Beed Police VS Bajrang Sonawane | पोलिसाची खासदार सोनावणे यांना धमकी | Marathi News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 281

  • @sanjaynangre4352
    @sanjaynangre4352 16 วันที่ผ่านมา +313

    बिंदु नामवली लागु केली पाहिजे , बिड जिल्हात या दोन भाऊ बहीण यांनी प्रशासनात सगळे वंजारी आनुन ठेवलेत

  • @pradipdhole19
    @pradipdhole19 16 วันที่ผ่านมา +122

    जर खासदाराबरोबर अस होत आहे तर सामाण्य माणसांचे काय हाल असतील हे ग्रहखात्याने समजावे

  • @jayshreekoli2220
    @jayshreekoli2220 16 วันที่ผ่านมา +415

    बीड मधील सर्व पोलीस आणि अधिकारी यांचा गडचिरोली येथे बदली करून घ्यावी

    • @bikerider9148
      @bikerider9148 16 วันที่ผ่านมา +12

      महाविकास आघाडीला मतदान केल महाविकास आघाडीलाच सांग बदली करायला 🤣🤣

    • @vikrambhange8198
      @vikrambhange8198 16 วันที่ผ่านมา

      😂😂​@@bikerider9148

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 16 วันที่ผ่านมา +15

      हा खासदार आहे का बीडचा मोठा बैल😂😂

    • @jayshreekoli2220
      @jayshreekoli2220 16 วันที่ผ่านมา +6

      @@bikerider9148 भाजपला केलो फडणवीस साहेब व्यवस्थित करेल बीड म्हणून

    • @maheshbite6899
      @maheshbite6899 16 วันที่ผ่านมา +5

      तुला धमकी दिली महनल्यावर गरीब लोकाचे काय काम करनार तु

  • @kishorshinde4488
    @kishorshinde4488 16 วันที่ผ่านมา +154

    बीड येथील सर्व पोलीसाची बदली का केली जात नाही.?

    • @ashish5675
      @ashish5675 16 วันที่ผ่านมา +6

      स्वर्गीय मुंधेनी हे सुरू केले आहे मग विचार करा त्यांचा कार्यकाळ कसा असेल😂😂

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 16 วันที่ผ่านมา +103

    पोलिस प्रशासन आणि गृहखात्याचा जाहीर निषेध.

    • @RameshAhir-xu4mu
      @RameshAhir-xu4mu 16 วันที่ผ่านมา +3

      टरबूज चा जाहिर निषेध

  • @dipakdongare5962
    @dipakdongare5962 16 วันที่ผ่านมา +140

    खासदारांना धमकी तर सर्वसामान्यांचं काय?

    • @babubihari6722
      @babubihari6722 16 วันที่ผ่านมา +3

      हा खासदार पन 2 नं चे धंदे करून पोलिसांच्या जीवावरच मोठा झालाय रडू नको 😂

    • @SurajShivaj
      @SurajShivaj 16 วันที่ผ่านมา

      Babu bapula vichar

    • @narsingagarkar1853
      @narsingagarkar1853 15 วันที่ผ่านมา

      😂😂​@@babubihari6722

  • @RajendraDange-r6z
    @RajendraDange-r6z 16 วันที่ผ่านมา +124

    बीड बिहार पेक्षा ही पुढे...हे साऱ्या महाराष्ट्रासाठी भयावह परिस्थिती आहे.

