महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांचा निकाल असा लागतोय ?| Loksabha Election 2024 News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांचा निकाल असा लागतोय ?| Loksabha Election 2024 News
    मंडळी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपून आता काहीच दिवसांवर निकाल येऊन ठेपलाय. येत्या 4 जूनला विद्यमान सरकार आणि करोडो देशवासियांचं भविष्य अधोरेखित होणारय. त्यानुसार महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या जागांवर काय निकाल लागतोय याकडं तमाम जनतेचं लक्ष लागून राहिलंय. कारण यावेळी महाराष्ट्रातील राजकीय चित्र दरवेळेसारखं साधंसरळ राहिलेलं नाही. दोन मोठ्या पक्षात पडलेल्या फुटीनंतर राज्यातलं राजकारण सगळं अस्ताव्यस्त झालेलंय. त्याचा इफेक्ट येत्या 4 जूनच्या निकालात स्पष्ट दिसून येणारय. आजच्या या व्हिडीओत आपण महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात काय निकाल लागू शकतो त्याचा थोडक्यात आढावा घेणारंय,
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #livemarathinews
    #loksabhaelection2024
    #loksabhaelections2024
    #loksabhaelection
    #loksabha
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

ความคิดเห็น • 518

  • @LaxmanKadamMaratha
    @LaxmanKadamMaratha 4 หลายเดือนก่อน +411

    200 आमदार + 40 खासदार + बीजेपीचं कमळ + शिवसेना धनुष्यबाण + राष्ट्रवादी घड्याळ + नरेंद्र मोदी + अमित शहा + देवेंद्र फडणवीस + एकनाथ शिंदे + अजित पवार + सर्व सरकारी यंत्रणा + ईडी + सीबीआय + चिक्कार पैसा....
    तर दुसरीकडे
    पक्ष चिन्ह उमेदवार नसलेले 85 वर्षाचे शरद पवार + पक्ष चिन्ह उमेदवार नसलेले उध्दव ठाकरे ...
    तरीही जर महायुती पेक्षा एक जरी जागा महाआघाडीने जास्त घेतली तर देवेंद्र फडणवीस आणि मोदी अमित शहा ने ओंजळभर पाण्यात बुडून मरावं हि परीस्थिती 🙏🙏🙏

    • @gajananjadhav9302
      @gajananjadhav9302 4 หลายเดือนก่อน

      ​@@notrealag 4 जून ला तू कमेंट करून तोंड लपऊ नको बस.

    • @nikhildharme7554
      @nikhildharme7554 4 หลายเดือนก่อน

      ​@@notrealagtumacha sarakhya BJP samarthakanch account la nav kas nasatay kadhich

    • @sandeepdhavale2252
      @sandeepdhavale2252 4 หลายเดือนก่อน +12

      Mns rahile na a bhau😂

    • @rohanparulekar7121
      @rohanparulekar7121 4 หลายเดือนก่อน +11

      Nemka 85 varchacha manus paus madhe pan bhijla nahi 😅😅😅 te pan mention kar ki

    • @kingKhan-xm7kh
      @kingKhan-xm7kh 4 หลายเดือนก่อน +15

      बर ८५ वर्षाच्या डंगराने घरी बसले तर काय बिघडले असते का😂😂😂😂😂

  • @SomnathHodade-mo8yy
    @SomnathHodade-mo8yy 4 หลายเดือนก่อน +2

    महा विकास आघाडीच्या कमीत कमी 30 जागा जिकनारच जय महाराष्ट्र🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @HarishchandraSuryawanshi-yt6cg
    @HarishchandraSuryawanshi-yt6cg 4 หลายเดือนก่อน +40

    तुमच्या विश्लेषणाचा सारासार विचार केल्यास महाराष्ट्रातील सर्व उमेवार हे महाविकास आघाडीचेच विजयी होतील, अभिनंदन

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 4 หลายเดือนก่อน +95

    महाविकास आघाडी दिल्लीला पुरुन उरली आहे कमीत कमी आघाडी 35 जागा जिंकत आहे

    • @LalasahebPatil-vx9im
      @LalasahebPatil-vx9im 4 หลายเดือนก่อน +2

      महाविकास आघाडी 32 ते33 जागा जिकु शकेल

    • @VikSaw11
      @VikSaw11 4 หลายเดือนก่อน +2

      महायुती 28
      महाआघाडी 20

    • @viraltap6725
      @viraltap6725 4 หลายเดือนก่อน +1

      NDA 30-40
      INDIA 8-15
      LAI HAVET RAHU NKO CHATU CH CHANNEL BAGUN

  • @sandeepdhumal545
    @sandeepdhumal545 4 หลายเดือนก่อน +2

    आणि आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून फक्त आणि फक्त मशाल.विनायक राऊत साहेब

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 หลายเดือนก่อน +50

    दक्षिण नगर निलेश लंके फिरसे

    • @sachinshelke6605
      @sachinshelke6605 4 หลายเดือนก่อน

      Firsay mhantai.. adi ky lanke khasdar hote ka?

