गणेश चतुर्थी विशेष - गणपतीच्या आवडीची २१ पत्री

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • गणेश पूजनेसाठी लागणारी २१ पत्री
    २१ पत्री कोणत्या?
    पत्री कश्या शोधायच्या?
    २१ पत्री नाही मिळाल्या तर काय करायचं?
    ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये नक्की मिळतील.
    हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि इतरांना शेअर करा.
    तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

ความคิดเห็น • 3

  • @YashMalvadkar-j7j
    @YashMalvadkar-j7j 12 วันที่ผ่านมา +1

    Tulsi naste😅

    • @UttamGawade-j9z
      @UttamGawade-j9z 12 วันที่ผ่านมา +1

      गणपतीला तुळशी वाहणे निषिद्ध असली तरी, गणेश चतुर्थी या दिवशी तुळशी वाहिली जाते.

    • @peaceadmirers816
      @peaceadmirers816  12 วันที่ผ่านมา

      Thank you sir for this clarification.