@@anantdevotional3363 can you show some respect to Sant Tukaram Maharaj... इतकं पण कळत नाही का, जस छत्रपती शिवरायांना आदर करतो तस च ह्यांना पण कराय च.
Vishwajeet your voice is very sweet. Your every song is very sweet. That's why I gave you a name Abhang specialist😊. I became your fan since I listened Vedha vedha re pandhari.🎉🎉🎉 Happy dipawali.
"असाध्य ते साध्य, करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे " या पंक्ती ज्या अभंगात आहेत त्याला सुंदरशी चाल लावा आणि तो तरुण पिढीला सादर करावा. नवभारतासाठी अत्यंत उपयोगी आहे हा मंत्र
👌🏻 आदरणीय विश्वजीत जी आमच्याशी इच्छा आहे की आपण हा अभंग म्हणावा देवा तुझा माझा कारे वैराकार नामदेव महाराजांचा फार सुंदर अभंग आहे करुणा रसामध्ये अतिशय उत्तम वाटतो तर आमची आपणास नम्र विनंती आहे की आपण हा अभंग आमच्यासाठी एकदा गावा 🙏🏻 राम कृष्ण हरी 🙏🏻
कृपा त्या पांडूरंगाची आहे तुमच्यावर म्हणुन ह्या अशा पुन्हा पुन्हा ऐकाव्या अशा चाली तुम्हाला सुचतात❤❤❤❤❤👌👌👌👌
🙏🏻🙏🏻
Thank you vishvajit and raja, thank you google, thank you internet and of course thanks to Tukaram. We all are blessed!
@@anantdevotional3363 can you show some respect to Sant Tukaram Maharaj... इतकं पण कळत नाही का, जस छत्रपती शिवरायांना आदर करतो तस च ह्यांना पण कराय च.
बरोबर बोललात भाऊ ❤
Apratim ......🎉🎉🎉kiti god aawaj....sunder🌹🌹🌹
तुझिया नामाचा विसर न पडावा । ध्यानीं तो राहावा पांडुरंग ॥१॥
सांगितला मंत्र श्रीरामनामाचा । सर्वकाळ वाचा हें चि बोले ॥ध्रु.॥
उफराटें नाम वाल्मीक बोलीला । तो ही वंद्य केला नारायणें ॥२॥
तुका म्हणे मज तुझा चि भरवसा । धांवुनियां कैसा येसी देवा ॥३॥
मी एक रिक्षा ड्राइव्हर आहे आणि रोज माझा दिवसाची सुरुवात याच अभंगा पासून होते
😊🙏🏻🙏🏻
Dada tumcha चाली खरच खूप छान तुमच्याकडून नवीन नवीन ऐकायला भेटत आणि पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत
किती गोड आवाज..... आमच्या घरी सतत हेच गाणे वाजत असतात..... खूप अविट अभंग आणि वाणी आहे....💐💐🙏🙏🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩
Just returned from Ayodhya after a dharshan of Rama Lala.. hearing RAMA in your melodious voice, I am in Heaven! Rejuvenated.
Jay shree ram
तुमचा आवाज पण त्या विठ्ठला सारखा गोड आहे ❣️🙏😍
🙏🏻🙏🏻
❤
तुमच्या आवाजात एक गोड भकतीची गोडी आहे, ही उपजात ठेव जपा.
राग कोणता व नोटेशन पाठवा
❤🎉🎉🎉 beautiful
Thank you!
खूपचं सुरेल आणि दमदार आवाज ज्या जुन्या नव्या गायकांच्या आवाजातून अभंग ऐकताना विठ्ठलाची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते त्यापैकी तुम्ही एक आहात .
🙏🏻🙏🏻
अतुलनीय अविश्वसनीय भजन इसे सुनने पर लगता है सीधे बिटठल के चरणों में पहुच गयेहो
Tumhi vishwajeet che vedha vedha re pandhari aika. Direct Ishwar charni gheun jate
अप्रतिम...
