Marathi Short Film | Upasmar | उपासमार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- कोरोना काळात खूप लोकं अन्न आणि पाण्याविना मरण पावली. याच विषयावर आधारित मी आणि माझ्या टीमने एक मराठी लघु चित्रपट बनवला. M-Sudhakar Film Production प्रस्तुत मराठी शॉर्ट फिल्म "उपासमार"........
Please like, subscribe and share.
सुधाकर चव्हाण = 9970030398
Ek nombar Tai ani Daji
एक नंबर भावा
Sunder
Great bro
mast ahe Bhau
100 बरोबर आहे आता सध्या हीच परिस्थिति बघायला मिळते आहे म्हणून हा आजार न पाहता त्याना मदत करा
👌👌👌👌👌👌🙏
Real fact...
Super
Very good
Nice bro
Nice
Nice 😘
Thank you
सुधाकर चव्हाण साहेब नमस्कार 🙏 🙏
आज तुमचा "उपासमार" हा लघु चित्रपट पाहिला. अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. तुम्ही खूप छान कथा बनवली, पण हि फक्त कथा नसून सत्य परिस्थिती आहे. तुम्ही जर हि कथा मराठी लघु चित्रपटाच्या स्पर्धेत सादर केली, तर या कथेला नक्कीच पुरस्कार मिळेल. तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. 🙏 🙏 🙏
धन्यवाद माने साहेब 🙏 🙏 🙏. तुमचे सहकार्य आणि आशिर्वाद असेच असुद्या. 🙏 🙏 🙏
Khatarnaak 🔥🔥
After all acting is absolutely beautiful 👍👍👍👍
🥺🥺🥺🥺🥺
खरी परिस्थिती आहे
👌👌👌👌
बरोबर आहे
Daji ek nambar aahe👍
👍👍
Super, The real story 👍
Nice ✨✨
👌🙏
Are yaar age restrictions ka thevto ahes video la?
Nice
👌👌👌👌