*The Great Proud of All --> Only Our Jalgaon* *Golden, Banana, Cotten,Producer One and Only Jalgaon* ✊👌🌹🌺 *निसर्ग रम्य,सातपुडा पर्वताच्या रांगा ,पतीत पावन करणारी सूर्यकन्या तापीमाय , गिरजा _ गुरुत्वाकर्षण शक्ती ने रामेश्वर धाम वाहणारी गिर्णा माय नदी सोबतीला अंजनी माय, अजंठा सातमाळ डोंगररांगे तून वाहणारी वाघूर, तापी स चांगदेव मुक्ताई सागरास पश्चिमेकडून येवून भेटणारी पुर्णा माय ,.....__साक्षात विष्णू अवतार श्रीराम_ रामेश्वर उनापदेव,श्री परशुराम_ हरताळ तलाव,श्री कृष्ण, तथागत भगवान गौतम बुद्ध _अजंता , वीर सहस्राजून _ चक्र नगरी ,भगवान दत्त, भगवान श्री गणेश पद्मालय,...चांगदेव महाराज, संत मुक्ताई माऊली पदस्पर्श. झालेला प्रदेश खान्देश. .👌 गंगा नदी हून पण प्राचीन महात्म असलेली नदी तापी माय, गुरुत्वाकर्षण विरुध्द दिशेने वाहणारी गिरना नदी, वाघूर अंजनी, पूर्णा नदी चा प्रदेश जळगाव, जवळच प्रभु श्रीराम लक्ष्मण सीता माता ऋषी विश्वामित्र यांनी स्थापित रामेश्वर धाम,कांनव ऋषी आश्रम कानालदा ,प्राचीन मनमोहक परिसर , शरभांग आश्रम उनादेव, चांगदेव महाराज संत मुक्ताई माऊली यांच्यपाठोपाठ पौराणिक ऐतिहासिक आध्यात्मिक वारसा लाभलेला हा सुर्य कन्या तापी माय चा प्रदेश आहे.... मनुदेवी, सप्त शृंगी चा शिरा गड,राणी लक्ष्मी बाई चे पारोळा, सोबत जुळे श्री गणेश जे प्रवळा तून उत्पन्न झालेले श्री क्षेत्र पद्मालय जवळच आहे, भिमकुंड , जंगल प्रदेश, यावल अभयारण्य , डोलारखेडा मुक्ताई भवानी खोरे,तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्म ज्ञान स्तूप, पेंटिंग्ज, जगविख्यात अजंता लेणी परिसर, कित्तेक प्राचीन शिवलिंग शिवालय येथे आहेत.... महाराष्ट्र देशात आभिमांन बाळगता येईल असे कित्येक मंदिरे, वास्तू येथे आहेत,, तेवढेच महान परंपरा असणारे साधू संतांची, महात्मे ची ही भूमी आहे ... जळगाव शहर ग्रामीण भागातील लोकांना मानाचे स्थान सर्वत्र मिळवून द्यावे..हीच आपेक्षा. येथे होतकरू कारागीर मेहनती कष्टकरी शेतकरी कामगार मजुर कारागीर होतकरू तरुण पिढी च्या भविष्याच्या दृष्टीने चांगले. नव नवे कल्पनेचे जे उद्योग आहेत ते राज्यात इतर ठिकाणी पेक्षा येथे चालू करावे... फिल्म इंडस्ट्री लागनारे लोकेशन सुध्धा येथे भेटते... सोबत चागल्या नवजलेल्या जागतिक कीर्तीच्या IT कंपन्या, सॉफ्टवेअर पार्क MNC COMPANY , AUTO,EV, 2/ 4 WHEELERS कारखाने सुरू करावे.... नव नवे आयटी पार्क, फार्मा, ऑटो, EV, कंपनी सुरू कराव्यात त्याने सर्वांचाच फायदा होईल... आसे प्रयत्न जरुर आपल्या हातून होवू द्यावे ..भुसावळ जळगाव MP गुजरात A परिसर सर्वात महत्त्वाच सेंटर आहे सरकारी स्तरावर कायमच महत्वाचा ठिकाण आहे . म्हणून केंद्रीय वन विभागाच्या वतीने जंगल प्रदेश संवर्धन सुध्दा करावे... छोटे लघु उद्योग ग्रामीण लोकांना रोजगार निर्मिती देणारे हस्तकला चित्रकला लघु कुटीर रोजगार दिल्यास नक्कीच चां होईल.. येवून जावून इतर तेच तेच पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद नागपूर पेक्षा येथील भागाचा विकास फायदा होईल असे काही स्तुत्य उपक्रम आपल्या हातून कार्य घडावे. जळगावचाच विकास करावा.हीच अपेक्षा*👌🌺🌹 *जय हिंद जय महाराष्ट्र जय खान्देश जय शिवराय*
