Peace Admirers
Peace Admirers
  • 85
  • 72 151
दीप अमावास्या आणि गटारी अमावास्या कधी करायची?
आषाढ अमावास्या नेमकी काय म्हणून साजरी करायची?
दीप अमावास्या कि गटारी अमावास्या करायची?
तुमच्या ह्या प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओ मध्ये नक्की मिळतील.
तुम्ही पहा आणि इतरांना पण पाठवा
धन्यवाद
दीप पूजन कसे करावे?
th-cam.com/video/SccpzfVCccs/w-d-xo.html
มุมมอง: 12

วีดีโอ

हयग्रीव मंत्र
มุมมอง 31228 วันที่ผ่านมา
हयग्रीव मंत्र हे एक अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे विद्यार्थी मुलांच्या अनेक समस्यांवर हे मंत्र म्हणजे एक हमखास उपाय आहे हा व्हिडिओ शेवट पर्यंत पहा आणि इतरांना शेअर करा धन्यवाद #peaceadmirers #storas #mantras #haygreevmantra #successmantras
प्रज्ञा विवर्धन स्तोत्र - एक चमत्कारी अनुभव
มุมมอง 847หลายเดือนก่อน
प्रज्ञा विवर्धन स्तोत्र - एक चमत्कारी अनुभव आपले मंत्र आणि स्तोत्र किती प्रभावी असतात ते तुम्हाला ह्या विडिओ मधून नक्की कळेल. विडिओ नक्की पहा आणि इतरांना शेअर पण करा. धन्यवाद hanuman chalisa anubhav th-cam.com/video/c3KIrHQZTLw/w-d-xo.htmlsi=PbENBcBKRveSQq51 th-cam.com/video/6O7XlbNEQG4/w-d-xo.htmlsi=kvGsFJQC4_cBDn4N th-cam.com/video/4fz4noTqIXA/w-d-xo.htmlsi=ZGdb73zaxD8u1Pwf th-cam.com/video/M...
सुखी सगळयांना ठेव देवराया......
มุมมอง 4.1Kหลายเดือนก่อน
लहानपणापासून मुलांवर चांगले संस्कार व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर मुलांना लहानपणापासून छान छान प्रार्थना शिकवा. साने गुरुजींची ही प्रार्थना तुमच्या लहान मुलांना नक्की शिकवा. विश्वपार्थाना th-cam.com/video/pCWS5Uu4RD4/w-d-xo.html #peaceadmirers #prayers #saneguruji #prayersforchildren #hinduprayers #vishwaprarthana
सोडा हे १२ आणि १८ तास फास्टिंग......आणि करा हा उपाय
มุมมอง 772 หลายเดือนก่อน
हा व्हिडिओ खूप महत्वाची माहिती देणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि इतरांना पण पाठवा. आमचा युट्युब चॅनेल SUBSCRIBE करा #peaceadmirers #selfhealing #bodyhealing #fasting #fastingchallenge #fastingforhealth
तुमच्या बाळाला नजर लागली आहे का?
มุมมอง 902 หลายเดือนก่อน
बऱ्याच वेळेला आईला असं वाटत कि आपल्या मुलाला कुणाचीतरी नजर लागली आहे. अश्या वेळी करण्यासाठी एक साधा सोपा उपाय ह्या विडिओ मध्ये सांगितला आहे. हा उपाय आमची आई आमच्यासाठी करायची. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि इतरांना पण पाठवा. आमचा युट्युब चॅनेल SUBSCRIBE करा धन्यवाद #peaceadmirers
How to cleanse (and activate) your crystals?
มุมมอง 562 หลายเดือนก่อน
How crystals work? How they heal? Why to cleanse and activate crystals? How often we should cleanse them? to know all these answers, watch this complete video Kindly share and subscribe Thank you #peaceadmirers #healing #crystalhealing #howtocleansecrystals #activatecrystals #allaboutcrystals
कर्जमुक्तीसाठी एक उत्तम उपाय
มุมมอง 3372 หลายเดือนก่อน
कर्जमुक्तीसाठी एक उत्तम उपाय ऋणमोचन मंगल स्तोत्र आजच्या जगात बरेच लोक त्यांच्या कर्जामुळे निराश आहेत. ते नेहमी त्यांच्या मासिक कर्जाच्या हप्त्यांच्या तणावात असतात. या समस्येवर एक उपाय आहे. या स्लोशनसाठी हा व्हिडिओ पहा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आमचे चॅनल subscribe करा धन्यवाद #peaceadmirers #stotras #mantras #stotrasnadmantras #hindyprayers #mangalstotra
Best Healing Therapy
มุมมอง 563 หลายเดือนก่อน
We face many problems in life sometimes the health issues troubles us a lot and in such case we look out for some alternative therapy which can heal us without pains this video explains such therapy which gives miraculous results watch the complete video share among your friends and subscribe for regular updates thank you #peaceadmirers #healing #healingtechniques #besthealing #altertherapy
हनुमान चालीसाचा एक अदभूत अनुभव
