मी ज्येष्ठ साहित्यिक सिद्धार्थ कांबळे... सर्वात प्रथम या गीताच्या गीतकाराला मी खूप खूप धन्यवाद देतो.... या गीतातून वामनदादांच्या लेखणीची आठवण आली.... वामनदादांची परंपरा गीतकाराने अशीच अखंडपणे चालू ठेवावी हे माझे मनोगत...... ✍🏻 आणि हे अप्रतिम.... डॉ. बाबासाहेबांचे गीत गायले त्या सपनाताई खरात यांची मी प्रशांशा करेल....!! एक दिवस नक्कीच तुमचं नाव ज्येष्ठ पार्श्वगायिका रंजनाताई शिंदे, शकुंतलाताई जाधव, सुलोचनाताई चव्हाण, रोशनताई सातारकर, पुष्पा पागधरे आणि वैशाली शिंदे यांच्या महान पार्श्वगायना मध्ये तुमच्याही नावाचा नक्कीच हे गीत ऐकल्यानंतर सामाविष्ट होईल.... असा आशावाद व्यक्त करतो.... आपल्या पुढील बुध्द-भिम गीतांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा..... 💐💐💐
काय आवाज बहिणी बा भिम जर आज ह्यात असता तर मी जे केले या समाजासाठी तोच समाज आज माझा कुठे कुठे आहे पण बा भिम आजर्यतर जिवंत असते तर बा भिम तिथं प्रत्यंतर पोहचले असते
ताई आपल्याला आनंद मोहिते निरबाडे यांचा जयभिम ताई खुप सुंदर आवाज देखील अतिशय सुंदर आहे 👌👍रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील माझे निरबाडे गाव मनापासून धन्यवाद जयभिम
ताई सविनय जयभीम.खूप खूप सुंदर गीते आहेत .तुमचा आवाज खूप सुंदर आहे.परत एकदा क्रांतिकारी जयभीम🙏🙏
मी ज्येष्ठ साहित्यिक सिद्धार्थ कांबळे... सर्वात प्रथम या गीताच्या गीतकाराला मी खूप खूप धन्यवाद देतो.... या गीतातून वामनदादांच्या लेखणीची आठवण आली.... वामनदादांची परंपरा गीतकाराने अशीच अखंडपणे चालू ठेवावी हे माझे मनोगत...... ✍🏻
आणि हे अप्रतिम.... डॉ. बाबासाहेबांचे गीत गायले त्या सपनाताई खरात यांची मी प्रशांशा करेल....!! एक दिवस नक्कीच तुमचं नाव ज्येष्ठ पार्श्वगायिका रंजनाताई शिंदे, शकुंतलाताई जाधव, सुलोचनाताई चव्हाण, रोशनताई सातारकर, पुष्पा पागधरे आणि वैशाली शिंदे यांच्या महान पार्श्वगायना मध्ये तुमच्याही नावाचा नक्कीच हे गीत ऐकल्यानंतर सामाविष्ट होईल.... असा आशावाद व्यक्त करतो....
आपल्या पुढील बुध्द-भिम गीतांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा..... 💐💐💐
काय आवाज बहिणी बा भिम जर आज ह्यात असता तर मी जे केले या समाजासाठी तोच समाज आज माझा कुठे कुठे आहे पण बा भिम आजर्यतर जिवंत असते तर बा भिम तिथं प्रत्यंतर पोहचले असते
Nice Nice Nice
खूप छान आवाज आपणास खूप खूप शुभेच्छा जयभिम
बहोत अच्छा जयभिम जय संविधान नमोबुधाय गाण्याचे अप्रतिम बोल छान आहे आणि सुंदर
Very very nice song super ताईला क्रांतिकारी जय भिम नमो बुद्धाय
ताईखरच काय आवाजात जादू आहे तुमच्या या कार्याला काेटी काेटी सादर जयभीम ताई
या आहेत माझ्या भीमाच्या गानकाेकीळा 👌👍🙏🙏
खूपच सुंदर सपना ताई खरात ।जयभिम।
जय भीम आवाज खूप छान आहे
आभिनंदन, सपनाताई,,,,,,,
छान गायले,,,,,,
शाहिर उतमराव म्हस्के औरंगाबाद
ताई खुप छान आवाज...🙏🙏🙏
वामन दादा नंतर दादा तुमच्या लेखणीत जिवंतपणा आहे. खूप छान लिहलं गाणं, ताई गायल पण छान.
