दिली पाहिजे दादा अशा महिलांना की ज्या बिचाऱ्या माई बहिणी पोट भरण्यासाठी किंवा कुटुंब चालवण्यासाठी लहान-मोठे कामासाठी बाहेर जात असतील अशांना मदत केली पाहिजे सरसकट सर्व महिलांना नाही दिली तरी अशा काही महिलांना दिली पाहिजे 🙏🙏 आणि शक्यतो त्या महिलांनी पहिले कधी गाडी घेतलीच नाही आहे किंवा त्यांच्या नावावर आहे नाही.
मी बालिका दयानंद गायकवाड मी अपंग मुलगी असून सुद्धा मला स्कूटर मिळण्यात यावी ही माझी नम्र विनंती मुखेमंत्री साहेबांना सगळ्यांना आर्थिक मदत पैशाची केली तशीच मला स्कूटर ची मदत हवी
महायुती सरकारला माझी कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे नविन फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे कारण माझे काही Documents issues मुळे माझे लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहे आणि Documents तयार व्हायला आणखी वेळ हवा आहे. सर अशा कितीतरी बहिणीचे काही ना काही कारणाने लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहेत म्हणून सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे नविन फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे हि विनंती. धन्यवाद
मी बालिका पुजा यावले मी मुलगी असून सुद्धा मला मिळेल स्कूटर मिळेलण्या यावी ही माझी नम्र विनंति मुखेमंत्री साहेबांना सगळ्यांना आर्थिक मदत पैशाची केली तशीच मला स्कूटर ची मदत हवी
लाडकी बहीण विमल नामदेव काळे मु पो नेवरे ता माळशिरस जिल्हा सोलापूर ला अजून एक रुपयाही मिळाला नाही 22 ऑगस्टला फॉर्म भरला पोस्ट खाते उघडले कृपया काय अडचण ते सांगा मिळतील की नाही ते कळावे
लाडकी बहीण योजनाआहे ती बोरोबर सर आहे परंतु अपगं मुलांना सुद्धा ही योजना केली पाहिजे किंवा जांचे आई बाबा असे दोघे पण नाय असा मुलांना सुद्धा योजना झाली पाहिजे
फालतू ची बडबड बंद करा आणि मुद्द्याचे बोला..... तू देणार आहेस का स्कुटी एकनाथ शिंदे तर आम्हाला अजून बोलला नाही का स्कुटी येणार आहे प्रत्येक बाईला जर स्कुटी देणार असते तर त्यांनी गोंगाट नसता घातला... असं वाटतं आहे की तुला नाव घ्यायला पाठवला आहे...
मी सोनाली महेश घोलप बार्शी येथे राहत असून मला फक्त 6000 रुपये आले आहेत मला जानेवारी चा हप्ता आला नाही तो कधी येणार आहे मला जानेवारी चा हप्ता कधी भेटणार आहे
स्कूटर पाहिजे आहे मी लाडकी बहीण लाभारती आहे व त्या कारणाने मला स्कुटी पाहिजे आहे एस सी कॅटेगिरी आहे मला डिसेंबरचा ही हप्ता मिळाला आहे व जानेवारीच्या हप्त्याची वाट बघत आहोत जानेवारी चा हप्ता 2100 रुपये मिळावा
धन्यवाद दादा.खुप छान माहिती सांगितली काही महिला गडबडीत लिंक क्लिक करतात आणि नंतर काय होतं अकाऊंट वरील पैसे गायब होतील.
आभारी आहे ताई 🙏🙏🙏
@@VarshaDoifhode-jw4bg नाही
Scooter pahije dada
@@VarshaDoifhode-jw4bg खोटी बातमी आहे
सकुटर पाहिजे
दिली पाहिजे दादा अशा महिलांना की ज्या बिचाऱ्या माई बहिणी पोट भरण्यासाठी किंवा कुटुंब चालवण्यासाठी लहान-मोठे कामासाठी बाहेर जात असतील अशांना मदत केली पाहिजे सरसकट सर्व महिलांना नाही दिली तरी अशा काही महिलांना दिली पाहिजे 🙏🙏 आणि शक्यतो त्या महिलांनी पहिले कधी गाडी घेतलीच नाही आहे किंवा त्यांच्या नावावर आहे नाही.
