आत्ता youtube आहे. पण आधी पासून पुस्तक होतीच की, मंगला बर्वे. ओगले आशा किती तरी सुगरणी होत्या. त्यांचे बघून च किती तरी बायका करायच्या च की. त्यांना आनंद होयचा. मनाचा मोठेपणा
But she has done so much research on traditional recipes that those are her recipes-she has copyright! This shows that money doesn't change the level of maturity! Many renowned chefs have recipes that are followed/ copied by millions, and even they are not complaining!
म्हणजे हे अस झाल की मी गुरु आहे मी तुम्हाला शिकवणार पण बाहेर जाऊन तुम्ही या विद्येचा अजिबात उपयोग करायचं नाही म्हणजे केला तर फक्त स्वतःपूर्ता करायचा आणी माझाच उदो उदो करायचा😂
काय असते ना माणूस शिखरावर चढलास की त्याला आकाश ठेंगणे होते.पण कधीतरी खाली यावेच लागते. मी एखादी रेसिपी करायची असेल तर त्याचे तीन चार व्हिडिओस बघते आणी त्यातून माझी रेसिपी बनवते त्यामुळे त्यात नावीन्य येते
एक साधी गोष्ट आहे, मराठी व्यक्ती आपल्यामुळे मोठी होत असेल तर त्यात कमीपणा का वाटतो, अमराठी लोकांची भलामण करण्यात च काहींना मोठेपणा वाटतो, तुमचं मत मस्त वाटलं, गुपचूप ठेवून रेसिपी दाखवून पहा,,,,😄👌
Evda vr nahi krycha. Je aplya manala patat te karave. Apan hi anand ghyava ni dusryala pan dyava as mala vatat. Tumhi asech video kara amhala avadtat tumche videos
Aho bhel madhe Kay ghatle he jas bayka sangtat tasech kuni Sadi chan ase mhatle tari bayka koni dili te sahaj bolun jatat. Swabhav asto baykancha man mokle karnyacha.
स्वतः पण कॉपी करतात...हिंदी इंग्लिश वाल्यांना... स्वतः च सांगतात....मग यांची कॉपी कुणी केली तर राग का यावा...तो राग नव्हताच...ती स्वतः chya व्हिडिओ ची जाहिरात होती
@@गीतारेवणकरतीला घमेंड आली आता तिचे चॅनेल नीट चालत नाही म्हणून ती निगेटीव्ह झाली. गर्वाचे घर खाली कोणी तसेच्या तसे करतचं नाही आपले थोडे वेगळे पण असतेच ना ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते पण ह्या बाईचे संकुचित विचार आहेत मग व्हिडिओ कशाला टाकायचे नवऱ्याला च खायला घाल ना ही पण आता अनिकेत काय बनवू खायला सारखे सेम टू सेम काॅपी करते. तेव्हा अक्कल गहाण ठेवते का.
Tya madam jya lady la copy karte mhanalya tya lady cha purvi padun cha ticha aai cha catering cha business aahe.khup kashtatun var aali aahe ti.ani doghi cha muli chi nave ekach asli tar kuthe bighadale.Aishwarya ne ticha muli che nav Aradhya thevale to paryant koni te nav thevat navte pan ata popular jhale aahe Aradhya name.ti kuthe mhanate ka ki majha muli che nav copy kartat.ulat tya madhe appreciation aahe ki ticha muli che name all over the world saglyana avadate😂
Partekla pudhe jav as vatat tyat gair Kai ahe kunamdhe talent aslyashivay kon pudhe jat nahi nakkich tanchya recipe madhe navinya aste mahnun tya ata pudhe ahet doghichya recipe chi padhat hi vegali ahe ti pudhe jat ahe he pahavt nahiy hila mahnun copy keli as ordate ahe
नेहमी प्रमाणे आजचा विडिओ आवडलाय... 👌 आपण जें करतोय... ते समाजोपयोगी असेल... त्याचं अनुसरण इतर जण करत असतील तर ते.... आपल्या कडून चांगलं होतंय असं असतं.... एक सामाजिक सत्य..... 👌🌹🙏
अगदी खूप छान पद्धतीने सांगितले😂 समझनेवालो को इशारा काफी है😊
तुमचा विचार पटला मला,जगजाहीर करायचं आणि परत ओरडायच कशाला किती चीप वाटत ते इतक्या दिवस लोकांच्या मनात असलेली आपली प्रतिमा खराब करायची😊
आत्ता youtube आहे. पण आधी पासून पुस्तक होतीच की, मंगला बर्वे. ओगले आशा किती तरी सुगरणी होत्या. त्यांचे बघून च किती तरी बायका करायच्या च की. त्यांना
आनंद होयचा. मनाचा मोठेपणा
Vdo मस्त... हसत हसत बरच ज्ञान मिळाल... 🌹
मी पण प्रयत्न करते तुमच्या सारख आनंदी रहाण्याचा..