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 4 หลายเดือนก่อน +1

      सूजय विखे फिक्स खासदार शेवगाव पाथर्डी मतदार संघ फुल सपोर्ट सुजय विखे पाटील यांना 100%खासदार

  • @siddheshredij1989
    @siddheshredij1989 4 หลายเดือนก่อน +49

    4तारीख पर्यंत थांबा तेव्हा सगळ्यांना कळणार आहेच. यांची उगाच घाई.

  • @nikhilkirloskar1782
    @nikhilkirloskar1782 4 หลายเดือนก่อน +176

    महाविकासआघाडी 35+❤🙏

    • @SahadevKharase
      @SahadevKharase 4 หลายเดือนก่อน +1

      No

    • @ketanchavan1878
      @ketanchavan1878 4 หลายเดือนก่อน +2

      ३५ नाही ४८ म्हणा नागपुरात नितीन गडकरी सुद्धा पडतील

    • @ameyaashokkhiste
      @ameyaashokkhiste 4 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂bghu re 4 june la

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 4 หลายเดือนก่อน

      😂😂 उद्धव वाकरे तडीपार

    • @machindralawand5110
      @machindralawand5110 4 หลายเดือนก่อน

      महा आगदी 35 Jamilte ❤😂😢

  • @prafullsopanshinde4654
    @prafullsopanshinde4654 4 หลายเดือนก่อน +81

    काय म्हणतात पुणेकर निवडून येणार धंगेकर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @examlogic1309
    @examlogic1309 4 หลายเดือนก่อน +113

    आम्ही लंके ला मतदान केलंय ते फक्त मराठा आंदोलन मुळे बीजेपी विरोधात मतदान करायच आहे म्हणून

    • @jawaleb2098
      @jawaleb2098 4 หลายเดือนก่อน +6

      Bhetal mng tumhala ata maratha arkshan

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 4 หลายเดือนก่อน +6

      ठिक आहे पण गावात लंकेला सर्व शिव्या देत होते

    • @jawaleb2098
      @jawaleb2098 4 หลายเดือนก่อน

      @@medhatambat7258 lanke la fakt bakra kelay Sharad pawar ne

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 4 หลายเดือนก่อน

      लंकेला मतदान केलं लंके निवडून येऊ शकत नाही तो गुंडा मवाली आहे पाथर्डी शेवगाव मतदारसंघ फुल सपोर्ट सुजय विखे पाटील 2 लाख मतांनी निवडून येणार😂😂😂

    • @dagdumagar4343
      @dagdumagar4343 4 หลายเดือนก่อน +3

      Good varay good

  • @chandrkantsirsat4930
    @chandrkantsirsat4930 4 หลายเดือนก่อน +51

    भिवंडी खासदार आमचा बाळ्या मामा १००% होणार मी बीड जिल्ह्याच्या रहिवाशी आहे पण बाळ्या मामाच निवडून खासदार होणार बळ्या मामा 10500 नी येणार किवा 20000 हजारांनी येणार गुडलक बाळ्या माना

    • @sachinbhoir589
      @sachinbhoir589 4 หลายเดือนก่อน +6

      20000 ne nilesh sambre nivdun yenar

    • @sattu1193
      @sattu1193 4 หลายเดือนก่อน +1

      50000 ne balya mama yenar 💯%

    • @swapnilghadge7666
      @swapnilghadge7666 4 หลายเดือนก่อน

      ikde bhiwandi madhe me rahto ikde evm game hoeil aani kapil patil yetil

  • @commenterop
    @commenterop 4 หลายเดือนก่อน +62

    निकाल काही पण लागुदे ...
    शेतकऱ्यांचे ❤ डे च लागणार आहेत ..
    🥺🥺🥺🥺

    • @KalaKaluta-wi8hy
      @KalaKaluta-wi8hy 4 หลายเดือนก่อน

      तुमच्या आईची गांड, तुम्हाला सगळ फुकट पाहिजे madrachod, कर्ज माफ करा, आम्हाला वीज फुकट द्या, खत फुकट द्या, बियाना फुकट द्या भेंचोद पण तुम्ही काय देता रिटर्न? साधा टॅक्स तरी भरतात का? अन्नदाता वैगरे काय नाही तुमच्या कडून पैसे देऊन आम्ही विकत घेतो मला नसेल जमत शेती तर देऊन टाका तुमच्या पेक्षा लाख पटीने चांगली करू शेती आम्ही

