कोळी बांधव खूप जोखमीचे काम करतात. जीव धोक्यात घालून मासेमारी करतात. अंगावर काटा येतोय हे सर्व बघून. खूप मेहनत आणि कष्टाचं काम आहे. बाप्पा सर्वांना शक्ती देवो. एकविरा आई सर्वांना सांभाळ. खूप छान व्हिडिओ पहायला मिळाले.
खुप छान मित्रा माहिती साठी,मच्छिमारांच्या खडताळ मेहनत ही आता तुमच्या सारख्या लोकांमुळे दिसत आहे, नुसते बाजारात जायचं आणि मासे विक्रत्यां बरोबर कमी भावात दया असे संगणाऱ्यां नि नकी हा विडिओ बगाव जेणे कडून योग्य तो भाव मिळेल।
दादा मुंबई प्रत्येक मराठी माणसाची आणि तुमची म्हणजेच आगरी, कोळ्यांची आहे,, व्यापारासाठी आलेले मारवाडी, बिहारी, सिंधी लोक माजलेत.. त्यांचा माज उतरवा दादा
मी 1997-98मध्ये उरण मध्ये असताना मी पापलेट 200रु किलो मिळत असत कोळी लोकांची मेहनत खुप असतेच पण त्याबरोबर जीवावरची सुध्दा असते कधी काय होईल हे सांगता येत नाही
हो दादा एकदम बरोबर बोललास , कारन समूद्रात बेलेन्स करन खुप महत्वाचे आहे जो प्रयत्न आपन बेलेन्स करायला नाय शिकत तो प्रयत्न आपन बोटीवरच काम नाय करू शकत , मला सुद्धा बेलेन्स करन्यात एक महीना गेला , कीती तरी वेला पडायचो ,
विडिओ पाहताना खूप छान वाटले, आणि तुमची मासेमारी करतानाची प्रचंड मेहनत हि दिसली. पण बोट halat असताना जीव कसा खालीवर होतो ते मी पाहिलंय. खूप रिस्की काम आहे. विमा उतरवून समुद्रात मासेमारी करा. जीव सांभाळून काम करा. शुभेच्छा.
दादा तुझा पापलेटचा विडीयो बघुन खुप मस्त वाटले.
पण तुम्ही खुप मेहनत करतात
खोल समुद्रात जाऊन मासे पकडतात.
🙏🙏👍
Thanks you 😌
छान विडीयो, मासे पकडण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते, म्हणून मासे बाजारात महाग मिळतात. धन्यवाद
Ho ka shetakrya peksha. Kamich asate he mehnat.
@@Gm-cy9ct मासे पकडायला गेले की पुन्हा घरी येऊ की नाही याची शास्वती नसते
@@Gm-cy9ct ekda jaun bg m samjel kashi fatte te bolaichya adhi 4 vela vi4 kr
भाऊ भरपूर क्ल अरीटी दाखवून दिले
@@Gm-cy9ct himmat asel tr ekda ja samudrat...prt kdhi life mdhe ase dialogue marnar nahis
कोळी बांधव खूप जोखमीचे काम करतात. जीव धोक्यात घालून मासेमारी करतात. अंगावर काटा येतोय हे सर्व बघून. खूप मेहनत आणि कष्टाचं काम आहे. बाप्पा सर्वांना शक्ती देवो. एकविरा आई सर्वांना सांभाळ. खूप छान व्हिडिओ पहायला मिळाले.
मी कधीच मुंबई पहिली नाही पण तुमच्या मळे सगळं पहिलं 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🌹🌹🌹🌹🌹👌🏻🇮🇳🙏
खुप छान मित्रा माहिती साठी,मच्छिमारांच्या खडताळ मेहनत ही आता तुमच्या सारख्या लोकांमुळे दिसत आहे,
नुसते बाजारात जायचं आणि मासे विक्रत्यां बरोबर कमी भावात दया असे संगणाऱ्यां नि नकी हा विडिओ बगाव जेणे कडून योग्य तो भाव मिळेल।
खुप खुप धन्यवाद दादा 🙏☺️
Kahich mehant nahi lagat
Bhai tumara video mein yous karu
@@nishant5156 tula ky shett mahit ka
दादा मुंबई प्रत्येक मराठी माणसाची आणि तुमची म्हणजेच आगरी, कोळ्यांची आहे,, व्यापारासाठी आलेले मारवाडी, बिहारी, सिंधी लोक माजलेत.. त्यांचा माज उतरवा दादा
1no व्हिडीओ दादा 😍 आज पहिल्यांदा बघायला मिळाला खोल समुद्र तील मासेमारी ❤ kip it up bhau 😍👍
Thank you bhau , 🙏☺️, tula dekhil tujya channel sathi khup khup subhechha 💖
मी 1997-98मध्ये उरण मध्ये असताना मी पापलेट 200रु किलो मिळत असत कोळी लोकांची मेहनत खुप असतेच पण त्याबरोबर जीवावरची सुध्दा असते कधी काय होईल हे सांगता येत नाही
Evdha mahag nvhta dada ugach aapla 200 rupees kilo mhnta
We are very proud that this all workers are working for us in this sea your life is also valuable .
Jay Maharashtra
खूप छान काम करत आहात तुम्ही सर्व लोक ग्रेट जॉब
खरेच एवढी होडी हलतना सुध्दा तु विडयो छान काढले आहेत आम्हाला होडीतून जातांना उभे राहण्यासाठी बँलेनस नाही करवत असेच छान माहिती देत जा
हो दादा एकदम बरोबर बोललास , कारन समूद्रात बेलेन्स करन खुप महत्वाचे आहे जो प्रयत्न आपन बेलेन्स करायला नाय शिकत तो प्रयत्न आपन बोटीवरच काम नाय करू शकत , मला सुद्धा बेलेन्स करन्यात एक महीना गेला , कीती तरी वेला पडायचो ,
Mala nehmich prashna hota ki paaplet masa kasa pakdla jaat asel uttar bhetla aaj thanks you dada ❤❤
अती सुंदर, तुमच्या मेहनतीला सलाम👍
भाऊरया छान पापलेट सुरमई हलवा सुपर
Khup khup mehenat ahe tumchi parmeshawer tumala asis deo
Salute aahe tumhala, daring lagte hi kama karnyasathi🙏👏
Thank you dada 🙏💖
Kup Chan ashi mehanat gheun masemaricha banavalela video Chan👍👍👍👍👍👍👍
Masemari paplet nice explanation
Hi
खूप छान व्हिडिओ👍👍
Rynal itur spotted
Truly an great all rounder
खूप खूप छान मस्त आहे
पाण्यातून काढलेले मासे परत धुवावे कां लागतात?
छान माहिती दिली . धन्यवाद .
खूप छान व्हिडिओ....
Thank you 😊
खरंच मेहनत चे काम आहे
सुंदर व्हिडिओ होता
Khup mehnati ne mashamari karun amchya kade vikat ghyala pathav tat . Khup sundar vdo vanvlela . Dhanyawad mitra.
👌👌👌👌👌👍👍👍👍👍
Mast ak no
दर्याचा राजा 👍 nice video
खूप भारी वाटयय ☺
धन्यवाद भावा पाहून आनंद झाला😋
छान मस्त आहे मावर आमाला पण पाठव मावर आम्ही जूंचंद कर
विडिओ पाहताना खूप छान वाटले, आणि तुमची मासेमारी करतानाची प्रचंड मेहनत हि दिसली. पण बोट halat असताना जीव कसा खालीवर होतो ते मी पाहिलंय. खूप रिस्की काम आहे. विमा उतरवून समुद्रात मासेमारी करा. जीव सांभाळून काम करा. शुभेच्छा.
Nice Fishing activity
खूप छान👌👌👍🙏
Khup chan bro
Grt work fishing... Nobody knows their hardwork
Khub chan brother
Mast aahe kaam
Hey Pratik.. you r making vidoe blogs.. I like it..... Khup chan re
Thank you ☺️🙏
Khup chan videos bhava proud to be koli
Thank you bhai 💖
I like it Paplet Fishing.
Mastch Video 👌😊
बोटीमधये मासळिवर पाणी टाकतात तर बोटीमधये पाणी रहात नाही का
Beautiful video
Mast video banaya bhai👍
Ek no Pratik.....
Thank you ☺️🙏
Khup chhan aahe
Tadfadeet paplet mashe fry Kara yumm
सुंदर!
खूप छान
Bhau mast video aahe
Nice ❤️❤️
Thanku mala mase khupach avdatat
फारच. छान
Best if recipe is added
Nice info
मस्त माहीती
Khup mehnat❤
खूप कष्ट घेतले जाते
Tondala pani sutla, 😋😋😋
Thank you for the very good information
👍 खूप भारी
Me koli aahe..pan paplet fishing bagitali navti .thanks
Ggggv
Nice videoo bhavaa
Nice video beautiful
खूपच छान
खूप छान भाऊ
Thank you ☺️
Dada tu kuthlya bandravar masemari kartos
Khup chan
सर आम्हाला विदर्भात हे मासे मिळत नही. आम्हाला पाठवून आपण हा व्यवसाय सुरु करू शकतो का?
तुम्हाला कसं कळत की कुठे कोणते मासे भेटतील
मस्त 👌
Motay pamplet nahe ka , barak ka
Barfache box khub Chan aahet ajach baghitle khup maenati cha paisa aahe chan
Thank you 😊🙏
Market made paplet mahag miltat tumchi maza ahe👌😅
Dada aapalyala masalya bhetatil ka tujhya kadun direct
किती वेळ लागतो
पापलेट काय किलो मिळते?
Nice fishing--Dasgaon mahad bhoi
Kiti ponint ahet GPS che
Mast video
Best Video..😍😍
Thnkewww so much ...fr lovely video...kup kup chaaan...aai ch Krupa tumha saglyan vr...
Thank you 😊
Add sm more video
Waw mast mala pan experience Gheicha aahe
Mastach
मित्रा जीपीएस चे पॉईंट किती आहेत ते जरा सांगा
Best video....Hard working 👌👌🙏
Thank you ☺️🙏
Bhau aapn tv madhe baghto ki japani, American masemari karnaryanna, khup fish bhetatat, pn aaplyakde khup kami fish miltata, ase ka
Bcz tite technology cha khup vapar ahe , tey machine varach mahiti karun ghetat k kuthe jasta masli ahe ,
@@pratikkatwar1793 ok thanks
Great hardworking
Very very nice
Mast video bhava
Tumhi mumbait vikata ka fish .ani kuthe
Naigav fish market
Bhayandar chya pudhe
दादा मला पापलेट नेमी लागतो तर तुम्ही मला पापलेट सप्लाय कराल काय पूर्ण बोटीचा पापलेट घेणार
Mi kadhich nahi bhaghitali botivarchi fishing
Nice video🎥
Jay yeshu
बाॕलरचे काय नाव आहे ?
Mouth watering
Nice 👍
Best video🎥