    • @user-ww9hw3je9z
      @user-ww9hw3je9z 16 วันที่ผ่านมา +3

      तालिबान जवळ 😅😂

  • @--------2828
    @--------2828 16 วันที่ผ่านมา +84

    बघा माज ह्यांचा 😡😡

  • @dnyaneshwardongare1510
    @dnyaneshwardongare1510 16 วันที่ผ่านมา +197

    बीड चे सर्व पोलीस गडचिरोली येथे पाठवा

    • @babubihari6722
      @babubihari6722 16 วันที่ผ่านมา +1

      बैला जिल्हा पोलीस चि जिल्ह्याबाहेर बदली करता येत नाही 😂

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 16 วันที่ผ่านมา +1

      Already jatet 6 mahine sathi😂😂

  • @nileshgavhane5635
    @nileshgavhane5635 16 วันที่ผ่านมา +46

    गृहमंत्री झोपलेत का त्या psi ला सस्पेंड करायला पाहिजे माजलेत

  • @appasahebmote7116
    @appasahebmote7116 16 วันที่ผ่านมา +53

    जाहीर निषेध

  • @ajitbachute7901
    @ajitbachute7901 16 วันที่ผ่านมา +66

    बीड सध्या तालिबान पेक्षाही खतरनाक झाला आहे. बीडमध्ये तालिबान राजवट चालू आहे.

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 16 วันที่ผ่านมา +133

    बीड च लोक जीवन खर च अवघड आहे.

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136 16 วันที่ผ่านมา +55

    झ्याट भर वंजारी ढिगभर मराठा ला भारी याला कारण फक्त राजकारणी

    • @lion-eo4rn
      @lion-eo4rn 16 วันที่ผ่านมา +6

      तुझं काय संबंध रे

    • @agroworld1619
      @agroworld1619 16 วันที่ผ่านมา +1

      Zate pan जास्त प्रमाणात अस्तात

    • @INDIFRESH_INTERNATIONAL
      @INDIFRESH_INTERNATIONAL 16 วันที่ผ่านมา +6

      छोट्या ओढ्याला लगेच पूर येतो , मोठ्या नदीला लगेच पूर येत नाही. कारण नदी चे पात्र खुप मोठं असतं ते एकदा भरलं की प्रलय येतो...

    • @anilshirsath7905
      @anilshirsath7905 16 วันที่ผ่านมา

      अधिकारीच नाही आम्ही इमानदारीने काम करतो पण अधिकारी

  • @rajurathod3993
    @rajurathod3993 16 วันที่ผ่านมา +26

    याला सपोर्टिंग धनंजय

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 16 วันที่ผ่านมา +68

    बिंदूनामावली चेक करा

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 16 วันที่ผ่านมา +29

    जो अधिकारी आणि इतर कोणी दोषी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे

  • @RahulTangade-g3s
    @RahulTangade-g3s 16 วันที่ผ่านมา +59

    परळी चे चेले किती वफादार पाळीव प्राणी

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 16 วันที่ผ่านมา +68

    चौकशी केली पाहिजे.

  • @ChandrakantMule-k5y
    @ChandrakantMule-k5y 16 วันที่ผ่านมา +44

    बीडमधील वंजारी पोलिसांच्या बदल्या आदिवासी भागात करा

    • @paramb8750
      @paramb8750 16 วันที่ผ่านมา +14

      नको तिथ आदिवासी जनतेवर अन्याय करतिल् त्यापेक्षा सस्पेंड करा

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 16 วันที่ผ่านมา +59

    महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांनी मदत करून बीडचा दहशतवाद हा प्रश्न कायम सोडवावा लागेल

  • @Surya-c6f
    @Surya-c6f 16 วันที่ผ่านมา +15

    सर्व विभागातिल बदल्या तात्काळआवश्यक बिड मधील

  • @Vk07413
    @Vk07413 16 วันที่ผ่านมา +59

    गुंडगिरी ला पाठीशी घालणार समाज पहिल्यांदा बघितला...त्यात ही मोठ मोठे अधिकारी असतील तर हे काय न्याय करणार?
    सस्पेंड करा.

  • @Sp093
    @Sp093 16 วันที่ผ่านมา +19

    मास scale वर बीड पोलिसांची बदल्या झाल्या पाहिजेत

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 16 วันที่ผ่านมา +20

    बीड मधील पोलीस असेल किंवा प्रशासन यांचे कार्यशैलीवर जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे तर या जागी नवीन दुसऱ्या जिल्ह्यातील कर्मचारी यांची नेमणूक करावी.

