा लाईक करा शेअर करा वर दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करून नवनवीन गाणे ऐकण्याचा आनंद घ्या.
--------------------------------------------------------------
Subcrib to pamar entertainments -
th-cam.com/users/ch...
--------------------------------------------------------------
NOTE - या कथेचे पूर्ण अधिकार आमच्याकडे आहेत कृपया ही नोंद घ्या. कृपया या कथेचा उपयोग केल्यास व वापरल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल ☺️🙏
--------------------------------------------------------------
#Manojbhadakwadkatha
#Manojbhadakwadnewkhandobakatha
#2021खंडोबाकथा
#SKbrotherssong
#kunalbhadakwadnewsongs
#मनोजभडकवाडखंडोबाचीकथा
--------------------------------------------------------------
कार्यक्रमासाठी संपर्क नंबर
8888451522
9359931255
--------------------------------------------------------------
☺️Thankyou☺️
🎉🎉🎉🎉
एकदम मस्त कथा आहे यळकोट यळकोट जय मल्हार
मनोज भडकवाड आणि कुणाल भडकवाड खुप छान आहे
खंडोबा कथा आहे .
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏🙏
येळकोट येळकोट जय मल्हार शिव मल्हार कडेपटार
@@rajendragayake6212 नंदनवन वंश न र्
येळकोट येळकोट जय मल्हार...सदानंदाचा येळकोट...मार्तंड भैरवाच्या नावानं चांगभलं...खुप सुंदर सादरीकरण🙏🕉
श्री गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट घे श्री खंडोबा प्रसंन्न शुभ शनिवार मस्त गाण आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
जबरदस्त म्युझिक केले कुलदीप भाऊ सचिन भाऊ एक नंबर दादा 😘😘😘👌👌👌
मनापासून धन्यवाद मनोज दादा
यळकोट यळकोट जय मल्हार 👌👌👈👍
खूब सुंदर खूब सुंदर
एक नंबर कथा आणि एक नंबर स्वर आहे , महाराष्ट्राचा पोतराज गायनाचा स्वरसम्राट मनोज भडकवाड , सलाम तुमच्या गायिकेला
जय मल्हार
एकच नंबर मनोज दादा सादर केलंय मन भाराऊन गेले खंडोबाच्या नावाने चागंभल चागंभल येळकोट येळकोट जय मल्हार
मनोज दादा 1नंबर कथा सादर केली छान वाटले
खुप छान जय मल्हार 🙏🙏
अप्रतिम दादा ......
सुंदर देवाची कथा सांगितली
नमो आदेश लै भारी
लय भारी
🌹🌹🙏🌹🌹wow Manoj dada tumacha aawaj kup god aahe aamala aawadala aahe Your beautiful song.🌹🥀🌷🌸💐🌺🌼💮🍁🌸🌷💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
Ek wa
एक नंबर मनोज दादा
Superb 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Dada Khup cchan Katha aahe pn mla tumchi dolki vajvan Khup sandals👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🌹🌹🌹jy malhar
खुपच छान दादा मन प्रसन झाल आपनस शेत शेत प्रनाम येळकोट येळकोट जय मल्हार
Jfh jc vk
खरचचुमचिकथामहणजेअमृतआहे
अप्रतिम कथा
खुपच छान अण्णा
खुप छान आहे
जय मल्हार
एक च नंबर
आ न्द
आवाजाचा जादूगार.
जगदंबा मल्हार साहेबांचा लाडका बाळ
ढोलकी वादक 1 नंबर व बाकी मस्तच 👌👌🙏💐
खूपच छान कथा सादर केली कथा ऐकतानी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही येळकोट येळकोट जय मल्हार🙏🙏
,a,, p
P
अभिनंदन
वा ढोलकी वाले दादा 1 च नंबर 👌👌🤗🙏
खुप अतिशय सुंदर कथा 📖 आहे संपूर्ण टीमला जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार
मनोज भडकवाड 👌🏻👌🏻👌🏻❤❤👑
Khup khup chan aahe katha🙏🙏
जय मल्हार 🙏🌹
खरच खूपच अप्रतिम कथा आहे.
