Uttarvahini Narmada Parikrama | तीन दिवसांची नर्मदा परिक्रमा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 225

  • @sangeetabarve4767
    @sangeetabarve4767 5 ปีที่แล้ว +8

    अतिशय सुंदर नर्मदा परिक्रमा आहे. प्रत्येकाने केली पाहिजे. सुंदर माहिती दिली आहे.

  • @deepakbalapurkar4221
    @deepakbalapurkar4221 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर माहिती मिळाली नर्मदे हर

  • @prachiraje3097
    @prachiraje3097 2 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर.🙏🙏 खूप छान कार्य करता. तुमचा मुळे सर्व भाविक ना नर्मदा मैया चे दर्शन लाभते. 🙏🙏

  • @manjuthigale409
    @manjuthigale409 6 ปีที่แล้ว +22

    नर्मदे हर अतिशय सुंदर यात्रा आहे एक वेळ तरी केलीच पाहिजे 👍

    • @rahulsureshyendhe501
      @rahulsureshyendhe501 3 ปีที่แล้ว

      🌹श्री स्वामी समर्थ् 🌹

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 4 ปีที่แล้ว

    व्हिडिओ फार छान.खूप महत्वाची माहिती सविस्तर पणे सांगितली

  • @uttamyashwantjadhav5308
    @uttamyashwantjadhav5308 4 ปีที่แล้ว +12

    अवधुत चिंतन श्री गुरुदेच दत्त.
    मला ३ दिवशीय नर्मदा परिक्रमा करावयाची आहे. कृपया सविस्तर माहिती मिळावी. हि विनंती.🙏🙏🙏

    • @sharadsohoni
      @sharadsohoni 3 ปีที่แล้ว

      मलाही तिन दिवसाची नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा आहे. सध्याची परिस्थिती सुधारली की नक्की जाणार आहे. कृपया माहित द्यावी. मी ठाणे येथे वास्तव्य करत आहे.
      नर्मदे हर. 🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @pradnyajangle6374
      @pradnyajangle6374 ปีที่แล้ว

      Malahi hi parikrama karayachi aahe Kuni aarange karit asel tar kalvane plz

  • @Seema_Godbole
    @Seema_Godbole หลายเดือนก่อน

    नमस्कार दादा
    तीन दिवसांची नर्मदा परिक्रमा कशी करावी याची माहिती तुम्ही खूपच छान दिली आहे.
    त्यामुळे परिक्रमा करण्याची इच्छा अजूनच प्रबळ झाली.
    आपण प्रत्येक जण ३ दिवसांची परिक्रमा तर नक्कीच करू शकतो.
    नक्कीच तुम्हाला contact करु.
    परिक्रमा संदर्भात.
    खूप खूप धन्यवाद तुम्हाला.
    😊🙏🙏🙏
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
    जय नर्मदा मैय्या
    नर्मदे हर

  • @avinashwajpe5538
    @avinashwajpe5538 ปีที่แล้ว

    Khupch chhan mahit
    Narmade Har

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान,. माझा पुढील वर्षात करायचा मानस आहे🙏. बघू मैया ची ईच्छा 🙏👍. नर्मदे हर

  • @shod_guru_tatvacha
    @shod_guru_tatvacha 2 ปีที่แล้ว

    छान माहीती दिलीत धन्यवाद तुम्हाला नर्मदे हर

  • @kashinathpatil8614
    @kashinathpatil8614 2 ปีที่แล้ว

    फारच।।छान।माहिती।सांगितली
    ।आभारी।।आहे।।।।।।

  • @himadritours6817
    @himadritours6817 5 ปีที่แล้ว +7

    खूपच छान...
    आता नोकरी करणारे तरुण भक्त सुद्धा नर्मदा परिक्रमेचा अनुभव घेऊ शकतील. ज्यांच्या कडे पायी 6 महिने किंवा बसने 18 दिवस नर्मदा परिक्रमा करायला वेळ नाही त्यांना ही सुवर्ण संधीच आहे...👌

    • @radha-22
      @radha-22 5 ปีที่แล้ว +2

      6 mahinyanchya payi pradakshine baddal mahiti milel ka???

