ll राम कृष्ण हरी ll भरतजी आण्णा काय सेवा केली राव तुम्ही तुमच्या जीवनातील दुसरीच सेवा आहे परंतु खुपच छान अप्रतिम माणसं रडवले आणी हसवले देखील . आणी आण्णा तुम्हांला काय सांगू रात्रीचे बारा वाजले सगळे गाढ झोपलेले असताना मि एकटाच पोट धरुन हसतो आहे.आणी तुम्ही खुप गोड आहात तुमचा पखवाज पण खुप गोड आणी किर्तन तर अतिशय गोड आणी सगळ्यात भारी जमल विठ्ठल ...........अजुन काय काय सांगू राव खुपच छान .बाबा पण खरच सांगतो तुम्ही पखावज सेवा जशि जबरदस्त तसे तुम्ही खुप मोठे किर्तनकार व्हाल.
साठे महाराज, त्यांचे इतर हभप मित्र शिवलीला ताई ई अनेक जवान हे आपल्या राज्यातील लोकांचं भविष्य ठरवणार आहेत, त्यांचा इतिहास हा त्यांना चुकीच वागू देणार नाही आणि तेच आदर्श जगणं आम्हा सर्वांना प्रेरणा देत राहणार
अप्रतिम अण्णा तुम्ही जसे मृदंग वादनात निष्णात तसेच किर्तनात देखील आहात , किर्तन परंपरा अविरत चालू ठेवली आणि माऊली ज्ञानोबा राय हि किर्तन सेवा करवून घेतीलच आणखी उतरोत्तर अधिकाधिक प्रगती होवो हीच माऊली चरणी व पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना 🙏🌹🙏जय हो 🙏🙏🚩🚩🚩
🙏राम कृष्ण हरी 🙏 खरच खूपच छान कीर्तन सांगितले अण्णा तुम्ही ऐकून डोळे भरून आले तुम्हाला नेहमी पखवाज वाजवताना बघीतले आणि आज कीर्तन करताना बघीतले खुप आनंद झाला आणि साठे महाराज व तुमच्या मैत्रीला सलाम 🙏 🙏 💖💖💖💖👌👌👌👌👏👏👏👏
राम कृष्ण हरी माऊली तुमच्या मैत्रीला सलाम🙏🙏 खुप छान मैत्री असावी तर अशा प्रकारे खुप छान धन्यवाद साठे महाराज आणि भरत महाराज पठाडे यांचे अभिनंदन राम कृष्ण हरी🙏
खूप छान महाराज आज पर्यंत पखवाज ऐकला होता आणि आज तुमचे कीर्तन पण ऐकले खूप छान, विद्वान तो सर्वत्र पूज्जनीय, अशेच आयुष्यात आपण पुढे जावे 🙏 मी दैत्यनांदूरकर अंकुश वाघ 🙏
खुप छान दादा ❤
वा भरत अण्णा 😍👏🚩🙏🙏
Khup Chan 👏👏Ram Krishna Hari 🙏mauli 🚩🚩🚩🚩🚩
❤
🙏
रामकृष्णहरि
माऊली
खूप खूप छान माऊली
मैत्री च छान उदाहरण म्हणजे
प्रकाश साठे महाराज व भारत महाराज
खुप छान केले किर्तन महराज 🙏
खुपच सुंदर आण्णा रामकृष्ण हरि💐💐💐
Mast,Anna
वा अण्णा क्या बात है 👌🏼
मला अजुन ही विश्वास बसत नाही तुम्हीच का दुसर कोण आहे
वावा माऊली मस्तच
ll राम कृष्ण हरी ll भरतजी आण्णा काय सेवा केली राव तुम्ही तुमच्या जीवनातील दुसरीच सेवा आहे परंतु खुपच छान अप्रतिम माणसं रडवले आणी हसवले देखील . आणी आण्णा तुम्हांला काय सांगू रात्रीचे बारा वाजले सगळे गाढ झोपलेले असताना मि एकटाच पोट धरुन हसतो आहे.आणी तुम्ही खुप गोड आहात तुमचा पखवाज पण खुप गोड आणी किर्तन तर अतिशय गोड आणी सगळ्यात भारी जमल विठ्ठल ...........अजुन काय काय सांगू राव खुपच छान .बाबा पण खरच सांगतो तुम्ही पखावज सेवा जशि जबरदस्त तसे तुम्ही खुप मोठे किर्तनकार व्हाल.
छान माऊली
wawa bhrat maharaj agdi sundar ani goad
Apan kirtan surukele mla far annd hoto ahe apnas majhyakdun goad goad shubhkamnay
🙏🏻🙏🏻 sudhakar m . Pathade
Ramkrishnahari
खुप छान किर्तन
Ani prkash maharajanahi dhannewa ramkrushnahari
मान गये। बहुत बढीया
साठे महाराज, त्यांचे इतर हभप मित्र शिवलीला ताई ई अनेक जवान हे आपल्या राज्यातील लोकांचं भविष्य ठरवणार आहेत, त्यांचा इतिहास हा त्यांना चुकीच वागू देणार नाही आणि तेच आदर्श जगणं आम्हा सर्वांना प्रेरणा देत राहणार
आपला माणूस मोठा करणारे माणसं खूप कमी आहे माऊली 🎉🎉साठे माऊली मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरी 🎉🎉🎉
रामकृष्णहरी!
