खासदार धैर्यशील माने जबरदस्त यक्तिमत्व.. तुमच्या शब्दामध्ये जी ताकत आहे. खरच समाधान वाटत.. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादाने तुमचे सगळे दिलेले शब्द सत्य होवू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
धर्यशिल माने साहेब... उत्कृष्ट असा संवाद आपण मांडला... खरं आहे. ज्या घराण्याच्या वारसाला आमरण उपोषणाला बसावं लागलं. ज्या छत्रपतींनी आम्हाला स्वाभिमान, आरक्षण दिलं त्यांच्या वारसांना हि वेळ आली. साक्षात हा काळा दिवस आहे... सर्व समाज बांधवांनी राजेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.लवकरच चांगला निर्णय येईल असी अपेक्षा...जय शिवराय 🙏
लाज वाटायला पाहिजे आम्हाला की, आमच्या राजेंच्या वंशाला न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसण्याची वेळ आली, सरकारने सर्व मंत्र्यांनी व लोकप्रतिनिधी राजेंच्या उपोषणा स्थळी तात्काळ जाऊन माफी मागावी व उपोषण सोडण्याची तात्काळ विनंती करावी
We are fully support to Chattrapati Raje Sambhaji for your Initiative regarding to Bahujam Maratha Samaj Reservation. Aai Saheb Tulaja Bhavani Mata Bless to Raje.
राज्यामधले सर्व पक्षा मधले मराठी आमदार खासदार हे आझाद मैदानावर आले पाहिजेत नाहीतर जे येणार नाहीत त्यांना मराठी माणसाचे मत मागण्याचा अधिकार नाही मतदार बंधुंनो ते मत मागायला आल्यावर त्यांना त्यांची जागा दाखून द्या🙏🙏🙏
साहेब तुमचं उपोषण व्यर्थ आहे.ह्या केंद्र व राज्य सरकार यांना काही देणे घेणे नाही. वेगळा पक्ष काढा सर्व मराठा समाज तुमच्या बाजूने उभे राहतील.व २०२४ ची निवडणूक आरक्षणासाठी असेल. माने आज बोलेल उद्या मुख्यमंत्री सांगेल तेच करेल.
सरकारने या आंदोलनाला साधे समजू नये. मराठा समाजामध्ये राग वाढत चालल आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन हिंसक होऊ शकते. लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात.
"माने साहेब तुम्ही त्याच सरकारचे खासदार आहात आणि त्याच सरकारला मराठा समाज्याला न्याय द्यायला तुमच्या सरकारला वेळ नाही ही भाषण करण्याची आणि ऐकण्याची वेळ नाही शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा इतिहास आणि त्यांचं कार्य सगळ्या जगाला माहिती आहे"🙏
ह्या सर्व मागण्या मान्य करून महाराजांची महाराष्ट्र सरकार ने माफी मागावी ..........ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्या च स्वराज्यात त्यांचा वंशजांना आमरन उपोषण करावं लागन. हे चुकीचं आहे 🚩🚩🚩🚩
आमच्या वडिलांनी रस्त्यावर राहून काम केले नंतर एका कोळी बांधव नी मासळी व्यवसाय चालू करून दिला प्रगती झाली आमच्या सारख्या गरीब व गरजू लोकांना न्याय दिला मिळाला पाहिजे धन्यवाद राजे व आईसाहेब.जय शिवराय🚩
राज्यसरकार पुढे मागण्या ठेवण्यासाठी हे आंदोलन आहे.. सरकार च आंदोलनात सहभागी होऊन जर जबाबदारी झटकत असेल तर अवघड आहे.. हे खासदार मराठा मावळा म्हणून आले, स्वागत त्यांचं
ऊटा मराठयांनो जागे व्हा वय निघून गेले नोकरी नाही आणि छोकरीही नाही आसी गंभीर परिस्थिती आमा मराठा तरुणांची आहे याचा उद्रेक ऐक दिवस आसा होईल देशाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल
राजमहालात झोपणारा राजा . आज समाजासाठी उघडयावर झोपला.ज्या घराण्यामुळे आपण सुखाचे घास खातोय. तेच "छत्रपती" आज समाजासाठी उपाशी पोटी आंदोलने करतायत.हे वेदनादायी आहे. महाराज आम्ही आपल्या सोबत सदैव आहोत. एक मराठा 🚩लाख मराठा.🚩🚩 काळजी घ्यावी राजे🙏🏻🙏🏻
"छत्रपती श्री. संभाजीराजे" आपण समस्त "बहुजनांचे" श्रद्धास्थान आहात...आपण नेहमीच समाजातील प्रश्नांसाठी एक पाऊल पुढे राहून "छत्रपती शिवाजीमहाराजांच्या" विचारांचा वारसा अबाधित ठेवून मार्गक्रमण करत आहात...जोखीम पत्करून लढत आहात. आम्हा सर्व शिवभक्तांकडून आपल्या कार्याला नेहमीच साथ राहील. मराठा आरक्षण विधेयक मंजूर होईलच, पण आपण "उपाशी" आहात; या विचाराने मनाची घालमेल होत आहे....निशब्द!!! "जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र"...!🚩🚩🚩🚩🚩
सगळे मराठी आमदार खासदार उपोषणाला बसा पाठिंबा दया. चर्चा बास झाली जय महाराष्ट्र
आम्हाला नवाब मलिक ला वाचवायच आहें ,काय तरी सांगु नका ...........
खासदार धैर्यशील माने जबरदस्त यक्तिमत्व.. तुमच्या शब्दामध्ये जी ताकत आहे. खरच समाधान वाटत..
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादाने
तुमचे सगळे दिलेले शब्द सत्य होवू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
एक मराठा लाख मराठा राजे आम्ही सर्व मराठा समाज तुमच्या पाठीशी ठाम पणे उभा आहोत राजे जय शिवराय जय जिजाऊ 🚩🚩👍👍
@S.R.H पुणे (SRH) तुम्ही मेंढरं वळा गप😝😝😝घुडग्यांम्नो
@@wavtal तुमच्या सारखे चूते मराठ्यांचे नाव खराब करत आहेत.
@@wavtal 😁😁😁😁🤣🤣🤣
@@wavtal gap re kelya
@S.R.H पुणे (SRH) जय शिवराय जय धनगर समाज
धर्यशिल माने साहेब... उत्कृष्ट असा संवाद आपण मांडला...
खरं आहे. ज्या घराण्याच्या वारसाला आमरण उपोषणाला बसावं लागलं.
ज्या छत्रपतींनी आम्हाला स्वाभिमान, आरक्षण दिलं त्यांच्या वारसांना हि वेळ आली.
साक्षात हा काळा दिवस आहे...
सर्व समाज बांधवांनी राजेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.लवकरच चांगला निर्णय येईल असी अपेक्षा...जय शिवराय 🙏
हीच वेळ आहे छत्रपतींच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याची... फक्त social media वरती नाही तर जाती निशी स्वतः उभे राहण्याची गरज आहे🚩🚩🚩
धैर्यशील माने साहेब चांगला माणूस आहे
लढू आम्ही थकणार नाही .जय शिवराय जय भवानी
राजे आम्ही तुमच्या सोबत आहोत .
आणि खा धैर्यशिल माने यांचे आभार
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
धैर्यशील दादा आपले मनपुर्वक धन्यवाद
नवाब मलिक यांना पाठिंबा दिल्यापेक्षा, त्यांच्यासाठी आंदोलनही केल्यापेक्षा आपल्या समाजाला पाठिंबा द्या म्हणावं.........🙏🙏
बरोबर ❤️
लाज वाटायला पाहिजे आम्हाला की, आमच्या राजेंच्या वंशाला न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसण्याची वेळ आली, सरकारने सर्व मंत्र्यांनी व लोकप्रतिनिधी राजेंच्या उपोषणा स्थळी तात्काळ जाऊन माफी मागावी व उपोषण सोडण्याची तात्काळ विनंती करावी
Ho kharch
बरोबर .जय जिजाऊ जय शिवराय
केंद्र असो किंवा राज्य यांनी मराठा अरक्षणा साठी सकारात्मकता दाखवावी. छञपती संभाजी राजेंचा विजय असो. जय मराठा , जय महाराष्ट्र ....धैर्यशील दादा.
