अशाच पद्धतीने बीड मधून सर्व वंजारी समाजाच्या या अधिकाऱ्यांची बीडमधून बदली करून गडचिरोली चंद्रपूर छत्तीसगड झारखंड दंतेवाडा या ठिकाणी बदली करून त्यांना काम करण्याची संधी देण्यात यावी
अनेक जिल्हे बाकी आहेत अशा ठिकाणी त्यांची बदली करा पुण्यातच का करायची गुंठा पण पुण्यातच सापडले मग त्यांना पुण्यातच बदली करायची होती गुंडांना सपोर्ट करायचं आहे का. यांना मला काहीतरी संशय वाटतं या गोष्टीविषयी बदली विषयी
आपण एक जबाबदार सरकारी नौकरदार आहोत हे जातीसाठी पण विसरून जाण ही किती लज्जास्पद गोष्ट आहे.. यांच्याकडून खलनिग्रहणाय सद् रक्षणाय ह्या कामाची काय अपेक्षा करणार ?
बदली नाही सस्पेंड करा त्यांना इकडे तिकडे पाठऊन तुम्ही लोक परत त्यांना गुन्ह्याला चान्स देतात. आणि आणखी लोक बळी पडतात दुसरे काय? कडक शिक्षा करा त्यांची आत्तापर्यंतची संपत्ती जप्त करा.
वादग्रस्त अधीकाऱ्यांची ब्लॅक लिस्ट करणेत यावी व त्यावर सेवापुर्ती पर्यंत बारीक लक्ष ठेवणेत यावे. दरवर्षी गोपनीय अहवालाचे विशेष मूल्यमापन व्हावे. दोषी अढळलेस तडकाफडकी कायम स्वरूपी सेवेतून निलंबित करणेत यावे.
हे समाधानि नाही किति बदल्या करसान कोना कोणावर काय काय बोलनार हसु येतो sp वंजारी कलेक्टर वंजारी सिबिआय अधिक्षक वंजारी एस आय टी अधिकारी जवळचा अजलि ला सर्व अधिकारी वंजारी दिसतात अरे बराराबरि होत नहि तर असले कारस्थान रचले जातात
या अश्या अधिकारी लोकांमुळेच बीड चा बिहार झाला
आशा अधिकाऱ्याला सस्पेंड केले पाहिजे
हा गणेश मुंढे मराठा समाजाच्या लोकांना लोकांना जाणून बुजून त्रास देत होता.
Tyachi aamhi punyat wat lau
Right
Marathe tyach laykiche hayit😂
Tuza खर नाव सागून पोस्ट कर . खर असेल तर
@karankirtishahi4181 tu vanjari distoy 😂😂😂
बदली करून काय होणार घरात बसवा त्यांना आणि ED लावा माज आलाय
bhau zop tu...thandi wajayli
एकदम बरोबर,पण गडचिरोली ला करायला हवी होती.
अगदी योग्य बोलला
बदली नाही याला डायरेक्ट सस्पेंड करा
सस्पेंड करा या अधिकाऱ्याला
Bapacha raaj ahe ka re
महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत बिंदू नामावली प्रमाणे नियुक्ती झाली पाहिजे
मुंडे,सगळे अधिकारी ह्यांच्या बदल्या करा
भावपूर्ण श्रध्दांजली 🎉
अशाच पद्धतीने बीड मधून सर्व वंजारी समाजाच्या या अधिकाऱ्यांची बीडमधून बदली करून गडचिरोली चंद्रपूर छत्तीसगड झारखंड दंतेवाडा या ठिकाणी बदली करून त्यांना काम करण्याची संधी देण्यात यावी
याची बदली नाही तर याला सस्पेंड करायला पाहिजे होता
बाकीच्या अधिकाऱ्यांची पण बिंदू नामावली नुसार फटाफट बदली केली आणि तिकडे बाहेरची माणसं आणली तर फरक पडेल
याला सेवामुकत करा( बडतर्फ) हा पोलीस खात्याला डोकेदुखी होणार आहे.
गडचिरोलीत का बदली केली नाही?