आमचा जिल्हा यवतमाळ . पांढरा सोनं पिकवणारा .ही ओळख आम्ही केव्हाच पुसली गेली आहे .आता आत्महत्या ग्रस्त हे लेबल केव्हा लागले गेले हे आमचं आम्हालाच कळलं नाही
धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा-सातच्या सुमारास खरेदी करत शेवटी फर्ग्युसन रस्त्यावर वैशालीला जाऊ मुलगा म्हणाला, मुलाला म्हटले खूप गर्दी असेल,शिवाय वेटिंगला थाबावे लागेल,पोहोचलो तर २-३ टेबल चक्क रिकामे !बसल्याबरोबर ऑर्डर ५व्या मिनिटाला ऑर्डर टेबलवर होती .आज हे असे कसे अनुभवायला आले .तर लोक आपापल्या घरी गावी दिवाळीला परतले रस्यावर ही एकदम रहदारी मर्यादित आणि फक्त एम्.एच्12 दिसत होत्या .मुलगा म्हणाला आता हे फक्त २-४ दिवस! त्यांनाही जास्त दिवस आता स्वतःच्याच गावात करमत नाही पुण्याशिवाय करमत नाही. शिवाजीनगर ,ज्ञानेश्वर पादुका चौक पुणे-५ अस्सल पुणेकर
Only जळगाकर 😍❣️MH19
माणुसकीची राजधानी कोल्हापूर❤
MH19 मनी माय मना देश
आणि जय खान्देश ,🇮🇳🚩🚩🚩
❤️ आपला महाराष्ट्र ❤️
अहिल्यानगर (अ.नगर) महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा 🙏
14 taluke ahe net geography map bag
शेत्रफळणे नाही रे दगडू तालुक्यांची सर्वाधिक संख्या
मीहि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सांगितले भाऊ मीहि एक भुगोल अभ्यासक आहे 🙄
A n
@@govindamangulkar 😂✔
Solapur
सातारा .......श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
Brrr
Satara
❤️ आपला महाराष्ट्र❤️😎💥🔥
जय खान्देश आम्ही जळगावकर
Satarkar 🧡🚩
Mh19 मन गाव मना देश जय खांदेश😍 🥰😍😘
जयभीम 💙
पाचोरा,जळगाव.... मन गाव मना देश जय खान्देश 🙏😎❤️
यवतमाळ जिल्ह्यातील
🍌
Pusad
Yevatmal❤️❤️❤️
#Punekar 💎❤️😎
रायगड ❤️❤️❤️
🚩क्राइम सिटी 🤺यवतमाळ 🚩Anil joshi
Jalgaon Wale like karo
Nanded MH26 Maharashtra ❤
छत्रपती संभाजी नगर
Jalgaon
Jalgaon city ❤️
Nanded 🙏
Nanded
नांदेड
Ndurbar smart city ❤❤❤
कोल्हापूर ♥💥
Ek number Yavatmal
जळगाव, जय खान्देश भाऊ
🚩जिजाऊ जन्मभूमी बुलढाणा 🚩
Mh 19 Jalgaon 🙏
चोपडा शहर... जळगाव जिल्हा....😎🔥
जळगावMH19
*The Great Proud of All --> Only Our Jalgaon*
*Golden, Banana, Cotten,Producer One and Only Jalgaon*
✊👌🌹🌺