    • @babubihari6722
      @babubihari6722 16 วันที่ผ่านมา

      याच्यासाठी अक्कल लागते, केळेश बाहेरच्या पोलिसांची बदली जिल्ह्यात करता येत नाही 😂जिल्ह्यातल्या जिल्ह्यात बदली होते फक्त

  • @siddheshwarvansale9590
    @siddheshwarvansale9590 16 วันที่ผ่านมา +17

    निष्क्रिय मुख्यमंत्री फडणवीस राजीनामा द्या

    • @govati7152
      @govati7152 16 วันที่ผ่านมา

      मग तू हो मुख्यमंत्री बघुया राज्याची परिस्थिती सुधारते का? मी पण घरात बसून विमान चालवतो तसेच आपणही घरात बसून फुकटचे सल्ले देणे बंद करावे.

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 16 วันที่ผ่านมา +21

    बीड मधील सर्व अधिकाऱ्यांची गडचिरोलीला बदली करा..

    • @babubihari6722
      @babubihari6722 16 วันที่ผ่านมา

      बैला जिल्ह्याबाहेर बदली होते का आधी ते बघ, झाटा काही माहिती नसतं इकडं येऊन हागायचं फक्त 😂

  • @bhausahebshinde6857
    @bhausahebshinde6857 16 วันที่ผ่านมา +6

    मॅडम आपण हा जो प्रश्न बजरंग आप्पांना विचारण्यापेक्षा जाने की पोस्ट टाकली त्या पोलिसांना विचारला पाहिजे होता

  • @hanmantsawant1881
    @hanmantsawant1881 16 วันที่ผ่านมา +32

    मस्ती

  • @sharaddhanwate8021
    @sharaddhanwate8021 16 วันที่ผ่านมา +25

    जाहिर निषेध

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w 16 วันที่ผ่านมา +6

    आता खासदाराला धमकी हि कसली लोकशाही आता कसला न्याय मीळनार

  • @pravinahire2770
    @pravinahire2770 16 วันที่ผ่านมา +8

    सगळी दहशत शात होइल सगळेच रस्तावर येतिल एक एक बाहेर येतिल अजुन थोडा वेळ.

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 16 วันที่ผ่านมา +52

    Police जिल्ह्या बाहेर हकाला तिथे मराठा समाजा चे अधिकारी भरा. मुंडे बहिण भावा चा राजीनामा घ्या. मग् बिडा चि किड गेली समजा.

    • @babubihari6722
      @babubihari6722 16 วันที่ผ่านมา +1

      केळेश म्हणून अभ्यास गरजेचा असतो जिल्ह्याबाहेर बदली होत नाही 😂😂

    • @vaibhavjanrao6725
      @vaibhavjanrao6725 16 วันที่ผ่านมา

      Tujha abhyas kalala kiti ahe te 😂😂​@@babubihari6722

    • @umeshLahane-o7q
      @umeshLahane-o7q 16 วันที่ผ่านมา +2

      Gya केळ

    • @vaibhavjanrao6725
      @vaibhavjanrao6725 16 วันที่ผ่านมา +1

      @@babubihari6722 badli hote re jilhya baher 😂😂

    • @babubihari6722
      @babubihari6722 16 วันที่ผ่านมา +1

      @vaibhavjanrao6725 अरे होते पण तशी विनंती केली तर होते आणी दुसऱ्या जिल्ह्यात जागा उपलब्ध असेल सेम कास्ट चि तर होते

  • @chhatrapatipuyed1525
    @chhatrapatipuyed1525 16 วันที่ผ่านมา +12

    आत्ता अति होत आहे यासाठी आवाज उठवणे म्हणजे गुन्हा झाला काय

  • @VikasMane-s7b
    @VikasMane-s7b 16 วันที่ผ่านมา +10

    पोलिसाला निलंबित करा तो राजकारणात भाग घेणे चुकीचं याचा अर्थ हा अधिकारी वाल्मिक चा नोकर आहे असे वाटते याला लवकरात लवकर निलंबित करावं पोलिसानी आदीच वाल्मिक चाकरी केली आहे याला सस्पेंड करा नाही तर आंदोलन करावा लागेल

