मोहन बैंड हा एकमेव असा बैंड की ज्याच्यात classical आनी pure कला सादर केली जाते मग ते ब्रास सेक्शन असो की, डिजिटल वाद्य असो, सर्व कलेत परिपूर्ण आहेत❤❤❤खूप खूप प्रेम आपल्याला💕🎹 राम कृष्ण हरी 🚩
हि कला एवढी सोपी नाही प्यानो दाढी ने नाकाने कपाळाने कोणी हि वाजू शकत नाही 💯✌️ ते फक्त राम दादा व शाम दादा करू शकतील ❤ राम शाम कि झलक सबसे अलग 💪 जय बाबाजी 🙏
आजकाल बाजारात अनेक बँड trending असतील पण जी कला संगीत साधना करून राम भाऊ,शाम भाऊ तुम्ही आत्मसात केली आहे ना,ती अख्या जगात कोणाकडे नाही हा विश्वास आहे आमचा....❤️🔥❤️🔥 🙏🚩जय हरी माऊली 🚩🙏
माणसाला सर्व गुण मिळवून देणे म्हणजेच त्या माणसाची कला.... आणि ही पूर्ण कला तुम्हा दोघी भावानं जवळ आहे.... असेच अजून मनोरंजन आम्हास एकायला भेटेल हीच अपेक्षा.... धन्यवाद.....!!
मोहन बैंड हा एकमेव असा बैंड की ज्याच्यात classical आनी pure कला सादर केली जाते मग ते ब्रास सेक्शन असो की, डिजिटल वाद्य असो, सर्व कलेत परिपूर्ण आहेत❤❤❤खूप खूप प्रेम आपल्याला💕🎹 राम कृष्ण हरी 🚩
खुप खुप धन्यवाद , दादा
राम कृष्ण हरि माऊली 🚩😊🙏
हि कला एवढी सोपी नाही प्यानो दाढी ने नाकाने कपाळाने कोणी हि वाजू शकत नाही 💯✌️ ते फक्त राम दादा व शाम दादा करू शकतील ❤ राम शाम कि झलक सबसे अलग 💪 जय बाबाजी 🙏
माऊली कृपा 🚩😊🙏
खुप खुप धन्यवाद , दादा
खूप खूप छान 🎉
धन्यवाद 😊🙏
जय हरि माऊली
राम कृष्ण हरि माऊली 🚩😊🙏
Vary nice bhau❤❤❤
धन्यवाद , दादा 😊🙏
जय हरी माऊली🙏🙏
राम कृष्ण हरि माऊली 🚩😊🙏
कला हेच जिवन ❤
तसेच तुम्हाला पुढील वाटचालीसाठीस खुप सार्या सुभेच्छा
जय भिम जय शिवराय जय हरी माऊली
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
आजकाल बाजारात अनेक बँड trending असतील पण जी कला संगीत साधना करून राम भाऊ,शाम भाऊ तुम्ही आत्मसात केली आहे ना,ती अख्या जगात कोणाकडे नाही हा विश्वास आहे आमचा....❤️🔥❤️🔥
🙏🚩जय हरी माऊली 🚩🙏
माऊली कृपा 🚩😊🙏
खुप खुप धन्यवाद , दादा
❤❤❤तुमचा नांद लागतोच..🤩❤❤❤
माऊली कृपा 🚩😊🙏
🎂😘😘🌹🌹kdk na bro
धन्यवाद , दादा 😊🙏
माणसाला सर्व गुण मिळवून देणे म्हणजेच त्या माणसाची कला....
आणि ही पूर्ण कला तुम्हा दोघी भावानं जवळ आहे....
असेच अजून मनोरंजन आम्हास एकायला भेटेल हीच अपेक्षा....
धन्यवाद.....!!
खुप खुप धन्यवाद , दादा
माऊली कृपा 🚩😊🙏
✌️👏👏
Thank-you 😊🙏