🙏👍👌🙏
मैत्री असावि आशी आण्णा
Majalgao kar 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
क्या बात है अण्णा मस्त
एकच नंबर🎉🎉🎉🎉🎉🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍
साठे महाराज ... छान तयारी करून घेतली आहे पठाडे महाराजा कडून🙏🙏🙏
खुप छान किर्तन केल लक्षणांवरून साधु समजतो हे खुप छान पटवून दिल भरत आण्णा आणि प्रकाश महाराजांच थोडक्यात जिवणचरित्र सांगीतल अप्रतिम सुरुवात छान आहे प्रकाश महाजांचे तुमचे खुप धन्यवाद रामकृष्ण हरी 👏👏👏🚩🚩
guruji
अप्रतिम अण्णा तुम्ही जसे मृदंग वादनात निष्णात तसेच किर्तनात देखील आहात , किर्तन परंपरा अविरत चालू ठेवली आणि माऊली ज्ञानोबा राय हि किर्तन सेवा करवून घेतीलच आणखी उतरोत्तर अधिकाधिक प्रगती होवो हीच माऊली चरणी व पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना 🙏🌹🙏जय हो 🙏🙏🚩🚩🚩
छान एक नंबर पुढील वाटचालीस शुभेच्छा
प्रकाश महाराज खरच देव आहेत
Ram krishna hari
धन्यवाद भरत महाराज एकदम छान झाली कीर्तन सेवा 🙏🙏👌👌🌹🌹🌹🌹🌹
पंढरीरायाच वर्णन करावं महाराज खूप बरं वाटेल
🙏राम कृष्ण हरी 🙏
खरच खूपच छान कीर्तन सांगितले अण्णा तुम्ही ऐकून डोळे भरून आले तुम्हाला नेहमी पखवाज वाजवताना बघीतले आणि आज कीर्तन करताना बघीतले खुप आनंद झाला आणि साठे महाराज व तुमच्या मैत्रीला सलाम 🙏 🙏 💖💖💖💖👌👌👌👌👏👏👏👏
निंदा अथवा स्तुती करावी देवाची |कीर्ती मानवाची सांगू नये
खूप छान महाराज पहिल्यांदाच पण खुप छान
राम कृष्ण हरी माऊली तुमच्या मैत्रीला सलाम🙏🙏 खुप छान मैत्री असावी तर अशा प्रकारे खुप छान धन्यवाद साठे महाराज आणि भरत महाराज पठाडे यांचे अभिनंदन राम कृष्ण हरी🙏
कुमठा खु 🙏🙏
हरी हरी माऊली
Very very nice kirtan and Bhajan Bharat Bhau 👌🙏👏 God bless u
लय भारी किर्तन भरतराव महाराज राम कृष्ण हरि
खुप सुंदर किर्तन सेवा झाली पठाडे महाराज राम कृष्ण हरी महाराज
🙏खूप सुंदर कीर्तन 🙏
वा खुप सुन्दंर किर्तन केल महाराज
भरत आण्णा वा क्या बात है
जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक किर्तन ऐका 👃🌹
Khup chaan mauli 🙏
अप्रतिम आण्णा माझ्या लाडक्या आण्णाची सेवा बघुन खुप आनंद झाला
भरत आना मनजे हिरा आहे इतके सोपे नसते किर्तन करने पुढिल वाटचालीस शुभेच्छा
छान,भरत,महाराज,सदैव,दतू,म,एरंडगाव,आपल्या,पाठीशी,जय,हारी,
अप्रतिम महाराजजी🙏🙏🚩🚩🚩🚩
खुप छान किर्तन महाराज राम कृष्ण हरी माऊली 👌👌🙏
Ram Krishna hari mauli Maharaj very nice ❤❤❤
खुप छान आण्णा
महाराज सूंदर बोललात माऊली अप्रतिम
🙏🏻🚩🙏🏻
वां वा खूप सुंदर भरत महाराज
जय हरी भरत आण्णा
जय हरी
खुप छान
ऐक नेबंर अण्णा 👌🤝💐💐💐
अतिशय सुंदर भरत महाराज राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी
Khup Chan Ram Krishna hari 🙏🙏
छान
Mast Anna shilegavan Varun pahato mi kirtan
खूप छान महाराज आज पर्यंत पखवाज ऐकला होता आणि आज तुमचे कीर्तन पण ऐकले खूप छान,
विद्वान तो सर्वत्र पूज्जनीय, अशेच आयुष्यात आपण पुढे जावे 🙏
मी दैत्यनांदूरकर अंकुश वाघ 🙏
Khupch chan guruji 🙏😊🌹
🚩🚩खुप छान आवाज व किर्तन मुक्ता बाई तुम्हाला भरपूर एश देवो🙏🙏
व्वा भरत आण्णा
जय हो अण्णा
मुक्ता बाई तुम्हाला बोलला च लावेल भरत महाराज 🤝🤝
भरत अण्णा खूपच मस्त 👌गोरख काळे, नाशिक
Ram kurshn harii
खुप मस्त👌❤️
Tanajipandhare ramkurshnhari
🙏जय हरी महाराज 🙏गुरुजींचे कीर्तन ऐकले होते. आता त्यांच्या शिष्याचे ऐकायला मिळाले. 🙏भरत आण्णा आपली सेवा संप्रदायसाठी एक आदर्श आहे. 🙏
खुप छान आण्णा 👌🏻👌🏻🙏🏻
खुप छान अण्णा ऐकुन तृप्त झालो
अण्णा महाराज पूर्ण किर्तन यु टुब Aiktaa आले नाही पूर्ण किर्तन टाका
Jay ho anna
खुप छान महाराज
👌👍👍👍🙏💐💐💐
वा खूप छान अण्णा
Prakash Maharaj apala number bhetel ka
खूप छान महाराज
खुप छान किर्तन राम कृष्ण हरी महाराज
🙏🚩
राम कृष्ण हरी
जय हरी
🙏🙏