  • @PrabhuGang
    @PrabhuGang 16 วันที่ผ่านมา +6

    Tyana मुंबईला पाठवा आणि मुंबईचे तिकडे पाठवा चार दिवसात सरळ येतील

  • @musicbrand5127
    @musicbrand5127 16 วันที่ผ่านมา +3

    खासदार सोबत आस होत असेल तर सामान्य माणसाला काय समजत असतील हे अधीकारी ?

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 16 วันที่ผ่านมา +8

    या घटनेचा जाहीर निषेध

  • @bhausahebshinde6857
    @bhausahebshinde6857 16 วันที่ผ่านมา +4

    गृहमंत्र्यांना विनंती आहे आशा उर्मट आणि जातीयवादी कर्मचाऱ्यांची त्वरित बदली करावी किंवा सस्पेंड करावे अ

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 16 วันที่ผ่านมา +8

    तिथल्या सर्व पोलिसांची अधिकाऱ्यांची बदली केली जावी सर्व तपास मुख्यमंत्री साहेब करतीलच व्यवस्थित व संतोष देशमुख यांना न्याय मिळावा

    • @babubihari6722
      @babubihari6722 16 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @7575-u9o
      @7575-u9o 16 วันที่ผ่านมา +2

      Cm ch support krtoy tar kay honar

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 16 วันที่ผ่านมา +6

    उद्या मराठा समाज सुध्दा असा जातीयवाद करतील तेव्हा बोलायच नाय...???

  • @player8932
    @player8932 16 วันที่ผ่านมา +2

    जतांध पणाचा कळस गाठला आहे वंजारी समाजाने...
    प्रशासनातील अधिकारी अस वागत असतील तर कसा न्याय मिळेल...
    या गुन्हाच्या तपासातील जतांध लोक बाजूला केली पाहिजेत तरच नीट तपास होईल

  • @pradipdhole19
    @pradipdhole19 16 วันที่ผ่านมา +4

    जाहीर निषेध जाहीर निषेध

  • @ShriramKumbhar-jv4nc
    @ShriramKumbhar-jv4nc 16 วันที่ผ่านมา +7

    पाळीव प्राणी ईमानदार आहेत

  • @bhushansutar5201
    @bhushansutar5201 16 วันที่ผ่านมา +11

    फुलं न देवी चंबळ खोरे अशी बिड परिस्थीती वाटू लागली

  • @ranjeetkhandagale9912
    @ranjeetkhandagale9912 16 วันที่ผ่านมา +3

    सोनवणे चालू खासदार आहेत
    काही करुन धनंजय मुंडे यांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

  • @Pltlf8s7k
    @Pltlf8s7k 16 วันที่ผ่านมา +1

    ग्रामपंचायत सदस्य असेल हा करण याला खासदार आणि आमदारा मधील फरक समजतं नाही

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 16 วันที่ผ่านมา +4

    Bappa lage raho🎉🎉🎉🎉

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 16 วันที่ผ่านมา

      Bappa aplya mage purn beed jhilha aahe

  • @kumaryadav5434
    @kumaryadav5434 16 วันที่ผ่านมา +3

    गृहमंत्री आहेत का बीड महाराष्ट्रात

  • @earnedtech4842
    @earnedtech4842 16 วันที่ผ่านมา +1

    Police sir laa salam 🎉🎉

  • @HariKolhe-l8l
    @HariKolhe-l8l 16 วันที่ผ่านมา +2

    परळीच पाकिस्तान झालं आरोपीला मंत्रीपद

  • @SomanathMisal-i3n
    @SomanathMisal-i3n 16 วันที่ผ่านมา +3

    खूपच वाईट परिस्थिती आहे. जनतेने केलेल्या उठावातून समजते त्या ठिकाणची परिस्थिती कशी असेल

