झोपडीवाल्या वडिलांची ऑफिसर मुलगी 😍 | MPSC Topper - Wasima Shaikh | Josh Talks Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 219

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  2 ปีที่แล้ว +48

    वसिमा यांच्या प्रमाणेच तुम्हीही आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहा व शिक्षणात प्रगती करा. आजच क्लिक करा - joshskills.app.link/y2jwJfgVTub

    • @Sk.S9499
      @Sk.S9499 2 ปีที่แล้ว

      Thank you.

    • @krish_location
      @krish_location 2 ปีที่แล้ว +1

      I m proud of this moment hya mazya gavchya सूनबाई आहेत

    • @amolmadake8182
      @amolmadake8182 2 ปีที่แล้ว

      चचचचचछचछछछचछछछचछछचछछचछचछचछचछछचछ आकाशात आकाशात ☝ यायचय तर एक ☝ तर तर ☝ ☝ ☪ ☪

    • @ashtashilabhagat5
      @ashtashilabhagat5 2 ปีที่แล้ว +1

      तुमच्या कष्टाचे फळ मीळाले तुम्हाला शुभेच्छा

    • @puredesi6278
      @puredesi6278 2 ปีที่แล้ว

      🌹🌹आम्हाला पण मराठी शिकवा ❤️❤️

  • @puredesi6278
    @puredesi6278 2 ปีที่แล้ว +34

    आम्हाला पण मराठी शिकवा 🌹🌹🌹
    डोक्यावर पदर घेऊन बोलते, ,
    महाराष्ट्राची शान आहे बाई तू ❤️

  • @anilkulkarni8636
    @anilkulkarni8636 2 ปีที่แล้ว +20

    वसिमा मराठी छान बोलते.मुस्लीम समाजातील सर्व मुलींनी तिचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त शिकावे व स्वतःच्या पायावर उभे रहावे तसेच स्वतःच्या मुला मुलींमध्ये भेदभाव न करता खूप खूप शिकवावे

  • @shaikhshabbir3717
    @shaikhshabbir3717 2 ปีที่แล้ว +10

    शाबास वसिमा शेख! तुम्ही अशीच जिददीने पुढे जात रहा. आणी समाजा पुढे विशेष करून मुस्लिम मुलीन समोर एक आदर्श बनत रहा. आमची अल्लाह हा प्रार्थना आहे.

  • @marutiraopatil1627
    @marutiraopatil1627 2 ปีที่แล้ว +15

    देशाला तुमचा अभिमान आहे. तुम्ही ही कायम तो ठेवा. अभिनंदन!!

  • @Cricketlaegue120
    @Cricketlaegue120 2 ปีที่แล้ว +11

    हैट्स ऑफ, सैल्यूट आहे तुला
    मुस्लिम समाजाने ही प्रेरणा घ्यायला हावी .

  • @satishkakade1270
    @satishkakade1270 2 ปีที่แล้ว +4

    सर्व प्रथम वसिमा मॅडम तुमचे हार्दिक अभिनंदन.
    माझ्या माहिती प्रमाणे आयशा पठाण हया मुस्लिम समाजातील प्रथम थेट उप जिल्हाधिकारी आहेत. सध्या त्या अतिरिक्त जिल्हाधिकारी आहेत.

  • @vikassawant6360
    @vikassawant6360 2 ปีที่แล้ว +82

    प्रथम तुमच्या सर्व कुटुंबीयांचा अभिमान वाटतो कारण त्यांनी तुम्हाला शिकवलं , तुम्हाला Support केलं . मॅडम तुम्ही खूप Great आहात खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही सगळ्यांचे Inspiration आहात. फक्त एकच मागणी आहे की तुम्ही Transparant, प्रामाणिक अधिकारी म्हणून सेवा करा.💐💐💐

    • @Sk.S9499
      @Sk.S9499 2 ปีที่แล้ว +3

      Thank you

    • @gousshaikh4092
      @gousshaikh4092 2 ปีที่แล้ว +1

      @@Sk.S9499 Sister Aapke Bhai ko Zindagi me kabhi mat bhulna

    • @zulfiquarshaikh248
      @zulfiquarshaikh248 2 ปีที่แล้ว +1

      Congratulations

    • @vijaypardeshi6720
      @vijaypardeshi6720 2 ปีที่แล้ว

      Mam खूपच छान आपण जसे पुढे जाऊन कोणाचा विचार नकर्ता चालत रहीलात तसेच इतरांनाही जाता येईल का याचा पण विचार आपण आपल्या समाजासाठी कार्य करावे कारण आपण न घाबरता हप्रवास केलात सर्व मुलींना असे सपोर्ट आधी घर चे सपोर्ट पाहिजे

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 2 ปีที่แล้ว +17

    समाजातील मुलींना जागृत केले पाहिजे
    व योग्य मार्ग दर्शनाची गरज आहे.