    • @kardaliwan
      @kardaliwan  5 ปีที่แล้ว

      @@radha-22 त्यावर आमचे संपूर्ण नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका हे पुस्तक आहे. लिंक क्लिक करा - amzn.to/2PLP9Yf

  • @shilpadeshpande3236
    @shilpadeshpande3236 ปีที่แล้ว

    ही तीन दिवसाची परिक्रमा... नियोजन कोण करते याचे मार्गदर्शन व्हावे.

  • @pandurangdeshmukh1770
    @pandurangdeshmukh1770 4 ปีที่แล้ว

    नर्मदे हर !खुपच छान !! सुरेख !!!

  • @suhasdandekar1737
    @suhasdandekar1737 2 ปีที่แล้ว

    नर्मदे हर. व्हिडिओ छान आहे.

  • @SaishaRajput2911
    @SaishaRajput2911 หลายเดือนก่อน

    माझ्या आई वडील आणि सासू सासरे यांना येत्या वर्षभरात नेण्याची इच्छा आहे 🤞👏

  • @avadhutbagul6278
    @avadhutbagul6278 6 หลายเดือนก่อน

    काका खूपच छान माहितीपूर्ण आहे

  • @vinodchoudhari5554
    @vinodchoudhari5554 2 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती मिळाली लवकर नर्मदा मातेला भेटण्यासाठी जाईल धन्यवाद गुरुजी

  • @rohinigandhewar5936
    @rohinigandhewar5936 ปีที่แล้ว

    छान माहिती सांगितली.धन्यवाद!७एप्रिल ते ९एप्रिल२०२३ मधे.. म्हणजे सध्याचं कालच. माझ्याकडचे सर्वच ...मुलगा, सुन, नातवंडं, माझ्या आग्रहा खातर आपल्या कर्दळी वन टुर तर्फे गेलेले नर्मदा परिक्रमेस गेलेले आहेत.😊

  • @avinashjadhav9326
    @avinashjadhav9326 ปีที่แล้ว

    3 divsachya parikremecha aundaje kharch kiti yeti Vyakti pravas bhade sodun.

  • @jayashreekulkarni9892
    @jayashreekulkarni9892 4 ปีที่แล้ว +2

    नर्मदे हर हर हर
    खूप सुंदर माहिती दिलीत काका
    तुम्हाला प्रणाम
    नर्मदे हर हर हर👏👏👏👏👏

  • @hansashrimarathe1153
    @hansashrimarathe1153 ปีที่แล้ว

    खूप छान तर वाटलेच पण आपणही अशी परिक्रमा करू शकू का? असे वाटले.
    धन्यवाद आणि शुभेच्छा.
    शुभदिनम् |

  • @hemantpatki5099
    @hemantpatki5099 5 ปีที่แล้ว +1

    Wa chhan mahitine paripurna asa video ahe.

  • @sundardaslokhande1159
    @sundardaslokhande1159 3 ปีที่แล้ว

    Bahut sunder SWAMIJI

  • @sunitahazare3926
    @sunitahazare3926 5 หลายเดือนก่อน

    Narmade har 🙏🙏

  • @vijayaadavani5584
    @vijayaadavani5584 2 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली आहे।। नमस्कार।।

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 2 ปีที่แล้ว

    Kiti kilometer payee chalayache aaste. ?
    Narmade Har Har
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @meghakadam5256
    @meghakadam5256 4 ปีที่แล้ว +1

    Narmade har 🙏🙏⚘⚘Shree Swami Samrth 🙏🙏🌹🌹

  • @kalpanamupid1751
    @kalpanamupid1751 11 หลายเดือนก่อน

    खूप छान यात्रा.

  • @dineshvyas2906
    @dineshvyas2906 2 ปีที่แล้ว

    VERY GOOD... VERY GOOD... NMH

  • @rohinigupte6139
    @rohinigupte6139 7 หลายเดือนก่อน

    तिन दिवस परीक्रमा वरील पुस्तकांचे नाव काय

  • @chandrashekharpathak3767
    @chandrashekharpathak3767 3 ปีที่แล้ว

    या ठिकाणी अनुष्ठान करायची सोय आहे का? असल्यास कुणाशी संपर्क करावा। कृपया मार्गदर्शन व्हावे।

