आमच्या गावात काल काल्याचे किर्तन ऐकण्याचा योग आला. खूपच सुंदर किर्तन सेवा. निरुपणाचा अभंग अनंत ब्रम्हांड उदरीं|हरि हा बाळक नंदा घरीं|| नवल केव्हडें केव्हडें| न कळे कान्होबाचे कोडें||
बनपुरी ता खटाव गावांमध्ये गणेश चतुर्थी निमित्ताने हभप प्रकाश महाराज साठे यांचे किर्तन ऐकण्याचा योग आला तेव्हा मला महाराजांनी टाळी देत असल्याचे दाखवत हात मागे घेतला आणि म्हणाले किर्तनात टाळी असती होय😂😂😂😂
लय भारि 😂😂😂😂😂🎉❤😂😊😅
Khup chhan Maharaj 👌👌
आमच्या गावात काल काल्याचे किर्तन ऐकण्याचा योग आला. खूपच सुंदर किर्तन सेवा.
निरुपणाचा अभंग
अनंत ब्रम्हांड उदरीं|हरि हा बाळक नंदा घरीं||
नवल केव्हडें केव्हडें| न कळे कान्होबाचे कोडें||
खेड्यापाड्यात यांचं कीर्तन ठेवायचं खूप लोक म्हणतात पण यांची फीस पण खूप असते त्यामुळे शक्य नाही समक्ष कीर्तन इकायला खूप छान वाटेल
लय भारी🤣😂😅😆😁😄😁😆😅😂🤣🚩🙏
लय भारी महाराज. प्रत्यक्ष ऐकण्याचा योग यावा महाराज
खुप छान महाराज 🙏🚩🚩🚩🚩🚩😂😂😂😂😂😂
खुप छान केल कीतन
, ,,,, 🍒
बनपुरी ता खटाव गावांमध्ये गणेश चतुर्थी निमित्ताने हभप प्रकाश महाराज साठे यांचे किर्तन ऐकण्याचा योग आला तेव्हा मला महाराजांनी टाळी देत असल्याचे दाखवत हात मागे घेतला आणि म्हणाले किर्तनात टाळी असती होय😂😂😂😂
खुप सुंदर किर्तन जबरदस्त
No 1baba ji
खुप छान महाराज खरच हसुन हसुन पोटात दुखाल महाराज
२ खुप छान
Hlw
Khup sundar kirtan ahe
Very nice 👍
खुप छान महाराज
👏👏🚩🚩
हसून हसून पोट दखले महाराज, जय हरी
जबर
Ram Krishna hari mauli ❤ very nice mauli ❤
घ
खुप छान 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😊😊😮😮😮
यू ट्यूब बगून खुश असतो
लय भारी
Ram Krushna Hari Maharaj
महाराज पैसे किती घेता
😅😅😅😅लयभारी
❤🎉
Indorikar 2.0
Lai Bhari
Maharj tumche kirtan farch chhan aahe ghari shivpuran ghyache aslyas tumcha contact no sangal
किर्तनी विक्षेप ते का मरण पै गा बरवे........
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
Khup chan
बीड चे आहेत ते हसवनारच
पोट दुखायल राव हसु हसु
Kirtanbazr
ऐकट्या माणसाला सुद्धा हसु येईल आस वक्तव्य
Mobail namber dya baba
राम कृष्ण हरी पठाडे महाराज तुमचा मोबाईल नंबर पाठवा
P
Pp
रडाका
अशी किर्तन टाकू नका अभंग सोडून तमाशा केलाय ह्यांनी
फक्त हसविणे अभ्यास नाही भाषा गावंढळ आणि किर्तनाची आचार संहिता यांना कळतच नाही
प्रबोधन केले पाहिजे विनोद नको
मोबाइल नंबर दया
+919615181614
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी