विधानपरिषद : कामकाज, निवडणूक, सदस्य संपुर्ण माहिती | BolBhidu | Vidhanparishad | MaharashtraAssembly
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- #BolBhidu #AssemblyElections #Maharashtra #Vidhanparishad #विधानपरिषद
विधानपरिषदेची रणधुमाळी सध्या चालु आहे. या रणधुमाळीमध्ये ६ पैकी ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत.पण या सगळ्यात विधानपरिषदेचं कामकाज नेमक कसं चालतं, विधानपरिषदेच्या सदस्यांची काम काय असतात, राज्यपाल नियुक्त आमदारांच काम काय असतं या सगळ्यासंदर्भातली माहिती तुम्हांला या व्हिडिओत मिळेल. एकंदर विधानपरिषदेचं स्ट्रक्चर समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहायलाचं हवा.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
🙏👍👌 दादा तुम्ही छान माहिती दिली 👍🙏 बोल भिडू टीमला शुभेच्छा 🙏👍
सर्व राज्यांत कुठे विधानपरिषद कुठे आहेत? राजकीय सोय म्हणून निर्मिती झाली आहे, तज्ञ लोक निवडणुकीच्या फंदात पडत नाहीत, या उद्देशाने निर्माण केली, पण राजकीय सोयच जास्त पाहिली जाते, राज्याच्या अर्थव्यवस्थेवर अतिरिक्त आर्थिक भुर्दंड
खुप छान सर आपण खूप निष्कर्ष करून व्हिडिओ बनविता एकदम भारी...👍👍👍👍👌👌👌 सर उद्योग जगतातील हनुमंतराव गायकवाड यांच्या वर व्हिडिओ बनवा.... खूप छान वाटेल सर....
आपल्या विधान परिषदेतील सदस्य कोणकोणत्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत याची माहिती मिळावी
विधान परिषद ही विधान सभेला/लोकसभेला पराभव झालेल्या राजकारण्यांची सोय,किंवा नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्याची सोय आहे. अर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्षेत्रासाठी राखीव जागा, राज्यपाल नियुक्त जागा हे सर्व ढोंग आहे.
खुप छान माहिती दिल्या बद्दल धनयवाद दादा 🙏🙏🙏👍
लल्लनटॉप हिंदीत आणि बोल भिडू मराठीत ....शुभेच्छा
आमची सूचना मान्य केल्याबद्दल आभार
छान
विश्लेषण
very nice information sir thanx
Nice information sir 👍👍
सुस्पष्ट आणि सखोल माहिती👏
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणत्या क्षेत्रातील तज्ञ आहेत
हवेतुन हवेत फोटो काढण्यात.
हि अट फक्त राज्यपाल नियुक्त आमदारांना आहे, c. M. राज्यपाल नियुक्त नाहीत
दात काढणे
Photography
राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम, तामिळनाडू, ओरिसा...इतक्या राज्यांचा विधान परिषदेचा प्रस्ताव राज्यसभेत मंजुरीसाठी पडून आहे म्हणता, तर मग राज्यसभा इतकी वर्षे करतेय काय ?...
मस्त सुंदर माहिती मिळाली
फारच छान माहिती
👌👌
छान माहिती दिलीत भाऊ....
nice info sirrr....plz send pdf
Nice
फार छान माहिती सर
छान लेख
Very nicely explained
Bol Baidu team la majha salaam
This is a very nice initiative taken bol Baidu team explain current affairs with in depth analysis based on historical facts❤
💐💐💐💐
Mast 👍👍
Grampanchat bdl pn sanga Ani different minister astat jse cabinet te smjun sanga
विधान परिषदेची आवश्यकता का असते त्या आमदारांचे कामाचे स्वरूप काय आहे
Why don't he read all info from documents .
He doesn't make efforts to learn it.
Should improve ....
Khup chan maheeti
कंत्राटी कामगार यांच्या वर व्हिडिओ बनवा
Vidhan Parishad la eligibility criteria thevava. Graduate zalela manusach aamdar vhayla pahije
विधानसभेचा माहितीचा पुस्तक आहे का सर असेल तर वीडीयो बनवताना दाखवा
विधान परिषदेची नक्की कामे काय असतात?
कशाला पाहिजे विधानपरिषद ?
Bhava samor constantly bagun bolat ja. Kay hota bagaychi echa aste pan ashya mule bagu vatat nahi.
Sir vidhanparishad live TV vr aasete ky
Yes
👍👍👍👍👍
Barvatal
Jaykumar Bhau Rawal
💕💕💕💕💕💕💕💕💕💥
वासू नाका हे कादंबरी आहे..
एकूण एक जे निवडून येवू शकत नाही अशा बेकार राजकारण्यांची रोजगार हमी योजना.
First like
👌
nice