दादा तुम्ही खूप छान माहिती सांगता आणि अगदी खरोखर माहिती देता
आभारी आहे ताई 🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती दादा.
आभारी आहे ताई 🙏🙏
खरच स्कुटी पाहिजे दादा ...🙏
5:16
मला स्कूटर पाहिजे
Thanku dada kharch tumhi khup Chan mahite deta 🙏
आभारी आहे ताई 🙏🙏🙏
मी बालिका दयानंद गायकवाड मी अपंग मुलगी असून सुद्धा मला स्कूटर मिळण्यात यावी ही माझी नम्र विनंती मुखेमंत्री साहेबांना सगळ्यांना आर्थिक मदत पैशाची केली तशीच मला स्कूटर ची मदत हवी
Laj nahi watat ka fukkt magayla 😅
मला स्कुटी पाहिजे
महायुती सरकारला माझी कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे नविन फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे
कारण माझे काही Documents issues मुळे माझे लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहे आणि Documents तयार व्हायला आणखी वेळ हवा आहे.
सर अशा कितीतरी बहिणीचे काही ना काही कारणाने लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहेत
म्हणून सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे नविन फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे हि विनंती. धन्यवाद
स्कुटी पाहिजे दादा डिसेंबर चा हफ्ता जमा झाला आहे जानेवारी चा हफ्ता जमा नाही झाला
Sir mala 6k ale t August madhe 3k ani nntr 3k adhar pn link ahe bank baki nahi ale paise ka??
दादा मला डिसेंबर चा हप्ता जमा झाला आहे❤😊 जानेवारी चा हप्ता कधी येणार दादा
मला पैसे आले नाही तर तुमची लाडकी बहिण काय कामाची खोटी आशा आहे शिंदे साहेब
दादा मला एक ही रुपया मिळाला नाही,माझा फार्म भरला नाही, कृपया लवकरात लवकर नवीन फाॅम भरण्यासाठी तारीख सांगा ही विनंती आहे तुम्हाला.
Ho mala hi form bharaycha ahe
Dada mla ataparent ekahi rupay ala nahi ...mi October mdhe form bharla hota ..scooter pahije..
मी बालिका पुजा यावले मी मुलगी असून सुद्धा मला मिळेल स्कूटर मिळेलण्या यावी ही माझी नम्र विनंति मुखेमंत्री साहेबांना सगळ्यांना आर्थिक मदत पैशाची केली तशीच मला स्कूटर ची मदत हवी
लाडकी बहीण विमल नामदेव काळे मु पो नेवरे ता माळशिरस जिल्हा सोलापूर ला अजून एक रुपयाही मिळाला नाही 22 ऑगस्टला फॉर्म भरला पोस्ट खाते उघडले कृपया काय अडचण ते सांगा मिळतील की नाही ते कळावे
येतील
डिसेंबर चा हप्ता जमा झाला आहे 🙏👍 धन्यवाद दादा खरी माहिती सांगितल्याबद्दल 🙏
आभारी आहे ताई 🙏🙏🙏🙏
Scooter chahiye dada aap ke uper trust muje December ka hafta mila hai thank you dada🎉🎉🎉🎉
Evad khot boltana laaj kashi vatat nahi, scooter chi khoti video banvun lokana Aashevar thevun paap gheta, like, view sathi
हो दिली पायजे स्कुटी पण खरंच देनार आहे का अशा लाऊनका
Koni suddha ya video vr vishwas theu nka plz, scooter vagaire kahi nahi milnar,
सर नवीन फॉर्म कधी आनी कुट भरायचय ते सांगा सर माला पैसे भेटलेनाही नाही एक रूपए भी भेटला नाही सर्वना भेटले पाहीजे सर
Dhanyvad Dada tumhi karac aamala savdhan karta tumache kharch Mana pasun dhanyvad.
आभारी आहे ताई 🙏🙏🙏🙏
धन्यवाद दादा तुम्ही माहीती सांगितल्या बद्ल 🎉
आभारी आहे ताई 🙏🙏
Mala pn scooter pahije❤❤❤❤
Khup chan mahiti deta aapan
आभारी आहे ताई 🙏🙏🙏
2100 रुपये करा भावांनो मला तुमच्या मदतीची गरज आहे मुलिंच्या शिक्षणासाठी.
स्कूटर सर्वच महिलाना देण्यात यावा, एक ही महीला सुटली नाही पाहिजे
दादा तुम्ही खूप छान माहिती सांगता आणि अगदी खरोखर माहिती देता मला पूर्ण पैस आले आहे आणि मला पण स्कुटर पाहिजे आहे धन्यवाद दादा
आभारी आहे ताई 🙏🙏🙏
🎉🎉स्कुटर
लाडकी बहीण योजनाआहे ती बोरोबर सर आहे परंतु अपगं मुलांना सुद्धा ही योजना केली पाहिजे किंवा जांचे आई बाबा असे दोघे पण नाय असा मुलांना सुद्धा योजना झाली पाहिजे
Plz btaiye ladki behan k form jo October tk nhi bhr paye h ab kse bhr skte h
धन्यवाद् दादा खरी आहे का बातमी असेल तर मला ही पाहिजे स्कुटी सोलापूर जिल्हा अश्विनी गेजगे
Khach shkutr bhetnar asel tr changlich gist ahe mla pn khup gerj ahre🙏🏻
सर नमस्ते🙏🙏 मला पन पाहीजे स्कूटर सर पिलीज द्याल ना आमाला पन सर मी हाउस पिकींग च काम करते झाडु फर्शी डशटींग
मला पण सर
अंगणवाडी सेविकांना स्कुटर द्यायला पाहिजे कारण मिटींगला वेळेवर पोहचु शकत नाही सेविका
Sir gharkul yojana form kadhi sutnar ahet
दादा माझी परथिथ खूप गरीब आहे म्हणून मी विनंती करतो की मला कुटी हवी प्लीज दादा
कुटी पाहिजे दादा आमाला🙏🏻🙏
मी प्रयाग चिखली येथे आशाच काम करीत आहे त्याच्यामुळे स्कुटीची खूप गरज आहे
Dada maza fakt submit zal pan anjune konta msg al nahi dada
अजून वेळ लागू शकतो, धीर धरा 🙏. तुमचे फॉर्म पडताळणीत आहे.
दादा मला एक हि हप्ता आला नाही ऑगस्ट महिन्यात फॉर्म आप्रुव झाला आहे
October mein form bhara hai Dada maine abhi tak mujhe ek rupya bhi nahin mila uske bare mein kuchh batao
दादा खरच फार्म भरणे चालू आहे का
फालतू ची बडबड बंद करा आणि मुद्द्याचे बोला..... तू देणार आहेस का स्कुटी एकनाथ शिंदे तर आम्हाला अजून बोलला नाही का स्कुटी येणार आहे प्रत्येक बाईला जर स्कुटी देणार असते तर त्यांनी गोंगाट नसता घातला... असं वाटतं आहे की तुला नाव घ्यायला पाठवला आहे...
Dada Amala December mahina ka Paisa betla Nahin Amala Sudha Scooty Chi Garaj aahe December ka paisa pathwa
Ho navin arj pathva . Thank you sir 🙏
आभारी आहे ताई 🙏🙏🙏
Sir Mala sukrit pahije mala December ca1500 RupieyMala milale gas ce Pesi Milale Nahi
Jama zala ahe dada Disembar cha hafta
❤ मला पण लागणार माझी पत्नी साठि कुटर लाडकि बहिन योजना अनिता वेडू भिल ❤
Sir maula scooter pahije😢😢
स्कूटी पाहिजेल...जानेवारी हफ्ता कधी मिळणार आहे ...
डिसेंबर चा हप्ता मिळाले सगळे हप्ते मिळाले आता फक्त आणि फक्त जानेवारी चा वाट बघतोय
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
मला स्कूटर हवी आहे.जॉब ला जाण्यासाठी.खूप गरज आहे.🙏🙏
मला दादा कुटी पाहिजे ,मला डिसेंबर चा हप्ता मीळाला दादा
Ladki bahin form kadhi part kadhi nighnar saga naa mala bharaycha aahe
जानेवारी che मिळतील अशी अपेक्षा आहे
Skutar dya aani petrol che bhav wadva jse ki ladki bahiniche paise dile aani gas telache bhav wadva le
December cha hafta milala dhanyawad dada
Sir me ek student ahe mla scooty chi khup garaj ahe.. Mla scooty bhetel me asha karte.