  • @gavakadchikavita2629
    @gavakadchikavita2629 2 ปีที่แล้ว +36

    मॅडम, भाऊ आणि आईचं पांग फेडलं तुम्ही.आभाळभरून अभिनंदन! !!👍👍👍👍👍

  • @avinashwaghmode4348
    @avinashwaghmode4348 ปีที่แล้ว +2

    ताई तुझा प्रवास आणि आई ने भय्या ने केलेली मदत व समाजाने आणलेले अडथळे, हे तुझ बोलणं ऐकून च डोळ्यातून पाणी आले, खरंच तूझ्या मेहनतीला आणि family la सलाम, 🙏😘 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा,

  • @ajinathraut5971
    @ajinathraut5971 2 ปีที่แล้ว +7

    मराठी खूप छान बोलता ताई तुम्ही. तुमच्या भावाला मानावं लागेल त्यांनी रिक्षा चालून तुम्हाला आर्थिक supoort केला.

  • @shivajisathe6177
    @shivajisathe6177 2 ปีที่แล้ว +4

    बाळा तुझ्या यशाचे कौतुक आहे. अशीच पुढे जा, तुला साथ देणारी आई व भावाचे कौतुक आहे.

  • @balabhaupandit6241
    @balabhaupandit6241 2 ปีที่แล้ว +30

    अभिनंदन ताई! मुस्लिम समाजात मुलींना शिक्षणापासून खूप दूर ठेवले जाते याला परिवार जबाबदार आहे परंतु आपला परिवार खूप जबरदस्त ऊर्जा देणारा आहे त्यांना पण शुभेच्छा!💐💐💐

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 2 ปีที่แล้ว +15

    सलाम तूमच्या संघर्षाला आणि तुमच्या भावाच्या कार्याला

  • @dnujjankar
    @dnujjankar 2 ปีที่แล้ว +18

    खुप प्रेरणादायी मैडम, तुमचे अभिनंदन, तुम्ही स्वताचे आणि तुमच्या भावाचे आणि आईचे स्वप्न पूर्ण केलत, तुमच्या आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्या 🌺

  • @rameshdhawane8359
    @rameshdhawane8359 ปีที่แล้ว +1

    वाशिमा आपल्या जिद्द व ध्येयाला मनापासून सलाम तसेच आपल्या आई,वडील, भावासह, आपले मनःपूर्वक अभिनंदन. वाशिमा बाई तुझा आदर्श समोर ठेवलापाहिजे करीता माझ्या दोन मुलीसह मला आपल्या भेट घ्यायची आहे. माझ्या मुलीला योग्य मार्गदर्शन करावे हि विनंती. आपली भेट घेणारच

  • @Sachingavli13
    @Sachingavli13 2 ปีที่แล้ว +2

    मुलींना शिक्षण द्या सर्वांना कळकळीची विनंती जात. धर्म . विसरून पुढे विचार करा .🙏🙏ताईचे खूप खूप अभनंदन

  • @chandugawale8349
    @chandugawale8349 2 ปีที่แล้ว +16

    संपूर्ण नांदेडला, तुमचा आभिमन आहे. MH 26

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 2 ปีที่แล้ว +5

    अभिमान वाटतो अशा कुटुंबाचा आणी विशेष करून यांच्या भावाचा..
    या समाजात असेच भाऊ निर्माण झाले तर या समाजाचे सुध्दा भले व्हायला वेळ लागणार नाही.

