जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी कैरीची डाळ || Kairi Dal Recipe ||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 เม.ย. 2021
- जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी कैरीची डाळ || Kairi Dal Recipe ||
#vaishalideshpande #kairidal #ambadal #कैरीडाळ #आंबाडाळ
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
गणपती बाप्पाच्या प्रसादाची उकडून केलेली
वाटली डाळ व्हिडिओ :
• गणपती बाप्पाच्या प्रसा...
कैरी डाळ साहित्य :
अर्धा कप हरभरा डाळ
३ टेबलस्पून कच्ची कैरी किसून
२ टेबलस्पून साखर
३ टेबलस्पून ओलं खोबरं
३ हिरव्या मिरच्या
कोथिंबीर सजावटीसाठी
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी :
२ टेबलस्पून तेल
१ टीस्पून हिंग
२ टीस्पून मोहरी
२ टीस्पून हळद
उन्हाळा सुरू झाला की कैरीचा वापर करून आपण अनेक पदार्थ बनवतो. त्यातलाच एक पारंपरिक पदार्थ कैरीची डाळ. काही ठिकाणी याला म्हणतात डाळ कैरी, तर काही ठिकाणी आंबा डाळ.
चैत्र महिना सुरू झाला की महिला हळदी समारंभ करतात. त्यामध्ये कैरी वापरून पन्हं आणि कैरीची डाळ करतात.
आज आपणही कैरीची डाळ बनवणार आहोत. अगदी पारंपरिक पद्धतीने. चला तर मग छोट्या छोट्या टिप्स मधून शिकूया कैरीची डाळ. जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी या टिप्स खूप उपयोगी आहेत.
Kairi dal Ingredients :
1/2 cup of gram dal
3 tablespoons grated raw mango
2 tablespoons sugar
3 tablespoons wet coconut
3 green chillies
Cilantro for decoration
Salt to taste
To burst :
2 tablespoons oil
1 teaspoon Asafoetida
2 teaspoon mustard seeds
2 teasoon turmeric
As summer begins, we make many dishes using raw mango. One of the traditional dishes is kairi dal. In some places it is called dal kairi, in some places mango dal.
As the month of Chaitra begins, women perform haldi kunku ceremonies. In it, raw mango sharbat and kairi dal are made using raw mango.
Today we are also going to make kairi dal. Even in the traditional way. Let's learn kairi dal from small tips. These tips are very useful for those who are just learning to cook.
Topics Covered :
कैरी डाळ
कैरीची डाळ
कैरीची डाळ रेसिपी
आंबे डाळ
आंबे डाळ रेसिपी
kairi dal
kairi dal recipe
kairi dal recipe in marathi
ambe dal
ambe dal recipe
ambe dal recipe in marathi - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
आपली सांगण्याची पद्धत खूपच छान आहे. नव्याने मुल - मुली जेव्हा करतील तेव्हा त्यांचे पदार्थ नक्कीच चविष्ट होतील. अत्यंत प्रेमळपणे तुम्ही छान शिकवत आहात. त्यामुळे ऐकणाऱ्याचा आत्मविश्वासही दुणावतो.
धन्यवाद
Kkk
Deshpande ahet tya chanach sangnar...
Khup sundar recipe 👌👍🙏
W@@VaishaliDeshpande
खुपच सुंदर वाटली डाळ व सांगण्याची पद्धत पण. धन्यवाद
खूपच छान पद्धतीने समजून सांगीतले.
मस्तच!!👌 अस्सल ब्राम्हणी पद्धतींनी शिकावल्याबद्दल धन्यवाद व "उरलेलं पाणी झाडांना घाला " हे तत्त्व आम्ही पूर्वापार पाळतो व पाळत राहू
Khupach Chhan. Aapratim. Thanks.
कैरीची डाळ खूप छान माहिती धन्यवाद ताई ❤
धन्यवाद ताई
मी नक्कीच करून पाहते ताईंची सांगण्याची पद्धत खूप आवडली धन्यवाद
तुमच्या बारीक सूचना उपयुक्त आहेत. हळदीचा रंग बहारदार.
खूप खूप छान माहिती दिली 👍👍 धन्यवाद
Khup chhan. ..
Dhanyawad 🙏 🙏
Well done sangitala kaireichi dal thanku Tai
Khup chan 👌👌... Thanks.
Thank you 🙏, mouth watering, 😋
मस्तच.. तुम्ही खरंच खूप सोप्या भाषेत सांगता. धन्यवाद ताई..
आभारी आहे
मस्तच आहे कैरीची डाळ
फारच आवडते..
Chan dakhvilit recipe thank you... Aaj hi receip try keli Tumhi sangitlyapramane v serv tips follow karun atishay chan v tasty kairichi Dal tayar zali servana aawdli.... Thanku very much.