*निसर्ग रम्य,सातपुडा पर्वताच्या रांगा ,पतीत पावन करणारी सूर्यकन्या तापीमाय , गिरजा _ गुरुत्वाकर्षण शक्ती ने रामेश्वर धाम वाहणारी गिर्णा माय नदी सोबतीला अंजनी माय, अजंठा सातमाळ डोंगररांगे तून वाहणारी वाघूर, तापी स चांगदेव मुक्ताई सागरास पश्चिमेकडून येवून भेटणारी पुर्णा माय ,.....__साक्षात विष्णू अवतार श्रीराम_ रामेश्वर उनापदेव,श्री परशुराम_ हरताळ तलाव,श्री कृष्ण, तथागत भगवान गौतम बुद्ध _अजंता , वीर सहस्राजून _ चक्र नगरी ,भगवान दत्त, भगवान श्री गणेश पद्मालय,...चांगदेव महाराज, संत मुक्ताई माऊली पदस्पर्श. झालेला प्रदेश खान्देश. .👌
गंगा नदी हून पण प्राचीन महात्म असलेली नदी तापी माय, गुरुत्वाकर्षण विरुध्द दिशेने वाहणारी गिरना नदी, वाघूर अंजनी, पूर्णा नदी चा प्रदेश जळगाव, जवळच प्रभु श्रीराम लक्ष्मण सीता माता ऋषी विश्वामित्र यांनी स्थापित रामेश्वर धाम,कांनव ऋषी आश्रम कानालदा ,प्राचीन मनमोहक परिसर , शरभांग आश्रम उनादेव, चांगदेव महाराज संत मुक्ताई माऊली यांच्यपाठोपाठ पौराणिक ऐतिहासिक आध्यात्मिक वारसा लाभलेला हा सुर्य कन्या तापी माय चा प्रदेश आहे.... मनुदेवी, सप्त शृंगी चा शिरा गड,राणी लक्ष्मी बाई चे पारोळा, सोबत जुळे श्री गणेश जे प्रवळा तून उत्पन्न झालेले श्री क्षेत्र पद्मालय जवळच आहे, भिमकुंड , जंगल प्रदेश, यावल अभयारण्य , डोलारखेडा मुक्ताई भवानी खोरे,तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्म ज्ञान स्तूप, पेंटिंग्ज, जगविख्यात अजंता लेणी परिसर, कित्तेक प्राचीन शिवलिंग शिवालय येथे आहेत.... महाराष्ट्र देशात आभिमांन बाळगता येईल असे कित्येक मंदिरे, वास्तू येथे आहेत,, तेवढेच महान परंपरा असणारे साधू संतांची, महात्मे ची ही भूमी आहे ... जळगाव शहर ग्रामीण भागातील लोकांना मानाचे स्थान सर्वत्र मिळवून द्यावे..हीच आपेक्षा. येथे होतकरू कारागीर मेहनती कष्टकरी शेतकरी कामगार मजुर कारागीर होतकरू तरुण पिढी च्या भविष्याच्या दृष्टीने चांगले. नव नवे कल्पनेचे जे उद्योग आहेत ते राज्यात इतर ठिकाणी पेक्षा येथे चालू करावे... फिल्म इंडस्ट्री लागनारे लोकेशन सुध्धा येथे भेटते... सोबत चागल्या नवजलेल्या जागतिक कीर्तीच्या IT कंपन्या, सॉफ्टवेअर पार्क MNC COMPANY , AUTO,EV, 2/ 4 WHEELERS कारखाने सुरू करावे.... नव नवे आयटी पार्क, फार्मा, ऑटो, EV, कंपनी सुरू कराव्यात त्याने सर्वांचाच फायदा होईल... आसे प्रयत्न जरुर आपल्या हातून होवू द्यावे ..भुसावळ जळगाव MP गुजरात A परिसर सर्वात महत्त्वाच सेंटर आहे सरकारी स्तरावर कायमच महत्वाचा ठिकाण आहे . म्हणून केंद्रीय वन विभागाच्या वतीने जंगल प्रदेश संवर्धन सुध्दा करावे... छोटे लघु उद्योग ग्रामीण लोकांना रोजगार निर्मिती देणारे हस्तकला चित्रकला लघु कुटीर रोजगार दिल्यास नक्कीच चां होईल.. येवून जावून इतर तेच तेच पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद नागपूर पेक्षा येथील भागाचा विकास फायदा होईल असे काही स्तुत्य उपक्रम आपल्या हातून कार्य घडावे.
