Kedar Dighe On Dharmaveer : 'धर्मवीर'मधले सगळे किस्से खोटे, दिघेंच्याच पुतण्याने सगळं सांगितलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 85

  • @krushnapatil4112
    @krushnapatil4112 หลายเดือนก่อน +19

    राजन विचारे साहेब हे स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या विचारांचे वारसदार आहेत
    हा एकनाथ शिंदे का फुटला हे जनता जाणते
    दिघे साहेब यांचे खरे शिष्य हे राजन विचारे साहेब आहेत

  • @sudhirlad979
    @sudhirlad979 หลายเดือนก่อน +12

    विचारे साहेब जय महाराष्ट्र

  • @manoharkadam3118
    @manoharkadam3118 หลายเดือนก่อน +4

    Vichare saheb jay Maharashtra

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 หลายเดือนก่อน +8

    आनंद दिघे साहेब हे खरे धर्मवीर सोडले तर हे बाकीचे मिंधे चिंधे अधर्मीवीर

  • @nehagujar8770
    @nehagujar8770 6 หลายเดือนก่อน +5

    Vichare saheb aani dighe saheb well said we are with you

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 หลายเดือนก่อน +1

    Eknumber Saheb 👍🏻👍🏻🌹

  • @KushalPawara-w1h
    @KushalPawara-w1h 12 วันที่ผ่านมา

    Dige saheb jindabad

  • @dipakaidale3016
    @dipakaidale3016 6 หลายเดือนก่อน +19

    ठाणे करानी.....केदार दिघे जे काय बोलले..... ते त्रिवार सत्य आहेत...... जर खरे ठाणेकर असतील तर आनंद दिघे साहेब.... यांच्या बाबत जे खोटे सांगत असतील त्याना.. या निवडणूक त्यांची जागा दाखवा..... हिच खरी श्रद्धांजली असेल आनंद दिघे साहेबाना......

  • @Stalkwithanii
    @Stalkwithanii 12 วันที่ผ่านมา

    Rajan vichare saheb
    Kedar dighe saheb

  • @rohitrana9787
    @rohitrana9787 6 หลายเดือนก่อน +8

    Uddhav saheb is tiger 🐯🐯
    Uddhav saheb is winning ❤❤

  • @dayasalve2609
    @dayasalve2609 หลายเดือนก่อน

    खर आहे साहेब

  • @Burgunda
    @Burgunda 6 หลายเดือนก่อน +4

    ठाणे, महाराष्ट्र एकनाथ शिंदेला धडा शिकवणार.

  • @NarasappaSharanappa
    @NarasappaSharanappa 5 หลายเดือนก่อน +3

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे साहेब जय ठाणे जिल्ह्यातील शिवसेना आहे

