कसबा गणपती मंदीर इतिहास 🚩🙏| History of Kasba Ganpati Pune | Kasba Pune

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 มิ.ย. 2024
  • कसबा गणपती हा पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. कसबा गणपतीचे हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे असे सांगितले जाते. शहराच्या मध्यवस्तीत शनिवारवाड्या जवळच कसबा गणपतीचे मंदिर आहे. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात कसबा पेठ गणपतीला मानाचे पहिले स्थान आहे. कसबा ही पुण्याची मुळ वस्ती आहे. शहाजीराजे भोसले यांनी १६३६ साली पुण्यात लाल महाल बांधला. तेव्हा जिजाऊ माँसाहेबांनी या गणपतीच्या स्थापनेसाठी मंदिर बांधले. या गणेशाची मूर्ती स्वयंभू असून, ती साडेतीन फूट उंचीची आहे. १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. तेव्हापासून हा गणपती मानाचा पहिला गणपती म्हणून ओळखला जातो.
    व्हिडीओ आवडला तर नक्की like Share Subscribe करा.
    Follow Me -
    Instagram
    / rohit.khapare
    Facebook
    / profile.php
    TH-cam
    / @rohitkhapare.
    कसबा गणपती | कसबा गणपती इतिहास |
    कसबा गणपती पुणे | पुण्यातील मानाचा गणपती | मानाचा पहिला गणपती | पुणे ग्रामदैवत | Punyacha Ganpati | Pune Gramdaivat | Kasba Ganpati | Kasba Ganpati Etihas | Pune Ganpati | Pune History | History of pune | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlog | Pune | Place to visit near Pune | Pune Ganpati | Place of pune | Temples of india| Maharashtra Temple| Ganpati Bappa | Ganpati Mandir Pune

ความคิดเห็น • 4

  • @KokanchaRaja
    @KokanchaRaja 5 วันที่ผ่านมา +1

    छानच!❤

    • @RohitKhapare.
      @RohitKhapare.  5 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 😃🙏

  • @vishalraut6254
    @vishalraut6254 5 วันที่ผ่านมา +1

    रोहीत भाऊ कडक❤❤🎉

    • @RohitKhapare.
      @RohitKhapare.  5 วันที่ผ่านมา

      धन्यवाद दादा 😃🙏