    • @ShubhamMali-ih1kr
      @ShubhamMali-ih1kr 4 หลายเดือนก่อน +3

      लागूदे शेतकरी खुप माजलेत

    • @gauravingule8818
      @gauravingule8818 4 หลายเดือนก่อน

      ​@@ShubhamMali-ih1krTuzya aai var Shetkari chadhala

    • @gauravingule8818
      @gauravingule8818 4 หลายเดือนก่อน +6

      ​@@ShubhamMali-ih1krtuzya ghari Shetkari aala hota na

    • @gauravingule8818
      @gauravingule8818 4 หลายเดือนก่อน

      ​@@ShubhamMali-ih1krShetkari tuza baap aahe

  • @ShubhankarFarms
    @ShubhankarFarms 4 หลายเดือนก่อน +91

    जरांगे फॅक्टर मुस्लिम मतदार व ठाकरे व पवाराना असलेली सहानभुती यामुळे महाविकास आघाडी ३०+ जागा ओलांडेल

    • @dhananjaysakhare6664
      @dhananjaysakhare6664 4 หลายเดือนก่อน

      Wa pawar Ani uddhav thakre Yana sahanubhuti..Chan jok ahe...sahanubhuti hi jantewishai asne garjeche ahe ..karan jantene 2019 la dewendra laat dile hote te modun takle

    • @SahadevKharase
      @SahadevKharase 4 หลายเดือนก่อน

      No

    • @VikSaw11
      @VikSaw11 4 หลายเดือนก่อน

      महायुती 28
      महाआघाडी 20

  • @45patilakshay
    @45patilakshay 4 หลายเดือนก่อน +23

    Hatkalangale satyajit Patil 💯🚩

    • @avinashpatil7577
      @avinashpatil7577 4 หลายเดือนก่อน +1

      कोल्हापुरात दोन्ही जागांचा गुलाल उडणार

  • @akashshirsat8921
    @akashshirsat8921 4 หลายเดือนก่อน +37

    Maval loksabha mashal yenar👍

  • @ArunBandekar-d9y
    @ArunBandekar-d9y 4 หลายเดือนก่อน +23

    महाविकास आघाडी महाराष्ट्रात ३८ ते ४० जागांवर सहजपणे विजयी होणार.- अरुण दत्तू बांदेकर, मुंबई.

    • @milindlagwankar3342
      @milindlagwankar3342 4 หลายเดือนก่อน

      ४जून रोजी तोंड♥लपवू नका ❗😊

  • @YashwantVarekar
    @YashwantVarekar 4 หลายเดือนก่อน +12

    दारु पिऊन सर्वे काडलेला दिसतोय

  • @tusharkshirsagar968
    @tusharkshirsagar968 4 หลายเดือนก่อน +5

    महाविकास 39
    महायुती 9

  • @anantdomale1462
    @anantdomale1462 4 หลายเดือนก่อน +8

    शिरूर ला मतदारसंघात केलेली काम याच्या जोरावर कोल्हे येतील हा शब्द हसायस्पद आहे तू विषयच भारी वापरला 4.5 वर्ष खासदार फिरकले नाही निधी परत गेला 😀 कस काय तुम्ही ग्राउंड रिपोर्ट घेता. शरद पवार सहानुभूती हा आणि कोल्हे यांचे cast factar हे विजयाच समीकरण होईल असं सांगा सांगा (प्रथमेश )

  • @balashedge3710
    @balashedge3710 4 หลายเดือนก่อน +41

    बीड बजरंग बाप्पा

  • @laxmankurhade3436
    @laxmankurhade3436 4 หลายเดือนก่อน +28

    एवढे बोलायची तसदी कशाला घेता.महाराष्ट्रात सर्व ४८. जागा महविकास आघाडी व बाकी देशातील सर्व जागी इंडी गठबंधन विजयी होईल.संपला विषय.

