देवाचं करता एवढी सुंदर व्हिडिओ बनवता पुढे देवाचं तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा वळण लावलेला आहे देवाच्या याच्यामध्ये सर्व चांगला आहे तेवढं नॉनव्हेज आम्हाला अजिबात आवडत नाही ते दाखवत जाऊ नका जय हरी राम कृष्ण हरी बापू मी माझ्या बाबाला सुद्धा बापूस म्हणते मीनाताई परमेश्वर कवळे देऊळगाव राजा🎉❤
❤❤❤
आई बापू मस्त फिरत जावा . आता दोन सूना आहे तुमचे मस्त फिरत जा . बाहेर जात जा .
Good night ❤❤❤❤
🙏👌👌
Shubh Ratri 😊
रात्रीच सगळे काम, स्वच्छ केलेले चांगले सकाळी fresh वाटते.मसाला अंडे आणि चपाती छान लागते. आईंना काय भाजी???
Good night
Eggs🥚🥚🥚 currey zakas my favorite🙏. Nice video🎥. All are hungry. Enjoy dinner. Good night.
कामाशिवाय काही सुचत नाही रेश्माला 😅
Aai bapu reshma good night ❤
नमस्कार शुभ रात्री
बापु एक नबरं आहे❤
Good evening
❤❤ आईच्या भाकरी छान
Bapu mnje bap Manus.
शुभ रात्री
शुभ रात्री बापू आई रेश्मा ज्ञानेश्वरी
रवि दादांची आठवण येते का रेशमा
मला पण अंड्याची भाजी खुप आवडते
👌👌
Jara nit bolat ja bapu n barobar
रवी दादा आठवण येते का नाही रेश्मा
Reshma aaj tr layach hiravigar diste
अंड्याची भाजी करण्यात दंग आहे आवडीचे आहे ना सासू ला महणाव तुमहीच एकटी न खाणारे बरं आहे दुसर्यांना जबरदस्ती नाही करायची
१४ अंडी तिघे खाणार 😮😮
अहो घरी कोंबड्या खूप आहेत त्यामुळें घरचेच जास्त असतात अंडी त्यामुळें खातात 👍
देवाचं करता एवढी सुंदर व्हिडिओ बनवता पुढे देवाचं तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा वळण लावलेला आहे देवाच्या याच्यामध्ये सर्व चांगला आहे तेवढं नॉनव्हेज आम्हाला अजिबात आवडत नाही ते दाखवत जाऊ नका जय हरी राम कृष्ण हरी बापू मी माझ्या बाबाला सुद्धा बापूस म्हणते मीनाताई परमेश्वर कवळे देऊळगाव राजा🎉❤
सॉरी रेश्मा माऊली
🙏👌👌
Good night
Good night
Good night