  • @rohinigupte6139
    @rohinigupte6139 7 หลายเดือนก่อน

    गाडी ने ३ दिवसीय कशी करु शकतो

  • @gorakhugale2829
    @gorakhugale2829 ปีที่แล้ว

    Hi parakram mala pan karaychi ahe narmade har mi aplyala vinanti karto 2023 madhe kadhi ahe hi parikrama mala sangitle tar upkar hotil

  • @narendrasarnaik4831
    @narendrasarnaik4831 4 ปีที่แล้ว

    सुन्दर माहिती दिली नर्मदे हर।

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 8 หลายเดือนก่อน

    मला खूप मनापासून वाटत आहे की परीक्रमा करावी तीन दीवसाची असल्यामूळे शक्य होईल म्हणून सवीस्तर माहीती सांगा❤❤❤

  • @shrinivasjorapur7104
    @shrinivasjorapur7104 ปีที่แล้ว

    Narmade Har 🙏.

  • @aunnakhe8597
    @aunnakhe8597 3 ปีที่แล้ว

    This video is very good for all

  • @kishorpaunikar6354
    @kishorpaunikar6354 2 ปีที่แล้ว

    छान प्रचार आहे.

  • @aparnapatil4270
    @aparnapatil4270 6 ปีที่แล้ว +3

    घटना पुन्हा पुन्हा घडत नाही आहे .आपण सुरुवातीला असते,होते असे शब्द वापरले आहेत.घटनाभूतकाळातील आहे.माहिती छान आहे.

    • @suhaskulkarni1280
      @suhaskulkarni1280 4 ปีที่แล้ว

      गोष्ट सांगताना असच बोलल जातं

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 2 ปีที่แล้ว

    गुरुजी, नमस्कार.. 🙏 नर्मदे हर, खुप मस्त माहीती दिलीत,, खुप धन्यवाद....एकुण खर्च, व .इतर माहीती चा वेगळा वीडिऔ सुध्हा आहे का... plz ..कळ्वाल का? 🙏🙏 नर्मदे हर

  • @kishoresingal1859
    @kishoresingal1859 2 ปีที่แล้ว +1

    उत्तर दिशा की और विश्व में १५० से ज्यादा नदिया है जो बहती है।।
    हर देश में नदी का महत्व है क्यों की पानी ही जीवन है। नाइल थेम्स और बहुत सारी नदिया है गंगा यमुना सरस्वती नर्मदा। निसर्ग रहता है जहा पानी होता है इसलिए अच्छा लगता है।

  • @vikasgosavi4502
    @vikasgosavi4502 5 ปีที่แล้ว +1

    गुरुजी अतिशय सुंदर. धन्यवाद.

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 ปีที่แล้ว

    🙏 Shree Gurudev Datt 🌹🙏Om Narmada Mata 🌹🙏

  • @rameshsumant7085
    @rameshsumant7085 3 ปีที่แล้ว

    एकाच दिवसात 21 किलोमीटर अंतर चालायचे आहे, जरा जास्त वाटतं. पायात त्राण राहत असेल का

  • @aachaaryamaheshpimparkar1041
    @aachaaryamaheshpimparkar1041 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद काका,खुप छान माहिती दिली.
    मलाही नर्मदा परिक्रमा करण्याची खुप इच्छा आहे तेही आई वडील व पुर्ण परिवारासोबत; परंतु सांसारिक जबाबदाऱ्या व अनेक अडचणींमुळे मोठी परिक्रमा करणे शक्य नव्हते त्यामुळे फक्त परिक्रमेचा हा विचार मनातल्या मनातच दररोज चालू होता, आपल्या मार्गदर्शनाने मला मार्ग मिळाला आणि आता मी ही परिक्रमा लगेचच पुर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मी आपला शतशः आभारी आहे.