जळगावचाच विकास करावा.हीच अपेक्षा*👌🌺🌹
*जय हिंद जय महाराष्ट्र जय खान्देश जय शिवराय*
I love pune❤❤
💪जगात जर्मनी भारतात परभणी🚩
राजधानी सातारा 🚩🚩🇪🇺🇪🇺💪
जळगाव जय खानदेश 🙏🙏
Mh 29 yawatmal wadki ❤ ha meri jan 👍💐
दुधासाठी प्रसिद्ध असलेला पांजरा नदीकाठी वसलेला माझा आवडता धुळे जिल्हा
यवतमाळ भाई 💙
आम्ही यवतमाळ ❤️🙏🏻
My खान्देश only जळगाव
आम्ही नाशिक चे आशिक ❤️
No.1 bhau
Raigad
आम्ही नांदेडकर शांत स्वभावाचे 🤗
Amhi Raigad
MH10 सांगली ❤️
Nashik
सांगलीकर
जळगांव
Laturkar 😎🤟
जळगाव...मन गाव मना देश जय अहीराणी,जय खानदेश
MH 29 यवतमाळ, 1👌👌👌
बनाना सिटी सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव
Nanded ❤️
आमची अमरावती🔥🔥🔥🙏
MH 19😎😎🚩🚩💪💪💸💸
🔥🔥💯MH 22 परभणीकर💯🔥🔥
Im also parbhani
जगात भारी आम्ही कोलहापूरीं✌🚩🔥🔥🔥
I LOVE KOLHAPUR ❤️❤️
आमचा जिल्हा यवतमाळ . पांढरा सोनं पिकवणारा .ही ओळख आम्ही केव्हाच पुसली गेली आहे .आता आत्महत्या ग्रस्त हे लेबल केव्हा लागले गेले हे आमचं आम्हालाच कळलं नाही
Really
# विदर्भ ......यवतमाळ
MH 10 sanglikar💥✨💯
#COTTON CITY YAVATMAL 🤙🔥🔥🔥
Raigad 🔥
Hi
जळगाव
जय खान्देश
कमी तालुके असले तरी इतर सर्व जिल्ह्य़ातील लोक आमच्याच येतात आणि आम्हाला नावे ठेवत इथेच राहतात अगदी कायमचे एम् एचू12🚩🚩🚩🚩🚩🚩
Correct bro aekdam barobar apal punyat sarvach lok yeun paise kamavatat mee yeravada rahato
भाऊ पुण्यामध्ये जास्त कंपनी आहेत म्हणून येतात जॉब साठी
@@shesheraosuryvanshi799 correct right bro 💯
धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा-सातच्या सुमारास खरेदी करत शेवटी फर्ग्युसन रस्त्यावर वैशालीला जाऊ मुलगा म्हणाला, मुलाला म्हटले खूप गर्दी असेल,शिवाय वेटिंगला थाबावे लागेल,पोहोचलो तर २-३ टेबल चक्क रिकामे !बसल्याबरोबर ऑर्डर ५व्या मिनिटाला ऑर्डर टेबलवर होती .आज हे असे कसे अनुभवायला आले .तर लोक आपापल्या घरी गावी दिवाळीला परतले रस्यावर ही एकदम रहदारी मर्यादित आणि फक्त एम्.एच्12 दिसत होत्या .मुलगा म्हणाला आता हे फक्त २-४ दिवस!
त्यांनाही जास्त दिवस आता स्वतःच्याच गावात करमत नाही पुण्याशिवाय करमत नाही.
शिवाजीनगर ,ज्ञानेश्वर पादुका चौक पुणे-५
अस्सल पुणेकर
जय शिवराय जय बुलढाणा
अहो अहमदनगर 14 तालुके आहेत आणि चंद्रपूर मध्ये 15 आहेत
MH 23 Beed Gangster Ka Shahar 😎 ⚠️
जिल्हा जळगाव तालुका अमळनेर
MH25
MH 15. Nashik
जळगांव, तालुका अमळनेर जय खान्देश जय महाराष्ट्र
आम्ही पुणेकर
Mh10 sangli 🙏🙏
काय आहे भो जळगाव खान्देश लय भारी
महाराष्ट्र 🚩🚩🚩
MH26 nanded
Mh19 chopda jalgaon khandesh
MH 19 . भुसावळ
Washim Maharashtra
Baick goid city the Chandrapur Maharashtra ❤️👍👍❤️
Nsk ❤❤❤
👑👑जळगाव 👑👑
जय खान्देश जळगाव
मी महाराष्ट्रीय
Jay Maharashtra
❤सातारा ❤mh11, mh50 ❤
Yavatmal Wale like kara
Mh 10 Sangli🔥
Nashik MH 15
सिंधुदुर्ग ❤️
Jay khandesh ....aamhi jalgavkar 🙋🙋
Solapur 16 Jilla
Mh13
❤️ Raygad
छत्रपति संभाजीनगर MH-20
Love from yavatmal🚩🔥🔥
MH 29 YAVATMAL 🔥
आम्ही सिंधुदुर्ग कर🐟🐟🐟
palghar
Nanded❤❤❤❤
❤❤❤ jalgaon
जळगाव
jalgaon
😍
Nanded 🤩
माझा पुणे जिल्हा !!(👍)🚩🚩🚩