साहिल सर तुमचं विश्र्लेशन खूप चांगले आहे पण प्रत्येक प्रोग्रॅम मधे बिचारी अनुजा ही एकटीच अंकरिंग करते आणि तुम्ही पाठी असता बिचारी बोलून बोलून तिच्या घशाची काय अवस्था होत असेल कल्पना करता येत नाही
त्यांचे नेतृत्व,हूशारी,चाणाक्षपणा, कार्यक्षमता,कर्तृत्व,क्षमता ई.गुणच अंतर्गत राजकारणामुळे घातक ठरणार का असा प्रश्न पडतो. त्यांच्या देहबोलीतून असे वाटते.
तसं पाहिलं तर भाजपला शिंदेची आणि अजित पवार ची सुद्धा गरज नाही स्वतंत्र सुद्धा सरकार निर्माण करू शकते महायुतीचा धर्म पाळणे हे भाजपचे कर्तव्य आहे भाजप तसं करणार नाही
महाराष्ट्रात जर कोणी भांडणे लावत असेल तर तुमच्या सारखे पत्रकार लावतात. तुमचा शो बघून असे वाटते की तुमच्या एवढे राजकारण हे राजकारणी लोकांना पण कळत नसेल.. कमी काड्या करा जरा
निदान महानगरपालिकेच्या निवडणुका होई पर्यंत तरी शिंदे यांना मुख्यमंत्री केले जाईल असे वाटते. तसेच शिंदेंना ही देखील भीती आहे की जर फडणवीस प्रथम मुख्यमंत्री झाले तर 2 वर्षनं तरदेखील फडणवीस मुख्यमंत्री पद सोडणार नाही. उलट bjp ची बाजू पक्की करून स्वबळावर देखील सरकार स्थापन करतील.
Fadnavis ni ka sodave? 2019 la dhoka gaddari keli tyat he pan samiksha hote. Sharad pawar chya sammatine banlele sarkar pan padla. Devendraji yancha khup apman kelay.
Shevti eknath shinde chi loka caste varun blackmail karayla lagel. Eknath shinde khup kotya manane nighalo. BJP ni ata surrender karayla nahi pahije. BJP ni swabalavar sarkar form karayla pahije.
बिहार पॅटर्न महाराष्ट्रात लागू होत नाही महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी बिहारची परिस्थिती वेगळी बिहारमध्ये जेडू आणि बीजेपी मध्ये खूप कमी अंतर आहे त्या ठिकाणी नितीशकुमार हे पहिल्यापासून मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाला बिहारमध्ये महत्त्व आहे
शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्री पद दिले आहे . आता ते ब्लॅकमेल करायला बघत असतील तर भाजपा ने सरळ फक्त अजितदादा यांच्या बरोबर सरकार स्थापन करावे . आता फक्त भाजपा बरोबर १४० आमदार आहेत .
भाजप ने असं केलं तर भाजप पक्ष दुसऱ्या पक्षांना वापरून घेतो असं नरेटिव्ह सेट होईल आणि ज्या मुख्यमंत्री ने महायुती ला दोनदा सत्तेत आणलं त्याला जास्त सीट मिळाल्यावर हाकलून दिले, तसेही शिंदेंना जास्तीतजास्त चांगली खाते मिळावं म्हणून प्रयत्न चालू आहे
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब याना दिल पाहिजे 😂😂
कसं शक्य आहे भाजपच्या सर्वाधिक जागा आहेत शिंदेकडे असणारे 5-6 आमदार भाजपनेच दिलेले आहेत
मायावती आणि नविन पटनायक यांच्या सारखे खच्चीकरण होणार नाही याची खात्री आहे का
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील.
नितीशकुमार भाजप ची अडचण आहे, नितीशकुमार सर्व पक्षांना हवे असलेले नेते आहे
भाजप एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देणारं नाही
साहिल सरांनाच करा, खूप पुढे पुढे करत होते निवडणुकीच्या काळात
आता भाजपा वाले शिंदे ना शिव्या देयाला लागतील. व संघ वाले शिंदे यांचे विरुद्ध खोटा प्रचार सुरु होईल.
Sagh wale dusht nahit. Khup samjutdar
मला टॉप चैनल म्हणून मुंबई तक चैनल आवडते
Evm मुख्यमंत्री पाहिजे ही जनतेची इच्छा आहे बाकी बातम्या दाखू नका
जनतेने आजिबात कऊल दिला नाही पैसाच वापर केला आहे
मी पण मराठा समाजातुन येतो समाजातील लोकांची अशी काही मागणी नाही
आमच्या जर प्रतिक्रिया ऐकायच्या ते फक्त विनोद विनोद तावडे मुख्यमंत्री होऊ
Eknath
एकच एकनाथ शिंदे सहाब पाहीजे
तक वाल्यानो आधी बीजेपी ची चाटणारा होता आता शिंदे ची चाट आणि अशीच बातमी दे रहा🔥🔥🔥
फक्त देवेन्र्द फडणविस
3 CM banawa Maharashtra t
जी त्सुनामी आहे , की लोकशाहीची हत्त्या.........
विचार करा .....
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्राी
एकनाथ शिंदे
सकाळचे, दुपारचे आणि रात्रीचे असे मुख्यमंत्री बनवायला काही हरकत आहे का 😂😂
एक दादा सकाळी , फडणविस दुपारी आणि मिंधे रात्री 😂
Shinde should accept logical decision to give CM to DF
BJP CM Devendra Fadavnis ... 132MLA💪💪💪
एकनाथ शिंदे साहेब पाहिजे ते मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री
महाराष्ट्र जनता मराठी मुख्यमंत्री करावा अस सर्व महाराष्ट्राची मनापासून भावना आहे
Pp⁰pppppp⁰ppppp0
Shinde has only 25% of mahayuti amadar hence Shinde should not demand un necessary. Strike rate also less than BJP.
2019 ते 2024 शिवसेना मुख्य मंत्री पदावर होती..... आता सामंजस्याने घ्यावे...एकनाथ जी हुशार आहेत
Shinde cm
साहिल सर अशावेळी पंकजा मुंडे ना प्रोजेक्ट केला जाऊ शकतो का
साहिल सर तुमचं विश्र्लेशन खूप चांगले आहे पण प्रत्येक प्रोग्रॅम मधे बिचारी अनुजा ही एकटीच अंकरिंग करते आणि तुम्ही पाठी असता बिचारी बोलून बोलून तिच्या घशाची काय अवस्था होत असेल कल्पना करता येत नाही
कुठला मराठा समाज बोलेल शिंदेला मुख्यमंत्री बनवा म्हणून
शिंदे मुख्यमंत्री करत नसतील तर शरद काकाना फोन लावा बरोबर करतील
मराठा समाजाला कसा न्याय देण्यासाठी तसेच लोकसभेच्या कुबड्या कमी होऊ नये.म्हणुन शिंदे मुख्यमंत्री करून जनतेच्या भावना जाणून करून टाकावे.
2 CM kara sagle khush
साहिल सरांना एकदा तरी मंत्री करा,
युतीसाठी त्यांनी खूप प्रचार केलाआहे.
मुंबई तक भाजपचे मुखपत्रच आहे.
त्यांचे नेतृत्व,हूशारी,चाणाक्षपणा, कार्यक्षमता,कर्तृत्व,क्षमता ई.गुणच अंतर्गत राजकारणामुळे घातक ठरणार का असा प्रश्न पडतो.
त्यांच्या देहबोलीतून असे वाटते.
ईव्हीएम मुळे खरच निवडणुकीचे रिझल्ट बदलले असे वाटते का
शेवटी बाप तो बाप आहे एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील नाहीतर पुढील निवडणूक बाकी आहे शेवटी मराठा हा बाप आहे अन् तो नेहमी बाप राहील
भाजपचे मुख्यमंत्री
या सगळ्या ना सोडा आणि राज ठाकरे साहेब यांना मुख्यमंत्री करा ही विनंती मोदी ला
एकनाथ शिंदे ❤❤❤❤
एकनाथ शिंदेचा चेहरा पुढे करून तुम्ही निवडणुकी पुरताच केली आहे आता सीएम पदासाठी एकनाथ शिंदे ला का बाजूला करत आहे का
Karan fadanvis tyanchya peksha anubhav administration bhasha knowledge yar ujwe ahet
Shinde ni devendraji yanchya margdarshanat kam kele he saglyana mahit ahe
तिघांनाही मुख्यमंत्री बनवा सहा उपमुख्यमंत्री बनवा
After Devendra only Ashish shelar is capable
Aknath shinde cm
एकनाथ शिंदे सरकार
जुन्या गोष्टी सोडून द्या . तुमच्या पक्षाचे बघा .महायुतीने काय करावे ते पाहतील.
Anuja Mam tumhi jara jastach fast boltay, baki tumchi reporting first class aahe, keep it up
अमीत शहा ला बनवा
शिंदे साहेबांचे खासदाराचे पाठबळ केंद्र सरकार ला दिले आहे फक्त एक राज्यमंत्री आहे आता CM द्या
Kasle bargain karta rao. Samaj hit kuthay? Jaat paat hech dhey ka
तसं पाहिलं तर भाजपला शिंदेची आणि अजित पवार ची सुद्धा गरज नाही स्वतंत्र सुद्धा सरकार निर्माण करू शकते महायुतीचा धर्म पाळणे हे भाजपचे कर्तव्य आहे भाजप तसं करणार नाही
चुकीचा निर्णय आहे
UBT and BJP
ना.एकनाथ शिंदे कामलीचे लोकप्रिय झाले आहेत. त्याच्यच चेहऱ्यावर इलेकशन झाली आहे.
दिल्लीकर मराठा समाजाचा मुख्यमंत्री करतील..
सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब....
Dada
Only Devendra fadanvis cm. We support eknath sinde because of bjp in vidhansabha election.
Sandesh mukhymantri banner BMC Chunav Aslam
महाराष्ट्रात जर कोणी भांडणे लावत असेल तर तुमच्या सारखे पत्रकार लावतात. तुमचा शो बघून असे वाटते की तुमच्या एवढे राजकारण हे राजकारणी लोकांना पण कळत नसेल.. कमी काड्या करा जरा
Anu
नितेश कुमार आणि एकनाथ शिंदे यांची तुलना होऊ शकत नाही नितीशकुमार हे पहिल्यापासून मुख्यमंत्री आहेत त्यामुळे बिहार पॅटर्न महाराष्ट्रामध्ये लागू होत नाही
विधानसभेच्या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढले आहेत त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री करावं.
मग 132 जागा निवडून आणून काय bjp ने फक्त ओझेच वाहायचे का अशाने भाजप फुटेल ते भाजपा होऊ देईल असं वाटतं नाही
Jarange pan bomblat hota sutra fadnavis chya hatat hoti. Mhanje fadnavis the great
छत्रपती संभाजी महाराज
थोडी जरी नाराजी दिसली महायुती मध्ये तर 2019 चं राजकारण पुन्हा घडू शकतं
Mhanunch devabhau
आकडे काही असोत महाराष्ट्राची जनतेला कोण मुखमंत्री पाहिजे याचा विचार करावा शिंदे सारखा मुख्यमंत्री असावा
Mhanjekay? Dadhiwala ka? Devendraji ka nahit ? Te tar sarv angle ne superior ahet
मराठा मुख्यमंत्री ही काळाची गरज आहे.
Jarange mhanje maratha samaj ka? Devabhaula mananare maratha samajatil khup lok ahet. Jaat paat palikade performance education wisdom intelligence ya mule Devabhau tall leader ahet
Maharashtra ke mukhymantri pankaja Munde
OBC cha c.m.kara
Bihar pattern honar he nakkich
अजेंडा अजून चालूच ठेवा
Dp cm zalet tar sarkar padel
Nako Braman .. Jarange patil ...khup martil😮
Jaativar yach. Tich buddhi tumchi
Anujatai pls slow down you speed and also voice , little softness is a must.
After six months bjp out off maharashtra
Ha ha ha…
आजच्या परिस्थितीत mavia सरकार बनवू शकतील maviaa +शिंदे +अजित =x जे 144 पेक्षा जास्त
7 mp chi kasli faltu dhamki
Ubt che 9 mp aahe he pan lakshat tevave
Maske ani raut sarkhe
Kharach
Ajit dadana Karave ,te changala karbhar Kartil .
Shivay te maratha aahe .
Fadanvis samajik स्वास्थ्य जपणार नाहीत.
फक्त एकनाथ शिंदे.
नाही तर राज ठाकरे यांना मुख्यमंत्री करा
Khara bolale sail
Phadanwis nhi tar shinde ajit sharad uddhaw panja yanni sarkar chalawi,137 wala opposition madhe
केंद्रात पाठींबा असल्यामुळे मुखेमत्री शिंदे पाहिजे
Shinde black mail karat ahe
Bihar madhe bjp la 77 seats milale hoti pad maharashtra madhe bjp 100 plus aahe
भाजपाने स्वताचे सरकार स्थापन करावे.झक मारुन शिंदे मिळेल ते खातं घ्यावं लागेल.
निदान महानगरपालिकेच्या निवडणुका होई पर्यंत तरी शिंदे यांना मुख्यमंत्री केले जाईल असे वाटते.
तसेच शिंदेंना ही देखील भीती आहे की जर फडणवीस प्रथम मुख्यमंत्री झाले तर 2 वर्षनं तरदेखील फडणवीस मुख्यमंत्री पद सोडणार नाही. उलट bjp ची बाजू पक्की करून स्वबळावर देखील सरकार स्थापन करतील.
Fadnavis ni ka sodave? 2019 la dhoka gaddari keli tyat he pan samiksha hote. Sharad pawar chya sammatine banlele sarkar pan padla. Devendraji yancha khup apman kelay.
😂😂😂😂😂
Amhi phakt sataranjya uchlayache ka
2022 la 105 amdar gheun Kay zal ? Tyacha upyog aknath shinde ni ke la mhanun sathe madhe alat .atachi 132 kuna mule alet ?
Pik perayche amhi,kapani karayachi tyanni he barbar nhi
U b t ad b j p uti hoel ka
फडणवीस
Jari bhajapchya jaga jyasta ahe tari 5 6 mahinyat ghadamodi honar nahit asa tumhala watat nahi kay
Shevti eknath shinde chi loka caste varun blackmail karayla lagel. Eknath shinde khup kotya manane nighalo. BJP ni ata surrender karayla nahi pahije. BJP ni swabalavar sarkar form karayla pahije.
Devendraji he saglya bajune ujwe ahet. 2019 la anyay kela tyat tehi samil hote.
बिहार पॅटर्न महाराष्ट्रात लागू होत नाही महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी बिहारची परिस्थिती वेगळी बिहारमध्ये जेडू आणि बीजेपी मध्ये खूप कमी अंतर आहे त्या ठिकाणी नितीशकुमार हे पहिल्यापासून मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाला बिहारमध्ये महत्त्व आहे
आज एवढे वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये मराठाच मुख्यमंत्री आहे मराठा फेस चा संबंध काय आहे महाराष्ट्र मध्ये
Nalayak vichar ahet he
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे
शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्री पद दिले आहे . आता ते ब्लॅकमेल करायला बघत असतील तर भाजपा ने सरळ फक्त अजितदादा यांच्या बरोबर सरकार स्थापन करावे .
आता फक्त भाजपा बरोबर १४० आमदार आहेत .
भाजप ने असं केलं तर भाजप पक्ष दुसऱ्या पक्षांना वापरून घेतो असं नरेटिव्ह सेट होईल आणि ज्या मुख्यमंत्री ने महायुती ला दोनदा सत्तेत आणलं त्याला जास्त सीट मिळाल्यावर हाकलून दिले, तसेही शिंदेंना जास्तीतजास्त चांगली खाते मिळावं म्हणून प्रयत्न चालू आहे
Yes right
@@sachinmate5181sagle pahat ahat shinde che black mailing ani devabhaunvar zalela anyay
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार