Document List for Building Construction Permission

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025
  • ⫸ Building Construction Permission Area Calculator: www.surajlaghe...
    #CivilEngineer #surajLaghe 9403047524 ( सशुल्क सेवेसाठी )
    नमस्कार! आमच्या सेवां फक्त अकोला आणि अकोटमध्येच उपलब्ध आहे. वेळेअभावी मी या क्षेत्राबाहेरील कॉल्स किंवा मेसेजेसला उत्तर देऊ शकणार नाही. कृपया कार्यालयात भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्या.
    आमच्या सेवां:
    1. घराचे बांधकाम
    2. न. प. / मन. पा. बांधकाम परवानगी
    3. Estimate, Valuation, वास्तुशास्त्र व इंजीनियरिंग Planning
    4. 3D Exterior व Interior Design
    5. RCC Design
    6. Layout संबंधित कामे
    ऑफिस पत्ता: केशव नगर, अकोला.
    कार्यक्षेत्र: अकोला जिल्हा.
    --------------------------
    तुम्ही दिलेल्या प्रेमा बद्दल मनापासून आभार. माझा विडिओ आवडला असेल तर नक्की LIKE करा, गरजू व्यक्तीला Share करा आणि चॅनेल ला SUBSCRIBE करायला विसरू नका. धन्यवाद.

ความคิดเห็น • 1

  • @-thehindu
    @-thehindu 2 หลายเดือนก่อน

    Sir,
    3000 sq. Ft. जागेमध्ये बांधकाम 1200 sq. Ft. Per floor केलं संपूर्ण बांधकाम 4800 sq. Ft. असेल तर पुण्यामध्ये गुंठेवारी केलेल्या जागेसाठी बांधकाम परवानगीला जास्तीत जास्त किती खर्च येतो?
    कारण काही लोक मला म्हणत आहे 13 लाख रु फक्त परवानगीला खर्च येतो, तर काही जण 25 लाख म्हणत आहे
    मी फसू नये आणि लाखांच नुकसान होऊ नये म्हणून तुम्हाला विचारत आहे
    2nd