आहो महाराणी पुतळाबाई शिवाजी राजे भोसले महाराज यांना सती जायला नको होत हो,कारण युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले ह्यांचा पाठिंबा कोणीच देत नव्हतउणीदुणी काढत होते हो, प्रत्येक वेळी शंभूराजे यांनी च सहनशिलतेन सहन केलय , तर तुम्ही गेल्यानंतर ते पोरके होतील हो शिवाजी महाराज यांना तुम्हीं वचन दिलात स्वतः च्या मुलासारखेच जपू पायाला हात लावून वंदन करुन बोललातविसरू नका हो महाराणी साहेब
पुतळा मातोश्री आई असावी तर तुमच्यासारखी पुन्हा एकदा डोळ्यात पाणी माझ्या पाप माझ्या shamburajyach किती तो त्रास त्यांना नियती ने पण एकदायशी निष्ठुर किती असावे
त्याकाळी सती जाण्याला लोक पवित्र मानत होते. त्यामुळे शंभूराजांना सतीचं वाण फेकून देताना दाखवायला नको होते. पुतळाबाईंची शिवाजीराजांवर देवावर असावी तशी श्रद्धा होती. म्हणून त्या सती गेल्या.

काय वाटल असेल शंभू राजे यांना... मातोश्री
राजमाता जिजाऊ शिवरायांसाठी सती नाही गेल्या... त्या भक्कम आधार बनून राहिल्या....आपण ही थांबा राजमाता पुतळाबाई साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻
पुतळा मातोश्री आई असावी तर तुमच्यासारखी पुन्हा एकदा डोळ्यात पाणी माझ्या पाप माझ्या shamburajyach किती तो त्रास त्यांना नियती ने पण एकदायशी निष्ठुर किती असावे
नका जाऊ मातोश्री आमचा शंभु परका होईल हो
Shambu Raje mhana
Sorry
त्याकाळी सती जाण्याला लोक पवित्र मानत होते. त्यामुळे शंभूराजांना सतीचं वाण फेकून देताना दाखवायला नको होते. पुतळाबाईंची शिवाजीराजांवर देवावर असावी तशी श्रद्धा होती. म्हणून त्या सती गेल्या.
छत्रपती शिवाजी महाराज की जय
नका जाऊ मातोश्री शंबू राजे परके होतील
खूप रडलो आज त्या काळी काय अवस्था असेल गडावर
मातोश्री शंभू राजे पोरखे झाले
Last scene was very imotional
😭😭😭😭nka jau sodun shambhu na
Putala matoshree as Pallavi Vaidya❤🙏🏻
Music at 5:43 ,khup sundar
Best presentation sver of sambha gb
😢😢😢😢😢😢😢😢
मातोश्री जाऊ नका
Great putala आईसाहेब
😂😂😂
Sambhaji raje Kay te tumchi aai ho putla Bai radu yeto
Hu
😢😢😢