    • @sanketnaik3900
      @sanketnaik3900 4 หลายเดือนก่อน

      Tech na kai pan, visleshan fuckt chatugiri

    • @RajuRam-rt8qs
      @RajuRam-rt8qs 4 หลายเดือนก่อน +1

      Ek no he saale समोसा पत्रकार न्यूज नेटवर्क channel vale ghet nahit नोकरी la mag asle video banvat bastay🤣🤣🤣

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 4 หลายเดือนก่อน +25

    6 दिवसच राहिले आहेत
    जरा Control करा..

  • @rameshwarjadhav4138
    @rameshwarjadhav4138 4 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या चॅनेलचा अंदाज पूर्णपणे चुकीचा आहे त्यामुळे तुम्ही चांगल्याप्रकारे अभ्यास करून हे विश्लेषण केले पाहिजे
    बाकी तर तुम्ही हे चॅनेल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहानुभूती साठीच आहे असं वाटतं

  • @प्रशांतदादाहादगे
    @प्रशांतदादाहादगे 4 หลายเดือนก่อน +29

    महविकास आघाडी बाजी मारणार.

  • @nikhildongare2347
    @nikhildongare2347 4 หลายเดือนก่อน +4

    एक भावू रडू नको 4 जून ला म्हणत होता....... पण.....भावा रडण्यासारख काहीच नाही .... गेल्यावेळेस.....41+1 अशा 42 जागा BJP+ shivsena+ नवनीत राणा....., होत्या..... त्यामध्ये एक जरी कमी झाली तरी विरोधक जिंकले असाच अर्थ निघतो......,
    पण या वेळेस 42 नाही निम्म्या पण मिळण अवघड वाटत आहे...,
    मी स्वतः BJP बद्दल positive आहे .....पण ...माझ्या गावात 80% मते BJP ला मिळत होती...पण या वेळेस गावांने च ठराव केला होता BJP सोडून दुसर कोणाला ही मत टाका....,
    (आरक्षण
    कांदा भाव ,ऊस दर
    रोजगार ,संविधान ....etc अशा बऱ्याच गोष्टी गावातील मीटिंग मध्ये झाल्या आणि सर्वांनी BJP ला मत न टाकण्याचे ठरवले....)
    बऱ्यापैकी जवळच्या गावात हीच परस्थिती आहे ....,
    त्यामुळे लयच अवघड आहे वातावरण......,

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 4 หลายเดือนก่อน +41

    शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे निवडून येतील

  • @rohitsvami5271
    @rohitsvami5271 4 หลายเดือนก่อน +17

    ठाणे, उल्हासनगर राहिला
    ठाण्यातून राजन विचारे आणि कल्याण मधून वैशाली दरेकर निवडून आलेले आहेत..💥👑🔥🚨✌️🚩

    • @op-qw1xw
      @op-qw1xw 4 หลายเดือนก่อน

      Jay Maharashtra

  • @prakashshinde3817
    @prakashshinde3817 4 หลายเดือนก่อน +2

    कोल्हापूर श्रीमंत छत्रपती शाहू महाराजच

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 4 หลายเดือนก่อน +10

    मशाल आणि फक्त मशाल 🔥🙏🚩🧿

  • @pramodshete-tv6ri
    @pramodshete-tv6ri 4 หลายเดือนก่อน +2

    महाविकास आघाडी 35 प्लस येणार आहेत.

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 4 หลายเดือนก่อน +49

    मी मोदींना मतदान करणार होतो पण मनोज दादांमुळे महाविकास आघाडीला केलय...😢

    • @sanketnaik3900
      @sanketnaik3900 4 หลายเดือนก่อน

      Hyach chuklat,

    • @nileshdeshpande446
      @nileshdeshpande446 4 หลายเดือนก่อน +4

      चुकलात दादा

    • @tusharahire9199
      @tusharahire9199 4 หลายเดือนก่อน +2

      महभकास आघाडी आरक्षण कधीच देणार नाही😮

    • @Parabakar-k7i
      @Parabakar-k7i 4 หลายเดือนก่อน +1

      मग बसा ठणाणा करीत.आघाडीच्या भजनीत.

    • @Liverpool_supporter
      @Liverpool_supporter 4 หลายเดือนก่อน

      ​@@Parabakar-k7ilawde na bhojjam 😂✅

  • @rajudonkari6350
    @rajudonkari6350 4 หลายเดือนก่อน +2

    फक्त महाराष्ट्रात महाविकास आघाडीच. उद्धव साहेबां,शरद पवार, राहूल गांधी जि.