धन्यवाद 🙏
खरय रेसिपीस कॉमन असतात.आणी जरी कोणी बघून कॉपी केली तर काय चुकले आपल्यामुळे कोणाला तरी फायदा होतो त्यात समाधान मिळते.
अनाघाताई अगदी मनातलं बोललात, आता U Tube नी वेगळं section केलं पाहिजे "गुपचूप रेसिपी " या कानाच त्या कानाला समजणार नाही, गुपचूप करून खायच्या 😂
काय शालजोडीतून मारलं... भारी 😂
He dose nasun dhirdi aahet dose kurkurit aani pattal astat
Khup chaan video mam tumche vichar khup aavdatat
न डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ बघीतला आणि मला आवडला तुमच्या मताशी मी सहमत आहे धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
But she has done so much research on traditional recipes that those are her recipes-she has copyright! This shows that money doesn't change the level of maturity! Many renowned chefs have recipes that are followed/ copied by millions, and even they are not complaining!
'Tya' video var roasters ni pan khup chan roadt kele she...'kuthe thambave te kalayla have'
खूपच छान सहजपणे विषय मांडलात 😊
ताई तुम्ही मला स्वप्नात दिसल्या. आणि आपण स्वप्नात प्रत्यक्ष भेटलात...बघते तर स्वप्न.❤
Wa मस्तच
Hello mam daily I am watch your video they are inspiring I like them. I am from Dharwad Karnataka mahadevi Sadhani.
Today, I made dhirdhi, like you do with all kinds of lentil powders . So my husband said thank you for a good lunch.👌😊 Thank you, Anegha. 😊
आम्ही नाचणी च्या पिठाचे घावणे केले तुमच्या पद्धतीने. मस्त झाले.
ताई..मी पण तुमच्या सारखे डोसे आता करायला लागले .खूप मस्त होतात .घरात सगळ्यांना खूप आवडले . धन्यवाद 🙏
Tumch barobar aahe
मस्तच , मी पण कालच तो स्पेशल व्हिडीओ पाहिलाय ,अगदी पटलंय तुमचे म्हणणे...
मला तुमचा स्वाभाव आवडतो❤😊😊
मला नाही सवय काही लपवण्याची मी उघडपणे सगळं सांगते म्हणून माझी बहिण मला रागावते काय करायचे 😊
Mi pan same pith karun tumchya sarkhe dose karat ahe
अगदी मार्मिक बोललात
चहा बिस्किट ठिक पण नंतर भूक लागेल त्यापेक्षा घाईत किंवा वेळेत होईल तर दूधपोहे 👍👌🙏🙏
डोसे च खाल्ले...करून...
perfect 😃
Mi Pan Madam Tumche Dose Roj Baghteahe Nashtayala Karte❤❤❤❤❤❤❤
Kiti mast sangitle.. Mi tr khup aavdine pahate ☕hi ghya copy madam 😍🤗mla na tumhala bhetayche ahe bhetu shakte ka please reply 🙏
यूट्यूब वर भेटतो की रोज
Thanks. Motivation video takt chala 🙏
अगदी खरं आहे स्वामी समर्थ स्मिता पुसेगावकर pune
Meth cute kase kartat
करेन तेव्हा नक्की दाखवेन
तुमचा व्हिडिओ पाहून खूप शिकायला मिळतं मैत्रिणीशी बोलल्यासारखे वाटतं
Mi pan tumchya pohyachi recipi chorali ki u tub var nahi pan gharat tari chorliy na?
ही चोरी पकडली गेली की शाबासकी मिळते..अगदी same to same झालेत h
Agdi khara ahe Anaghatai itki mothi recipe chanel vali 80 lakh subscribers wali lahan chanel wali var itki ka jalte,shevati pratyeka
Che efforts astatach na,khup naval vatla mala.
Correct bolalat madam anubhavi bol.
Mast video vegla vishay maja ali. ❤🎉
Good morning sister . Khup chan dosa
Barobar bolat tai
मॅडम अजीर्ण झाल्यावर काकांचे bp pan cheq
Karat ja.
mastch 👍🏻👍🏻agadi barober boltay 😊
Jine ase व्हिडिओ केलेत तिची complet thumhala कळली नाही ती सांगते रेसिपी करा पण जी माझी पद्धत आहे ती वापरू नका थुम्ही तुमचं knolage वाप्रा
असे नसते ...कधी...
Knowledgeable video Kaku thanks
Chan video
Konabaddal bolata
Channel che naav ????