Tai jaibhim excellent song
सविनय जय भीम..... अप्रतिम गायन वा.ह.माझ्या भिमाची वाघीण
खरच अप्रतिम गायलं तुम्ही सपना ताई 👍
Very Very nice song and music good is.Congratulation.
Jay Bhim 💙🙏 madam.
सगळ्यां कलाकारांना राष्ट्रपाल भोजने चा क्रांतिकारी जयभिम 🙏🙏🙏
ताई आपल्याला आनंद मोहिते निरबाडे यांचा जयभिम ताई खुप सुंदर आवाज देखील अतिशय सुंदर आहे 👌👍रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील माझे निरबाडे गाव मनापासून धन्यवाद जयभिम
जय भीम दादा 🙏🙏
Sapna tai mangalmay jaybhim khupch sundar gane gayile
खूप छान गायलं ताई जय भीम
बहुतहि सुरेली आवाज है आपकी 🙏🙏🙏🙏🙏जयभीम ताई
Wonder full Jai Bhim Tai
Very nice jay bhim namo budhay jay jawan jay kisan Bharat mata ki jay vande mataram
Apratim awaj ahe tai
बहुत ही सुरीली आवाज है !!💐💐🙏🙏
Super 👍🏻👍🏻👍🏻🙏🏻💙🇪🇺 Jay 💙 bhim namo 💙 budhhay 🙏🏻💙🇪🇺
Sapna Tai kharat khoop👌🏻
Saviny saparem jaibhim
Khupach chhan sagit aahe
Saprem jaybhim..Thank you😊🙏
खूपच छान गीत गायले आहे
Chhan prayatn 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻💐
Very very nice Tai.
Jai bheem 🙏🙏Taie 👌👌👍👍🙏🙏
खूप छान ताई. पि. एस आय पाईकराव यवतमाळ
Nice voice and confident
Very nice voice !💐💐
Khup chaan gayle tai mi sandip kharat Jay bhim aurangabadkar
नाद करायचा नाही सपनाताई चा . जयभीम.
छान गीत आणि आवज पण...... जय भीम ताई
Jay bhim very nice 👌👍👍
Nice rythm
एक नंबर खूप मनापासून गाईल गान
सर्व कलाकारांचे अभिनंदन
Kup Chan singer tai Jai bheem
that's a beautiful voice
Ok
Very nice
Jay bhim 👏👏👌🏻👌🏻
जय भीम 🙏🙏
Pharach chhan aibhim tai
खरच नवकोटी गावाच नाव हे भिमराव आहे अप्रतिम गीत सपनाताई
वा बहोत खूब सपना ताई
RC ग्रुप रेणापूर जय भिम 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम ताईने खूप छान गायले गीत जयभीम
Very nice voice ossam song Jay bhim Jay
ताई आवाजात ममत्व आहे जळगाव ला पण ताई तुमचा कार्यक्रम खूप जोरात झाला
धम्मा भाऊ जयभिम
सपना ताई खूप छान आवाज ,
जय भीम ताई
फारच सुंदर
जय भिम सपनाताई हा कार्यक्रम कुठे संपन्न झाला
Sung a very good song
Very nice song 🙏🏽🙏🏽👌👌🎇🎆🎇
Veri. Verygood so ng
खूप खूप सुंदर गाणं
खूपच छान
Jai bheem sister
👌👌💯✅
Jay bhim tai
Nice song mam.......
Jai bhim
Very Nice 👌👌👌
Jay bhim
Super super 🙏
खुप छान गाता ताई
Mast
सुंदर मस्त छान
Tai khupch cchan awaj punha punha aikaw watay. Ganyatun khup chan prabodhan sudha cchan hotay. Jaibhim.
Ly bhari
100% best
Nice song
Nice 👌 song
Very nice 🙏🙏🙏🙏
🙏 Saprem..jay bhim 🙏 Sapna tai...
आप्रतिम
Super
chan
नमो बुद्धाय जय
Nice
Jai bhim nomo bahudha
Jay Bhim 🙏
👍🇪🇺🙏
तकक्ष।नयुक।मडल।अटाली
छान ताई, म्युझिक एक नबंर पर ताई गाण खूपछान आहे पर सादरीकरण थोडे विक वाटल
Pharach chhan aibhim tai
Jay bhim tai
जय भीम ताई
जय भीम 🙏🙏
Nice song
Nice rythm