  • @anilkirtane7149
    @anilkirtane7149 4 หลายเดือนก่อน +6

    हिंगोलीची पूर्ण माहिती घ्या अगोदर तिरंगी लढत आहे ठाकरे गट निवडुन येणार 100 टक्के वंचीत 2 नंबरवर राहणार

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 4 หลายเดือนก่อน +42

    २०१४ chya aadhi गुजरात विकास चे एक गारूड निर्माण करण्यात आले त्यामुळे लोकांना वाटले हा माणूस केंद्रात आला तर भारतात रामराज्य निर्माण होईल पण कसले काय त्यामुळे हे सत्तेवर आले पण ही नाटकं फार दिवस चालत नाही

    • @yashodhanmuzumdar5026
      @yashodhanmuzumdar5026 4 หลายเดือนก่อน +2

      Are tya nantarhi fakt Gujrath ani gujrathincha vikas kela

    • @factically4972
      @factically4972 4 หลายเดือนก่อน +4

      ​@@yashodhanmuzumdar5026 chala he tri manalt ki gujrat विकसित ahe...
      का तेही बघा jara...
      Tithe विरोधकच नाहीत, tyamule vikas karyla sopa gela tyana...
      Ithe kahi karyla gel ki he bhikarde virodhak lagech radyla yetat... गोष्ट changli ahe ki vait तेही baghat nahit...
      Prakalp nahi aanla tr prakalp anat nahi mhnun radtat, prakalp anlyavr zad todtat vgere sangun rdych... 😂😂
      Yeu det sattet he asle radke... Lokana pn kalel sympathy vr alel sarkar he कशी vat lavt

    • @kushmhatre
      @kushmhatre 4 หลายเดือนก่อน

      ​@@factically4972 agadi barobar bhavu

    • @SunilShetake
      @SunilShetake 4 หลายเดือนก่อน

      गुजरातला कधी गेला होता काय ?
      प्रथम तेथे जा आणि फक्त ग्रामीण भागात राहून पहा
      शहरी भागात तर सर्वच ठिकाणी राहणीमान ठीक असते पण गुजरात मध्ये ग्रामीण भाग सुद्धा उजळला आहे
      गुजरातमधल्या सरकारी शाळा सुद्धा आपल्या धन दांडग्या नेत्यांच्या कॉन्व्हेन्ट शाळा पेक्षा सरस आहेत
      तेथे शेतकरी आंदोलन करत नाहीत कारण तेथील मार्केट कमिटी मध्ये भ्रष्टाचार नाही

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 4 หลายเดือนก่อน +7

    मराठवाडा म्हणजे मराठ्यांचा बालेकिल्ला.इथ मनोज जरांगे पाटील म्हणतील त्यालाच मतदान होणार🚩🚩❣️❣️

    • @SheshraoGaikwad-ne6pz
      @SheshraoGaikwad-ne6pz 4 หลายเดือนก่อน

      Marathwada maharashtratum alag rajya ghoshit jhale pahije Maratha raj yeil kai mhanta

  • @dhiraj14369
    @dhiraj14369 4 หลายเดือนก่อน +9

    चाय बिस्कीट विश्लेषण दिसत आहे तुमचे..😂😂😂

  • @pankajpawar6471
    @pankajpawar6471 4 หลายเดือนก่อน +13

    सांबरे 70-80 हजार मते घेतील कि 4.5 लाख मत घेतील हे जरा एकदा येऊन मतदारसंघात अभ्यास करा.

  • @swapnilpawar2536
    @swapnilpawar2536 4 หลายเดือนก่อน +2

    UBHATA:16, BJP:16, Congress:8, NCP-SP:5, SS-SG:3

  • @dagdumagar4343
    @dagdumagar4343 4 หลายเดือนก่อน +2

    कोण काही म्हणाल तरी जरांगे पाटील ईफेक्ट राज्यात सगळीकडेच आहे
    महायुतीला सळो की पळो करून सोडले आहे

  • @sandeepdhumal545
    @sandeepdhumal545 4 หลายเดือนก่อน +1

    'जय महाराष्ट्र "३२ते३८ हे मशाल, तुतारी आणि काँग्रेस.फक्त आणि फक्त मशाल

  • @HatshwardhanGaikwad
    @HatshwardhanGaikwad 4 หลายเดือนก่อน +5

    माढा लोकसभा मतदारसंघात फक्त तुतारी वाजणार आहे

  • @asaramwagh5202
    @asaramwagh5202 4 หลายเดือนก่อน +3

    Beed मध्ये ओन्ली पंकजा मुंडे.

