मी तुमच्या कमेंट वाचल्या पण त्याना रिप्लाय करावा असे कधी मला वाटले नाही कारण कुठलाही अभ्यास न करता तुम्ही कमेंट करता ताई. आम्ही काय करतो? कुठल्या विषयाचे आणखीन व्हिडीओ आहेत? आम्ही कोकणात का आलो याची माहिती मुळात आपणास नाही. हा रिप्लाय पण तुम्ही वाचाल अशी आशा बाळगतो. मालवणीलीचे व्हिडिओ पाहिल्या बद्दल धन्यवाद
माझ्या व्हिडिओ बघा मी चिंबोरी मच्छी पकडण्याची नवीन टेक्निक तसेच कॉमेडी व्हिडिओ आणि वेगवेगळे टॉपिक वर व्हिडिओ बनवलेले आहेत माझ्यााव आहे sameer Patil official shahaba jakar
माझ्या व्हिडिओ बघ मी चिंबोरी मध्ये पकडण्याची नवीन टेक्निक तसेच कॉमेडी व्हिडिओ आणि वेगवेगळ्या टॉपिक वर व्हिडिओ बनवलेले आहेत माझ्या चॅनेल च नाव आहे sameer Patil official Shahbad jaker
थँक्यू luky dada आमच्या इथे येऊन आम्हाला पण तुमच्या व्हिडिओ मध्ये यायची संधी मिळाली. 😍🤩
मित्रा खुपच छान झाला vlog.👌👌👌👌
majja nahi ali
वीडियो कोणतीही असो... माहिती ही हमखास उपलब्ध होते 😊
As usual मस्त वीडियो लकी दादा ❤
संभाळून मासे पकडा. जागा खूप धोका दायक वाटते
Dattaraj khup haushi vattoy mase pakdayla😊
मोठा मासा मरळ (snakehead) आहे
खुपच छान👏✊👍 विडीयो दाखवला पावसाळ्यात कोकणातील चढणीचे मासे🐠🐋🐟 पकडण्यात पकडण्याची मजाच वेगळी असते खुपच सुंदर बाकी देवाक काळजी जय महाराष्ट्र👏✊👍
हो
लहान पिलू का पकडता त्यांना परत पाण्यात सोडा ना 😞🙏
Malahi mase khekade pakadane aavadate
गावातले रस्ते बघून खासदारांनी आपल्या गावात काय भारी विकास केल्यानी तो दिसलो
Lucky'
Ur video ending very soon ... So plz make more length more than 1/5 n hour video...dev bare karu
luky dada sanjya sobat ek व्हिडिओ kar na...bhari sanju bhau...😀😀😀
जबरदस्त व्हिडिओ लकी भाऊ नक्कीच परत दुसऱ्या विषयावर पण व्हिडिओ नक्की करुया 🙏🙏🙏
पहिला मासा हा snake head/channa मासा म्हणतात. Aquarium मध्ये ठेवतात
Mast
Tuze video paripurna mahiti darshak astat so big thumbs-up tuzyasathi dev bare Karo ❤
त्या मोठया माशाला स्नेकहेड किंवा मरळ म्हणतात
Fishing rod ne mase pakdnya cha video banav dada 🎣
Chadni chiya chiviya cha video banavla hota je pakdun viktat toh video
छान विडिओ, दादा, सर्वांनी पावसामध्ये काळजी घ्या, 🌹👍
मालवण तळगाव मधील व्हिडिओ आहे का?
5year purvi machhi khaleli me ajun khayala bhetali nahi
भारी
पण खायला भेटले असते तर अजून मज्जा आली असती 😛
Ya aamchya ithe deto
❤🎉🎊Nice video brother.
Ho nerurpar la jawcho road ky
माझे गाव तळगाव 💗
Lahan paniche divas aathavale....
खुपच छान व्हीडीओ.मासेमारी फारच कष्टप्रद.तरीही आनंदाने मासे पकडता.❤🎉😊
टोळ मासा हा समुद्रातला आहे
यंदाच्या वर्षी..ही... पहायला..आवडेल..असा.. ताजाफडफडीत... व्हिडिओ
Bal kalakaranche abhinandan
Mase che nav ..!!!
