ताई एक सांगावस वाटत की लसूण फ्रिज मध्ये 1 ते 2 दिवस पुरेल एवढाच निवडून ठेवायचा कारण जास्त दिवस स्टोअर करायला त्यात प्रीझर्वेटिव वापरतात तो आपण वापरत नाही ,मग लसूण आरोग्याला चांगला राहत नाही
सुवर्णाताई माझी मम्मी पण तुमच्या सारखी सुगरण आहे कामाला पालक पुलाव खूप सुंदर झाला होता मी गावी गेले ते दोन-चार दिवस त्याच्यामुळे व्हिडिओ बघायला भेटले नाही आता बघणार आहे आजचा व्हिडिओ खूप छान होता❤❤❤❤
सुवर्ण मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर click करा 👇
wa.me/c/917666140877
ताई सँडविच खूप छान बनवलं पालेभाज्या कशा टिकवायच्या ते खूप छान माहिती दिली ताई मस्त व्हिडिओ❤👌👌
हेच सगळं मिस करत होते मी...तुमचे साधे सरळ व्हिडिओ... खूप काही शिकायला मिळतं ❤❤
खुप छान माहिती दिली आहे ताई ❤🎉❤
Please share fridge organisation video ♥️
छान भाजीपाला.., राहुल ची मज्जा आहे..खायची 👌💐👍
ताई तुमच्या सारख निट नेटकं राहण्याचा प्रयत्न करते पण काय होत नाही
तुमचे व्हिडीओ पाहून काम करायला फार आयडिया मिळते
सुवर्णा ताई तुम्ही उन्हाळी पदार्थ जसे चकली बटाटा papad साबुदाणा papad he pan करून विका .माझ्यासारख्या परदेशात राहणार्या मुलीना त्याचा खूप फायदा होईल.
हो ताई सुरू करतेय सर्वच
श्री स्वामी समर्थ मावशी😊 मस्त व्हिडिओ खरंच 😊
Frige madhe stor karu naka ..taza shetatla bhajipala kha...mumbai punyatlya lokanvhi gosht vegle ahe
Mi pn try kele hote khup jast tasty zhale hote😊😊😊
ताई तुम्हाला एवढी एनर्जी येते कुठून❤❤
Mast 👌👌❤️❤️
Khup छान🎉🎉❤❤❤
ताई एक सांगावस वाटत की लसूण फ्रिज मध्ये 1 ते 2 दिवस पुरेल एवढाच निवडून ठेवायचा कारण जास्त दिवस स्टोअर करायला त्यात प्रीझर्वेटिव वापरतात तो आपण वापरत नाही ,मग लसूण आरोग्याला चांगला राहत नाही
Khup chan fresh bhajyaa...nice vlog tai ❤
Always waiting for your new videos ♥️
Khup chhan video tai ❤
तुमची एनर्जी कस काय राहते सगळे काम करायला मी तुमच्या पेक्षा लहान आहे तरी थकून जाते 😂
तुमच्या सारखे आवरते पण हळू हळू 😜
ताई किती छान भाजी मुंबई अशा भाज्या मिळत नाही.
Chan 😊❤
Aajcha video mast hota
Chhan hota vlog 👌👍❤️
Hii Tai first comment.dipa patil 🎉💃💃😊
आम्हाला वाटतं गावाला स्वस्त असतो की काय भाजीपाला खूप छान भाजीपाला आहे फ्रेश
Thanku 🥰❤️
❤
सुवर्णाताई माझी मम्मी पण तुमच्या सारखी सुगरण आहे कामाला पालक पुलाव खूप सुंदर झाला होता मी गावी गेले ते दोन-चार दिवस त्याच्यामुळे व्हिडिओ बघायला भेटले नाही आता बघणार आहे आजचा व्हिडिओ खूप छान होता❤❤❤❤
Thanku 🥰❤️
Tai lasun kasa solun thewta evdha trick share kara kasa solata lasun, amhalapn lasun pn khup lagato
Ok
👌
ही काकडी चांगली नसते देशी काकडी नव्हे याने सर्दी होते
माझ्या मम्मीने पण मला बाजरी गावावरून दळण करून पाठवली आता उन्हाळ्याची बाजरीची भाकर खूप छान लागते खायला❤❤
Thanku 🥰
Khup chan❤
मस्त विडीओ❤❤
Tai Mala bread sandwich cha pan aahe tyachi linked dya pl
Ok..
छान
Good morning Tai 😊
❤❤❤
मुंबई सारखाच भाव आहे ताई भाजीपाल्याचा
हो..😅👍🏻
❤👌🏽👌🏽👍🏼🙏🏻😋
फ्रिज के कंटेनर डब्बे मिलते हैं आप ले लो सब्जी उसमें अच्छी रहती है आज दिन खराब नहीं होती मैं लिया है
Tai plzz link share kara na..konte container chan ahet
ताई तुमची मसालाची लिंक इतर whatsup group la share karu na
Thank you Tai❤️🥰
Tai amcha kade kande 40 rs kg ahet ..gajar 60 rs kg ...mahag ahet amcha kade
खुप छान माहितीपूर्ण व्हिडीओ 👌👍
Khup chan information.
Hi❤❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुवर्णा ताई 🎉🎉🎂🎂💐💐🍰🍰
Kobi madhye pani ghatali tar bhaji panchat hote.
पण मला अशीच आवडते अमच्याकडे करतात..
ताई काल मालवनी मसाल्यांची किंमत विचारली होती तुम्हाला
व्हिडिओ बघा no दिला त्यावर MSG करा सर्व माहिती सांगितली आहे
First coment tai
ताई तुमच्या इकडे पावटा खात नाही का तुम्ही कधीच आणत नाही म्हणून विचारलं
Nahi
ताई ड्रेन प्लेट चे कंटेनर ऑनलाईन मिळतात ना त्या घ्या त्यात भाज्या स्टोर करा म्हणजे भाजी फ्रेश राहते मी सुद्धा use करते
Link plzz dya.
Khoopchanviedeo❤
जय श्रीराम!सुवर्णा ,तुम्ही स्ॅंडवीच कोबी भाजी छानबनवलीत!
Khup chan mavashi
First comment 👍👌👌👌
Vani la batate 40 kg aahe.
Sakalpasun video chi vat bgt hte video ala nhi ki chuklyasark vatt
Tai rahul ne takkal ka nai kele o
❤❤❤