ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
आताचे जे ठराविक बुवा डबल बाऱ्या करतात। त्यांनी ही बरी बघा...कृपाकरून कशी बरी असावी....ऐकत राहावा वाटत.खरंच हे लोप पाऊ नये। असा वाटत। आताच्या बाऱ्या बघून खुप..वाईट वाटत.जोशी बुवा....केळूसकर माऊली...तुम्हाला भाजनि नमस्कार
Sundar.
दोन्हीही माऊलींना प्रणाम
मस्तच❤
जबरदस्त माऊली क्या बात है
फार छान बुवा, आपणांस साष्टांग नमस्कार.
Apratim bhajan awaj far sunder ha age made
जय परशुराम बुवा आपणास शतशत नमन
खरंच खूप गोड आवाज आहे बघा तुमचा. तसेच खूप भजन छान आहे.
आणि सासा, मग,पम,धप, निधसानिरेसा च्या नंतर ची पण पाठवावे
वाज़वायला कोनी पण असो भजन उठल पायजे 🙏🙏🙏
बुवा शेवटच्या नोटेशन ची लिरिक्स पाठवावे.
Asha buvanvhya dabalbari theva.
पखवाज वाजवण्याचे अभिनंदन
भजन सम्राट आनंद जोशी बुवा खूप छान
पुर्ण बारी शेर करा माऊली
th-cam.com/play/PLN5p4irdH1QcFkAWup_TB7A3fiAbfHwcZ.html 👈👈
Chan Bari Yala Mhantat Bhajan Nayatar Sadya Ghalatat To Godhal Ayakun Dukha Hote
जोशीबुवा एकदम कडक. श्रवनीय आवाज.
Chan
Very nice joshi buva
He keluskar buva adheksh hote tech 20/ 20 kartat
हो माऊली
खुप सुंदर. बुवा
Khup chan aavaz aahe buva..
आवाज़ लय भारी
फार सुंदर
👌👌
अप्रतिम ❤️
माऊली नमस्कार
कृपया या बारी चे सर्व व्हिडीओ अपलोड करा
Sorry...पण मला या बारीचे शुटिंग जास्त करता आले नाही..
जेवढे असतील तेव्हडे करा
जेव्हा पुन्हा या बुवांची बारी असेल तेव्हा पूर्ण बारी रेकॉर्डिंग करेन...आता एवढेच विडिओ आहेत...
th-cam.com/play/PLN5p4irdH1QcFkAWup_TB7A3fiAbfHwcZ.htmlAll videos link 👈👈👆👆
th-cam.com/play/PLN5p4irdH1QcFkAWup_TB7A3fiAbfHwcZ.html 👈👈या बारीचे सर्व व्हिडिओस
दूसरी बारी करतात
आताचे जे ठराविक बुवा डबल बाऱ्या करतात। त्यांनी ही बरी बघा...कृपाकरून
कशी बरी असावी....ऐकत राहावा वाटत.
खरंच हे लोप पाऊ नये। असा वाटत।
आताच्या बाऱ्या बघून खुप..वाईट वाटत.
जोशी बुवा....केळूसकर माऊली...तुम्हाला भाजनि नमस्कार
Sundar.
दोन्हीही माऊलींना प्रणाम
मस्तच❤
जबरदस्त माऊली क्या बात है
फार छान बुवा, आपणांस साष्टांग नमस्कार.
Apratim bhajan awaj far sunder ha age made
जय परशुराम बुवा आपणास शतशत नमन
खरंच खूप गोड आवाज आहे बघा तुमचा. तसेच खूप भजन छान आहे.
आणि सासा, मग,पम,धप, निधसानिरेसा च्या नंतर ची पण पाठवावे
वाज़वायला कोनी पण असो भजन उठल पायजे 🙏🙏🙏
बुवा शेवटच्या नोटेशन ची लिरिक्स पाठवावे.
Asha buvanvhya dabalbari theva.
पखवाज वाजवण्याचे अभिनंदन
भजन सम्राट आनंद जोशी बुवा खूप छान
पुर्ण बारी शेर करा माऊली
th-cam.com/play/PLN5p4irdH1QcFkAWup_TB7A3fiAbfHwcZ.html 👈👈
Chan Bari Yala Mhantat Bhajan Nayatar Sadya Ghalatat To Godhal Ayakun Dukha Hote
जोशीबुवा एकदम कडक. श्रवनीय आवाज.
Chan
Very nice joshi buva
He keluskar buva adheksh hote tech 20/ 20 kartat
हो माऊली
खुप सुंदर. बुवा
Khup chan aavaz aahe buva..
आवाज़ लय भारी
फार सुंदर
👌👌
अप्रतिम ❤️
माऊली नमस्कार
कृपया या बारी चे सर्व व्हिडीओ अपलोड करा
Sorry...
पण मला या बारीचे शुटिंग जास्त करता आले नाही..
जेवढे असतील तेव्हडे करा
जेव्हा पुन्हा या बुवांची बारी असेल तेव्हा पूर्ण बारी रेकॉर्डिंग करेन...
आता एवढेच विडिओ आहेत...
th-cam.com/play/PLN5p4irdH1QcFkAWup_TB7A3fiAbfHwcZ.html
All videos link 👈👈👆👆
th-cam.com/play/PLN5p4irdH1QcFkAWup_TB7A3fiAbfHwcZ.html 👈👈या बारीचे सर्व व्हिडिओस
दूसरी बारी करतात
Chan Bari Yala Mhantat Bhajan Nayatar Sadya Ghalatat To Godhal Ayakun Dukha Hote