Khup sundar ahe vedha vedha re pandhari bajan mala sudha khup avadale ❤
अप्रतिम च कितीही वेळा ऐकल तरी समाधान होत नाही खूप च छान
आपला आवाज सादरीकरण फारच छान प्रत्यक्ष पांडुरंग नाचेल समोर आपले अभिनंदन
खरंच खूप छान
मी हा अभंग रोज सकाळी ऐकतोच नाहीतर काहीतरी चुकल्यासारखे होते
Vishwajeet your voice is very sweet. Your every song is very sweet. That's why I gave you a name Abhang specialist😊. I became your fan since I listened Vedha vedha re pandhari.🎉🎉🎉 Happy dipawali.
खर म्हणजे शब्दच नाहीत स्तुतीसाठी पण अप्रतिम...❤️❤️
भैरवी
किती गोड चाल लावलीय दरबारी मध्ये दादा अप्रतिम ❤
अप्रतिम .... आपोआप तल्लीन होतो ऐकता ऐकता ... ❤ जय श्री राम ... जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल
Super🚩 hit music🎶 and vocal😮
JAI MHALSA JAI NAVDURGA SHRI SWAMI SAMARTH JAI SHANKER SAMARTH
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Wah Dada. Ram krishna hari.
Ramkrushnahari!
Jagatguru Sri Tukaram Maharaj ki jai!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🙏🙏🙏🙏
आपल्या आवाजात ताकद आहे आणि आपल्या आवाजात एकदम मन लागून देह भान हरपून जात 🙏🏻🙏🏻👌👌👏👏👏
राजा, हा हिरा आहे
साक्षात सरस्वती माते ची कृपा कृपा आहे, दादांवरती.
Vithalache art mazya mani pragatale❤khup khup sunder shree ram ram..
...खरं तर तुम्ही गात नाही आहात... तो ब्रम्हांडनायकच तुमच्या मूखातून स्वतःच स्वतःची स्तुती करून घेतोय🙏🙏🙏
खूप छान वाटत आहे
अप्रतिम संगीत अप्रतिम आवाज 💯💯
राग कोणता नोटेशन पाठवा
दररोज पांडुरंगापुढे हेच मागणे... तुझिया नामाचा विसर ना पडावा 🙏🙏
छान गाईला सुंदर
अतिशय सुंदर... पुन्हा पुन्हा ऐकावे वाटे...❤
खुप सुंदर,खुप सुंदर आणि एकदम स्पेशल आवाज आहे आपला👍👍🙏🏻🙏🏻👏👏👌👌
Vha adbuta 👍👌🙏
పాండురంగ పాండురంగ विट्ठल विट्ठल पांडुरंग पांडुरंग।🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🕉️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
गायक, वादक, निर्मीती इत्यादी सर्वच अतिउत्तम. सर्व कलाकार व तंत्रज्ञ यांचे आभार.
आपल्यावर पांडुरंगाची खूप कृपा आहे भवितव्य उज्वल आहे
विश्वजीतजी...🙏
मी एक.. तुमच्या नादमयी आवाजाची चाहती 🙏
तुमची एक ...आर्त भावनेने पांडूरंगाला ..🙏..घातलेली साद..ऐकतच रहावं वाटतं .🙏🙏
तुम्हाला विनम्र भावनेने वंदन 🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
Tuziya namacha visar n padava kharech agdi.....
ब्रह्मानंदी निद्रा लागणे म्हणजे तुमचा अभंग ऐकणे.
Devachi tumchyavar nakkich krupa aahe je itke sunder gaata n chaan chali laavta 🙏asrch gaat raha
"असाध्य ते साध्य, करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे "
या पंक्ती ज्या अभंगात आहेत त्याला सुंदरशी चाल लावा आणि तो तरुण पिढीला सादर करावा. नवभारतासाठी अत्यंत उपयोगी आहे हा मंत्र
5 मिनिटाच्या अभंग. पण पूर्ण philosophy सांगितली. आपण आम्हाला एका वेगळ्या स्तरावर नेले. डोंबिवलीत कधी करणार आगमन?