Do not catch " Chadani fish" , they travel for breeding, More info google it..
Kay porgaa ahe smart.😢
Mast video Bhaiii👌👌
खूप सुंदर व्हिडिओ लकी भाऊ
देव बरे करो जय गगनगिरी
Chadani mahnje....??
दादा एक मालवणी शेव चिवडा वराडचा चिवडा piz एक् विडीओ बनव कोणीच आजवर नाही बनवलाय
माझो गाव तळगाव
छान ब्लॉग,विनायक राऊत साहेबांचं गाव तुमच्या माध्यमातून बघायला मिळाले👍
shivada nahi to
धन्यवाद भावा!! 🙏
दत्तराज 😊
Home tour kadhi mitra last 2 years pasun sagtos ahe lavkarch
.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤
Ase kase hoyil? Jale pan panyachya praha barobar pudhe jayil. Mag tyat masa kasa yeto?
आमची शेती बाजूच्या वराड गावात आहे तेथेही तले आहे
Mase sodun baki vishayahi hatalawet aapale yekach lakshya mase mari yewadech asu naye etar rajyatali mule tyanchya goanwatale ase uddhhyog sodun kay karatat tey pahawe jivanachi fakt mase mari hi etishree asu naye etar kontya na kontya vishyat pudhe yewunaapale naav pudhey aanawe karnysaati baryach gosty aahet tyapeiki kutalyanakutalya gosty ajmawawyawvyat
मी तुमच्या कमेंट वाचल्या पण त्याना रिप्लाय करावा असे कधी मला वाटले नाही कारण कुठलाही अभ्यास न करता तुम्ही कमेंट करता ताई. आम्ही काय करतो? कुठल्या विषयाचे आणखीन व्हिडीओ आहेत? आम्ही कोकणात का आलो याची माहिती मुळात आपणास नाही. हा रिप्लाय पण तुम्ही वाचाल अशी आशा बाळगतो.
मालवणीलीचे व्हिडिओ पाहिल्या बद्दल धन्यवाद
ताईक लय घाई😂
चढणीचे मासे का म्हणतात?
मासा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वर चढत येतो. पाण्याचा प्रवाह उताराच्या दिशेने नेहमी वाहत असतो......
Great Dada
Mulanchya cheharyavar hasya khup chhan hot
Xenentodon cancila- tol masa
छत्रपती शिवाजी महाराज यांनी तळ ठोकून येथे राहिले होते म्हणून या गावचे नाव तळगाव आहे. मी गावडे मधील एक सदस्य
माझ्या व्हिडिओ बघा मी चिंबोरी मच्छी पकडण्याची नवीन टेक्निक तसेच कॉमेडी व्हिडिओ आणि वेगवेगळे टॉपिक वर व्हिडिओ बनवलेले आहेत माझ्यााव आहे sameer Patil official shahaba jakar
खूप सुंदर विडीओ दादा 🌹🌹👌👌
खुपच सुंदर vlog.
छान व्हिडिओ बनवला दादा
Ho Ho Ho Ho Ho Ho
Nice video 🐠🐠🐟🐟🐟
लकी भाऊ ,माझा गावं
खूप छान 1 no video❤
Nice fishing 👍👍
Waha Masta ✨🙏🏠
Love you ...khup Chan 🥰🥰🥰🥰🥰🥰
Nice video❤
1st viewers
Nice video
Dev Bhale karo❤❤
Mast ❤
Sunder vdo
Lay bhari
Khup chan 😊
👌👌👌👍😊
खूप छान ❤
❤😋💐💐
❤❤
❤❤❤❤❤
माझ्या व्हिडिओ बघ मी चिंबोरी मध्ये पकडण्याची नवीन टेक्निक तसेच कॉमेडी व्हिडिओ आणि वेगवेगळ्या टॉपिक वर व्हिडिओ बनवलेले आहेत माझ्या चॅनेल च नाव आहे sameer Patil official Shahbad jaker
चढणीच्या मासे पकडण्याचा छान व्हिडिओ बघायला मिळाला. मस्त.
मासे मोठे होहू देत
Very nice vlog, nice technique, boys are very smart , amazing👍👌