जय मल्हार 🙏🙏👌👌
, जय.मलहार.👋👋👋👋👋
मनोज भाऊ एक नंबर👌👌👌👌👌
जय मल्हार,,👌🏻👌🏻👍🏻👍🏻
मनोज भाऊ कथा संपूर्ण खूपच छान आहे
तुमच्या आवाजाला शतशा प्रणाम 🙏🙏
तुम्ही जो कथेच्या शेवटी उल्लेख केला सूर्डी गावचा (आपल्या गावाचा) अप्रतिम 🙏🙏 पुन्हा एकदा तुमच्या आवाजाला शतशः प्रणाम🙏🙏🙏🙏
तुमचा आवाज पुन्हा एकदा महाराष्ट्रा भर घुमू दे हीच खंडेराया चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
आणि
ग्रामदैवत भैरोबा च्या चरणी प्रार्थना 🙏🙏
9
संगीत एक नंबर
खूप छान 🙏👌👌👌👌👌❤️❤️❤️
Wa ek nambar 🙏 katha cha Aanna farcha chan
खूपच छान दादा अतिशय सुंदर आवाज ,
खरंच बादशाह अहे तूम्ही
Khup mast aasech junya thevitil najrane pesh kra hich vinati
खंडेरायाची कथा खूप छान आवाजात सांगितली खूप खूप धन्यवाद🙏
khupch chhan kttha ahe dada...
खूपच सुंदर असं वाटतं सारखा एकत्र राहावे
दादा तुमचा आवाज खूपच छान आहे कथा एकताच अंगावर शहारे आले प्रणाम तुमच्या आवजाला 🙏🙏🙏👌💯
खूप खूप धन्यवाद मनोज दादा
👌👌👌👌👌
जय मल्हार दादा
👌👌
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌✋👌✋👌👌✋👌✋👌✋👌
1नंबर खूप छान
Khup chhan❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुपच छान..🥰🙏🏻
Mast
Manoj kaka सुंदर गाणं कथा आहे
खूपच छान आहे कथा
@Mahesh Bansode ,...
खूप छान दादा
फार च सुंदर कथा ऐकवली धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🌹👌👌🌹🌹khandbach nawache chang bhal
, खूप छान वाटले हिकथा ऐकून
एकदम चांगली कथा गायली आहे मस्त
Jai malhar
👌🙏
जय मल्हार....
खूप छान गोड आहे कथा
ek number katha ahe
अतिशय सुंदर आहे आवाज कथा लय भारी आहेत
🙏🙏🙏🙏👌👌👌
Farcch Sunder Katha
💐💐🙏🙏 nice 👌
एकच नंबर कथा सांगीतली तूम्ही, आवाज अप्रतिम आहे.
❤❤❤❤❤❤❤❤❤
👌 👌 👌 👌 👌
खुपच छान आहे कथा व मनोज भाऊ तुमचा आवाज ही
मस्त आहे कथा छान.जय मल्हार
शिव मल्हार❤❤❤❤❤❤❣️❣️
खूप छान गायलं गाणं
छान. तुमच्या सर्व कथा महाराष्ट्रात फेमस आहेत
जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार खूप छान
L Ĺ0l
Yoù1k
जबरदस्त गायन आणि वादन.👌👌👌🤟
मनोज भडकवाड तुम्ही ग्रेट आहात तुमचा आवाजही खूप सुंदर आहे आणि तुम्ही सादर केलेली कथा खूपच छान आहे आणि अशीच नवनवीन खंडेरायाची गाणी कथा आमच्यापर्यंत पोहोचत राहो व पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏 शिव मल्हार🙏🙏🌹🌹
Nice
भडकवाड सर हे तुम्हाला खरंच भंगवंताची कृपा आहे, नशिबवान आहात सर.स्थुतीकरायची म्हणुन नाही.पण ध्यन्य तुमचे आई बाबा
खरच खूपच छान आवाज आहे
जय मल्हार
🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺👌👌👌
Nice 🙂🙂
खरंच आपला आवाज सुमधूर आहे
🙏🙏🙏👌👌👌👌👌
अत्ता पर्यंत जेव्हढ्या कथा ऐकल्या त्यांच्यात ही कथा माझी आवडती आहे एक नंबर गेंदनफुला पेक्षाही अधिक छान 🙏
जय शिव मल्हार
👍👍👍
1namber katha good❤
Khup sunder
क्या बात है 👌🏻👌🏻👌🏻
सलग पाच दिवस ऐकली,👌👌👌
गोंधळाचा कार्यक्रम अतिशय उत्तम झाला खंडोबाचं लग्न बानू बाईशी कसे झाले आख्यायिका ऐकायला आनंद झाला येळकोट येळकोट जय मल्हार सुंदर आवाजात गायलेले असल्याने मन प्रसन्न झाले
Khup chankhtha jay malhar
एकदम कडक
दादा नवनाथांची कथा आपल्या मुखातून ऐकावी हिचं मागणी पाया पडून विनंती आहे🙏 दादा
जय मलार 👌👌👌