खूपच सुंदर दादा तुमचा आवाज पण आणि विठ्ठल नाम 🙏🙏
👌🏻 आदरणीय विश्वजीत जी आमच्याशी इच्छा आहे की आपण हा अभंग म्हणावा देवा तुझा माझा कारे वैराकार नामदेव महाराजांचा फार सुंदर अभंग आहे करुणा रसामध्ये अतिशय उत्तम वाटतो तर आमची आपणास नम्र विनंती आहे की आपण हा अभंग आमच्यासाठी एकदा गावा 🙏🏻 राम कृष्ण हरी 🙏🏻
असेच अभंग गात जावा🙏🙏
atishay man prasana karnara aavaj ahe tucmcha ❤❤❤❤
माझे अश्रू काढले विश्वजीत ह्या गाण्याने.. डोळ्यासमोर विठु माऊली ला उभं केलंस… अप्रतीम
Timcha Chiplun la karekram gheu shakta ka
😮 खुप छान आहे अभंग
Hare vittala😢😢😢😢😢😢😢mayabaappa
वाह वाह वादक फारच अप्रतिम साथ🚩🚩 सुपरहिट अभंग 🙏🙏🙏🚩🚩🚩🔱🔱🔱🛕🛕🛕🛕🌅🌅🌅
Aatishay sundar mrudung
अप्रतिम 🎉❤❤
Dhanyawad
Divine rendition! Stay blessed always, Vishwajeet.
Kiti divasanchya pratikshenantr tumcha god aavaj aaikayla bhetla ....
राम कृष्ण हरी
अप्रतिम 🎶🎵🎵संगीत🎤🎼🎹🎶 अप्रतिम आवाज🔊❤🤞🙏🙏🙏
विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म हा आभंग सादर करावा भाऊ
खूप छान गायलास.
खूप खूप आशीर्वाद.
Awesome ❤
वाह वाह वाह.🎉🎉
Hai sir so much artly tach rag and PANDURANGA KA KRAP AAR DIN THUMKO RAHAIGE DHANYA VADA
Ashe abhang Ani khupach manavi ashihi viananthi maji.
Khoop sunder man ekdam trupt hote
अभंग ऐकून मन प्रसन्न झाले धन्यवाद🙏❤️🚩
।। रामकृष्णहरि ।। 🙏🚩
Apratim... Addicted to Abhang sung by you.. please keep it up.
🙏🏻🙏🏻
खूपच छान!तुमचे गाणे आणि गायन दोन्ही आवडले.🙏🙏
सुंदर चाल आणि आवाज 🎶👌
अप्रतिम 👏👏👏
❤❤ अप्रतिम,❤❤
खूप छान...
अप्रतिम माऊली
Wah khup chan bappa chi krupa ashich tumhawar rahawi
Dhanyawad
दादा अप्रतिम
Superior quality Singar. I always like his style 🛕🛕🚩🚩🔱🔱🙏🙏🌅🌅
Apratim!!! Vishwajeet khupach chaan. Khup khup abhinandan
अप्रतिम अप्रतिम यातच सर्व काही 🌹👏❤
🙏राम कृष्ण हरी🙏
Avaz very very nice bhav . Hari om.
Vishwajeetdada magnificant voice
सुंदर अभंग
खूपच सुंदर
खुप छान
छान गाता तुम्ही.असेच छान छान अभंग गात रहा.
अप्रतिम गाता तुम्ही❤
Pandurang hari vasudev hari jay jay ramkrishna hari
खूप सुंदर 🙏आवाज ही खूप छान
Excellent, keep it up❤❤
Apratim tumala pandurangacha Ashirwad
👌👍💓🙏Blessed Rendition🙏
Khup chaan abhang
!!राम कृष्ण हरी!!
Khupch chan aahe aavaj tumcha mla Khup aavdto