Kiti मोठी कारवाही केली😂😂😂😂😂😂😂😂😂😂
अशी हिंमतच कशी होते 😮
बीड येथून बक्षीस म्हणून पुण्यासारख्या शहरात बदली ? ----- आजब तुझे सरकार 🎉
अनेक जिल्हे बाकी आहेत अशा ठिकाणी त्यांची बदली करा पुण्यातच का करायची गुंठा पण पुण्यातच सापडले मग त्यांना पुण्यातच बदली करायची होती गुंडांना सपोर्ट करायचं आहे का. यांना मला काहीतरी संशय वाटतं या गोष्टीविषयी बदली विषयी
हा पण पुण्याला च गेला का दुसरी कडे जागा नाहीत का
काय तुमचा रिपोर्टर.. त्याला वार्ताकन करताना शब्द सापडेनात.. कमाल हाय राव..
त्या अधिकार विरोधात मोर्चा कडा..त्याचे सीडीआर तपसा..त्या वर केस झाली पाहीजे
शासकीय अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीबद्दल अशी अक्षेपार्ह कमेंट्स करणे अयोग्यच !
Be loyal service for janta
चौकशी करा कसून
गणेश मुंढे ला बडतर्फ केलं पाहिजे कारण कायद्याचं रक्षकच भक्षक आहे.
Vinash kale viparit bushi and political support
नुसती बदली करून चालणार नाही याची मागील कार्यकाळाची पण चौकशी झाली पाहिजे.व शिक्षा झाली पाहिजे.
बदली kashala yala घरी बसवले pahije
Brr brr zop tu 😅😅
पुणे
बीन खर्च करून पुणे मिळाले
छान झाले 😢
बडतर्फ करा.. संपूर्ण संपत्ती जप्त करा १४५ करोड इतकी लबगघ असणार. हा आधीकारी वंजारी सोडुन सगलयंना त्रास देत होता
पुण्यात.नको.असा.गडचिरोलीला.पाठवा...नाहीतर.सस्पेंड.करा..त्याला
गणेश.मंडेला.गडचिरोलीला.पाठवा...बास.झाले.त्याला.....
आपण एक जबाबदार सरकारी नौकरदार आहोत हे जातीसाठी पण विसरून जाण ही किती लज्जास्पद गोष्ट आहे.. यांच्याकडून खलनिग्रहणाय सद् रक्षणाय ह्या कामाची काय अपेक्षा करणार ?
माज आलेला अधिकारी... याला निलंबित करा
एक मुंढे गेले, बाकीचे काय?
Gadchiroli bhejo aise pi ko
निलंबीत करा संस्पेड करा
काय काय बघायला मिळेल काय माहीती....💯
बदली.नव्हती.करायची.सस्पेंड.कऱ्येला.पाहिजे..त्याला.....
एकदम छान केले
योग्य निर्णय.
Majj aalay
फक्त बदली?
जो आधिकारी राजकारण करतो त्याला सस्पेंड करायला पाहिजे
बदली नाही सस्पेंड करा त्यांना इकडे तिकडे पाठऊन तुम्ही लोक परत त्यांना गुन्ह्याला चान्स देतात. आणि आणखी लोक बळी पडतात दुसरे काय? कडक शिक्षा करा त्यांची आत्तापर्यंतची संपत्ती जप्त करा.
Ya lokana evdhi ताकत येते कुठून कायदा धाब्यावर बसून काम करतात, अधिकारी असून अस करतात 😢😢😢😢
हा पोलिस अधिकारी कोणाच्या भरवशावर एवढे नालायक पणाने बोलत आहे हे शोधणे अत्यंत आवश्यक आहे
गणेश मुंडे साहेबाना गडचिरोलीला पाठवा तुमच्या खास रेसिपीज आहे ॽ
गडचिरोली जिल्ह्यात. जाऊदया. यांना
💪💪💪💪मुंडे
बातमी संपूर्ण माहिती सहज सांगत चला
या आधिकार्यावर पण गुन्हा दाखल का केला नाही
वादग्रस्त अधीकाऱ्यांची ब्लॅक लिस्ट करणेत यावी व त्यावर सेवापुर्ती पर्यंत बारीक लक्ष ठेवणेत यावे. दरवर्षी गोपनीय अहवालाचे विशेष मूल्यमापन व्हावे. दोषी अढळलेस तडकाफडकी कायम स्वरूपी सेवेतून निलंबित करणेत यावे.
पुण्यात बदली केली म्हणजे शिक्षा दिली का प्रमोशन केलं 😂?!
