अमेरिकेतील मराठी शाळा शिक्षकांना बालभारती अभ्यासक्रम प्रशिक्षण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025
- बृहन्महाराष्ट्र मंडळ,उत्तर अमेरिका ( युनाइटेड स्टेट्स आणि कॅनडा) आणि बालभारती,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेतील मराठी शाळा शिक्षकांना बालभारती अभ्यासक्रम प्रशिक्षण
श्री. दीपकजी केसरकर सर माननीय शिक्षण मंत्री , महाराष्ट्र शासन
श्री. राहुल रेखावार सर संचालक , भाप्रसे
बालभारती अधिकारी वर्ग , पुणे
श्री. प्रसाद पानवळकर अध्यक्ष , बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका (युनायटेड स्टेट्स आणि कॅनडा) श्री. राहुल देशमुख संचालक, बृहन्महाराष्ट्र मंडळ , मराठी शाळा विभाग , उत्तर अमेरिका (युनायटेड स्टेट्स आणि कॅनडा)
बृहन्महाराष्ट्र मंडळ शाळा व शिक्षक विभाग उत्तर अमेरिका (युनायटेड स्टेट्स आणि कॅनडा)