  • @KBG657
    @KBG657 4 หลายเดือนก่อน +15

    तुमच्या कडे काही ग्राउंड रिपोर्ट्स आहेत का ? मग कसे काय तुम्ही व्हिडिओ बनवता. काही क्वालिटी कन्टेन्ट टाका.

  • @sopanwagh369
    @sopanwagh369 4 หลายเดือนก่อน +7

    😂अरे बाबा तु तेच तेच किती वेळा कौल देणार 💦पाऊस येणार का नाही किंवा शेतकरी कामगार सैनिक यांचे प्रश्न पण आहेत😂😂😂😂

  • @rau2479
    @rau2479 4 หลายเดือนก่อน +12

    बीडमध्ये चक्की ताई पडणार आहे

  • @kishusawandkar3720
    @kishusawandkar3720 4 หลายเดือนก่อน +4

    4 june paryant bjp roj Harel 😊

  • @rohitpatil7254
    @rohitpatil7254 4 หลายเดือนก่อน +8

    मा. खासदार प्रणितीताई शिंदे सोलापूर लोकसभा ❤😊

  • @Shri__37
    @Shri__37 4 หลายเดือนก่อน +5

    लातूरात एकच फॅक्टर काळगे डॉक्टर...✌🏻💯🔥

  • @swapniltale5791
    @swapniltale5791 4 หลายเดือนก่อน +1

    Are zatu साताऱ्यातून उदयन राजे भोसले निवडून येतील

  • @akshaymore911
    @akshaymore911 4 หลายเดือนก่อน

    नरेंद्र खेडेकर साहेब!! फिक्स #BULDHANA_LOKSABHA💐

  • @rsk12340
    @rsk12340 4 หลายเดือนก่อน +3

    BJP 🚩

  • @yashwantshirsat2257
    @yashwantshirsat2257 4 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात इंडिया आघाडी पुढे असेल.❤

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 4 หลายเดือนก่อน +11

    तुमचे निकालसुद्धा रोज बदलत आहेत आज एक जिंकला तर उद्या दुसराच जिंकतोय असे तुमचे चालु आहे

  • @surajghonge
    @surajghonge 4 หลายเดือนก่อน +7

    roj statment change karta tumhi

  • @Dhanush7218.
    @Dhanush7218. 4 หลายเดือนก่อน +4

    ह्यांच्या प्रत्येक विश्लेषणात तीनच मुद्दे आहे
    १) उद्धव ठाकरे ची सहनभूती
    २) शरद पवार ची सहनभूती
    ३) संजय राऊत ची सहनभूती
    अरे काय नवीन काही तरी बनवा😢

    • @shubhammapralkar3841
      @shubhammapralkar3841 4 หลายเดือนก่อน

      तशी परिस्थिती फडण्या नी तयार केली आहे भावा काय करणार🤣

    • @KalaKaluta-wi8hy
      @KalaKaluta-wi8hy 4 หลายเดือนก่อน

      ह्याच्या आईचा पूच्चा हा लवड्या फक्त फेसबुक च्या पोस्टी बघून व्हिडिओ बनवतो ह्याला झाट माहीत नाही ग्राउंड वर काय सुरू आहे ते. हा कधी भेटला तर ह्याला भोंगाळा करून मारेल

    • @shatrugawali7424
      @shatrugawali7424 4 หลายเดือนก่อน

      Fadnya means Tarbuja 😂 ohh ohh ohhh 🍉🍉🍉

  • @sanjaykasture6951
    @sanjaykasture6951 4 หลายเดือนก่อน +5

    फेका फेकी बंद करा 4जून पर्यत वाट बघा BJP only

    • @picsunilkhodadeofficiel1287
      @picsunilkhodadeofficiel1287 4 หลายเดือนก่อน

      भावड्या ते काय टिव्ही चायनल वाले आहे का पैसे घेऊन पोल सांगायला !