  • @MrShreehari-h5g
    @MrShreehari-h5g 15 วันที่ผ่านมา +1

    😂😂😂😂😂न्याय मिळाला पाहिजे म्हणे 😂😂😂

  • @bhausahebshinde6857
    @bhausahebshinde6857 16 วันที่ผ่านมา +2

    आशा पोलीस अधिकाऱ्याला ताबडतोब सस्पेंड केलं पाहिजे अ कारण याच्या मध्ये शासकीय नोकरीची मस्ती दिसते

  • @as1x9
    @as1x9 16 วันที่ผ่านมา +5

    सर्व अधिकारी एकाच जातीचे आणि त्यांना राजकीय वरदहस्त असल्यावर खासदार पण सुरक्षित नाही तर आता जनतेला किती त्रास असेल याची कल्पना करा....बीड चा अफगाणिस्तान केला.

  • @vasantkarad2520
    @vasantkarad2520 16 วันที่ผ่านมา

    आता आपणही या खासदार वर राष्ट्रपती,, लोकसभा अध्यक्ष,, यांना पत्र देऊन सतत.. आक्षेप घेऊन तक्रार करावी.
    लेखी स्वरूप महत्वाचे आहे.

  • @AkashSharma-j9j8g
    @AkashSharma-j9j8g 16 วันที่ผ่านมา +4

    Beed❌
    Taliban✅

  • @vilassurankar5497
    @vilassurankar5497 16 วันที่ผ่านมา +2

    चिक्की घोटाळा कोणी केला होता. पंकजा ताई तुम्ही तरी याबाबत अक्सन घ्या की. तुमचा भाऊ धनंजय यांनी सुद्धा तुमच्यावर आरोप केले होते ते तुम्ही विसरलेत काय

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 15 วันที่ผ่านมา

    जय श्रीराम🙏

  • @kumaryadav5434
    @kumaryadav5434 16 วันที่ผ่านมา +2

    पोलिसांनी वाल्या मिळालेले आहेत

  • @शेतीविषयमाहिती-ख4व
    @शेतीविषयमाहिती-ख4व 16 วันที่ผ่านมา +1

    मुंबई ला वंजारी पोलीस सर्व आणि अधिकारी तसेच लोकांना पण ठाणे,पालघर,आ जिल्हा त पाठवा

  • @rb7015
    @rb7015 16 วันที่ผ่านมา +6

    😂😂😂 औकात हीच 😂

  • @sureshlangote4163
    @sureshlangote4163 16 วันที่ผ่านมา +6

    NT आरक्षण बंद करून टाका

  • @Newsreporting123
    @Newsreporting123 15 วันที่ผ่านมา

    खासदार ला धमकी मग तो API सामान्य लोकांसोबत कसे वागत असेल 😮

  • @NitinJadhav-s5e
    @NitinJadhav-s5e 16 วันที่ผ่านมา +11

    Police sha jahir niched

  • @RukmanParde
    @RukmanParde 16 วันที่ผ่านมา +1

    अरे बाबा खासदार हो तुम्हाला जनतेने काय नुसतं पोलिसात तक्रार याच्या तक्रार देण्याकरता केलेला आहे काय खासदारकी कोणतीतरी जनतेचे काम करा काही करा न्यू नुसतं निवडून आले तसं हेच हे त्याचं ते त्याला लावून द्यायचं याला लावून द्यायचं

  • @ramdasbhokre626
    @ramdasbhokre626 15 วันที่ผ่านมา

    पोलिस निढवर झाले आहेत की खासदाराला धमकी देत आहेत.

  • @nikkikumar4570
    @nikkikumar4570 16 วันที่ผ่านมา +7

    दोन हाना पण खासदार म्हणा हे महाशय ✌️✨

  • @anilshirsath7905
    @anilshirsath7905 16 วันที่ผ่านมา

    फक्त बीड जिल्ह्यातील नाही तर इतर ठिकाणी दोनच टक्का चालते

  • @swarupandu
    @swarupandu 16 วันที่ผ่านมา +1

    पुलीस अधिक्षक ही त्यांचाच झाला की काय?