Mi pahilyanda keli..khup Chan zali dal😋😋
Khup chhan dakhvlit kairi dal
खूपच छान मस्त आहे रेसिपी
मस्त ,भन्नाट
खूपच छान सांगता धन्यवाद
धधनशश
अगदीं छान सविस्तर सांगता धन्यवाद
आजच केली मी खूप चवदार चविष्ट झाली
खूप छान सांगण्याची पद्धत सुद्धा खूप छान धन्यवाद
खूप छान
Sangnyachi padat Chan aahe,mouth watering receipe aahe
खुप छान माहिती सांगितली
तुम्ही खुपच छान समजेल अशा भाषेत माहिती सांगता ताई 👌👌👍👍😊
सुंदर रेसिपी 👌🏻 सांगण्याची पद्धत
खूपच छान 😊 धन्यवाद 🙏🏻
Chan sunder chan sangitale 👌👍🏻💕
Khup chaan samjavun sangitle ahe
खूप छान माहिती दिलीत
Khoopach chan. Sangitli recipe.
Mast video khup.chan
तुमची सांगण्याची पध्दत फारच छान, आणि आपलेपणाची आहे.धन्यवाद!!!
Khup chan samjavun sangitle
Khup chhan
उल्का लवाटे.....तुमची पदार्थ समजावून सांगण्याची पद्धत छान आहे. आवडली
Khupach chhan
Khup chhan keli aahe
खुप छान. तुमची सांगण्याची पद्धत खुप छान आहे.
सांगण्याची पद्धत खूप छान आहे
खूप छान रेसिपी
Farch sunder and teasty recipe
सुस्पष्ट आणि सहजसोप्या भाषेत गोड आवाजात सादरीकरण करताना आचरणात आणू शकतील अशा आरोग्य ,पाणी बचत टिप्स , देत अस्सल गृहिणी भूमिकेत छान माहिती दिली,ताई. 👍 धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद 🙏
Superb Superb share
आवडली. कैरीची डाळ धन्यवाद
वा मस्त
भिजवलेले सर्व डाळी, कडधान्य यांचं पाणी झाडांना घातल्याने झाड,रोप छान तरारतात.
रेसिपी समजावून छान सांगता.
Kharay tai Tumcha recipe Mastch
खूप छान सांगितले आहे
Khupach chhan.
काकू खूप छान आणि खूप आभार
फारच छान पद्धत समजवण्याचा ❤
खूप छान 👌👌
Tumhi sangitalyaparamanee dal Keli khup Chan zali dhanyawad
Sundar recipi
Khup Chan sangata Prem ahetyat
Khup chan
खुपच छान माहीती तुम्ही सांगता ताई समजाईला बर जात खुप छान 😊❤
आजच नेमकी मिळाली e hi recipi❤
खूप च छान
खूप छान सांगितले
खुप.छान.अगदी. समजेल.अस.सांगता.धन्यवाद
खुप छान आहे अगदी समजले अस सांगता धन्यवाद
Khupch chan mast
तुमची सांगण्याची पद्धत छान आहे आणि रेसिपी पण सुंदर झाली आहे
Khoop chhan
Khupach chhan Vaishali tai
Best chhan
Khup mast sangta tumhi .aata mi pan nakki banavnar same ashich .thanks for sharing.
तुम्ही दिलेली "आनंद आत्मविश्वास टीप " सर्वात महत्वाची त्याने रेसिपी अप्रतिम होतेच... हा माझा पण अनुभव....🙏
Khup Chan
Chhan
Khoop chhan.very nice
सविस्तार माहिती खूपच 👌🏻👌🏻धन्यवाद 😊
Khup chan vedio tai
खुप सुंदर कैरीची डाळ 👌👌👌👌
खुप छान झालीडाळ .चैत्र महिन्यात जास्त मान, महत्व असतं सांगण्याची पध्दत छान.
Khup Chan..sangitale
Khupch chan awaz ani shanat pane sangta. Mastch dal👌👌
Khup chan recipe ❤
खूप सुंदर 👌👌
माझी अतिशय आवडती आंबा डाळ, तोंडाला पाणी सुटले तुमची रेसिपी पाहून
खुपचछान
Agdi barobar aahe tai
रेसीपी खुप छान आहे मि करणार आहे 👌👌😊😊
मस्त
नवीन शिकण्यारासाठी खूप छान आहे
मी कैरी ची डाळ करते पण आता तुमच्या पध्दतीने करणार आहे. खुप छान रेसिपी
छानच करता
खुप छान!👌👌👌👌👌
छान
छान
मी करुन पहाणार
😋 khup chaan
Khupach mast sangta 👍
Chan
छान शिकवता
*👍⚘⚘वैशाली ताई, खरंच तुमचं अभिनंदन ! कारण तुम्ही सर्वांच्या चवीनुसार एखादा पदार्थ कसा चांगला होईल,ह्या दृष्टीकोनातून रेसिपी दाखवता.यासाठी तुमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे.तुम्हाला खूप शुभेच्छा !* ⚘⚘👍*