  • @viraltap6725
    @viraltap6725 4 หลายเดือนก่อน +1

    I FILED COMPILANAT AGAINST YOUR CHANNEL. EXIT POLL BAN AAHE 1 JUNE 6.30 PARYANT

  • @RameshPawar-rd3pz
    @RameshPawar-rd3pz 4 หลายเดือนก่อน +1

    दिंडोरी लोकसभा मतदार संघात तुतारी वाजनार

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 4 หลายเดือนก่อน +1

    हुकुमशाही चा अंत होणार आहे भाऊ

  • @Shri__37
    @Shri__37 4 หลายเดือนก่อน +4

    लातूर मध्ये काँग्रेस मोठ्या मताधिक्याने विजयी होईल...🤚🏻💯🇮🇳

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 4 หลายเดือนก่อน +2

    कुटुंबप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे ब्रँड 🐅🔥

  • @DMPatil-ds4yr
    @DMPatil-ds4yr 4 หลายเดือนก่อน +1

    म्हविकास आघाडी 38 सीट जिंकणार

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 4 หลายเดือนก่อน +4

    महाविकास आघाडी ४८ जागा जिंकणार😀

  • @vinodrithe8712
    @vinodrithe8712 4 หลายเดือนก่อน +2

    NDA 10 & INDIA 38 will win

  • @aniruddha.phalnikar
    @aniruddha.phalnikar 4 หลายเดือนก่อน +1

    ४८ जागा मविआलाच मिळतील म्हणून एका वाक्यात सांगायचं की मग😅 किंवा तशी तुमची इच्छा आहे असं स्पष्ट सांगून टाका🤣🤣
    शहरांमध्ये फिरून आणि सोशल मीडियावर वाचून अनालिसीस होत नसतं.. ४ जूनला गाशा गुंडाळा आता

    • @avinashpatil7577
      @avinashpatil7577 4 หลายเดือนก่อน

      नागपुर रावेर कल्याण अशा काही जाणार सगळ्या नाही मिळू शकत

  • @dhananjaypotghan344
    @dhananjaypotghan344 4 หลายเดือนก่อน +1

    Nagar only nilesh lanke vijay final

  • @sandipr1417
    @sandipr1417 4 หลายเดือนก่อน +1

    Nice, analysis

  • @krishnagaikwad3462
    @krishnagaikwad3462 4 หลายเดือนก่อน +1

    Vidarbhat fackt Nitin Gadkari yanchi seat yeu shakte..tehi purn Shiwer nahi ...baki purn seat gelya kamatun

  • @amarjeetpawar2692
    @amarjeetpawar2692 4 หลายเดือนก่อน +8

    तुम्ही अभ्यास करा.
    आणि तुमचे आधीचे व्हिडीओ स्वतः पहा.
    नेते जेवढं पक्ष बदलत आहेत तेवढे तुम्ही स्टेटमेंट बदलता.
    #unsubscribe

  • @swananddeshmukh2688
    @swananddeshmukh2688 4 หลายเดือนก่อน +3

    महायुती 38-40
    महा आघाडी 8 ते 12

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 4 หลายเดือนก่อน +3

    ठाकरे सरकार जिंदाबाद 💪🚩🐅🚩💪🧿

  • @Venkatesh_karad
    @Venkatesh_karad 4 หลายเดือนก่อน +9

    परळी बूथ ताब्यात घेतले त्यावर व्हिडीओ बनवा 😢

    • @mahadevnagargoje3577
      @mahadevnagargoje3577 4 หลายเดือนก่อน +3

      तू किती पण रड काही होत नसतय😂😂

    • @ramdasmurkute4859
      @ramdasmurkute4859 4 หลายเดือนก่อน

      फाशी घे मग आता

  • @santoshandhale9945
    @santoshandhale9945 4 หลายเดือนก่อน +2

    Mahavikas aghadi 30+ in Maharashtra

  • @kripamainursery3250
    @kripamainursery3250 4 หลายเดือนก่อน +1

    Yanchya prediction nusar congress deshbharat 400 par jaga gheil yat shanka nahi

  • @sahebraokadam1744
    @sahebraokadam1744 4 หลายเดือนก่อน +1

    महाविकास आघाडी

  • @oojhasmahajan
    @oojhasmahajan 4 หลายเดือนก่อน +2

    Hatkanangle
    एकच गट्टी राजू शेट्टी🙏💯🚩💥💪🏼💪🏼

  • @oojhasmahajan
    @oojhasmahajan 4 หลายเดือนก่อน +1

    Hatkanangle --
    एकच गट्टी राजू शेट्टी🙏💯🚩💪🏼💪🏼🔥💥

  • @rahulgaikwad5858
    @rahulgaikwad5858 4 หลายเดือนก่อน +8

    सांगली विषालदादा

  • @sachinshelke6605
    @sachinshelke6605 4 หลายเดือนก่อน +1

    Tumhi tumche view vadhnyasathi roj vegle vegle nikal lawat ahat...Vishay bhari, bol bhidu..😅

