भाऊ देव करतो भल्या साठी ही मुलगी म्हणजे आमची बहीण जिने तुज्या वेळे वर तुजा हाथ पकडला तिला कधी दुखू नकोस .......आपल्या दोघांना अनेक आशीर्वाद तुम चा संसार सुखा चा होवो...हिच देवा कडे प्राथना
भाऊ बर झाल आधीच पळून गेली पलकुटी, नंतर गेली असती तर, आहे नाय ती पण इज्जत राहिली नसती. जी भेटली त्या लक्ष्मी चे आभार मान आणि चांगला संसार करून दाखव त्या पलकुटी ला. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
ज्या मुलीच्या आई व वडीलाने तुम्ही नकार दिला असतानाही पुन्हा मुलगी तुमच्याच घरात देणे . म्हणजे त्या कन्या दान करत् चे खुप आभार मानुन ...त्यांना ञास होणार नाही याची दकशता द्यावी ही विनंती ... हीच खरी मानुसकी...
दोन महिन्यापूर्वी पहिलेली मुलगी ती का रिजेक्ट केला होता गरिब मुलगी होती आणी श्रीमंत मुलगी पाहिली गेली लग्नाचा वेळी पळून बर झाल त्या गरिब पोरीन तुमचा घराण्याची ईज्जत वाचवली नीट सांबाळ त्त्या गरिब मुलीला
माझ्या सोबत घडलेला प्रसंग सांगतो,मी एका मुलीला बघितले,पसंद केले,साखरपुडा झाला.तिला काय हवे,काय नको, सगळं बघितलं.पण ऐन लग्नाच्या 2 हफ्ते अगोदर तिने मला स्पष्ट लग्नासाठी नकार दिला.अशा कठीण परिस्थिती मध्ये आम्ही सर्व कुटुंब होतो,साखरपुडा खर्च सर्व आम्ही केला,लग्नाचा सर्व ऍडव्हान्स बुकिंग खर्च आम्ही केला,पैसा गेला,आणि मान सन्मान तो पण गेला.दोष कोणाला द्यायचा ? आता कोणी नवीन स्थळ आणत नाही,आणि मुलीने माझी बदनामी केली,मुलगा दारू पितो,मुलींचे लफडे आहे,उद्धट आहे,फारच आगाऊ आहे,नालायक आहे वगैरे वगैरे. आता अशा वेळेला, नेमके माझे काय चुकले,ते कळालेच नाही.तिचे मात्र तिच्या प्रियकर सोबत त्याच लग्नाच्या तारखेला लग्न झाले,त्यांचे दोंघांचे कॉलेज पासून प्रेम होते,असे आता कळले आहे,तर त्यात माझा काय दोष ? तिने नाही सांगितले असते तर,चालले नसते का ? तिचा संसार सुखात आहे,पण माझे काय ? दोन वर्षे झालेत या घटनेला, पण मन फार तुटतं, आता लग्न करूच नये,असे वाटते.आपणच कोठेतरी कमी पडतो ? किंवा आपली लग्न करण्याची लायकी नाही असे वाटते.असो,तिला जे करायचे होते,ते तिने केले,आणि माझा विनाकारण बळी गेला.पण तिचे नाव सांगून तिची बदनामी,फोटो असे प्रकरण मी कधीच करणार नाही.असो,दिल्या घरी सुखी राहा.
एबिप माझ्या च्रा या रिपोराटर मॅम ना आय सॅल्यूट सलाम नमस्कार त्या नेहैमि बेस्ट न्यूज दाखव व आयकवतात त्यानि त्याच्या सारखे ज्यास्तित ज्यास्त लेडिजना स्मार्ट रिपोर्टर बपवावे आय सॅल्यूट सलाम नमस्कार रिपोर्ट र मॅम
भाऊ देव करतो भल्या साठी ही मुलगी म्हणजे आमची बहीण जिने तुज्या वेळे वर तुजा हाथ पकडला तिला कधी दुखू नकोस .......आपल्या दोघांना अनेक आशीर्वाद तुम चा संसार सुखा चा होवो...हिच देवा कडे प्राथना
खरच ग्रेट ……
धावून आलेली मुलगीने " लाज " राखली. …
नमस्कार, नवदांपत्यास.