  • @saandipvanjari6821
    @saandipvanjari6821 2 ปีที่แล้ว

    नर्मदे हर हि परीक्रमा चैत्र महिन्यात कधीही करता येते का

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 4 ปีที่แล้ว

    काका नमस्कार!🙏
    आपण खूप छान माहिती सांगितली.
    आपण सांगितलेला संस्कार तरूण पीढीवर रुजविण्याचा आम्ही प्रयत्न करू.
    धन्यवाद 🙏🌺🙏

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 8 หลายเดือนก่อน

    नर्मदे हर नर्मदेहर ❤❤❤

  • @Dadaadhav-sq7bb
    @Dadaadhav-sq7bb 3 หลายเดือนก่อน

    नर्मदे हर

  • @prasadg2004
    @prasadg2004 5 ปีที่แล้ว +1

    Guruji Far ch chan mahiti hoti. Fakt ek prashna hota ki mi kuthe tari wachal hota ki Parikrama kartana Narmada Nadi kuthe hi paar karat nahit. Tumhi boti madhun Dakshin tata warun Uttare la yaych mhanalat .. te kasa kay ?

    • @archanashetye71
      @archanashetye71 5 ปีที่แล้ว +1

      खूप छान. फोन वरून संपर्क साधल्यास माहिती मिळेल का. मला नर्मदा परिक्रमा करायची आहे. कृपया मार्गदर्शन करावे. ही विनंती.

  • @fitnessgroupofindia4423
    @fitnessgroupofindia4423 4 ปีที่แล้ว

    नर्मदे हर...खूप छान ...🙏🙏🌺🙏🙏

  • @manjiripanwalkar3361
    @manjiripanwalkar3361 4 ปีที่แล้ว +5

    मला ही 3 दिवसाची यात्रा करावयाची आहे .मी डोंबिवलीत राहते .कोणता ग्रुप असेल तर सांगा म्हणजे तसे ग्रुप सोबत येत येईल 🙏

    • @vidyajog3636
      @vidyajog3636 ปีที่แล้ว

      Padhye kaka cha group ahe . TH-cam la nambar ahe pan hava asel tar dein

  • @pratichachad1442
    @pratichachad1442 4 ปีที่แล้ว +1

    Jai gurudatta.
    Kaka tumcha video pahila ani parikrama karnyachi iccha aahe. Aata tar lockdown chalu aahe. Mag kadhi suru hotil parikrama?
    Krupa karun kalvave

    • @kardaliwan
      @kardaliwan  4 ปีที่แล้ว

      March April (Chaitra) Madhye Asatat

    • @pratichachad1442
      @pratichachad1442 4 ปีที่แล้ว

      @@kardaliwan khup khup aabhar kaka. Aata next year la hoil yatra. ..kalale.

  • @vikasgosavi4502
    @vikasgosavi4502 5 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर माहिती. धन्यवाद.

  • @kishorwath6115
    @kishorwath6115 4 ปีที่แล้ว

    Jai Narmada Mata,Tumchi Kutumbavar Krupa Asu De.

  • @mrunalawale2806
    @mrunalawale2806 ปีที่แล้ว

    Narmada har har 🙏✌👌👍

  • @bbonde2211
    @bbonde2211 2 ปีที่แล้ว

    Pudhil parikrama kadhi aahe

  • @dineshthakker7754
    @dineshthakker7754 4 ปีที่แล้ว +1

    Fine vidio

  • @milindmohare1808
    @milindmohare1808 4 ปีที่แล้ว

    ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।
    खूप छान माहिती दिली आहे. जर कोणी ही परिक्रमा आयोजित करत असतील तर त्यांचा फोन नंबर दिल्यास ज्यांना जायची इच्छा झाली असेल ते जाऊ शकतील.

  • @ashishbaronia1740
    @ashishbaronia1740 4 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद मात नर्मदे हर हर हर

  • @shaileshjoshi7930
    @shaileshjoshi7930 5 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @supriyapatil591
    @supriyapatil591 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती धन्यवाद व नमस्कार पंडित जी🙏🙏🙏👌👌👌नक्की करेन 🙏

  • @sushmapatil39
    @sushmapatil39 3 ปีที่แล้ว

    3 vela parikrama keli tar kay fal milte

  • @sachindrapachpande3424
    @sachindrapachpande3424 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहीती आहे नर्मदा मैय्या आमच्या कडून परिक्रमा करवून घे🙏🙏

  • @dineshshetty7468
    @dineshshetty7468 6 ปีที่แล้ว +4

    नर्मदा परिक्रमेची माहिती हवी होती ती आपण उपलब्ध केली त्या बद्दल आपले आभार.