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 16 วันที่ผ่านมา +2

    मुंडे , धस , क्षिरसागर आणि सोनवणे ह्या सगळ्यांची नार्को टेस्ट करा .ह्या सगळ्यांवर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेतच .
    # पिडीत देशमुख कुटुंबाला योग्य तो न्याय मिळणे महत्त्वाचे आणि आरोपींना कडक शासन होणे महत्त्वाचे .

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 16 วันที่ผ่านมา +2

    फसडणवीस काय करतोय

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 16 วันที่ผ่านมา +2

    सगळे वंजारी कसे❓

  • @ashishnavale5937
    @ashishnavale5937 16 วันที่ผ่านมา

    खासदार सोबत असे तर सामान्य लोकांचं काय😢

  • @YogendraThakur-i7v
    @YogendraThakur-i7v 16 วันที่ผ่านมา +3

    खासदारच सुरक्षित नाही तेव्हा देशमुख परिवाराला न्याय कधी मिळणार

  • @rakeshpatil2607
    @rakeshpatil2607 16 วันที่ผ่านมา +1

    सत्यधारी पक्ष ला आमदार, खासदार ला धमकी देतील का

  • @krushnaagrofarm2023
    @krushnaagrofarm2023 15 วันที่ผ่านมา

    खासदाराला पोलीस धमकावत असतील तर सामान्य लोकांचे काय हाल, फडणवीस साहेब काय करतात, खरे असेल तर सर्व पोलीस बदली करा बीड चे आणि सामान्य जनतेचे विचार करून निःपक्ष पने चौकशी करा

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar929 16 วันที่ผ่านมา

    बीड जिल्ह्यातील जनता जनार्दन माय माऊली भयभीत झाले आहे

  • @poapatkadam1222
    @poapatkadam1222 16 วันที่ผ่านมา +1

    भ्रष्टाचार करून करून हे लोक माजलेले आहेत . देशसेवा व आदर नावाची बाब काही शिल्लक आहे की नाही ?

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 16 วันที่ผ่านมา

    बीड जिल्हा चे सर्व पोलीस
    गडचिरोली ला बदली करा आधी

  • @ravibansode3362
    @ravibansode3362 16 วันที่ผ่านมา +1

    Kamal aahe! Khasdarana tyachech jilhyatale police dhamki detat.. Kamal aahe rao!

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 16 วันที่ผ่านมา

    बीड जिल्ल्या पोलीस गडचिरोली लां बदली झाली पाहिजे
    सरकारला विनंती आहे
    जास्त दिवस झाले आहेत हया लोकांना बीड मधी

  • @kiranyadav3812
    @kiranyadav3812 16 วันที่ผ่านมา +1

    लोक प्रतनिधी ना जर उद्ट वागत असतील तर जनता बघत आहे वेळ जर आली की भोगावं लागणार

  • @amolbhosekar548
    @amolbhosekar548 16 วันที่ผ่านมา +1

    Only Bappa

  • @sanjaywagmare837
    @sanjaywagmare837 16 วันที่ผ่านมา

    भाजप सरकार मध्ये असच चालणार का? शेती मालाला भाव नाही. बेरोजगारी वाढली. खून, दरोडे, अस्थिरता.

  • @GorakshnathZarekar
    @GorakshnathZarekar 16 วันที่ผ่านมา

    धमकानार्याला पोलीस आधिर्याला ससपेंड करा बजरंग सोनवने तूम आगेबढो हम तूम्हारे सात है

  • @Nitinpathade-y2u
    @Nitinpathade-y2u 16 วันที่ผ่านมา

    अहो खासदार साहेब आता तुम्ही बीडचा विकास करा बाकीच जाऊ द्या विकासाचा काय ते बोला बाकीचे संडे भारी सोडा

  • @SandipThorve-k2s
    @SandipThorve-k2s 16 วันที่ผ่านมา +6

    बीड चे जीवन खुप अवघड आहे

  • @RameshAhir-xu4mu
    @RameshAhir-xu4mu 16 วันที่ผ่านมา

    बजरंग सोनावणे यांनी आता या सब-ईन्स्पेक्टर ला बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी करून उपोषणाला बसले पाहिजे.