  • @ushachavan236
    @ushachavan236 2 ปีที่แล้ว +7

    Respected Didi or mam.... Ji story tumchi ahe ti story 99% mazi ahe ani maz pn swapn Mpsc clear karan ahe....tumchyamule khup inspired zale mi thank you so much for that 🙏

  • @नागपूरकर-ड8ग
    @नागपूरकर-ड8ग 2 ปีที่แล้ว +8

    मित्रांनो, ह्या मधुन एकच गोष्ट सिद्ध झाली की, मुलींना जर संधी दिली तर मुली कुठेच कमी पडत नाहीत !!!!!
    फक्त मुलींकडे जिद्द आणि चिकाटी असणे फार गरजेचे आहे. मी महिलांचा नेहमी आदरच करतो कारण मी इतरांप्रमाणे स्त्रीच्या पोटी जन्म घेतला.म्हणून आपण स्त्रियांचा आदर केला पाहिजे.

  • @shrikantsonkamble8434
    @shrikantsonkamble8434 2 ปีที่แล้ว +2

    कोणाची अवकात कोणी काढू नये महिला पुरुष एक समान आहेत, बेस्ट लक सिस्टर और ये समाज तुमसे है। तुम हो तो समाज है।

  • @dr.shafikshaikh704
    @dr.shafikshaikh704 2 ปีที่แล้ว +3

    खूपच प्रेरणादायी असा तुमचा यशाचा प्रवास आहे आभिमान वाटतो तुमचा संपूर्ण समाजाला

  • @bhagwanbuchude8056
    @bhagwanbuchude8056 2 ปีที่แล้ว +14

    सलाम आहे अश्या भाऊ ला 👍

  • @arunkumarmundada7312
    @arunkumarmundada7312 2 ปีที่แล้ว +2

    मुस्लिम समाजातील मुलींना जागृत केले पाहिजे व त्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे

  • @doctork5417
    @doctork5417 ปีที่แล้ว +5

    Real example Women empowerment!! Hats off to your efforts and hard work 🙏

  • @ayyanuzma9632
    @ayyanuzma9632 2 ปีที่แล้ว +9

    Bahot hi badi prerna di apne, aur Marathi language ki gajab ki pakad hai, well-done bahenjee
    Millions Salam, 👌👍🙏🙏

  • @ANSHENIMANY456
    @ANSHENIMANY456 2 ปีที่แล้ว +9

    My best sister hearty congratulations from me. Lord SHIVA bless you.

  • @nandkumarkanhere3664
    @nandkumarkanhere3664 2 ปีที่แล้ว +2

    मराठी माध्यमातुन शिक्षण घेउन सुध्दा प्रगती करता येते हे सर्वांनी लक्षात घ्याव.सावित्रीबाइंचा लढा आजही आहे.आणि फातिमाबींचा सुध्दा.त्या वेळी त्यांनी सावित्रीबाईंना साथ दिली.तेंव्हा तर किती अवघड होत.पदाचा वापर करुन फातिमाबाइंच नाव असलेला पुरस्कार शिक्षीकेसाठी करता आला तर पहावे.पुण्यान मनपा फातिमा अॅवार्ड देते.

  • @mr.abheen.wayase4113
    @mr.abheen.wayase4113 2 ปีที่แล้ว +23

    Hats Off To You Ma'am...Specially For Your Brother 🤞

  • @shakilshaikh8882
    @shakilshaikh8882 2 ปีที่แล้ว +8

    Wasima ji you are GREAT Allah aap ko khub Aage badhaye

  • @kiranbahira5140
    @kiranbahira5140 2 ปีที่แล้ว +5

    इन्शाल्ला, आपकी सभी मुरादे पुरी हो. गॉड ब्लेस यु आपा . ALL THE BEST 👍

  • @JavedShaikh-1212
    @JavedShaikh-1212 2 ปีที่แล้ว +14

    Resp Madam, Salute to your efforts ...You overcame so many obstacles to achieve this success . Your perseverance is an inspiration to everyone ... best wishes for your journey ahead

  • @प्रशांत-त6ढ
    @प्रशांत-त6ढ 2 ปีที่แล้ว +5

    ताई..... काहीच शब्द नाहीत माझ्या जवळ .....तुम्ही माझ्या inspiration आहात.... I'm fire fighter ताई....पण मी 6 वर्ष झाली अभ्यास करतोय.....मन खिन्न झाले होते पण खरंच आज तुम्हाला पाहून आज अजून ऊर्जा मिळाली 🥺🙏🙏

    • @kanchansurve8687
      @kanchansurve8687 2 ปีที่แล้ว

      ताई तुझी व्यथा ऐकून खरच आनंदाचे अस्रू येत आहेत.खरच Buddha bless you

  • @sopankendre8592
    @sopankendre8592 2 ปีที่แล้ว +3

    तुमच्या कुटुंबीयांचा आणि तुमचे खूप खूप अभिनंदन मॅडम तुमची संघर्षमय कहानी निश्चितच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे..!