    • @rajendragage4306
      @rajendragage4306 6 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर

    • @dineshshetty7468
      @dineshshetty7468 6 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर

    • @dineshshetty7468
      @dineshshetty7468 5 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर

    • @jagannathdhonde2228
      @jagannathdhonde2228 4 ปีที่แล้ว

      Khup changli mahiti milali abhari ahe

    • @ratnakarbohate5342
      @ratnakarbohate5342 2 ปีที่แล้ว

      @@jagannathdhonde2228 मला सुधा नर्मदा परिक्रमा पूर्ण कराची आहे कृपया माहिती पूर्ण माहिती dilasmiapla आभारी राहिल नमस्कार

  • @panditpatil5989
    @panditpatil5989 3 ปีที่แล้ว

    फारच सुंदर

  • @rohinigandhewar5936
    @rohinigandhewar5936 ปีที่แล้ว

    नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर!

  • @KathaPravah
    @KathaPravah 2 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर. मला माझ्या 85 वर्षाच्या सासुबाईंना सोबत घेऊन उत्तर वाहिनी परिक्रमा करायची आहे. कृपया मार्गदर्शन करावे. 🙏

  • @anitapatil7967
    @anitapatil7967 ปีที่แล้ว

    नर्मदे हर 🙏🙏

  • @sonukushwah1772
    @sonukushwah1772 3 ปีที่แล้ว

    हर हर नर्मदा माया की जय हो नर्मदे हर जय माँ

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 3 ปีที่แล้ว

    Katha sangtay kashi karyachi te sanga rasta sanga photo dhakvta prikremcha v sangta vegal. Har har narmade. 🙏

  • @pushpadeshpande7983
    @pushpadeshpande7983 3 ปีที่แล้ว

    किती चालावे लागेल

  • @amitasule9995
    @amitasule9995 4 ปีที่แล้ว

    अगदी सविस्तर, आणि व्यवस्थित माहीती दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार.

  • @arjundevadhe6967
    @arjundevadhe6967 2 ปีที่แล้ว

    हे ठिकाण कुठे आहे

  • @varsharane1066
    @varsharane1066 6 ปีที่แล้ว +11

    ही परिक्रमा चैत्र महिन्यात करतात.सलग तीन वर्ष केल्यास संपूर्ण नर्मदा परिक्रमेचे पुण्य लाभते.

    • @shivrajbondage1133
      @shivrajbondage1133 5 ปีที่แล้ว

      परिक्रमा सूरू करण्याच्या ठिकाणाचे नाव सांगा ही विनंती

    • @kishorgandhre6736
      @kishorgandhre6736 5 ปีที่แล้ว

      Mala narmada pradiksana gyaychi ahe maza no 9561289842

    • @radha-22
      @radha-22 5 ปีที่แล้ว

      Krupaya ajun mahiti dyavi. Kadhi karavi??? Kashi karavi??

    • @kardaliwan
      @kardaliwan  5 ปีที่แล้ว +2

      @@shivrajbondage1133 तिलकवाडा किंवा मंगलोर किंवा रामपुरा (गुजरात मध्ये राजपिपला पासून १५ किमीवर) ज्या गावापासून सुरु कराल त्याच ठिकाणी परत यावे.

  • @dineshthakker7754
    @dineshthakker7754 4 ปีที่แล้ว

    तुमचा मार्ग दर्शन अवेडला

  • @dnyaneshwarpaygude5196
    @dnyaneshwarpaygude5196 2 ปีที่แล้ว

    Narmade.Har.Reva.mata.ki.jay

  • @indirakute1606
    @indirakute1606 4 ปีที่แล้ว

    कधी पासून बुकींग सुरू आहे

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 8 หลายเดือนก่อน

    एक खूलासा नक्की करावा की ऊत्तरवाहीणी परीक्रमा कोणत्या महीन्यात करावी अस ऐकलेल आहे की ही परीक्रमा चैत्र महीन्यातच करतात नर्मदे हर

  • @arundharmadhikari6518
    @arundharmadhikari6518 3 ปีที่แล้ว

    Very good marketing.