धन्य ते सरकार
जे नेते काही पन बोलतोय त्याला पण घरी बसवा 💯
नुसती बदली नको तर बडतर्फ पाहिजे. असे अधिकारी महाराष्ट्र राज्यास अधोगतीला नेतील.
Gadchiroli
Are. Vanjari. Samajatil. Hya. Nokarshahani. Sampurn. Maarashrat. Vapala. Ahe.
गडचिरोलीला पाठवायला पाहिजे होता
Shevti police no pn Jat ch dakhvali?
सस्पेंड करून घरी बसवा, खासदाराला धमकी देत असतील तर सामान्य लोकांचं काय
असे जातीवादी लोक जर यंत्रणेत असतील तर सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल😢😢😢
आशा अधिकार्यांची बदली नाही पोलीस खात्यातुन हाकाल पाटी करायला पाहिजे
तुकाराम मुंढे यांची बदली बीड ला करा.. किमान 3 वर्षासाठी
बदली करून तिकडे परत असे करायला तयार त्यापेक्षा खरोखर ज्याला नोकरीची गरज आहे. त्यांची भरती करा.
पुण्यातील लोकांनी ह्याच्यावर लक्ष ठेवा
हे समाधानि नाही किति बदल्या करसान कोना कोणावर काय काय बोलनार हसु येतो sp वंजारी कलेक्टर वंजारी सिबिआय अधिक्षक वंजारी एस आय टी अधिकारी जवळचा अजलि ला सर्व अधिकारी वंजारी दिसतात अरे बराराबरि होत नहि तर असले कारस्थान रचले जातात
ताई आणी भाऊ ची कृपा?
बदली नाही बडतर्प झाला पाहीजे कोणी पुन्हा असी हिम्मत करणार नाही बदली करून माझे काय केले म्हणेल बडतर्प
Ekaa PSI ची evdhi हिम्मत KI Eka khasdaraa virodh post karaichi
या गणेशला सस्पेंड करा बदली करून उपयोग नाही
इथून तिथून ही जमात च अशी वागत आहे समाजात पण आणी सेवेत पण
नक्षलवादी भागात टाकयला पाहीजेत
गणेश मुंडे यांची बदली गडचिरोलीत केली पाहिजे.
घरी बसवा
हा अधिकारी सरकारी सेवक आहे का एका विशिष्ट समाजाचा आणि राजकारण्यांचा सेवक आहे?
पुण्यात बदली म्हणजे उलट तुपात...दादा आणि धनू काहीही करू शकतात.
Ekde punyt taka ekde tyna punyt samjel kay hoty
Pune tujya bapach ahe ka 😅😅😅😅😂😂
गुन्हा का नोंदवला जात नाहीय.?? आणि बडतर्फ करा अश्या अधिकाऱ्यांची
पुण्याला पोस्ट मिळणे प्रमोशन की डिमोशन 😂
एकाच समाजाचे अधिकारी
एकच ठिकाण नको.
सेवेतून बडतर्फ करा बदली करून तिकडे पण तसच करणार हा.
यांना बदल्या नाही यांना घरी पाठवा
माजले आहेत हे सगळे
Rajkarnachi avd asel ter remuv karave
जय महाराष्ट्र
मेरा भारत महान
लोक प्रतिनिधींना काही बोलत असतील तर फक्त बदली नको निलंबन करण्यात यावे
निलंबित करू शकत नाही सरकार
चंदन तस्करी प्रकरण ओपन करू दया
असल्या माजोरड्या अधिकाऱ्याला Suspend केले पाहिजे... एका खासदार ला असे बोलले नाही पाहिजे.. 🙏🙏
Badli kay karat kadhun taka
Dismissed kara asha lokkna duty karncha addikar nahi
अश्याची नक्सल एरिया मध्ये करा बदली पुणे ला पण बिहार करणार का आता
Beed police sagle gadchirolila taka
सस्पेंड करून चौकशी करा याची
शिक्षेचा नवीन प्रकार ...बदली ..
सस्पेंड करा फक्त बदली करून काय होणार
Badli nako kayam Suspension dya
गडचिरोली जिल्ह्यात बदल्या करण्यात याव्यात.
चौकशी करा या अधिकारी आहे याची...
हयालापाकीसतानातपाठवलापाहीजे
कार्यवाही झाली पाहिजे
अशा अधिकाऱ्यांना आराम दिला पाहिजे
Saspend kel phijen