  • @santoshnagapure2758
    @santoshnagapure2758 5 หลายเดือนก่อน

    ताई तुला सलाम पण तूझ्या मागे खंबीर उभ्या असलेल्या तूझ्या भावाला मानाचा मुजरा.

  • @NeoHomoSapien
    @NeoHomoSapien ปีที่แล้ว +1

    Salute 🫡 aahe didi Tula.
    You are inspiration for all especially girls 👏🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @sunilbendkoli8689
    @sunilbendkoli8689 2 ปีที่แล้ว +5

    पहिल्यांदा आपल्या कुटूंबाचे धनेवाद. 🙏🙏

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 2 ปีที่แล้ว +3

    वसीमा मॅडम,तुमचं खूप खूप अभिनंदन,,तुमच्या या जिद्धीला,मेहनीतीला खूप खास सलाम,,तुम्हाला तुमच्या आईनी,भावांनी सपोर्ट केला,तेही कोणाची परवा न करता शिकवण्याचं जे उत्तम,छान काम केले या करिता त्यांना पण खास सलाम,,,मेहनत,जिद्दी जर असली तर यश नक्की मिळत असत,त्या करिता हिम्मत,इच्छाशक्ती ही जर स्ट्रॉग असली तर परमेश्चर पण अशा वेळी आपल्या सोबत असतो आणि सुंदर आशीर्वाद देतो,तेंव्हा आपले स्वप्न हे आपल्याला खूप काही देऊन जात...परिस्तिथीला चार लोक हसतात आणी त्रास पण देतात,अश्यावेळेला आपण आपल्या निर्णयावर ठाम राहिलो,आणि आपल्याला यश जेंव्हा मिळत तेंव्हा तुमचं स्वागत,बुके,हार घालून अभिनंदन करित असतात...आणि मॅडम ,,तुम्ही मराठी खूप छान बोलत होत्या,मला खूप अभिमान वाटतो...आज तुमच्या या यशाला खास परत सलाम..तुम्हाला पुढील सुंदर वाटचाली करिता खूप खूप सुंदर शुभेच्छा....

  • @mullarasul9403
    @mullarasul9403 2 ปีที่แล้ว +2

    हे आमच्या देशाची शान आहे आणि महारास्ट्र ची आन आहे आणि आमच्या परिवार चे अभिमान आहे 🌹🌹🌹🌹🌹

  • @ishwarnrupnarayan8196
    @ishwarnrupnarayan8196 2 ปีที่แล้ว +13

    big salute to such brother...

  • @priyankarathod3022
    @priyankarathod3022 2 ปีที่แล้ว +7

    अभिमानास्पद....आणि खुप प्रेरणादायी प्रवास आहे म्याडम आपला...

  • @sumatimangesh4510
    @sumatimangesh4510 2 ปีที่แล้ว +3

    मॅडम प्रथम तूमच्या आई व भावाला शुभेच्छा. व तुम्हाला सुद्धा खुप खुप शुभेच्छा

  • @imrankhan-1959
    @imrankhan-1959 2 ปีที่แล้ว +3

    It's true what she is saying about our community. Proud of you all such people

  • @mahenur2015
    @mahenur2015 2 ปีที่แล้ว +9

    i am proud of you and more about your brother ,he is a great brother

  • @jamirmomin3307
    @jamirmomin3307 2 ปีที่แล้ว +9

    माशाअल्लाह!!!!

    • @gulrezrajaaabedi7470
      @gulrezrajaaabedi7470 ปีที่แล้ว +3

      जमीर भाई अपने यहां लड़कियों को सिखाना जरूरी है।

  • @shakurshaikh9309
    @shakurshaikh9309 2 ปีที่แล้ว +5

    बहोत बहोत मुबारक मॅडम.

  • @anilyadav5799
    @anilyadav5799 2 ปีที่แล้ว +21

    वसीमा झाली उपजिल्हाधिकारी आणि श्रद्धा गेली आफताब बरोबर

    • @factically4972
      @factically4972 2 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @mrvijayijagude2023
      @mrvijayijagude2023 2 ปีที่แล้ว

      Congratulations didi

    • @ajinkyasawdekar2892
      @ajinkyasawdekar2892 2 ปีที่แล้ว +3

      Not appropriate.

