🙏🏻 *श्री स्वामी समर्थ* 🙏🏻🌸 *स्वामींच्या सिद्ध पादुका पूजन सोहळा । Shri Swami Bhakt0425 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ค. 2023
  • 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
    🌸 स्वामींच्या सिद्ध पादुका पूजन सोहळा 🌸
    नमस्कार स्वामी भक्तहो, सालाबादप्रमाणे यंदाही गुरूपौर्णिमा ३ जुलै २०२३ नंतर अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या सिध्द चरण पादुका दर्शन सोहळा सुरू होत आहे. सिद्ध पादुका म्हणजे अनेक दत्त क्षेत्री (अक्कलकोट, गाणगापूर, संगम, कडगंची, कुमसी, कुरवपूर,पीठापुर, गिरनार, नर्सोबावाडी, औदुंबर,पैजारवाडी, लाड कारंजा) ह्या आणि अशा अनेक स्थानी विविध संस्काराने सिध्द झालेल्या स्वामींच्या पादुका जर आपल्या निवासस्थानी पूजेसाठी आणावयाच्या असतील तर खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
    *संपर्क क्रमांक -*
    Abhishek V. Nikam..............7021873261
    #swamisamarth #maharashtra #swami #akkalkot #mumbai #shreeswamisamarth #dattaguru #dattatreya #pune #india #akkalkotswamisamarthmaharaikijai #motivationalvedios #gurudev #shriswamisamarth #marathi #motivation #kokan #god #marathimotivational #samarth #instadaily #gurucharitra #akkalkotswami #shripadshrivallabha #shreegurudevdatta #instagram #kolhapur #nashikcity #instagood #motivationalquotes

ความคิดเห็น • 1

  • @santoshlokhande7178
    @santoshlokhande7178 11 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