  • @KaranKambli-dz3bx
    @KaranKambli-dz3bx 6 หลายเดือนก่อน +4

    काळजी करू नका त्या नरेश ला तर पाडणार आहोत आम्ही

  • @jkexoticaquarium6489
    @jkexoticaquarium6489 6 หลายเดือนก่อน

    Kedar dada khup bhetaychi echha aahe 🙏🙏🙏🙏🙏

  • @AbdulRasiksekh
    @AbdulRasiksekh 6 หลายเดือนก่อน

    Rajan ji vichare saheb ❤

  • @MUKESHAwaghade
    @MUKESHAwaghade 6 หลายเดือนก่อน

    ❤️❤️राजसाहेब ❤❤️

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 17 วันที่ผ่านมา

      खाज साहेब.😢

  • @DineshLad-g2m
    @DineshLad-g2m หลายเดือนก่อน

    बरोबर आहे

  • @arjunshelake1942
    @arjunshelake1942 6 หลายเดือนก่อน +6

    वाईट वाटल होत तर तेव्हाच राजीनामा देयाचा होता

    • @jaydeepbuchake7929
      @jaydeepbuchake7929 หลายเดือนก่อน

      मग शिंदे ने गद्दारी केले ते विसरले का

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 หลายเดือนก่อน

    Only Udhavsaheb Thakre

  • @ShrikantBhosale-hy1bl
    @ShrikantBhosale-hy1bl 6 หลายเดือนก่อน +7

    इतके दिवस केदार दिघे गप्प का बसले होते, only मुख्यमंत्री शिंदे साहेब

    • @PrashantJadhav-du4tq
      @PrashantJadhav-du4tq 6 หลายเดือนก่อน

      Ata khr bole tr lgl😂tula shinde kade jaun bass

  • @rajendrashinde3218
    @rajendrashinde3218 6 วันที่ผ่านมา

    ठाणेकरांनो तुम्ही खर्च धर्मवीर आनंद दिघे साहेबांना माणत असाल तर केदार दिघे साहेबांना मतदान करा कारण तेच खरे दिघे साहेबांचे वारस आहेत त्यांनी दिघे साहेबांना अग्नि दिली आहे

  • @balasahebshinde5922
    @balasahebshinde5922 หลายเดือนก่อน +1

    राजन विचारे साहेबांनी आनंद दिघे जीवनाबद्दल बद्दल पिक्चर्स काढावा.या पुतण्याला जनताच ओळखत नाही.शिंदे साहेब जनतेचाच प्रश्न सोडवत आहेत.ठाण्यातील जनता त्यांच्या कार्याबद्दल पूर्ण विश्वास ठेवतील कारण प्रत्युत्तर ते कार्यामधूनच दाखवतात.

  • @nitingurav-ju8xx
    @nitingurav-ju8xx หลายเดือนก่อน

    Udhhav balasaheb thakre saheb....❤

  • @ravindrarane2059
    @ravindrarane2059 6 หลายเดือนก่อน +3

    जनतेला मोदी पंतप्रधान बनवण्यात इंटरेस्ट आहे, म्हस्के किंवा विचारे खासदार होण्या मध्ये नाही. 2019 ला चूक केली

    • @sagarsanas3326
      @sagarsanas3326 หลายเดือนก่อน

      Feku modi hatav desh bachav bhakata

  • @rohitsonawane9352
    @rohitsonawane9352 หลายเดือนก่อน

    त्या नाही माहित खरं किंवा खोटं कोण बोलत आहे कारण तुम्ही वेळे वर तुम्ही कोणाचे नसतं आनंद दिघे हे एकदम चांगले होते

  • @suhaskelkar1910
    @suhaskelkar1910 6 หลายเดือนก่อน +3

    Kedar dighe aadhi zopla hota ka.......
    Aata ka tuzya budhala aag lagli re........

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 6 หลายเดือนก่อน +5

    उध्दव ठाकरे यांनी पूर्ण वाट लावली आहे....

    • @sagarsanas3326
      @sagarsanas3326 หลายเดือนก่อน +1

      Minde ni vat lavali ashya bokada

  • @yogwaim1416
    @yogwaim1416 หลายเดือนก่อน

    ह्यांची आता value कमी होतेय,म्हणून वारसदाराला बाजूला घेऊन बसले आहेत.तुम्ही काम केलीत ,तुम्ही नेते आहेत लोकांचे काम करणं कोणाचं काम आहे,जनता काम करणार काय?

  • @suhaskelkar1910
    @suhaskelkar1910 6 หลายเดือนก่อน +3

    Rajan vichare tula 1ch sawal ki shide saheb khote aahet mg tevha ka nahi tu bolala aatch ka boltoy........
    Mg yevdh asun pn shinde sahebna ka javal kel dighe sahebani tula ka lamb thevl.......
    Konachi kiti chataychi rajan vichare jibhela aaram de re.........

  • @surendrawalavalkar5625
    @surendrawalavalkar5625 6 หลายเดือนก่อน

    दिघे साहेब हे BJP चे कट्टर विरोधी होते हे कटूसत्य होते आणि बीजेपीला त्यांनी कधीच ठाण्यात वरचढ व्हायला दिले नव्हते आणि आम्हा शिवसैनिकांना या गोष्टीचा सार्थ अभिमान होता.

  • @arjunshelake1942
    @arjunshelake1942 6 หลายเดือนก่อน +6

    खरे बोललात मुख्यमंत्री कही कामाचा नाही

  • @BhikanlalJaiswal
    @BhikanlalJaiswal หลายเดือนก่อน

    शिंदे हा रिक्षा चालवत चालवत ठाणे मध् 5:26 5:30

  • @vijaydudavadkar9654
    @vijaydudavadkar9654 6 หลายเดือนก่อน

    केदार दिघे आता अडीच वर्षे राजकारणात सक्रीय नव्हता आता झालात आणि उबठाचे जिल्हा प्रमुख 😪😪😪😪
    पत्रकार परिषद विचारे साहेबांची तुम्हा का एवढे रागावलेले आहेत

  • @ajcreations3104
    @ajcreations3104 6 หลายเดือนก่อน +2

    लाचार झाले तुम्ही 😂😂😂😂

  • @winfinithsureshbendre7909
    @winfinithsureshbendre7909 6 หลายเดือนก่อน +1

    नरेश म्हस्के सारखा वाचाळविर...... येणार नाही

  • @GaneshGade-p9f
    @GaneshGade-p9f 17 วันที่ผ่านมา

    ठाण्याचा ढाण्या वाघ 🐯

  • @atmaramjadhav3368
    @atmaramjadhav3368 หลายเดือนก่อน +2

    खोटे आहेत हे बरोबर आहे मग खरे काय आहे तुम्ही खरे धर्मवीर सिनेमा काढायला हरकत नाही.

  • @devsarita8114
    @devsarita8114 6 หลายเดือนก่อน +1

    Kedar la mukhyamantri karnar ahe uddhav Thackeray😂😂😂

  • @sairajmaheshaher8thc58
    @sairajmaheshaher8thc58 6 หลายเดือนก่อน +3

    Khote shinde

  • @sanjaysakpal5735
    @sanjaysakpal5735 5 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂😂

  • @maheshrahate2790
    @maheshrahate2790 หลายเดือนก่อน

    Gaddarala gujaratmadhye hakala 🇮🇳🚩🙏🏽

  • @madhukarshirke9412
    @madhukarshirke9412 หลายเดือนก่อน

    विचारे धर्मवीर मधले किस्से खोटे आहेत मग तक्रार करुन केस दाखल करा.मिडियावाला तुमचाच चोरांच्या उलट्या बोंबा.

  • @vishvjitpatil4401
    @vishvjitpatil4401 หลายเดือนก่อน

    शिंदे यांनी आनंद दिघे यांचा अपमान केला

  • @MrNYT-ce7hh
    @MrNYT-ce7hh 6 หลายเดือนก่อน +2

    Kay kaam kela ahe tumhi??😂😂

  • @santoshsawant5702
    @santoshsawant5702 หลายเดือนก่อน

    Saheb sangaila nako. Maharashtra chi manse sushikshit aahet. CM na tyanchi jaga dakhavnar. Der Hai andher nahi.

  • @vishvjitpatil4401
    @vishvjitpatil4401 หลายเดือนก่อน

    आपल्या चुका लपवण्यासाठी शिंदे यांचा फॉर्म्युला

  • @JayramParab
    @JayramParab หลายเดือนก่อน

    मतदार सज्ञान आहे त

  • @AnantaDevkate
    @AnantaDevkate 3 หลายเดือนก่อน +1

    Only शिंदे साहेब 🐯💪👍

  • @sanjaysakpal5735
    @sanjaysakpal5735 5 หลายเดือนก่อน

    Kedar kon aahe

  • @dhaneshpongade7106
    @dhaneshpongade7106 หลายเดือนก่อน

    एवढं तुम्ही पण झोपले होते काय

  • @guravhanug
    @guravhanug 17 วันที่ผ่านมา

    विचारे साहेब आणि केदार दिघे हे जनतेशि नेहमीच प्रामाणिक आहेत यांची व्हेलू केव्हाच कमी होणार नाही यांच्यावर टीका करणार्‍या च्या बापाला दाढीवाला ला विचारून या

  • @kiranmhatre3583
    @kiranmhatre3583 6 หลายเดือนก่อน

    Are tumhala tari kuthe athvla saheb sadha banner var photo nasaycha ata dighe sahebanchi athavn yayla lalgli

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 6 หลายเดือนก่อน

    आत्ता राजन विचारे बिचारे टेन्शन आहेत...

  • @ganeshbhalekar4972
    @ganeshbhalekar4972 หลายเดือนก่อน

    राजन साहेब सारखे सच्चे कार्यकर्ते शिवसेनेत आहे पण बाळासाहेबांचे विचार मात्र विसरले
    कळत न कळत उद्धवमियाँ आणि मिनी औरंगजेब च्या सोबत मुस्लिम राष्ट्र ला खत पाणी घालत आहे

  • @swapnildhumal201
    @swapnildhumal201 6 หลายเดือนก่อน +4

    Rajan vichare thana madhe 27000 ni padanar

  • @santoshchalke4545
    @santoshchalke4545 หลายเดือนก่อน

    Tumche kaam sanga kay kele thane sathi te bola..,bakiche janta pathuun gheil

  • @vishalshejwal4265
    @vishalshejwal4265 6 หลายเดือนก่อน

    Ahho Congress madhe vilinikar karnyachi vel aali tumchi.
    Sharad Pawar Sahebani number lavlay election ntr.
    10 varshat kadi disala nahi amchya bhagat..

  • @Aniruddha-o8f
    @Aniruddha-o8f หลายเดือนก่อน

    त्या वेळेस ताकत कमी होती शिंदे ची म्हणून ते योग्य वेळेची वाट पाहत होते. तुम्हाला इतके दिवस झाले दिघे साहेबाना जाऊन .मग आत्ताच का तुम्हाला पद मिळाले . इतके दिवस उद्धव ठाकरे झोपले होते का .आत्ता का तुम्हाला पद दिलं .तसाच आहे हे आनंद दिघे साहेब. यांचा बदला घेण्यासाठी त्यांनी वेळ काडला.कारण .काहीही करण्यासाठी पॉलिटिकल ताकत लागती .म्हणून योग्य वेळ साधली शिंदेंनी

  • @Namo.3.
    @Namo.3. 6 หลายเดือนก่อน

    राजन विचारे ' विचारे 😅😅😅 what a joke

  • @suhaskelkar1910
    @suhaskelkar1910 6 หลายเดือนก่อน +1

    Tu kay upatali te sang bakichynch jaude..........

  • @sharadpawar1877
    @sharadpawar1877 หลายเดือนก่อน

    Aho saheb nataki band kara lok vedi nahit sagl samjt lokana

  • @umeshlole7144
    @umeshlole7144 13 วันที่ผ่านมา

    Mag tumhi nevden ka ale nahi

  • @devsarita8114
    @devsarita8114 6 หลายเดือนก่อน

    5 varshatun ekda disto 😂

  • @NitinJadhav-ye5nd
    @NitinJadhav-ye5nd 6 หลายเดือนก่อน +1

    Masku nasku fuska

  • @pavankadam6823
    @pavankadam6823 6 หลายเดือนก่อน

    Vichare ghabarla ahe mhanun ata vanchit cha pathimba magtoy 😂

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad844 หลายเดือนก่อน

    यहां केदार दिघे चा जन्मही झाला नसेल त्या वेळेपासून एकनाथ शिंदे साहेब धर्मवीर आनंद दिघेयांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते

  • @krishnamalik2987
    @krishnamalik2987 5 หลายเดือนก่อน

    खोट बोलता तुम्हि

  • @nitinbobade7741
    @nitinbobade7741 6 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂kahi pana

  • @sanjaysakpal5735
    @sanjaysakpal5735 5 หลายเดือนก่อน

    Popat zala

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 6 หลายเดือนก่อน

    100, टक्के नरेश मस्के येतील