    • @Sk.S9499
      @Sk.S9499 2 ปีที่แล้ว

      Kay aahe he.

    • @pankaj2701
      @pankaj2701 2 ปีที่แล้ว

      @@Sk.S9499 abe gel chappe andhbhakt aulad punctured putra jitana Muslim's Pakistan main nahi rahata hai na utana Muslim's india main rahata hai Indonesia ke baad sabase jyada Muslim's india main rahata hai aur rahi baat Pakistan main to Hijadamallu Pakistan main hindu na ke barabar rah gaye kyoki islam raped converted aulad kaffir ko marana sikhata hai jitana atychar Muslim's ne kiya hai minority ke sath usaka bi ek din hisaab honga aur Bangladesh main kitana hindu ta sabhi ka safaya ho raha hai ab to 10 percent se niche hai aur wahi india main secularism ka keeda kata hua hai yaha Muslims badate hi ja rahe hai are bhai tum Muslim's ka kuch ijjat nahi hai converted aulad ho tum aur terrorist ek hi hi kaum ke aate hai hijbulla Indian mujjahiddin boko haram simmy pfi haraqat ullah al kayada taliban muslim league sabhi ek hi dharm se aate hai Hijadamallu Muslims tum long itane gair gujare ho aaj kya ho raha hai Afghanistan syria iran iraq main longo ko katl ho raha jara yemen main jake dekh punctured putra tab chalenga chote chote baccho ko bhi allah maar raha hai par tension na lo tumhara baap modi hai uniform civil code and population control bill aa raha hai kayamat ka din dur nahi hai 👍👍👍🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 aur rahi baat Pakistan ko bhikari ka katora mang raha hai allah nahi bacha pa raha hai 🤣🤣🤣🤣🤣waha jake dekho kya haal hai longo ka bike bhi aaj waha 1990 ki milati bike car ka rate kya hai waha pata kar tab apane baap modi ko bolana converted aulad aur rahi baat tumhara sabase bada baap jo Israel akela pel raha hai allah help nahi kar raha hai kya 🤣🤣🤣🤣🤣🤣80 lakh population wala Israel tumako pel raha hai 7 Muslim's country nahi hara paya tumhara allah Help nahi kiya kya👍👍👍👍🤣🤣🤣🤣pahale Palestine to bacha lo namaj kaam nahi aa rahi kya 👍👍👍👍🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @diliptandel9879
    @diliptandel9879 2 ปีที่แล้ว +1

    मुलगी शिकली प्रगती झाली.
    भावा खूपच छान

  • @santoshboyware3477
    @santoshboyware3477 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान आमच्या जिल्ह्यातील असलेल्यामुळे आजून पण जास्त मनाला भावुक वाटलं

  • @tukaramdeokamble920
    @tukaramdeokamble920 2 ปีที่แล้ว +7

    Very great for your achievement wasima.

  • @ujwalashinde6120
    @ujwalashinde6120 2 ปีที่แล้ว +2

    खूप प्रेरणादायी आहात ताई तुम्ही तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा तुमचा व्हिडिओ पाहून खरोखर अभिमान वाटला आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ दाखवून विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा जागृत करून 👍👍👍👌💐💐💐💐

  • @seemajji
    @seemajji 2 ปีที่แล้ว +9

    This shows there is no discrimination in this country, whatever your religion,cast,creed may be,! My country the greatest!

  • @firozshaikhahmednagarmh5876
    @firozshaikhahmednagarmh5876 2 ปีที่แล้ว +3

    प्रेरणदायी अभिनंदन.

  • @be_ur_own_hero4114
    @be_ur_own_hero4114 2 ปีที่แล้ว +4

    Remarkble success sister I'm proud of you sis🥰👏👏👏

  • @udaykumarmohite5344
    @udaykumarmohite5344 2 ปีที่แล้ว +1

    खास अभिनंदन तुमच्या वडिलांचे.

  • @shubhraslittlestories7032
    @shubhraslittlestories7032 2 ปีที่แล้ว +2

    खुदा सबको आपके जैसा भाई दे.....