Aaba Aher hi hjikj
Nice
Aaba Aher jb
Aaba Aher
.
Tu
भाऊ बर झाल आधीच पळून गेली पलकुटी, नंतर गेली असती तर, आहे नाय ती पण इज्जत राहिली नसती. जी भेटली त्या लक्ष्मी चे आभार मान आणि चांगला संसार करून दाखव त्या पलकुटी ला. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
Super comment of world
🔥🔥🔥मराठी चॅनेल धुरळा ला सब्सक्राइब करा..
अगदी बरोबर आहे👉👉
खुप खुप शुभेच्छा
सलाम त्या मुलीला की ती धाऊन आली , आणि ह्याची इजत वाचवली
जिने ऐनवेळी साथ दिली तिची साथ सोडू नको
Grate....mulila kadhich dukhau naka.ti toomachya velela Devi pramane dhaun aliy...man sanman purn dya tila.good job done both of you guys.
धाऊन आलेल्या मुलीला सलाम
Nice
असले नालायक मुलींना एक विनंती की तुम्हाला पळून जायचं असेल तर लग्न करुन घेऊ नका.....
धावून आलेली मुलीचं अभिनंदन!👌
l0p
p
ज्या मुलीच्या आई व वडीलाने तुम्ही नकार दिला असतानाही पुन्हा मुलगी तुमच्याच घरात देणे . म्हणजे त्या कन्या दान करत् चे खुप आभार मानुन ...त्यांना ञास होणार नाही याची दकशता द्यावी ही विनंती ... हीच खरी मानुसकी...
Kai bhayankar lok...aani kiti changali lok.deva. 🙏🏼
नवर देव चांगला व सत्य असल्यामूळे दुसरी मुलगी लगेच लक्ष्मि सारखी चालून आली नवरदेवचा मान राखली तिच अभिनंदन 🙏👍
बर झालं, लग्नाअगोदर गेलली, संसार केली नसती. नंतर आलीय तीला शुभेच्छा, शुभ आशिर्वाद.
लफड़ेवाली मूली चे जीवन दुःखात असेल मूली ची चौकशी करुण लग्न करावे आजकाल असे जास्त होते नवरी नवरदेवास शुभेच्छा
औ
छान ताई खुप छान.....।
पहीली नवरी पळून गेली जाऊ दे, लग्नानंतर पण गेलीच असती. याच मुलीने तुझी इज्जत राखली आहे, नीट सांभाळून सुखी संसार कर.हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!!
Mastach .ek paul samaj sudharnya.sathi.khup kautuk.
खूब छान अभिनंदन मुलीचे
दोन महिन्यापूर्वी पहिलेली मुलगी ती का रिजेक्ट
केला होता गरिब मुलगी होती आणी
श्रीमंत मुलगी पाहिली गेली लग्नाचा वेळी पळून
बर झाल त्या गरिब पोरीन तुमचा घराण्याची ईज्जत
वाचवली नीट सांबाळ त्त्या गरिब मुलीला
Barobar
Barobar bolas BhAwa😘
Ho
Yes you are right I'm agree with you that's point
Right bro
Bhau ji mulini tuji izzat keliy tila life madhe kadhi dukhu nako kadhi
+Free Spoken English Class,
Ho bhai agdi khare mhanalat aapan☝👍
somnath aware
somnath aware देवयानी
लक्ष्मीच्या रूपाने आलीय ती, खूप छान 👌🏼👌🏻
Great Lucky man....😍😍😍
Khup bhagywan ahes bhawa
Are vah ekach nambar
खूपच छान झाले ✌️
Best Wishes 👌
पोरी ऐनवेळी तोंडावर पाडतात घरच्यांना. आधीतरी सांगायचं लग्न करायचं नव्हतं तर.
@@आपणसर्वभारतीय mg direct honarya navryala sangaych na tyachi fajiti hote n time vr
Hours. Dance
As nast ha kahi
Bar zal palun geli yekine tar langa zalya mararun takle porala
Ghara chhala mahiti hote aani ghrche lagin jodun dete
मुलीला सलाम.... व Best luck
वा वा ताई खुप खुप छान 👌🏻🥰👏👏👏👏👏👏
Proud of u ya muliche khupbchan
मस्त अजग लग्नाची गजब कहाणी
लक्ष्मी आहे तिला सन्मानाने वागवा
👍👍👍👍
Hemantgade
kharay mitra
Barobarr aahe bendre !!
As
Best ...त्या ताईला सलाम..... 👏👏🙏🙏
We have to appreciate that girl parents they are ready For this marriage and travels nearly 6 hrs for this marriage ceremony... Happy married life
अभिनंदन 💐💐💐💐💐
भावड्या इथं एक मिळायची पंचायत आणि तुला एकाच दिवसात दोन नवऱ्या मिळाल्या नशीबवान आहेस बाबा
🤣
कडक अँकर ...
Waw mast aahe tuzi zaleli bayko
बर झालं बाप्पा
नवरदेव भारी आहे 😎😎
बरी झाली लग्ना आधी पळाली लग्न झाल्यावर पळाली असतीतर
आर्धी ईस्टेट मागत बसली असती बाबा बरे झाले, अगोदर झाले,,, धन्यवाद😘💕
माझ्या सोबत घडलेला प्रसंग सांगतो,मी एका मुलीला बघितले,पसंद केले,साखरपुडा झाला.तिला काय हवे,काय नको, सगळं बघितलं.पण ऐन लग्नाच्या 2 हफ्ते अगोदर तिने मला स्पष्ट लग्नासाठी नकार दिला.अशा कठीण परिस्थिती मध्ये आम्ही सर्व कुटुंब होतो,साखरपुडा खर्च सर्व आम्ही केला,लग्नाचा सर्व ऍडव्हान्स बुकिंग खर्च आम्ही केला,पैसा गेला,आणि मान सन्मान तो पण गेला.दोष कोणाला द्यायचा ? आता कोणी नवीन स्थळ आणत नाही,आणि मुलीने माझी बदनामी केली,मुलगा दारू पितो,मुलींचे लफडे आहे,उद्धट आहे,फारच आगाऊ आहे,नालायक आहे वगैरे वगैरे. आता अशा वेळेला, नेमके माझे काय चुकले,ते कळालेच नाही.तिचे मात्र तिच्या प्रियकर सोबत त्याच लग्नाच्या तारखेला लग्न झाले,त्यांचे दोंघांचे कॉलेज पासून प्रेम होते,असे आता कळले आहे,तर त्यात माझा काय दोष ? तिने नाही सांगितले असते तर,चालले नसते का ? तिचा संसार सुखात आहे,पण माझे काय ? दोन वर्षे झालेत या घटनेला, पण मन फार तुटतं, आता लग्न करूच नये,असे वाटते.आपणच कोठेतरी कमी पडतो ? किंवा आपली लग्न करण्याची लायकी नाही असे वाटते.असो,तिला जे करायचे होते,ते तिने केले,आणि माझा विनाकारण बळी गेला.पण तिचे नाव सांगून तिची बदनामी,फोटो असे प्रकरण मी कधीच करणार नाही.असो,दिल्या घरी सुखी राहा.
Wah great 👍 👌
चांगले झाले भावा तीच दुसरीकडे काहीतरी जुगाड होत
तुच खरी लक्षुमि ....