  • @jayshinde1923
    @jayshinde1923 3 ปีที่แล้ว

    खुप छान. 🙏🌹

  • @7dsanketmhatre605
    @7dsanketmhatre605 5 ปีที่แล้ว +1

    Handicap aslelya vyakti hi parikrama karu shakatat ka

  • @varshajoshi5790
    @varshajoshi5790 5 ปีที่แล้ว +2

    कर्दळीवनयात्रा बंद झाली है खरे आहे का

  • @devikanirgudkar5923
    @devikanirgudkar5923 4 ปีที่แล้ว +1

    मला ही परिक्रमा करणेची इच्छा आहे मी पुण्यात राहते तरी मार्गदर्शन करावे

  • @rahulsarfare2792
    @rahulsarfare2792 6 ปีที่แล้ว +10

    I want to do this padyatra.Is there any group who does this yatra please tell me

    • @kardaliwan
      @kardaliwan  6 ปีที่แล้ว +4

      Yes We do. Please visit - www.kardaliwan.com/narmada Or WhatsApp on - 7057617018

    • @swatikapre6555
      @swatikapre6555 5 ปีที่แล้ว +2

      @@kardaliwan can we join you directly at the spot .we are from Mumbai. Or any arrangement for this pradakshina from Mumbai?

    • @kardaliwan
      @kardaliwan  5 ปีที่แล้ว +4

      @@swatikapre6555 Yes. You can join from Ghodabandar Road. Pl visit Website for Details. www.kardaliwan.com/narmada

    • @gm1189
      @gm1189 4 ปีที่แล้ว

      @@kardaliwan Hi I visited your site. Would you please share information in hindi. I want to do 3-4 months pradakshina in 2021 and looking for some spiritual company. Kindly suggest further. When and how much?
      Thanks

  • @priyashanbhag6351
    @priyashanbhag6351 4 ปีที่แล้ว

    ऊत्तम माहिती आहे

  • @jyotibadhe2129
    @jyotibadhe2129 4 ปีที่แล้ว

    नर्मदे हर।डोळ्याचं ऑपेशन।नन्तर नक्कीच।

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 3 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर
    यावर्षी २०२१ मध्ये उत्तरवाहिनी परिक्रमा कधी आहे.कृपया कळवाल का? किंवा माहिती मिळेल का?
    ९८२१५६४१०७.
    नर्मदे हर हर

  • @jaiprakashnetalkar247
    @jaiprakashnetalkar247 4 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहीती

  • @sushmaashwinkumarpoojari6988
    @sushmaashwinkumarpoojari6988 4 ปีที่แล้ว

    Natmada perikrana baddal mahiti chhan ...raha chi story chan sangitali

  • @onkarkulkarni621
    @onkarkulkarni621 4 ปีที่แล้ว

    खूप छान सांगितली गोष्ट
    पण त्या राज्याचं नाव रैवतक अस आहे.💐💐💐

  • @ishwarpatil96k
    @ishwarpatil96k 5 ปีที่แล้ว

    dhanyawad sir atishay sunder mahiti

  • @jayudarukhanawala2519
    @jayudarukhanawala2519 3 ปีที่แล้ว

    माहिती कुठ मिळेल

  • @TejasShelar2498
    @TejasShelar2498 6 ปีที่แล้ว +6

    Fantastic work. Hats off to your work.

    • @vaishalisid3794
      @vaishalisid3794 5 ปีที่แล้ว +1

      Kup sundr mahiti aahe👏👏🌺

    • @namratakelkar2540
      @namratakelkar2540 2 ปีที่แล้ว

      @@vaishalisid3794 खुप सुन्दर

  • @sandeepbhatt6184
    @sandeepbhatt6184 4 ปีที่แล้ว

    Mala hi parikrama karaychi khuub ichcha aahe pls saggest how can I do

  • @shripadjoshi4899
    @shripadjoshi4899 4 ปีที่แล้ว

    छान आहे . उपक्रम.

  • @sumedhabhat1190
    @sumedhabhat1190 4 ปีที่แล้ว +1

    hari om i was searching information about narmada parikrama . it is useful. Please give details of parikrama . Preparation and list of luggage etc.

  • @nitinnarigara4223
    @nitinnarigara4223 5 ปีที่แล้ว +1

    Thanks,nice information!

  • @upendrashete5350
    @upendrashete5350 4 ปีที่แล้ว

    काका छान माहिती दिलीत.
    नर्मदे हर🙏