  • @gulampatankar7262
    @gulampatankar7262 2 ปีที่แล้ว +3

    वसीम बहाने आपको सही दिल से सलाम कर्ता हु बहन हमारी दुआ है मेरे को आप जो बात करती है तो मुझे भी गरीबी की याद आती है आल्हा आपको सलामत रखे यही दुआ है हमारी बहिन आपकी जिदगी सलामत रहै ईशा आल्हा खुदा ऑफीज

  • @tahseen5572
    @tahseen5572 2 ปีที่แล้ว +3

    "To all the girls that strive to stand out against all odds, you inspire me"
    👍👍👍💐💐💐Hatts off to you ma'am 🙌👏👏👏

  • @Laiba_Khan327
    @Laiba_Khan327 ปีที่แล้ว +2

    Congratulations madam u r inspiration for all❤️

  • @sarjeraonarhe2623
    @sarjeraonarhe2623 2 ปีที่แล้ว +3

    Congratulations Madam. We all Maharashtra people are proud of you. You have laid a milestone for girls in Muslim communities. All the best for your future career. 👌👌👌👍🙏

  • @shamaanuse1130
    @shamaanuse1130 2 ปีที่แล้ว +9

    Great Vasima Ma'am and congratulations 👍👍

    • @pankaj2701
      @pankaj2701 2 ปีที่แล้ว

      haa converted 🤣🤣🤣🤣🤣🤣aur jisane Pakistan banaya wah jinnah wah bhi converted aur aayesha ko maja aa kya🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣apane maa baap se pucho kisaki aulad ho kaha kaha gaye te aadam hawa to sage bhai baehen ta na to bhi nahi choda 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣bete tension na lo allah ko bolo Palestine bacha lo 7 Muslims country bhi nahi hara paye allah help nahi kiya sabase bada baap hai Israel Muslims ka 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣aur rahi kasi kasar Myanmar boddha no kaise bagaya rohingya ko🤣🤣🤣🤣🤣🤣aur china to kya kar raha raped converted aulado ki acchi se pelai ho rahi allah help nahi kiya kya 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣ek samaj nahi aata allah jata kaha hai aur jo tum you tube mobile device tv wah haram hai kafiro ne banaya hai allah ki rah pe chalo🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 madarasa chap pahale quran padaoe hawai kitanbh allah help nahi karenga beta jab 92000 Pakistani army ta na tab Indian army 0 ta tabhi bhi allah help nahi kiya🤣🤣🤣🤣🤣🤣1971 aur Bangladesh to kaafir ke rahamo karam par bana to haraam ho gaya👍👍👍🤣🤣🤣🤣🤣bete sabhi Muslim's terrorist hi hote hai🤣🤣🤣🤣🤣madarasa chap ex Muslim's yasmeen ko dekh lo kitana ijjat le rahi🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @nihalahamad1614
    @nihalahamad1614 2 ปีที่แล้ว +3

    Waseema mam bahut bahut mubarak. Allah aapko tarraki de or

  • @aarati8503
    @aarati8503 2 ปีที่แล้ว +11

    Great achievement mam..keep it up ☺️

  • @positive_katta
    @positive_katta 2 ปีที่แล้ว +6

    Kharach great mam👏👏👏
    tumchi story khup inspirational ahe ✨🙏😊 and congratulations

  • @GaneshJadhav-mm4fg
    @GaneshJadhav-mm4fg 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🌺🌺👏👏✌✌👌👌
    " कोणत्याही संकटाची 🌷'तमा'🌷 न बाळगता 🌷'मात' 🌷करावयास शिकलात " धन्यवाद ताई!!
    शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा!!

  • @ankitashelke3345
    @ankitashelke3345 ปีที่แล้ว +1

    She is from our village ❣️
    Proud of you Wasima didi and you are inspiring us in many ways❣️🥺

  • @nisha8500
    @nisha8500 2 ปีที่แล้ว +5

    Really great 👍
    Congratulations to you ...
    Best luck for your bright future 👏🎉

  • @RahulPatil-vm8dl
    @RahulPatil-vm8dl ปีที่แล้ว +1

    Salute to your brother.
    Congratulations Didi

  • @Ayesha32310
    @Ayesha32310 2 ปีที่แล้ว +4

    Great achievement mam👏🏻

  • @mukhatiyarpagarkar128
    @mukhatiyarpagarkar128 2 ปีที่แล้ว +5

    Congratulations n salute to u n your family

  • @KondibaBhutte
    @KondibaBhutte 2 ปีที่แล้ว +10

    Didi Congratulations 💐💐🌹 I am Bhakti and I impress on your dedication .......I am from 9th std
    My village is umraj,kandhar Nanded