लई भारी
गजानन तुला लग्नाच्या शुभेच्छा
Khup mast Shewti, Dhaun Ali tich Manachi
काँग्रॅच्युलेशन भावा
Happy Hulk!!!!!😀 God bless him
एबिप माझ्या च्रा या रिपोराटर मॅम ना आय सॅल्यूट सलाम नमस्कार त्या नेहैमि बेस्ट न्यूज दाखव व आयकवतात त्यानि त्याच्या सारखे ज्यास्तित ज्यास्त लेडिजना स्मार्ट रिपोर्टर बपवावे आय सॅल्यूट सलाम नमस्कार रिपोर्ट र मॅम
बरोबर
Bhau ti palun geleli mulgi tumachya laykichi navati..
Aani ti khus nay rahnar kadhi life madhe
Aani jini sat dila time var ti KhUp great aahe
हळद तुझी कुंकू माझं style लग्न
Bhaula second hand maal milta-milta vachla..
ha ha ha
ha ha ha ha ha
Ha ha ha
Mg ky
On
Koi baat nahi, thumps up nahi mila to Sprite bhi chalta hai, tension lene ka nahi, dene ka👍👍👍
Anchor is cute 😊
अभिनंदन
नंबर1भाऊ
God bless both of you
Ganesh
Hi
लफडं असेल
लग्न गाठी देवच बांधतो👍👍👍
Mast & congratulation 💐💐
छान
waaaw...so nice..😀😀😀 Happy married life
Shahanaj Shaikh tu uruli kanchan la rahtes na
मुळीक पाटील nahi....😒😒
Shahanaj Shaikh sry mazi ak frd shahnaj uruli kanchan chi ahe manun bolo srt
मुळीक पाटील okkk😃
Shahanaj Shaikh where are you from
Mast karya
Happy vivah
नवरदेवाला बघूनच पळून गेली वाटते, पण जिने वेळेवर साथ दिली तिला कधीच विसरू नकोस...!!
लाज नाही वाटत का असं बोलायला
ज्ञानदा बेस्ट
धाऊन आलेल्या मुलीच्या कुटुंबियांना 7 जन्म पाप माफ झाले
लफडेबाज मुलींचे काय खर
कीप it up ब्रो अस समज तुला हे laxmi मिळाली
आधी तिला नाकारली आणी ही पळून गेली म्हणून तिला फोन करतात . वा वा छान .सेल्फ रिसपेट काही नाही हिला .
Very nice news and great moment
GOOD.
Congratulations Doghana
बुलढाण्याची लक्षी 👧🙏
great job man ..
Dnyanda tv show ekch no. Rao
शेरनी मूलगी.... जी धावून आली.....
धावत धावत धावत लग्न करा.
धावत धावत धावत लग्न करा.
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.
Kya baat he yar,,, Aap khush raho hamesha🎉
Great Girl
चला वर्हाडी मंडळी जेवायला मोकळी झाली...😂😂
पळून जाणे फॅशन झाली
Avinash Jagtap naytar kay
Avinash Jagtap
Avinash Jagtap
Avinash Jagtap खरंच सांगत आहे रे बाबा तु..........??
Avinash Jagtap y
तिने आगोदरच सांगायच ना मला हा आवडत नाही माझ दुसरिकड चालु आहे यार किती निच आसतात काही
Great job. Congratulations
khupach chan
Kya baat ji
वावावा.....😀😀😀😀
अजब लग्नची गाजब कहाणी
chaan tumhi pan tichya saglya velet tilaa saath dya ani ticha adhar kara God bless you both
Llllll
माला तर पोरी काम झालं की गाड़ दाखवतात
😭😭😭😭💔💔💔
Lucky boy😎
Stritwachi abru sambhadnarya mulila manacha salam .manuski aajun jiwant aahe . Nagpur
Nirankari baba
जय हिंद
पहील्या मुलीनेच लाज राखली आता तरी चांगल वागव त्या ताईला
Borbar sangle
नवरीला सलाम
दोघा वधूवराना अनेक शुभेछचा . मुलीच्या आई वडीलाना मानले पाहीजे. जे नशिबात असते तेच मिळते.