  • @Dadarp-r2y
    @Dadarp-r2y 16 วันที่ผ่านมา

    काम ना करणाऱ्या सोनवणेला धमकी देऊ नका दिसेल तिथे हाना😂

  • @Wisdom.inmaharastr
    @Wisdom.inmaharastr 16 วันที่ผ่านมา

    चंदन द्या परत😂

  • @MegaYdb
    @MegaYdb 16 วันที่ผ่านมา +3

    Beed madhale sagale police transfer Kara shame 😡 on police department 😮

    • @girishwaghchoure1550
      @girishwaghchoure1550 16 วันที่ผ่านมา +2

      पोलिस स्टेशन बंद करा महाराष्ट्रातील सर्व पैसे जास्त झाले

    • @babubihari6722
      @babubihari6722 16 วันที่ผ่านมา

      ​@@girishwaghchoure1550जा ना मुख्यमंत्री कडे मोर्चे काढा 😂

    • @babubihari6722
      @babubihari6722 16 วันที่ผ่านมา

      करतो का ट्रान्सफर तू सगळ्यांची 😂

  • @AmolHingale-kx4qm
    @AmolHingale-kx4qm 16 วันที่ผ่านมา +2

    बजरंग बाप्पा मराठा समाज आहे तुमाचे माग

    • @babubihari6722
      @babubihari6722 16 วันที่ผ่านมา +1

      बैला हा तुझा लाडका 2 नं चे धंदे करूनच मोठा झालाय पोलिसांच्या जीवावर 😂

    • @AmolHingale-kx4qm
      @AmolHingale-kx4qm 16 วันที่ผ่านมา

      @babubihari6722 तुमाची भाषा व्यवस्थित नाही

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 16 วันที่ผ่านมา +6

    गणेश मुंढे हे धनंजय मुंडे व पंकजाताई मुंढे यांच्या सपोर्ट मुळेच असे बोलत आहेत

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 16 วันที่ผ่านมา

    तुम्ही सरळ सरळ एका जातिच्या विरोधात बोलतात, जातिवादी भूमिका घेतात. यावरून तुम्ही घटना विरोधी वर्तन करत आहेत. त्यामुळे बजरंग ला खासदार पदावरून पायउतार केले पाहिजे.

  • @p....k5248
    @p....k5248 16 วันที่ผ่านมา

    लय फडफड करतात

  • @d.m.5410
    @d.m.5410 16 วันที่ผ่านมา +1

    बीडमधील सर्व प्रशासकीय पदावर....सर्व वंजारी आहेत...वंजारी. ला दुसर्या जिल्ह्य़ात पाठवा

  • @pandurangpatil4263
    @pandurangpatil4263 16 วันที่ผ่านมา +1

    बीड पोलिसांना तालिबान La Pathva

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 16 วันที่ผ่านมา

    Police.adhikarayecha जाहीर.निषेध..जाहीर.निषेध.......

    • @girishwaghchoure1550
      @girishwaghchoure1550 16 วันที่ผ่านมา

      सदा खडणी सदा अत्याचार हा स्लोगन वापर करा.सदा khalinigrahnah शोभत नाहीत 😢

  • @ranjeetdapkekar3250
    @ranjeetdapkekar3250 16 วันที่ผ่านมา +2

    खासदाराला हे लोक जुमानत नाहीत तर सामान्य माणसाचं काय तेथे..
    सर्व बीड च्या पोलिसांना इतर जिल्ह्यात किंवा गडचिरोली येथे पाठवले पाहिजे..