  • @kadeerpatel2153
    @kadeerpatel2153 2 ปีที่แล้ว +4

    You are very grete wasima
    Allah apko aur age kamiyabi de aisy allah se duwa karte hai

  • @madhaviyadav8515
    @madhaviyadav8515 2 ปีที่แล้ว +3

    Mam kiti chan marathi bolata thanku u r great maam

  • @tejravchaudhari7041
    @tejravchaudhari7041 2 ปีที่แล้ว

    तुमचे व तुमच्या कुटुंबातील सर्वाचे अभिनंदन

  • @tukaramdeokamble920
    @tukaramdeokamble920 2 ปีที่แล้ว +2

    Very great wasim thak you for your achievement.

  • @ankitasamrit5687
    @ankitasamrit5687 2 ปีที่แล้ว +4

    Very very inspiring mam

  • @syedmohiuddin8152
    @syedmohiuddin8152 2 ปีที่แล้ว +4

    Very good beta 💐

  • @kamalhake9958
    @kamalhake9958 2 ปีที่แล้ว +8

    Congratulations Tai 🙏⚡✨

  • @halimatamboli5815
    @halimatamboli5815 ปีที่แล้ว +1

    We are proud of u..my sister

  • @Laiba_Khan327
    @Laiba_Khan327 ปีที่แล้ว +2

    Ur marathi🔥🔥🔥

  • @karanjadhav3908
    @karanjadhav3908 2 ปีที่แล้ว +6

    Congratulations vasima mam tumhi khup khadtar paristititun nighalya v ek deputy collector pad milavala
    Te pan Muslim samajamdhun
    Asech officer ajun muslim
    Samajatu tumchya hati ghdo
    Hich isver charni prarthana
    Karto
    Thank you

  • @nix6153
    @nix6153 2 ปีที่แล้ว +2

    Congratulations mam. You have a great inspiration for woman's. And specially your communities woman's.

  • @shaikhsameer8160
    @shaikhsameer8160 2 ปีที่แล้ว +1

    Many many congratulations and have a great life

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 2 ปีที่แล้ว +1

    शुभेच्छा!💐💐

  • @zafaransari7063
    @zafaransari7063 2 ปีที่แล้ว +2

    Pride of muslims salute u n ur parents

  • @wasimshaikh7420
    @wasimshaikh7420 2 ปีที่แล้ว +4

    Congratulations🎉🥳👏

  • @pravinpatil6208
    @pravinpatil6208 2 ปีที่แล้ว +2

    Congratulations sister 🙌🙏

  • @opiqram9393
    @opiqram9393 2 ปีที่แล้ว +2

    Congratulations sister

  • @sadiyakhan1184
    @sadiyakhan1184 2 ปีที่แล้ว +1

    Great efforts ....!! Mam

  • @maksudpathan1684
    @maksudpathan1684 2 ปีที่แล้ว +2

    Congratulations waseema baji

  • @shaikhsabahat5583
    @shaikhsabahat5583 10 หลายเดือนก่อน

    Salute to your efforts and patience ma'am, you are an ideal person for all girls 💐

  • @shaikhmushtaq6770
    @shaikhmushtaq6770 2 ปีที่แล้ว +1

    Congrats , to you and your family . May Allah bless u and your family

  • @Sk.India777
    @Sk.India777 2 ปีที่แล้ว +1

    Khup great ahat apan Tai👍

  • @rantanmaljadhva375
    @rantanmaljadhva375 2 ปีที่แล้ว +1

    I salute you didi great work go ahead 👍 👍👌👌⚘⚘

  • @arunkumarmundada7312
    @arunkumarmundada7312 2 ปีที่แล้ว

    व सीमा खूप खूप अभिनंदन

  • @gajananubale9931
    @gajananubale9931 2 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन ताई 🌹💐💐💐💐

  • @vilaspanchal2415
    @vilaspanchal2415 2 ปีที่แล้ว +2

    Zasiki Rani ho tum to vary vary good yourhard work and your emej vary abhinand thaunk you so much.

  • @advfarukhkotwal971
    @advfarukhkotwal971 2 ปีที่แล้ว

    Congratulations madamji
    Keep it up
    Great