มุมมอง 1553 หลายเดือนก่อน
हनुमान चालीसाचा एक अदभूत अनुभव आमच्या यूट्यूब चॅनेलच्या सदस्यांपैकी एकाने हनुमान चालिसाचा जप करण्याचा खूप मौल्यवान अनुभव शेअर केला आहे. हा व्हिडीओ पूर्ण पहा आणि तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आमच्या एका दर्शकाचे आभार ज्याने त्यांचा अनुभव शेअर केला धन्यवाद th-cam.com/video/6O7XlbNEQG4/w-d-xo.htmlsi=7hVtqYPSP2wDHaG6 th-cam.com/video/k5LSOJjdmAU/w-d-xo.htmlsi=eIpRjb5CiEL4dTUO
क्रिस्टल ग्रीड - क्रिस्टल वापरायची एक अनोखी पद्धत
มุมมอง 473 หลายเดือนก่อน
क्रिस्टल ग्रीड म्हणजे काय ? ते कसं करायचं ? त्याचे सगळे नियम ? त्याचा वापर नेमका कसा करायचा ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या विडिओ मध्ये मिळतील. हा विडिओ संपूर्ण पहा आणि इतरांना पण शेअर करा धन्यवाद #peaceadmirers #crystals #healing #healingcrystals #healwithcrystals #crystalgrids #gridsofcrystals #beautifulcrystalgrids
संपूर्ण हनुमान चालीसा....
มุมมอง 1223 หลายเดือนก่อน
संपूर्ण हनुमान चालीसा (सुंदर चित्रांसह) हनुमान चालीसा हा सर्वात प्रभावी उपाय आहे वाचायला खूप सोपी आणि समजायला पण खूप सोपी ह्या विडिओ मध्ये मी माझ्याकडे असलेली हनुमान चालीसा दाखवली आहे. छोटसं पुस्तक आहे. त्यात सुंदर चित्र आहेत. श्लोक आणि त्याचा अर्थ दिला आहे. रोज हनुमान चालीसा वाचा आणि सुखी रहा hanuman chalisa th-cam.com/video/6O7XlbNEQG4/w-d-xo.htmlsi=41D9jdJydE1_A7Yb #peaceadmirers #hanumancha...
राहू आणि केतू कोण आहेत? ते आमच्या कुंडलीत कुठे आणि कसे आहेत?
มุมมอง 553 หลายเดือนก่อน
बहुतेक लोक त्यांच्या कुंडलीतील दोन ग्रहांना घाबरतात आणि ते म्हणजे राहू आणि केतू. राहू आणि केतू नक्की कोण आहेत? ते आमच्या कुंडलीत कुठे आणि कसे आहेत? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा हा व्हिडिओ शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद #peaceadmirers #vrushalinarasgouda #rahuandketu #kundaliandplanets #rahuketuinkundali
तुमची मुले फार हट्टी आहेत का?
มุมมอง 714 หลายเดือนก่อน
तुमची मुले फार हट्टी आहेत का?
पैसा येतो........ पण जातो कुठे...?
มุมมอง 684 หลายเดือนก่อน
पैसा येतो........ पण जातो कुठे...?
जेव्हा मुले परीक्षा हॉलमध्ये परीक्षा लिहितात तेव्हा पालकांनी काय करावे?
มุมมอง 1264 หลายเดือนก่อน
जेव्हा मुले परीक्षा हॉलमध्ये परीक्षा लिहितात तेव्हा पालकांनी काय करावे?
मुलांसाठी, नेमके कोणी स्तोत्र जपले पाहिजेत?
มุมมอง 4464 หลายเดือนก่อน
मुलांसाठी, नेमके कोणी स्तोत्र जपले पाहिजेत?
तुमच्या मुलासाठी सर्वोत्तम क्रिस्टल कोणते आहे?
มุมมอง 784 หลายเดือนก่อน
तुमच्या मुलासाठी सर्वोत्तम क्रिस्टल कोणते आहे?
लग्न जमत नाही? नेमके काय करावे?
มุมมอง 1995 หลายเดือนก่อน
लग्न जमत नाही? नेमके काय करावे?
वसंत पंचमी - या दिवशी नक्की काय करावे?
มุมมอง 1735 หลายเดือนก่อน
वसंत पंचमी - या दिवशी नक्की काय करावे?
विशिष्ट जपासाठी कोणती जपमाला वापरावी?
มุมมอง 926 หลายเดือนก่อน
विशिष्ट जपासाठी कोणती जपमाला वापरावी?
तुमच्या कुंडली मधील ग्रह काय म्हणतात ?
มุมมอง 906 หลายเดือนก่อน
तुमच्या कुंडली मधील ग्रह काय म्हणतात ?
या शुभ दिवशी हा महत्त्वाचा उपाय सुरू करूया
มุมมอง 7326 หลายเดือนก่อน
या शुभ दिवशी हा महत्त्वाचा उपाय सुरू करूया
स्वतःच संरक्षण कस कराव? आपला ऑरा कसा पॉसिटीव्ह करायचा ?
มุมมอง 3926 หลายเดือนก่อน
स्वतःच संरक्षण कस कराव? आपला ऑरा कसा पॉसिटीव्ह करायचा ?
सूर्यला अर्घ्य देणे म्हणजे काय?
มุมมอง 1306 หลายเดือนก่อน
सूर्यला अर्घ्य देणे म्हणजे काय?
तुमची साडेसाती चालु आहे का?
มุมมอง 2846 หลายเดือนก่อน
तुमची साडेसाती चालु आहे का?
साडेसाती चा नेमका अर्थ काय आहे?
มุมมอง 5006 หลายเดือนก่อน
साडेसाती चा नेमका अर्थ काय आहे?
Crystal Of Love
มุมมอง 1176 หลายเดือนก่อน
Crystal Of Love
या नवीन वर्षासाठी तुम्ही कोणते क्रिस्टल घ्याल?
มุมมอง 1347 หลายเดือนก่อน
या नवीन वर्षासाठी तुम्ही कोणते क्रिस्टल घ्याल?
3 BEST CRYSTALS FOR PROSPERITY
มุมมอง 1657 หลายเดือนก่อน
3 BEST CRYSTALS FOR PROSPERITY

