ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

समुद्रातील मासे पकडण्याची मजा सुजित तात्या,दिपू माली ,जगन पाटील सोबतएक नवीन अनुभ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ส.ค. 2023
  • समुद्रातील मासे पकडण्याची मजा सुजित तात्या,दिपू माली ,जगन पाटील सोबत
    एक नवीन अनुभव
    नमस्कार मित्रांनो
    मिंत्रानो आज आपल्या सुजित तात्या शेट आणि दिपू माली आणि जगन पाटील आहेत आणि त्यांचे मित्र परिवार सोबत आहेत
    आज आपण जाळी टाकलेली ती काढणार आहोत चिंबोरीची जाळी आणि डोलीला जाणार आहोत सध्या चिंबोरीची आणि बोंबलाची सीजन आहे
    आपण आज दोन्ही प्रकारची मासे मारी करणार आहोत
    कश्या प्रकारे जाळी काडतून आणि चिंबोरी जाळातून कशी काडतात तसेच बांधतात आपण व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत तसेच जिवंत बोंबील पण पाहणार आहोत डोलीतून कश्या प्रकारे पकडतात
    आपण व्हिडीओ मध्ये पाहणारच आहोत
    जर आपल्या व्हिडिओ ला अजून पर्येंत कोणी subscribe नसेल केला तर नकी करा
    अश्याच नव नवीन व्हिडीओ आपल्याना पाहाला मिळणार
    Thanks for watching this video 😊😊

ความคิดเห็น • 29

  • @govindmadewar1699
    @govindmadewar1699 หลายเดือนก่อน +1

    laybhari jabardast 👌👌

  • @dipeshchoudhari2359
    @dipeshchoudhari2359 ปีที่แล้ว +4

    तुषार & अतिश भावानो
    तुम्ही तर तात्या न सोबत व्हिडीओ काढून आखा समुद्रच गार केलाय ❤ ek No व्हिडीओ आहे ❤ जय आगरी जय कोळी 🚩🚩🚩

  • @WhoAi_
    @WhoAi_ ปีที่แล้ว +6

    Jay bhim jay agri koli

  • @maheshnalawade4850
    @maheshnalawade4850 ปีที่แล้ว +6

    कालेर kashli किंग सुजित तात्या पाटील

    • @MOHA_KOLIWADA_VLOG
      @MOHA_KOLIWADA_VLOG  ปีที่แล้ว +1

      1no sujit tatya bhai 😊

    • @markwatson3766
      @markwatson3766 11 หลายเดือนก่อน

      सुजित तात्या . फक्त ब्रँड. ओन्ली सुजीत तात्या. फ्यूचर चीफ मिनिस्टर

  • @pradneshlokhande
    @pradneshlokhande ปีที่แล้ว +5

    जय आगरी जय कोळी 👑💪

  • @ekvira_vlogs_
    @ekvira_vlogs_ 11 หลายเดือนก่อน +2

    जय आगरी जय कोळी ❤❤️‍🔥💪

    • @MOHA_KOLIWADA_VLOG
      @MOHA_KOLIWADA_VLOG  11 หลายเดือนก่อน +1

      जय आगरी कोळी 😊

  • @shekharpatilvlogs
    @shekharpatilvlogs ปีที่แล้ว +1

    Ekdam Bhari🔥🔥🔥

  • @judithparnell4029
    @judithparnell4029 ปีที่แล้ว +1

    Nice big crabs yummy . Love these crabs .

  • @atulpanchal2004
    @atulpanchal2004 ปีที่แล้ว +1

    Ek no. Vedio🔥🔥🔥

  • @milindpatil5359
    @milindpatil5359 ปีที่แล้ว +1

    तात्या शेट 👑👑👑 के लिये ❤️

  • @pratikthakur4127
    @pratikthakur4127 ปีที่แล้ว +1

    भारी.....

  • @ekvira_vlogs_
    @ekvira_vlogs_ 11 หลายเดือนก่อน +2

    Hii Dada

  • @rohitpatil9746
    @rohitpatil9746 11 หลายเดือนก่อน +1

    panvel chya khadin k ?

  • @vilasbhoir1436
    @vilasbhoir1436 11 หลายเดือนก่อน +1

    👍🍺👌🏼☝️

  • @pratikthakur4127
    @pratikthakur4127 ปีที่แล้ว +1

    Apan tar sujit तात्या चे दिवाणे आहोत