    • @saauninad
      @saauninad 4 หลายเดือนก่อน

      जस जशी ४ तारीख जवळ येईल.. तस तसे निकाल bjp च्या बाजूने असतील😂

  • @ArunKambli-d8p
    @ArunKambli-d8p 4 หลายเดือนก่อน +3

    पण संजय भुम्रे यांनी मराठा आरक्षणावर काहीच करता आले नाही, त्यामुळे जनता त्यांच्यावर नाराज आहे, म्हणून ते डेंजर झोनमध्ये आहेत.

  • @sanketharpalphotography2542
    @sanketharpalphotography2542 4 หลายเดือนก่อน +2

    4 तारखेला समजलं काय आहे ते.. कोणत्याही अंदाज वर आमचा विश्वास नाही...

  • @rameshkarpe1614
    @rameshkarpe1614 4 หลายเดือนก่อน +2

    BJP 40 plus नक्की येणार... only social media हवा..mva

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 4 หลายเดือนก่อน +8

    राहुल गांधी पंतप्रधान😀

  • @ubalemedical9558
    @ubalemedical9558 4 หลายเดือนก่อน +1

    543 पैकी 500 india aahhadi yenar

  • @kiranjadhav870
    @kiranjadhav870 4 หลายเดือนก่อน +2

    Maze mat Modi yantchya against aahe Karan maratha aarkashan aani Kanda niryat bandi

  • @kishorabitkarjounalist1221
    @kishorabitkarjounalist1221 4 หลายเดือนก่อน +1

    महाविकास आघाडी ३५

  • @TulashiramDattaramPawar
    @TulashiramDattaramPawar 4 หลายเดือนก่อน +1

    कल्याण बाई विजयी होतील.

  • @ravipatil9755
    @ravipatil9755 4 หลายเดือนก่อน +1

    महाविकास आघाडी ओन्ली ठाकरे

  • @Goldencyclistmady1982
    @Goldencyclistmady1982 4 หลายเดือนก่อน +1

    एकदम फालतू विश्लेषण

  • @vishalsontakke1651
    @vishalsontakke1651 4 หลายเดือนก่อน +1

    Only Solapur Praniti ❤🎉

  • @PrqnavRathod
    @PrqnavRathod 4 หลายเดือนก่อน +1

    Mahavikas aaghadi 35pexaaadhik jaga jinkel

  • @risingstaramit8635
    @risingstaramit8635 4 หลายเดือนก่อน +1

    पुण्यात फक्त रवींद्र भाऊ धनगेकर

  • @amithanamshet8526
    @amithanamshet8526 4 หลายเดือนก่อน +6

    39 maha yuti

  • @Patil_555-d6t
    @Patil_555-d6t 4 หลายเดือนก่อน +5

    लास्टला तुमचा अंदाज किती लागेल सांगितलं का

  • @jaywantpatil-e7i
    @jaywantpatil-e7i 4 หลายเดือนก่อน +1

    कट्टर शिवसैनिक ठाकरे समर्थक

  • @jeevanyadav8994
    @jeevanyadav8994 4 หลายเดือนก่อน

    सगळया जागा महाविकास आघाडी जिकणार आणि महायुती ला काहिही मिळणार नाही सगळं एकतर्फी सांगायला लागलाय

  • @टर्निंगपॉईंट
    @टर्निंगपॉईंट 4 หลายเดือนก่อน +2

    आम्हाला काय वाटतं त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं हे पण व्हिडिओ च्या शेवटी तरी सांगत जा.

  • @pradeeppatil6467
    @pradeeppatil6467 4 หลายเดือนก่อน +1

    Vishal Dada Patil ✌️ 😍 ❤️ Sangli

  • @hrushikeshdahake3455
    @hrushikeshdahake3455 4 หลายเดือนก่อน +11

    MVA--37
    BJP--7
    Rest--4

  • @TanhajiDere
    @TanhajiDere 4 หลายเดือนก่อน +4

    Sujay dada येणारच

    • @papoint142
      @papoint142 4 หลายเดือนก่อน +1

      केळ