बकासुर सहजा सहजी हरत नाही त्याला काही तरी कारण लागते काल हि तोंडापर्यंत तो सर्वांच्या पुढे होता अचानक काय झाले की गाडी फॉल झाली नाही तर बक्याचाच नंबर एक होता
बकासुर हा गावठी बैल आहे आराम दिला कि स्पीड कमी होते बकासुर ची पाटी मागे सगळ्यानी बघितले आहे.आणि आपलं जर एवढं बकासुर वर प्रेम आहे तर मोहिल किती असेल याचा अंदाज लावू नका.बकासुर पैसे साठी पळतो अजुन काय अर आपल्या पेक्षा जास्त त्या मोहिल आणि त्यांच्या टिम माहीत
पैरा चांगला करा बकासुर चा गुलाल सुटणार नाही..... शुभेच्छा आज च्या मैदाना साठी..... हिंद केसरी मैदाना साठी टॉप चा पैरा करा..... तेजा,महिब्या,रायफल, अर्जुन, राजा, मथुर,बाब्या, चिक्या, घोट चा सर्जा,,
नाही भावा पैसे झाडाला लागत नाहीत रोज हरणाऱ्या बैलाला कोण वायदी देईल..? सध्या बकासुरला दुसऱ्यांना वायदी देऊन पळायची वेळ आली आहे.. वायदी द्यायची झाली तर बब्या लखन अर्जुन कॉकटेल सर्जा (घोट) अशा 1 नंबरातल्या बैलांना देतील..
न भूतो न भविष्यती असा इतिहास केलाय वाघांन🔥❤️🔥
किती दिवस झालं सांगतोय बकासुर च्या कपाळावर त्रिशूळ काढत जावा...त्रिशूळ नाही म्हणून नजर लागली आहे किती दिवस झालं त्रिशूळ नाही त्याच्या कपाळावर
Mipn tech bolto ka trishul kadet ny
अजून किती अपेक्षा ठेवणार ह्या नंदी कडून ना भूतो ना भविष्य असा इतिहास केला आहे वाघाने आता हरो अथवा जितो त्याचा फॅन आहे आणि त्याचाच राहणार ❤👑🔥❤😘😘
तब्बेत खूप जब्बर झालिये बकासूर्ची🔥
gap na deta palvala ki tabet changli hoty aani gap dila ki tabet kharab hotay
बकासुर आणि महाकाल पळवा एकदा ❤❤
बकासुर सहजा सहजी हरत नाही त्याला काही तरी कारण लागते काल हि तोंडापर्यंत तो सर्वांच्या पुढे होता अचानक काय झाले की गाडी फॉल झाली नाही तर बक्याचाच नंबर एक होता
पयरा चांगला करा
Good morning bakya bhau
बकासुर बादशाहा पुढच्या मैदानात एक नंबर चा मानकरी होणार आहे फायनल चा मानकरी होणार आहे
Panvati😢
Ha Bhau ha pnvti aahe @@AkashAdake-ti4yg
अरे बाबा कमेंट वाच 1नंबर झाल्यावर बोंबलत जा कोण काही मनणार नाही
Panoti
Bakasur jar १no. करायचा आसेल तर त्याला गोट cya sarja बरोबर pyara करावा लागेल
बकासुर आणि बलमा पळवा पुन्हा एकदा धुरळा हरीण आणि चित्ता 🔥🔥
बकासुर हा गावठी बैल आहे आराम दिला कि स्पीड कमी होते बकासुर ची पाटी मागे सगळ्यानी बघितले आहे.आणि आपलं जर एवढं बकासुर वर प्रेम आहे तर मोहिल किती असेल याचा अंदाज लावू नका.बकासुर पैसे साठी पळतो अजुन काय अर आपल्या पेक्षा जास्त त्या मोहिल आणि त्यांच्या टिम माहीत
बकासुर आता 10 दिवस तरी आराम द्या ❤
Udya bahutek chikya br asel ❤
काळीज बकासुर 💓👑
Ghotcha sarjya kara paira❤❤❤❤❤
खूप शुभेच्छा मैदानासाठी रुस्तम - ए - हिंदकेसरी नवम हिंदकेसरी बकासुर 6300CC तसंच गाडा मालक चालक कट्टर बकासुर प्रेमी ❤
पैरा चांगला करा बकासुर चा गुलाल सुटणार नाही..... शुभेच्छा आज च्या मैदाना साठी..... हिंद केसरी मैदाना साठी टॉप चा पैरा करा..... तेजा,महिब्या,रायफल, अर्जुन, राजा, मथुर,बाब्या, चिक्या, घोट चा सर्जा,,
Gm Anil bhav❤6300cc❤
बैलाला विशरांन्ति द्या आट दिवसाचि तरि द्या आरे मूक जनावर आहे त्याचा भि विचार करा बाकिचि भि बैल आहेत कि ते कसे विशरांन्ति देतात
बकासुर आणि एक्का 💥👑💯
Kapalavr Trishul Pahijet ❤❤❤
Gm
Aare kapalavr trishul ka kadhenat tumhi
सर्जा ८५०० आणि बकासुर होऊन जाऊदेत परत एक नंबर फिक्स मग
❤❤❤❤❤❤❤❤❤
Trishul kadhaylach hv kontya pn maidanat Jatana ..trishul kaym asude kapalavr .....
Udya ekaa aahe sobat
Bhau mohil bhau nabar
Bhau mohil bhau cha nadre
बीड येणार आहे का बकाया
gap na deta palvala ki tabet changli hoty aani gap dila ki tabet kharab hotay -- bakasur samikanr vegla ahe
कारने नको
मी तोंडावर बोलतो बकासुर ला फक्त पैशासाठी पळवतात...💯💯
नाही भावा पैसे झाडाला लागत नाहीत रोज हरणाऱ्या बैलाला कोण वायदी देईल..?
सध्या बकासुरला दुसऱ्यांना वायदी देऊन पळायची वेळ आली आहे..
वायदी द्यायची झाली तर
बब्या
लखन
अर्जुन
कॉकटेल
सर्जा (घोट)
अशा 1 नंबरातल्या बैलांना देतील..
@@vasantikamble4990tu la bolala ky vatateka bakabhau sarkha tuja nav sath janmat ny karu shakt kayam bakasur la vaet coment tuji ka ?
@@vasantikamble4990 घरी शेळी आहे का तुझ्या?
@@vasantikamble4990हे जेवढे आहे ना सगळे जरी ऐकत्र आले ना तरी वाघा चा रेकॉर्ड. नाही मोडू शकत 😂😂😂
जळका वास येतोय सगळी कडे@@vasantikamble4990