सोनू चव्हाण यांची नवीन काठेवाडी शेळींची गाडी आली आज 9 ऑक्टोबर 2024 रोजी बुधवारी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 15

  • @ashokudamale7047
    @ashokudamale7047 12 วันที่ผ่านมา +13

    जे शेतकरी शेळ्या घेत आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सांगत चला जेणेकरुन दुसऱ्या शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही त्यांनी नेहिलेल्या शेळ्या किती चांगले आहेत हे कळेल

  • @MandeShri
    @MandeShri 12 วันที่ผ่านมา +1

    आकाश भाऊ तुमचा प्रत्येक विडिओ पाहतो

  • @vitthalgahire3910
    @vitthalgahire3910 12 วันที่ผ่านมา

    आकाश भाऊ शेळ्या नंबर एक आहेत

  • @BhatuKhaladkar
    @BhatuKhaladkar 11 วันที่ผ่านมา +1

    Khup mahaag aahet

    • @sunilchavan4246
      @sunilchavan4246 10 วันที่ผ่านมา

      क्वालिटी बघा दादा आगोदर भावनगर कॉलिटी म्हणतात दादा

  • @VinodItankar-v8b
    @VinodItankar-v8b 11 วันที่ผ่านมา

    आकाश भाऊ बकरी पिल्ले नाही पाजले त काच दिषनार ना

  • @anilkarhale6943
    @anilkarhale6943 12 วันที่ผ่านมา +1

    चाळीसगांव शेळी बाजार दाखवा

  • @banjarabhaigaming8947
    @banjarabhaigaming8947 12 วันที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @vedantravte4448
    @vedantravte4448 12 วันที่ผ่านมา +1

    दुधाची 2 , 2.5 लिटरच्या शेळ्या काय किमतीच्या मिळतील आकाश दादा बच्चे नाही पाहिजे

    • @sunilchavan4246
      @sunilchavan4246 7 วันที่ผ่านมา

      दादा क्वालिटी पाहून किंमत असणारे 15,000 16,000 आणि फायनल 17000 हजाराच्या रेटने भेटून जातील तुम्हाला क्वालिटीच्या

  • @dinkarnagargoje2524
    @dinkarnagargoje2524 12 วันที่ผ่านมา

    Akash,bhau,kuch,Jada,Sonu,bhau,ke,bhavishya,bad,rahe,18,te,19,se,20,crose,kar,Raha,hain,

    • @sunilchavan4246
      @sunilchavan4246 11 วันที่ผ่านมา

      दादा समोर या कॉलिटी बघा शेळ्या घेऊ नका एक दिवस फक्त शेळ्या बघायला या माझ्याकडे मग समजेल तुम्हाला सोनू चव्हाण ची क्वालिटी काय असते

    • @sunilchavan4246
      @sunilchavan4246 11 วันที่ผ่านมา

      दिनकर दादा तुम्ही म्हणता भाव वाढत आहे आमचे दरवर्षी नगा मागे ₹2000 शेळी मागे वाढतात तुम्ही म्हणता आम्हाला 2000 भाडं लागत दादा आम्हाला टोटल लाख सव्वा लाख पर्यंत येतो आम्ही कोणाला सांगायचं कमेंट करताना विचार करून कमेंट करा दादा