ความคิดเห็น

  • @sevencolor3837
    @sevencolor3837 12 วันที่ผ่านมา

    🙏गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छ🌹🌹🌹🌹🌹

  • @karansatpute4676
    @karansatpute4676 13 วันที่ผ่านมา

    खुपच छान 👌

  • @sanjanalingayatgurav1835
    @sanjanalingayatgurav1835 19 วันที่ผ่านมา

    🙏 ॐ श्री सरस्वत्यै नम:

    • @peaceadmirers816
      @peaceadmirers816 19 วันที่ผ่านมา

      @@sanjanalingayatgurav1835 🙏🙏

  • @s.mgamerz570
    @s.mgamerz570 25 วันที่ผ่านมา

    Thank you Tai

  • @s.mgamerz570
    @s.mgamerz570 25 วันที่ผ่านมา

    ताई मुलांसाठी आई ने ही सेवा केली तर चालेल का

    • @peaceadmirers816
      @peaceadmirers816 25 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/xE5U_HewRFI/w-d-xo.html

  • @user-kt8rb6bo7z
    @user-kt8rb6bo7z หลายเดือนก่อน

    Thank-you so much mam for the information n guidance . Shri Swami Samartha.

    • @peaceadmirers816
      @peaceadmirers816 หลายเดือนก่อน

      @@user-kt8rb6bo7z shree Swami samarth

  • @milinddevrukhakar5918
    @milinddevrukhakar5918 หลายเดือนก่อน

    मी हल्ली चालू केला आह. 🙏

    • @peaceadmirers816
      @peaceadmirers816 หลายเดือนก่อน

      Tumcha karj lawkar fedle jao

  • @aishuswami8355
    @aishuswami8355 หลายเดือนก่อน

    Ho mam me pregnent astey veles mnley far chan aahe anubhuti malai mulgi zali far hushar aahe

    • @peaceadmirers816
      @peaceadmirers816 หลายเดือนก่อน

      Tq so much madam for sharing ur feedback

    • @peaceadmirers816
      @peaceadmirers816 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/CtTGV1ymBvc/w-d-xo.htmlsi=wuPqXoBDYYXBbJ-R

  • @user-rd8qr4wn8q
    @user-rd8qr4wn8q หลายเดือนก่อน

    सारा जग सुखी असावा हीच सुद्धा मी प्रार्थना करते मॅडम

  • @Vivek-ku5wh
    @Vivek-ku5wh 2 หลายเดือนก่อน

    Servvancherakkshankaratnahithamazaanubhbhawa

  • @radhikamarathe2376
    @radhikamarathe2376 3 หลายเดือนก่อน

    क्रिस्टल CHARGE KASE KARAYACHE

    • @peaceadmirers816
      @peaceadmirers816 2 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/4kCtluw56eA/w-d-xo.htmlsi=Y7z8Xmyaz-cKOkfq

  • @rajkumarvishwakarmak3322
    @rajkumarvishwakarmak3322 3 หลายเดือนก่อน

    Chhaan bhavna ahe. Sarvepi sukhina santi, Sarver Santu niramaya.....

