ठीक आहे सोमानी एक माणुसकी म्हणून त्या मुली आले आहेत पण हे खूप जबाबदारीचे काम असतं तरुण पोरी खरं तर येऊच देऊ नये घरी अगं कितीही गरीब असली तरीही आई-वडील आपल्या मूळ तरुण मुलींना बाहेर पाठवतात का
प्रियांका तू आता घाबरली म्हणून असं स्पष्टीकरण देत आहे पांडू दादा नीचे व्हिडिओ सांगितले ते खरंच आहे तू आता घाबरल्यामुळे असं बोलत आहे दबावाखाली, तूच तळ्यात मळ्यात राहता
दुर्गा मावला बरं वाटतं का वहिनी जाऊद्या वहिनी दुसऱ्याच्या बोलणार काय लक्ष देता तुम्ही तुम्ही तर चांगले आहात ना लक्ष देऊ कुणाकडे दुर्गा मावला दाखवत जा मला बघून तिला बरं वाटतं मला पण मुलगी नाही ती
ठीक आहे सोमानी एक माणुसकी म्हणून त्या मुली आले आहेत पण हे खूप जबाबदारीचे काम असतं तरुण पोरी खरं तर येऊच देऊ नये घरी अगं कितीही गरीब असली तरीही आई-वडील आपल्या मूळ तरुण मुलींना बाहेर पाठवतात का
अगं पण जवान पोरी अशा घरात ठेवून घेणे खूप चुकीचं आहे कारण कोणाच्या मनात काय आहे हे लक्षात येत नाही कारण जमाना खूप बदलला आहे
@@padminikatkar3583 बरोबर
पण पुजा पांडुदादाचया विडियोत म्हणत होती तु पुजाला फोन करून त्या मुलींवरून रडत होती हे खर आहे का
प्रियांका तू आता घाबरली म्हणून असं स्पष्टीकरण देत आहे पांडू दादा नीचे व्हिडिओ सांगितले ते खरंच आहे तू आता घाबरल्यामुळे असं बोलत आहे दबावाखाली, तूच तळ्यात मळ्यात राहता
तरी पण तू नवर्यावर अती विश्वास ठेवणं चूकीच आहे
हे काय खरं वाटत नाही त्यादिवशी तुझी reaction वेगळीच होती .... आणि तू पूजाजवळ रडली होतीस मुलींविषयी बोलून
तुझ सारखंच दुःख त असतं
दुर्गा म्हणजे डिक्टो सोमाची टु कॉफी छोटा सोमाच दिसतो .चांगल आहे बापावर मुलगी भाग्यवान असते.
किती मेंगळट राहतीस जरा मजबूत रहा सारख रङकच 😢 आहेत
जागरण गोंधळ घातला.आणि घरचा गोंधळ चालु झाला.याला जबाबदार व्हिडिओ . घरातील सर्व विचित्र वागू लागले.
बरोबर बोललात खर आहे जागरण गोधंळ झाला पासून घरात गोधंळ चालु झालं 😂
Bas kra bai kunach khr kunach khot kai mahit
Jau de Priyanka pn tu pooja la call krun radli hotis aase pandu bhau videot bole na te khre aahe ka
जरा मोठ्याने बोलत जा काय बोलतेस तूला समजतं
😂
ताई तू जास्त सादी राऊ नको तू धीट हो
Vahini tumhi sadhya rahu nka ,,,tumhi mast rha ,,,konala ghabaraych nahi,,tumhi sadhya aath mahnun ashya vagnyacha fayda ghetat sarv ,,,
किती घाबरून बोलतेस
दुर्गा मावला बरं वाटतं का वहिनी जाऊद्या वहिनी दुसऱ्याच्या बोलणार काय लक्ष देता तुम्ही तुम्ही तर चांगले आहात ना लक्ष देऊ कुणाकडे दुर्गा मावला दाखवत जा मला बघून तिला बरं वाटतं मला पण मुलगी नाही ती
Aga poojala callver je bolis tyaver pandune video bannavla
❤😊
❤ दुर्गा
Good morning tai❤
शुभ सकाळ ताई
Pahli comment Tai
Hi good morning 1 comments prinka Vahini
Durga hii good morning bala