सर्वांसाठी आहे हा व्हिडिओ....
गुडमॉर्निंग 🙏 अनघा ताई हो मी करून बघितला दोनदा इतर पिठाचा रवा घालून भिजत मात्र ठेवावं लागत पण छान होतात
नाही भिजत ठेवायचे... कांदा कोथिंबीर चिरेपर्यंत जेवढे भिजेल तेवढेच
Madam tumcha gao konta anga
Good morning have a nice day ❤
Khuapch Vichar Video nice day Madam❤❤❤😂🎉❤
म्हणजे हे अस झाल की मी गुरु आहे मी तुम्हाला शिकवणार पण बाहेर जाऊन तुम्ही या विद्येचा अजिबात उपयोग करायचं नाही म्हणजे केला तर फक्त स्वतःपूर्ता करायचा आणी माझाच उदो उदो करायचा😂
Very nice Video Madam Aani Video❤❤❤❤❤
Kuthe rahtay ??
मेरा भारत महान
म्याडम आपला जिल्हा कुठला ते कळवा.
Yes. U r right 👍
एकदम बरोबर 😂
माझी रेसिपी चोरली. Was मस्त 😂
एवढेच स्वतःसाठी कोण करून खात नाही मॅडम बरोबर आहे चुकीचा आहे हे
खुप छान
Tumche doseye baghun tondala paani sutata 😋😋
Khup chan mast mast
Tumache barobar aahe tai❤
मस्त सांगितलं तुम्ही
आवडलं मला😆
काय असते ना माणूस शिखरावर चढलास की त्याला आकाश ठेंगणे होते.पण कधीतरी खाली यावेच लागते. मी एखादी रेसिपी करायची असेल तर त्याचे तीन चार व्हिडिओस बघते आणी त्यातून माझी रेसिपी बनवते त्यामुळे त्यात नावीन्य येते
अगदी बरोबर...
मी पण असेच करते सगळ्यांचे व्हिडिओ बघते आणि सगळ्यांत ले थोडे घेते आणि माझ्या पद्धतीने पदार्थ करते मस्त होते.
Copyright ची जर पद्धत असती तर महायुद्धच पेटले असते.😊😊😊
@@bumblebee3974 पेटंट घ्या आता पदार्थांचे
@@bumblebee3974 भाकरी चपाती सर्वांचे पेटंट घ्या आता...
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏
एक साधी गोष्ट आहे, मराठी व्यक्ती आपल्यामुळे मोठी होत असेल तर त्यात कमीपणा का वाटतो, अमराठी लोकांची भलामण करण्यात च काहींना मोठेपणा वाटतो, तुमचं मत मस्त वाटलं, गुपचूप ठेवून रेसिपी दाखवून पहा,,,,😄👌
गुपचुप रेसिपी...
ताई, साध्या. तव्यावर डोसा चिकटतो. जमला नाही. मी नंतर त्याची मी आंबील सारखं केल.
@@sandhyathodge9540 बिडाचा तवा वापरायचा कधीच चिकटत नाही.
Thanks tai
मी पण तो व्हिडिओ बघीतली कॅापी केला कॅापी केला .मॅडम मला वाटते तो पण व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी होता.
हो बरोबर
Tumhi kiti ananadi rahta. Hasavta khup tumhi. 😂😂
त्या बायका एकदा आपल्या घरी फिट झाल्या की बरेच असते
Evda vr nahi krycha. Je aplya manala patat te karave. Apan hi anand ghyava ni dusryala pan dyava as mala vatat. Tumhi asech video kara amhala avadtat tumche videos
Agadi barobar
खुप छान व्हिडिओ 👍
शुभ सकाळ तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी नेहमी बघते मलाही सपोर्ट करा धन्यवाद
Ok
Good morning
Aho bhel madhe Kay ghatle he jas bayka sangtat tasech kuni Sadi chan ase mhatle tari bayka koni dili te sahaj bolun jatat. Swabhav asto baykancha man mokle karnyacha.