  • @manswihande1305
    @manswihande1305 3 หลายเดือนก่อน

    Good vurmad

  • @vandanadhage3388
    @vandanadhage3388 3 หลายเดือนก่อน

    Ma'am raki kon kon shiku shaktat? Aani reki shikalya nantar swatahchya health problems var swatah reki therapy karu shakatat ka?

  • @radhikawake4774
    @radhikawake4774 3 หลายเดือนก่อน

    Yes

  • @vandanadhage3388
    @vandanadhage3388 3 หลายเดือนก่อน

    Yes i want to know about reki

    • @peaceadmirers816
      @peaceadmirers816 3 หลายเดือนก่อน

      Sure....very soon will upload the video explaining all about reiki

  • @shrutinarasgouda4064
    @shrutinarasgouda4064 3 หลายเดือนก่อน

    Happy Mahaveer Jayanti

  • @sonalnarkar6605
    @sonalnarkar6605 4 หลายเดือนก่อน

    Khupch chhan mahiti dilit. Tumchya aashirvadane mazya mulila tine ichhilele maks nkki millnarch aahet. Dhnywad!🙏🙏🙏

    • @peaceadmirers816
      @peaceadmirers816 4 หลายเดือนก่อน

      Dhanyawad. Tumchya mulila maze anek anek Aashirwaad. Dev tichya sarva ichha purna karo 🙏

  • @yograjkolhe5225
    @yograjkolhe5225 4 หลายเดือนก่อน

    प्रश्नाचं सविस्तर उत्तर दिल्याबद्दल आभार ताई🙏

  • @sonalip138
    @sonalip138 4 หลายเดือนก่อน

    Which is your wearing the bracelet.

    • @peaceadmirers816
      @peaceadmirers816 4 หลายเดือนก่อน

      One is tiger eye + garnate Others are clear quartz and moonstone

  • @peaceadmirers816
    @peaceadmirers816 4 หลายเดือนก่อน

    th-cam.com/video/xE5U_HewRFI/w-d-xo.htmlsi=Vl-LHJmNqOCWPjDN Can parents chant stotra or mantra in behalf of children?

  • @yograjkolhe5225
    @yograjkolhe5225 5 หลายเดือนก่อน

    पालकांनी मुलांसाठी सकल्प करुन ह्या स्तोत्राचा रोज १० वेळा पाठ केला तर मुलाना त्याचा फायदा होऊ शकेल का?

    • @peaceadmirers816
      @peaceadmirers816 5 หลายเดือนก่อน

      Hoy. Nakki

    • @peaceadmirers816
      @peaceadmirers816 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/xE5U_HewRFI/w-d-xo.htmlsi=Vl-LHJmNqOCWPjDN

  • @swatidhadge1426
    @swatidhadge1426 5 หลายเดือนก่อน

    श्री कार्तिके स्वामी प्रसन्न 🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @komalshisal
    @komalshisal 5 หลายเดือนก่อน

    माझी मुलगी अभ्यासच करत नाही अभ्यास कर म्हटली की अभ्यास करणार नाही म्हणते यासाठी उपाय सागा

    • @peaceadmirers816
      @peaceadmirers816 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/HgsMcvBzElA/w-d-xo.htmlsi=rrSw7hQQ-WJPC--U

  • @uttam_s_devagekar.12
    @uttam_s_devagekar.12 5 หลายเดือนก่อน

    Very informative Video Mam 😇

  • @pravinjadhav5690
    @pravinjadhav5690 5 หลายเดือนก่อน

    Thanks for sharing ma'am. Very nice and very interesting topic.

  • @bhushanthete7826
    @bhushanthete7826 5 หลายเดือนก่อน

    विवाह लवकर व्हावा यासाठी स्तोत्र sangave

    • @peaceadmirers816
      @peaceadmirers816 5 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/yzsPN1QNV1M/w-d-xo.htmlsi=Ptex_fOsNWeKUFG4

  • @snehalprakashan6548
    @snehalprakashan6548 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम आणि सुंदर प्रार्थना

  • @ravindraingawale6477
    @ravindraingawale6477 6 หลายเดือนก่อน

    गुरू मॅडम मी रोज. स्वामी समर्थ महाराज यांची पूजा करतो सध्या मी ऑटो रिक्षा चालवत आहे

  • @ajitkhot9894
    @ajitkhot9894 6 หลายเดือนก่อน

    Aaple episode mahitipurn aasta aani genuine aastat. Please Tiger eye aani amethyst vishyai episode banwa.