धनगर समाजातील सुदा मावळे छत्रपतींच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत धनगर समाजा बद्दल पण प्रयत्न करावा जय शिवराय जय मल्हार
राजे आम्ही तुमच्या सोबत आहोत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏 एक मराठा लाख मराठा
अतिशय कणखर नेतृत्व..🌼🌱 मानलं या व्यक्तीला..🌿🌼😇
🙏 "खरे छत्रपति" 🙏
छञपती संभाजी राजे भोसले आम्ही सर्व आपल्या पाठीशी उभे आहोत
सर्व मर्द मराठा आमदाराने आपल्या समाज कल्याणा साठी संभाजी राजे सोबत अमर उपोषणाला बसावे हिसमाजाची विनंती आहे ़
राजेंना सलाम 💐🙏इतर मराठा नेते कुठे आहेत. माने साहेब आपले पण आभार.
धन्यवाद सर आपण खुपच छान माहिती दिलीत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
भाषणे देण्या पेक्षा आपण तिथेच ऊपोषणाला बसा
मागण्या पुर्ण होत नाही तो पर्यंत आझाद मैदानात बसा
भाषणे एकुण लोक कंटाळा आला आहे
Ha Mane far natak karto🤣🤣
फक्त भाषण तेवढच येतय मानेंना…सरकार मधे आहेत हे खासदार तरी नाटक करायला आलेत
@@kaustubhhulikire9246 बरोबर आहे भाऊ
Kahi boll ny tr sarkarla smjnar kas 🚩🔱
Are bhava asa kasa,election chy veli bhasan daicha hey tar kaam aahe.bhaki election nasta tar mast gharat jople aste
राजे, प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी तुमच्या सोबत आहे।
धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
राजे आम्ही तुमच्यासोबत जय भवानी जय शिवराय
छत्रपती संभाजीराजें तुम्हाला सलाम ......आम्ही तुमच्याबरोबर आहे
हे माझे खरे राजे आहेत जय जिजाऊ जय शिवराय महाराज
राजे तुमचे आभार
महाराजानी ऊपोषण करायचे हे आम्हांला लाजीरवाणे आहे . हे महाराष्ट्रा ने विनंती करून थांबवावे त्वरीत ..देवा कृपाकर ऊपोषण थांबव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mane saheb nice . good work.
एक मराठा लाख मराठा. जय जिजाऊ जय शिवराय जय शभुराजे.....
राजेंना पूर्ण पाठिंबा छत्रपती शिवाजी महाराज की जय
We are fully support to Chattrapati Raje Sambhaji for your Initiative regarding to Bahujam Maratha Samaj Reservation.
Aai Saheb Tulaja Bhavani Mata Bless to Raje.
राज्यामधले सर्व पक्षा मधले मराठी आमदार खासदार हे आझाद मैदानावर आले पाहिजेत नाहीतर जे येणार नाहीत त्यांना मराठी माणसाचे मत मागण्याचा अधिकार नाही मतदार बंधुंनो ते मत मागायला आल्यावर त्यांना त्यांची जागा दाखून द्या🙏🙏🙏
आमचे हातकणंगले मतदारसंघातील उत्कृष्ट भाषण करणारे म्हणून प्रसिद्ध असणारे खासदार धैर्यशील माने ( दादा ) ♥️
Phakt bhashan kartat
मस्त माने...जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
साहेब
तुमचं उपोषण व्यर्थ आहे.ह्या केंद्र व राज्य सरकार यांना काही देणे घेणे नाही. वेगळा पक्ष काढा सर्व मराठा समाज तुमच्या बाजूने उभे राहतील.व २०२४ ची निवडणूक आरक्षणासाठी असेल. माने आज बोलेल उद्या मुख्यमंत्री सांगेल तेच करेल.
Correct
सरकारने या आंदोलनाला साधे समजू नये. मराठा समाजामध्ये राग वाढत चालल आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन हिंसक होऊ शकते. लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात.
Ho ani raje kharch chagle ahe brka
खरे राजे💐💐💐💐💐💐💐💐
Full support 💪 yuvraj chhatrapati sambhajiraje ❤🚩
100%true point 💯 aahe
एक मराठा लाख मराठा पुन्हा एकदा महाराष्ट्र बंद करून मोठा मोर्चा काढला पाहिजे
छत्रपतींशी निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा 🙏
आम्ही राजेंसोबत
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय महाराष्ट्र
राजे आपल्या त्यागाला प्रणाम
"माने साहेब तुम्ही त्याच सरकारचे खासदार आहात आणि त्याच सरकारला मराठा समाज्याला न्याय द्यायला तुमच्या सरकारला वेळ नाही ही भाषण करण्याची आणि ऐकण्याची वेळ नाही शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा इतिहास आणि त्यांचं कार्य सगळ्या जगाला माहिती आहे"🙏
एक मराठा लाख मराठा छत्रपती संभाजी राजे संपूर्ण मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे तुमच आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय
Khup chan
ह्या सर्व मागण्या मान्य करून महाराजांची महाराष्ट्र सरकार ने माफी मागावी ..........ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्या च स्वराज्यात त्यांचा वंशजांना आमरन उपोषण करावं लागन. हे चुकीचं आहे 🚩🚩🚩🚩
आमच्या वडिलांनी रस्त्यावर राहून काम केले नंतर एका कोळी बांधव नी मासळी व्यवसाय चालू करून दिला प्रगती झाली आमच्या सारख्या गरीब व गरजू लोकांना न्याय दिला मिळाला पाहिजे धन्यवाद राजे व आईसाहेब.जय शिवराय🚩
एक मराठा लाख मराठा धैर्यशील माने साहेब व्यवस्थित बेलले जय महाराष्ट्र
धन्यवाद
राजे आपणास सलाम
Ek maratha lakh maratha
राज्यसरकार पुढे मागण्या ठेवण्यासाठी हे आंदोलन आहे..
सरकार च आंदोलनात सहभागी होऊन जर जबाबदारी झटकत असेल तर अवघड आहे..
हे खासदार मराठा मावळा म्हणून आले, स्वागत त्यांचं
रयतेचा राजा उपाशी , काही अनेक मराठा आमदार खासदार घबाडाशी, आता तरी सावध व्हा , मत कोणत्या माराठा नेत्याला द्यायचे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.
सर्वात जास्त मराठा आमदार खासदार आहे पण तरीपण मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही
नेते कुत्र्यासनि समाजाची जानिव नाही
Karan ky ahe mahit ahe ka?
मतदान करत कोण यांना ?
आमदार आणि खासदार असल्यानं काही होत नाही....sc st यांना का मिळालं आरक्षण..???
त्यांना गरज होती....
आरक्षण देण्याची मानसिकता पाहिजे मुळात एकी पाहिजे
🙏🚩🙏 सर्व प्रथम राजे तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🚩🙏 खरंच खूप गर्व वाटतो माननीय खासदार धैर्यशील माने दादा तुमचं 🙏🚩🙏एक मराठा लाख मराठा 🙏🚩🙏
राजे मुजरा
मानेजी हे अतिशय मनापासुन बोलले 🚩♥️
Thank you ❤❤ek Maratha lakh Maratha🚩🚩🚩🚩
ऊटा मराठयांनो जागे व्हा
वय निघून गेले नोकरी नाही आणि छोकरीही नाही आसी गंभीर परिस्थिती आमा मराठा तरुणांची आहे
याचा उद्रेक ऐक दिवस आसा होईल देशाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल
देशाची काय चुक आहे. आपली चुक सुधरा.