बरोबर सांगताय तुम्ही😂😂
या व्हीडीओ तून खूप काही शिकण्यासारखे आहे
Rava how much you put
अंदाजे
Kaku hyala mhantat "SHALITUN joda marne " Jyala lagaycha tyala "SANSANIT LAGLA HO" KAKU ... ANI personally mala majja aali....😂😂😂😂😂.... Kakuncha jayjaykar aso 😂😂
काल मी माझ्या दिराला डोसा पिठाचे सामान सांगितले तो पण करणार आहे
तुमचा रोख कुनावर होता हैं कळलं 😅😅😅😅😅
स्वतः पण कॉपी करतात...हिंदी इंग्लिश वाल्यांना... स्वतः च सांगतात....मग यांची कॉपी कुणी केली तर राग का यावा...तो राग नव्हताच...ती स्वतः chya व्हिडिओ ची जाहिरात होती
@@गीतारेवणकरतीला घमेंड आली आता तिचे चॅनेल नीट चालत नाही म्हणून ती निगेटीव्ह झाली. गर्वाचे घर खाली कोणी तसेच्या तसे करतचं नाही आपले थोडे वेगळे पण असतेच ना ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते पण ह्या बाईचे संकुचित विचार आहेत मग व्हिडिओ कशाला टाकायचे नवऱ्याला च खायला घाल ना ही पण आता अनिकेत काय बनवू खायला सारखे सेम टू सेम काॅपी करते. तेव्हा अक्कल गहाण ठेवते का.
Tya madam jya lady la copy karte mhanalya tya lady cha purvi padun cha ticha aai cha catering cha business aahe.khup kashtatun var aali aahe ti.ani doghi cha muli chi nave ekach asli tar kuthe bighadale.Aishwarya ne ticha muli che nav Aradhya thevale to paryant koni te nav thevat navte pan ata popular jhale aahe Aradhya name.ti kuthe mhanate ka ki majha muli che nav copy kartat.ulat tya madhe appreciation aahe ki ticha muli che name all over the world saglyana avadate😂
@@sampadamanerikar8383 खूपच छान लिहिलेत...आणि कोणाचेही नावं न घेता..
खाताना बोलू नये असे म्हणतात
Very nice video
Partekla pudhe jav as vatat tyat gair Kai ahe kunamdhe talent aslyashivay kon pudhe jat nahi nakkich tanchya recipe madhe navinya aste mahnun tya ata pudhe ahet doghichya recipe chi padhat hi vegali ahe ti pudhe jat ahe he pahavt nahiy hila mahnun copy keli as ordate ahe
असेच सर्वांनी कोणाचेही नाव न घेता व्यक्त व्हा...नाहीतर मला कमेंट delete करत बसावे लागते
तांदूळ कोणत्या कंपनीचे आहेत , आणि अख्खे उडीद दाळ घ्यायची का मॅडम ,पीठ करण्यासाठी
त्यासाठी आपले व्हिडिओ आहे...dosa premix
मी पण रोज दोसे करते सर्वांना खूप आवडते रोज रोज वेगळ करण्या पेक्षा हे बर
Mazi copy keli mhananya pekasha mala guru manun maze chele pudhe chalale ase mhanave. Tyane tiche kay nuksan honar ahe. 😊😊
उलट मोठेपणा मिळेल... मान मिळेल
@@dranaghakulkarni ekdam barobar.
😂 मस्तच 🌹🌹🌹🌹
भारी व्हिडिओ
Tynchi recepie ahe tyana shreya dya ajichi athvan kadhto na apan tumhi tyanchi madat ghetli tar tyana nahi awadala mhanun lagech itki uddhat bhasha suru karu naye. Tumhi tyanchi madat ghetli hi athvan theva asa maza mat ahe.
हे कोण कोणास म्हणाले....
खर बाेलता ताई
Me toh vinodi vdo ardhavatach sodla
👌🏻✅😄
मॅडम तुमच्या स्वयंपाक व धुंण भांडेवाल्या मावशी ला काय पगार देता तेवढे सांगा
प्रत्येक ठिकाणी वेगळे असते
नेहमी प्रमाणे आजचा विडिओ आवडलाय... 👌
आपण जें करतोय... ते समाजोपयोगी असेल... त्याचं अनुसरण इतर जण करत असतील तर ते.... आपल्या कडून चांगलं होतंय असं असतं....
एक सामाजिक सत्य.....
👌🌹🙏
Roasting channel vatate aaj😂
Comedy झाली
काय म्हणावं याला 😂सकाळी पोहे खाल्ले होते तरी तुमचा व्हिडिओ पाहून पीठ भिजवल आंबोळ्या केल्या खाल्ल्या मग उरलेला व्हिडिओ पाहिला..
अस नाही म्हणायला पाहिजे सर्वांना सगळ येत मला vedo खुप आवडतात तुम्ही पण तुमच अगदी बरोबर
मॅडम तुम्ही लईच भारी मला खूप आवडतात 😍😍👍👍👌👌😂❤
चहा बिस्कीट न खाल्लेलं बरं
Majhi recipe chorali .khup hasu aalo 😀
Aale
Ma
Lacik
Aycha
Sa
Hy
First viewer
Tumhi ekdam barobr bolata. Apali recipe jaunnaye asel vatate tr recipe ka dakhavta.
Sagalech copy kartat
चहा बिस्कीट आणि ऍसिडिटी होते