    • @peaceadmirers816
      @peaceadmirers816 6 หลายเดือนก่อน

      Tq for ur feedback Very soon will upload the videos

  • @arvindpatil8694
    @arvindpatil8694 6 หลายเดือนก่อน

    Jai Shree Ram🚩

  • @sudarshannarasgouda2491
    @sudarshannarasgouda2491 6 หลายเดือนก่อน

    Jai Sri Ram.

  • @sunitapzadshriipvzad2088
    @sunitapzadshriipvzad2088 6 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @rajashreekulkarni9186
    @rajashreekulkarni9186 6 หลายเดือนก่อน

    Good information Vrushali madam 🙏🙏

  • @pravinjadhav5690
    @pravinjadhav5690 6 หลายเดือนก่อน

    Good information ma'am. After watching this video many of my doubts are cleared. Thank you very much

    • @peaceadmirers816
      @peaceadmirers816 6 หลายเดือนก่อน

      Tq so much for this valuable feedback🙏

  • @nittengonddhalli4636
    @nittengonddhalli4636 6 หลายเดือนก่อน

    You have not explained the benefits.

    • @peaceadmirers816
      @peaceadmirers816 6 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/XAt676gFb0I/w-d-xo.htmlsi=dfgaubJkX7BULM4-

  • @sujatanewase7055
    @sujatanewase7055 6 หลายเดือนก่อน

    Majhya patriket rahu ketu donhi aahet ek tention jhal ki dusr ubh Rahat sadhya patsansthe paise adklet patsansth band padli kay ulay karava

  • @sujatanewase7055
    @sujatanewase7055 6 หลายเดือนก่อน

    माझ्या मिस्तरांच्या पत्रिकेत जन्मभर शनी आहे एक वर्ष झाल की अचानक aedmit करावं लागत काय करावं

  • @deepakghosalkar5075
    @deepakghosalkar5075 6 หลายเดือนก่อน

    Greatly explained madam...! But how we will get to know in which Rashi Shani is going to reside and for how long time?

    • @peaceadmirers816
      @peaceadmirers816 6 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/8RIWFKV_JMA/w-d-xo.html check this link

  • @mangalkadlag5313
    @mangalkadlag5313 7 หลายเดือนก่อน

    Thank u so much madam

  • @radhikawake4774
    @radhikawake4774 7 หลายเดือนก่อน

    My honest review about crystals Just after receiving the bracelet which involved jade, pyrate and citrine crystals I got many opportunities within 15 days thank you teacher ❤️❤️

    • @peaceadmirers816
      @peaceadmirers816 7 หลายเดือนก่อน

      Thank you for your valuable feedback.

  • @pravinjadhav5690
    @pravinjadhav5690 7 หลายเดือนก่อน

    Nice information

  • @latapawar5121
    @latapawar5121 8 หลายเดือนก่อน

    Non. Vegterin. Mulani. Vachale. Tari. Chalel. Ka.

    • @peaceadmirers816
      @peaceadmirers816 8 หลายเดือนก่อน

      Chalel...Sakali fresh zalyawar pahile vacha. Nantar non veg chalel

  • @anjaninaik627
    @anjaninaik627 9 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjivaniphadke844
    @sanjivaniphadke844 9 หลายเดือนก่อน

    खरंच यात वर्णन केलेली परिस्थिती वास्तव आहे. आणि मुलांचे अभ्यासावरचे लक्षही उडाले आहे. खूप चांगला आणि सोपा उपाय आहे. धन्यवाद.

    • @peaceadmirers816
      @peaceadmirers816 9 หลายเดือนก่อน

      thank you so much. As we take classes we know the practical problems of students

  • @neetadaulatkar3651
    @neetadaulatkar3651 10 หลายเดือนก่อน

    Ganapati Bappa Moraya.

  • @neetadaulatkar3651
    @neetadaulatkar3651 11 หลายเดือนก่อน

    Khup chaan

  • @bhagyashrigavali6978
    @bhagyashrigavali6978 11 หลายเดือนก่อน

    Har Har Mahadev 🔱🔱

  • @suhaskulkarni7717
    @suhaskulkarni7717 11 หลายเดือนก่อน

    Har Har mahadev

  • @sonaldave4167
    @sonaldave4167 11 หลายเดือนก่อน

    Har Har Mahadev 🙏