कावियीत्री सौ सारिका शंतनु बावस्कर यांचा "हरिप्रिया" कवितासंग्रह याचे प्रकाशन सोहळा पुणे इथे संपन्न.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025
- हरिप्रिया काव्यसंग्रह प्रकाशन ..
डॉक्टर सारिका शंतनु बावस्कर या माझे मेहुणे डॉक्टर शंतनु याच्या पत्नी ....
जुन्नर येथील भगत परिवारात जन्म आणि शिक्षण तिथेच... छत्रपती संभाजीनगर इथे डॉक्टर हा व्यवसाय सांभाळत स्वतःचे कविता लिहिणे हा छंद जोपासला .... कवितेतील प्रत्येक शब्दा - शब्दात जादू असलेल्या डॉक्टर सारिका याचे पहिले कविता संग्रह " हरिप्रिया " नावाने सादर होत आहे हा कविता संग्रह आज 23 डिसेंबर 24 रोजी पुणे इथे महाराष्ट्र साहित्य परिषद प्रकाशित झाला आहे ..याची आवृत्ती हवी असल्यास संपर्क क्रमांक कॉमेंट बॉक्स मध्ये टाकावा ...बुक लवकरच बुकगंगा या साईट वर सुद्धा उपलब्ध असेल
किशोर पिंगळीकर
उपाध्यक्ष : मराठवाडा समन्वय समिती , पुणे