Mla khup grj aahe dada mi roj job la pai jato dada paie yete dada pliz mla pahijet
Thanks dada
Welcome
15 oct che approved kra form
Mala December che Paise milale pn bankene cut kele
सर आम्हाला सातवा हप्ता आला आता जानेवारी चे वाट पाहत आहे आणि गॅस सिलिंडर चे पैसे आले नाही बुलढाणा
muje pls scooty chahiye bhai pls muje mere bachhe ko school chhodna h mera 2bd beby bht small h to muje problm hote h bhai
सर मला ईस्कूटर भेटायला पाहेजेत दादा हि नम्र विनंती आहे
मी सोनाली महेश घोलप बार्शी येथे राहत असून मला फक्त 6000 रुपये आले आहेत मला जानेवारी चा हप्ता आला नाही तो कधी येणार आहे मला जानेवारी चा हप्ता कधी भेटणार आहे
दादा मला डिसेंबरचा हप्ता आला जानेवारीचा हप्ता पाहिजे
दादा pls मला स्कुटी मळावी अशी नम्र विनंती
स्कुटर ❤❤
लाडकी बहीण योजनेचा फॉर्म चालू झाल्यावर मला पाठवा
Dada agoder payasi kadi yinar he saga jiya ladis payasi ali nahi ti patava dad
मला पाहिजे आहे स्कूटर 🙏🙏
सर आशा वगटप़वंतक यांना मिळणार आहे का
Sir mi roj 4 km chalat jate va yete mi job karate mala scooter milavi pls
डिसेंबर हप्ता जमा झाला आहे जानेवारीचा हप्ता जमा झाला नाही
मला पन कुटि पाजे दादा तुम्ही खुप छान माहिती देता दादा मलामीळाले पैसे नवहाजार धन्यवाद दादा
आभारी आहे ताई 🙏🙏🙏
धन्यवाद दादा डिसेंबर चार हफ्ता जमा झाला आहे जानेवारी चार हफ्ता नाही जमा झाला मला स्कुटी पाहिजे
कविता सोनवणे मला पण स्कूटर पाहिजे
खरच स्कूटी पहिजे दादा
स्कूटर पाहिजे आहे मी लाडकी बहीण लाभारती आहे व त्या कारणाने मला स्कुटी पाहिजे आहे एस सी कॅटेगिरी आहे मला डिसेंबरचा ही हप्ता मिळाला आहे व जानेवारीच्या हप्त्याची वाट बघत आहोत जानेवारी चा हप्ता 2100 रुपये मिळावा
मला सहावा हप्ता मिळाला नाही आणि गॅस चे पैसे पंन नाही आले
रुक्मिणी सूर्यवंशी यांना स्कूटर मिळावी
Aaho dada mi aagastt made fom bharla hota aata paryat 1 rupaya pan nahi aala mag suti mulga nar yachi kay gerati maj nav sukesani
मला नोव्हेंबर डिसेंबर चा हप्ता आला नाही
Dhnywad
आभारी आहे ताई 🙏🙏🙏
खरचं दया दादा
मला डिसेंबर बरचा आला आता जानेवारी वारीचा आला नाही तो कधी येणार
Mala skuti paije 1lakh denaar aahat te kase milnaar , mee Bhavna solanki 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪mee berozgar asun akti asun mala khrach garaz aahey DaDa 🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thanks
Always welcome 🙂
Thanku mjhya Ani mjhya aai che milale paise
आभारी आहे ताई 🙏🙏🙏
स्कुटी पाहिजे खूप गरज आहे
हो खरच मला scooty पाहिजे..
दादा योजनाकारी आहे का
Scooty pahije
Dada mofat ghrkul sathi Kai karaiche form kasa kuthe bhrava tepan , last date pan sanga plzplz
Sir mala kharacha scooty khup garaj ahe
खरच दादा स्कुटी ची गरज आहे