ताई तुमचे सगळे व्हिडिओ छान असतात ,,,सगळ्यांना समजेल अस तुम्ही बोलता,तुमचे जे ky सगळे व्हिडिओ असतात ते मी बघते तुम्ही हुषार आहात ,,,तुमचे यापुढेही असेच video शेयर करत जावा. सगळ्या विषयावर तुमचे व्हिडिओ आहेत ,तुमचा खूप मोठा अभ्यास आहे.
ताई diet छान आहे..😊😊पण व्यायाम कुठला केला वजन कसे कमी झाले..माझी ही दिनचर्या diet तुमच्या सारखेच आहे तरीही वजन कमी होत नाही...मला थायरॉईड ही नाही तरी वजन वाढते..
खुप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद माझं वजन साठ कि आहे थोडंसं कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे उंची पाच फूट एक इंच आहे
Thankyou 🥰
ताई तुमचे सगळे व्हिडिओ छान असतात ,,,सगळ्यांना समजेल अस तुम्ही बोलता,तुमचे जे ky सगळे व्हिडिओ असतात ते मी बघते तुम्ही हुषार आहात ,,,तुमचे यापुढेही असेच video शेयर करत जावा. सगळ्या विषयावर तुमचे व्हिडिओ आहेत ,तुमचा खूप मोठा अभ्यास आहे.
Thanku 🥰 tumche pn khup khup dhanyavad ❤️🙏
खूप छान माहिती दिली ताई व्हिडिओ रेगुलर बघत आहे खूप छान असतं खूप पॉझिटिव्ह असतात आणि काही शिकण्यासारखे असते👌👌🎉🎉
Thanku 🥰
1st time video bgitla tumcha tr chhan ahe video pn tya peksha pn tumcha aavaj ani boln khup avdl❤❤
Thankyou 🥰
मूग डाळीचा डोसा खूप छान आहे ताई 👌
Khup chan mahiti dilya badaal dhanyvaad tai👌👌👌👌👌
Thanku 🥰
ताई diet छान आहे..😊😊पण व्यायाम कुठला केला वजन कसे कमी झाले..माझी ही दिनचर्या diet तुमच्या सारखेच आहे तरीही वजन कमी होत नाही...मला थायरॉईड ही नाही तरी वजन वाढते..
Ok...
Khup chan mahiti dilit tai thank you ❤🌹🌹🌹🌹🌹
Thanku 🥰
👌👌tai p
Mi sudhta asach parata krte....mast lagto
Thankyou 🥰
मस्तच आहे विडीवो 👌👌
Thanku 🥰
Tumch kam kontehi aso ekdam perfect aste nehmi 😊😊 ❤️
Thanku 🥰
Mi sudha asch manane vajan kami karayacha paryant kartey sakali thod yoga karate thod chalayala jate barr vatat halak
मस्त
Khup chan watla tumcha video
Thanku 🥰
हाय ताई तू खुप हुशार आहे ताई तू जो फेॅसवाॅस आणला होता तेचा तुला फरक पडला का काय नाव आहे कमेंट मधे साग
Wow...fesh wash
Khup chan mahity dili Ani paratha on khup msta hota
Thanku 🥰
Tumche vodio khup mast Ani sahaj sope astat
Thanku 😍
खूप छान पराठा 👌👌
Sakali amhi nashta karto jevat nahi duparche Jevan kartat sandhyakali salads aani nantar dinner
छान
Video pavhun bajan kami karayah prayatna karte me
Thanku 🥰
dhanyvaad thai 🙏🏻🙏🏻
खूप छान ताई. पूजा ला ओझर वरून जी साडी आणली होती तशीच साडी आणायला जमेल का तुम्हाला मी पुण्यात राहते माहेरी येणार आहे तेव्हा आणता येईल रिप्लाय द्या
Mi ata tr lagech nahi jat a .... ओझर पण तुम्ही कुठे राहता...
Konti sadi ..पाहिजे पुजाची..नेमकी
@@suvarnalonare नेट ची साडी होती तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला नेसली होती ती
@@suvarnalonare पुणे राहते. माहेर दोडी दापूर आहे
Puja chya mamichi sadi hoti ti I think...pink net chi sadii na ?
Chan mahiti dili tai... Paratha 👌👌👌
Thanku 🥰
खूप छान माहिती दिली ताई आणि पराठा ही मस्तच ,👌👌👌👍👍👍
Thanku 🥰
Khup Chan video
Khup chhan sangital❤❤ thank u so much
Thanku 🥰
आजचा व्हिडिओ छान होता
Thanku 🥰
Khupa chana vidio
Thanks 😊
मी मनिषा
ताई पण बारीच देवा
Ho
Khup chhan........
लय भारीच ताई ❤❤
Thanku 🥰
Very nice video 👌👌👍🏻❤️ tai ❤️
Chan details dilya tai 🙏
Thanku 🥰
Good morning tai aap le all vdo khup chan astat. Aaj cha tr khup upukt aahe. Dhnayavad tai😊😊
Thanku 🥰
Mala vajan kami karayech ashe
Ok..
मला पण वजन कमी करायचे आहे असे डाइट केले तर वजन कमी होईल का.आणि किती दिवस लागतील.
Thalli peeth kadhi karnar ❤❤❤❤khup chan paratha❤❤❤
Thanku 🥰
Rice getla tar
Jast nko Kami ...
खूप छान ताई ❤
खूप छान 👌👌👌
खूप छान विडिओ
15ते:16 kgकमी करण्यासाठी मला फोन करून माहिती देईल मीपण तुम्हाला
Thankyou 🥰
Priyanka kon lagate tumchi
बहिणीची मुलगी
ताई तुमचे वीडियो खुप छान असतात.तुम्ही रोज असेच डायटींग करता का.
Ho...kadhi kadhi baher गेल्यावर खता येत....एक दिवस
SORRY TAI VAJAN KAMI KARTE MEE
😊
खुप छाने पराठ😋😋😋👌👌👌
Thanku 🥰
Khup chaan mahiti 👍😊
Thanku 🥰
Salimadhe fibers astat
Ok.. thanku 😍
Chan zhala ahe paratha
Thanku 🥰
ताई सोनं काय ग्रम आहे व चांदी काय भार आहे
56000sone
Chandi mahit nahi
👌👌👌
80 k आसतानाचा photo दाखावा
😀
खुप गोड आहे अन्नशु मला खुप आवडते अन्नशु खुप गोड बोलते ❤
Thankyou 🥰
Hii tai😊
GM 🥰
खुप छान झाला पराठा 👌👌
Thanku 🥰
Nice video 🎉🎉
वाटत नाही
Very nice ❤
Very nice
Tai Black coffee ne pn waight khup lvkr kmi hot
Ho...pn साखर कमी पाहिजे
Kshi kraechi black coffee plzz sanga
दुपारी झोपल्यावर वजन वाढते का
Ho
मला 25ते27 किलो वजन कमी करायचे आहे काय करावे
Mugache chanke ,chan hota video
Thanku 🥰
Good morning taii me pn kmi kely br teeii वजन
Mast 😍
Thank you tai ...❤
Welcome 😊
दही विरजण कस टेवाच
Ho दाखवेल..
ताई तुमच्या खिडकित कोणते झाड आहे
मनी प्लांट आहे
मि खूप हसले ताई 😂
Ka...
अग ताई तुझा वाॉटसप नंबर देणा मला तुझ्याशी मला बोलायच आहे
Instagram account ahe msg kra.