शिव छत्रपती वंशज यांना मानाचा मुजरा मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा
🚩🚩🤞🤞🤙Ek Maratha lakh Maratha 🚩🚩🤞🤞 Jay jijau Jay shivray,🚩🚩🚩
जय शिवराय जय जिजाऊ.
एक मराठा लाख मराठा राजे, माने साहेब, आम्ही आपल्या भक्कम पणे पाठिशि आहोत.
जय महाराष्ट्र.
छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा
राजमहालात झोपणारा राजा . आज समाजासाठी उघडयावर झोपला.ज्या घराण्यामुळे आपण सुखाचे घास खातोय. तेच "छत्रपती" आज समाजासाठी उपाशी पोटी आंदोलने करतायत.हे वेदनादायी आहे. महाराज आम्ही आपल्या सोबत सदैव आहोत.
एक मराठा 🚩लाख मराठा.🚩🚩
काळजी घ्यावी राजे🙏🏻🙏🏻
साहेब तुम्हारे साथ हे
एक नंबर साहेब 🚩🔥
छत्रपती संभाजी राजे आम्ही सकल मराठा समाज आपल्या पाठीशी उभे आहोत ।। एक मराठा लाख मराठा
आरक्षण cya madhe तो वकील येत आहे ना भाव सदावर्ते tya cya mule मराठी समाजाला आरक्षण ना ही बैठत है
जय शिवराय साहेब
राजे तुम्हाला मानाचा मुजरा 🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩
राजे तुम्हाला आमचा पाठिंबा आहे जनतेला न्याय मिळेल अशी आशा वाटते
wa atishaay sundar aaple manogat maneji jay shiwraay
Full Support
राजे सर्व मराठा समाज तुमच्याबरोबर आहे
शिवाजी महाराज होते म्हणून आज आम्ही खातोय
त्यांचे वंशजाना हे पाऊल उचलाव लागतंय ही लाजिरवाणी गोष्ट आहे या देशासाठी
Great
वा अभिनंदन माने साहेब एस टी कर्मचारी यांच्या बदल बोला मग कळेल तुमचि सहानुभूती 🙏
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र
जय शिवराय जय भवानी
जय शिवाजी जय जिजाऊ
एक मराठा लाख मराठा मानाचा मुजरा राजे
नमन माझ्या राजास
एक मराठा लाख मराठा 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
प्रत्येक मराठी नेत्यांनी राजेनां पाठिंबा द्या.सगळे उपोषणाला बसा.समाजासाठी राजकारण न करता सर्व जण सहभागी व्हा.
जय हो
मुंबई पुणे नागपूर अशी शहर ब्लॉक केले पहिजे 🙏🙏🙏🙏🙏
जय शिवराय जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Great Mane Saheb...
Full support
Full support sir
बाळासाहेब माने एक आझाद शत्रू
ही एक ओळख नेते होते आणि होतील
हे वसा घेतलेल्या पैकी एक👍
टिकाऊ मराठा आरक्षण फक्त ओबीसी मधूनच
एक मराठा
लाख मराठा....🚩🚩🚩
Great Leader Dyairshil Mane ❤️❤️❤️💯
महाराज.जिंदाबाद.
Great work
ABP maza best news channel
जय भवानी जय शिवाजी
राजे नमन
J
जय शिवराय
जबरदस्त 🙏
"छत्रपती श्री. संभाजीराजे" आपण समस्त "बहुजनांचे" श्रद्धास्थान आहात...आपण नेहमीच समाजातील प्रश्नांसाठी एक पाऊल पुढे राहून "छत्रपती शिवाजीमहाराजांच्या" विचारांचा वारसा अबाधित ठेवून मार्गक्रमण करत आहात...जोखीम पत्करून लढत आहात. आम्हा सर्व शिवभक्तांकडून आपल्या कार्याला नेहमीच साथ राहील. मराठा आरक्षण विधेयक मंजूर होईलच, पण आपण "उपाशी" आहात; या विचाराने मनाची घालमेल होत आहे....निशब्द!!! "जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र"...!🚩🚩🚩🚩🚩
आम्ही राजें सोबत!